प्रल्हाद दादा शिंदे | PRALHAD DADA SHINDE 20 AADRANJALI SHOW | SINGER :- SACHIN SARDAR DADA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มิ.ย. 2024
  • प्रल्हाद दादा शिंदे 20वी आदरांजली शो गायक :- सचिन सरदार दादा
    शिंदे कुटुबांच्या पाच पिढ्या गायन क्षेत्रात असून लोकगीत गायन करणारे हे महाराष्ट्रातील एक कुटुंब आहे.
    जगप्रसिद्ध लोकशाहीर सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद भगवानराव शिंदे यांचा प्रवास हा एक गायकीच्या माध्यमातून निर्माण झाला.
    वडील भगवानराव शिंदे
    जोडीदार रुक्मिणी शिंदे
    अपत्ये आनंद शिंदे, मिलिंद शिंदे दिनकर शिंदे
    त्यांचा जन्म इ.स. १९३३ साली अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथे झाला.
    इ.स. २००४ मधील मृत्यू".
  • เพลง

ความคิดเห็น • 7

  • @ajaygaikwad6957
    @ajaygaikwad6957 25 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-no1rz7py9c
    @user-no1rz7py9c หลายเดือนก่อน

    Bhavpurana.sharadhajali

  • @sumedhgaikwad5678
    @sumedhgaikwad5678 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण आदरांजली दादा

  • @sanjaywagh2978
    @sanjaywagh2978 หลายเดือนก่อน

    भावपुर्ण आदरांजली दादा

  • @deepakpagare6664
    @deepakpagare6664 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर

  • @deepakpagare6664
    @deepakpagare6664 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @शिवाजकांबळेशाहीर
    @शिवाजकांबळेशाहीर หลายเดือนก่อน

    गाणं अतिशय सुंदर आहे पण क्षमा असावी भरकटलो असे शब्द नाही नाही पाहिजे सेल्फ कॉन्फिडन्सघेऊन तिथे जायचं असतं त्यांच्यासमोर गाणं गायचं म्हणल्यावर भाऊ