आरे घराचं गोकुळ करती ती खूप मायाळू आहे माझी आई तिची मनापासून सेवा करणाऱ्याला कसलीच भीती नसती तिला नावे ठेवू नका पापाचे डोंगर करून ठेवताल तिची मनापासून भक्ती करा कुठले ही गैरसमज मनात आणू नका ❤️❤️ खुप छान दादा माहिती सांगितली तुम्ही ❤️❤️
आतुरता पौष पौर्णिमेची असते आम्हा भक्तांना येडी म्हणून लोक तिच्या दरबारी जात नाही # भक्तीचा सागर मायेची घागर # हेच भक्तांचं सर्वस्व आहे हाकेला धावणारी नावासाला पावणारी आहे ती तिला प्लीज वाईट बोलू नका ❤️❤️ जय काळेश्वरी
काळुबाईला मी लहान पासुन जाते माझ्या माहेरी काळुबाई अधिष्ठान आहे दर पौष पौर्णिमा आमी जातो आज परत आमाचा कुणाचा केसाला धक्का लागला नाहि तिचामुळे ति कशाला कुणाचे वाईट करले खूप मयाळु माझी आई खुप छान माहिती दिली तुमी
👍👍👍👍👍🙏🙏श्री स्वामी समर्थ धन्यवाद। माऊली खुप छान माहीती दिलीत बाबा काळुआई शांत आणि प्रसन्न आहे आई मायाळु माझी आई छाती ठोक पणे ऊत्तर दीलत खुप धन्यवाद सनातन सत्य आहे 👌👌👌👌👌🙏🙏
Guruji mjhya angat mahalakshmi cha sanchar hoto Mala kolhapur pur chya mahalakshmi che ghat kashe basvtat ya vishai mahiti pahije hoti Jmle tr video banva
माझी आई माऊली काळूबाई माझ्या घराला सुख समाधी दे
आरे घराचं गोकुळ करती ती खूप मायाळू आहे माझी आई तिची मनापासून सेवा करणाऱ्याला कसलीच भीती नसती तिला नावे ठेवू नका पापाचे डोंगर करून ठेवताल तिची मनापासून भक्ती करा कुठले ही गैरसमज मनात आणू नका ❤️❤️ खुप छान दादा माहिती सांगितली तुम्ही ❤️❤️
बाबा तुमचे हे सडेतोड बोलणं ऐकून फार आनंद होतो, माझ्या काळुबाई ला नावं ठेवली होती त्यांनाही चांगली चपराक बसली आहे 🙏🙏🙏
आतुरता पौष पौर्णिमेची असते आम्हा भक्तांना येडी म्हणून लोक तिच्या दरबारी जात नाही # भक्तीचा सागर मायेची घागर # हेच भक्तांचं सर्वस्व आहे हाकेला धावणारी नावासाला पावणारी आहे ती तिला प्लीज वाईट बोलू नका ❤️❤️ जय काळेश्वरी
काळुबाईला मी लहान पासुन जाते माझ्या माहेरी काळुबाई अधिष्ठान आहे दर पौष पौर्णिमा आमी जातो आज परत आमाचा कुणाचा केसाला धक्का लागला नाहि तिचामुळे ति कशाला कुणाचे वाईट करले खूप मयाळु माझी आई खुप छान माहिती दिली तुमी
एकदम बरोबर बोलला ताईंतुम्ही
Babobr
बाबा तुम्ही जे सांगितले ते खरेच आहे कारण ज्याला काळूबाईचे मौल्य व माया कळेल तोच खरा भक्त जय काळूआई प्रसन्न क
खरचं माझी काळूबाई आहेच खुप मायाळू आहे. काळूबाईच्या नावानं चांगभलं🙏🙏
आई माझी काळुबाई सत्वाची माऊली🙏🙏
पाप्याला पायरी पण चढू देणार नाही माझी आई ❤️❤️
🙏काळुबाईचा नावान चांग भले 🙏आगदी बरोबर माहिती आहे हेच खर सत्त आहे माझ्या आईचा महिमा कळनाराला नशीब लागते 🙏🙏
👍👍👍👍👍🙏🙏श्री स्वामी समर्थ धन्यवाद। माऊली खुप छान माहीती दिलीत बाबा काळुआई शांत आणि प्रसन्न आहे आई मायाळु माझी आई छाती ठोक पणे ऊत्तर दीलत खुप धन्यवाद सनातन सत्य आहे 👌👌👌👌👌🙏🙏
कोटि कोटि प्रणाम खरच आमच्या ईथे असच ऐकजन आम्हाला घाबरावते
बाबा खरच तुम्ही खुप खुप छान माहीती सांगता🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏
आई काळेश्र्वरी च्या नावानं चांगभलं
आई काळूबाई च्या नावानं चांगभलं,🌹🌹🌺🌸🌸🌺🌹🙏🙏🙏
Kaleshwari Aai amchi kuldevi aahe...sgl kahi changalch karte ti.. Mahakali always give justice ⚖️ she always forgive everything . Thank you AaiSaheb.🙏🌹😍💌
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
माणूस स्वतःच वाटोळं स्वतःच्या हातानेच करतो,देव फक्त एक बहाणा असतो
🙏मांढरदेवी आई काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏
खूप छान माहिती दिलीत बाबा ऐकून मला खूप आनंद झाला, माझी काळुबाई सत्वाची आहे 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Ya kalubaie la
खूप छान माहिती सांगितली माणसाला जिथे मरायच तिथच मरणार लोक देवी काळुआई ईच्छा आसेल तरच जाऊ शकतो
खुप मायाळु आहे माझी काळुबाई ❤❤❤😊😊
काशिनाथ बाबा की जय प्रणाम जय जग जननी माता आई काळूबाईच्या नावानं चांगभलं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम श्री रामदूताय😊
आई काळुबाईच्या नावनं चांगभलं 🙏🙏🙏
खूप छान बोललात आपण.
काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🙏😍😍
आम्ही काळुबाईला जातो माझ्या घरी काळुआई आहे मी आई ची सेवा करतोय
खूप छान माहिती दिली दादा
आई काळु आईचा उदो उदो 🙏🙏🙏🌹
भक्ताच्या हाकेला धावून येते तिलाच म्हनतात मांढरची काळी ओम काळेश्वरी
Mazi kalubai saglyanchya eiccha Purna karte mazya maherchi devi aahe
काळुबाई चांगभले
आई माझी काळू माझी आई बाबा खूप माहिती चांगली दिली याचं लोकं सुधरतील बाबा खूप चांगली माहिती आहे 🚩🚩💯💯👌👌👌👌👌🙋🙋🙋🙋🙋🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच सुंदर दादा माहीती
खूप छान माहिती दिली बाबा मनापासून धन्यवाद 🙏🙏🌺🌺🙏
खूप छान सत्य माहिती दिली धन्यवाद मनापासून 🙏🚩
अगदी बरोबर गैरसमज दूर🙏🌹🌹🙏
🌹Kuldevi kaleshwari Aai..❤🙏
🌹 ओम काळेश्वरी नमः 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹💐
माझी आई काळू आई 😢😢👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹☝️😘😘😘😘🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💕💕💕💕🙋👍👍👍👍👍👍👍
गुरु माऊली नमस्कार.
काळुबाई ला जाऊन दर्शन घेण्याची खुप इच्छा आहे पण कधी पुर्ण होईल बाबा खुप अडचणी येत आहेत
कुठून जायचं आहे
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻🙏🏻
बाबा खुप छान माहिती दिली। काळुआई विषयी माहिती देत रावा ❤❤
माझी आई काळूबाई🙌❤🥰
आरे माऊलींनी जर मनावर घेतलातर गरिबाला काहीच न मागता लखोपती करते आणि श्रीमंनतला गरीब करते
Gapp pagal aahe ti baii
Nicee
बाबा खूप छान माहिती दिली धन्यवाद
माझी आई महान ahe ती सर्वाच चांगलंच krte
Aai kaleshwari mazhi....
Jay ma mahakali❤❤❤
Barobar bollat kaka tumhi
mazi kalu aai kup maylu ahe
baba kup caghli mahiti ahe tumi kup lokanci garshmj dur kahla
Brobr bollat tumhi 👍
Ayee kaluayeechya navana changbhala ..
Me tr aai mante kalubaila❤❤❤
एकदम बरोबर
आई राजा उधो उधो ❤
🔱🙏🌹आई माझी काळूबाई 🌹🙏🔱
बरोबर आहे तुमच
सत्य माहीती
🙏🙏 amch nashib khup changal ahe je amhala achanak kalubai chya darshanala janyachya yog ala🙏🙏
I Majhi Kalu Bhai
आई माझी सत्वाची काळुबाई
🙏 मांढरगड निवासिनी आई काळुबाई 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐👏👏👏👏
Jay Narayan,shri narayan
🙏🌹🙏
Hi friendship me
आदेश
ओम काळेश्वरी 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
जगदंब जगदंब 🙏
🙏 छान 👌
Aai kadhich konache vait karu shakat nahi. Ti nehmi mazya pathishi ubhi aahe
Guruji navratri vishai mahiti dya 🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice
काळूबाई. नावाचे चागंभल
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आई माझी काळूबाई ❤
Mai tarr aahe pann halkat rand aahe
बरोबर
बोल त्या मांढरच्या लाडक्या काळेश्वरी च चांगभलं
नमस्कार गरुजी
माझ्याकडे पण काळुबाई
Aai❤
❤️❤️❤️❤️👌👌
Kalu aaichya navan sang bhal
aai kadubai chy navan changbhal
Aai kalubaichya navan changbhal
करणी केली म्हणजे काय असतं
Guruji mjhya angat mahalakshmi cha sanchar hoto
Mala kolhapur pur chya mahalakshmi che ghat kashe basvtat ya vishai mahiti pahije hoti
Jmle tr video banva
🎉🎉🎉
❤🙏🏻
👌👌
आई माझी काळूबाई
मला पण जायचय आईला भेटायला 😢❤❤
Correct information
बोल त्या माझ्यावर आलेल्या काळाच्या कर्दनकाळीच चांगभलं
💯💯💯💯💯
🙏🌷
🙏🌹🙏🌹🌼💐🙏🙏
इशा फाउंडेशन लिंगभेरवि देवी बद्दल माहिती सांगा ओम नमः शिवाय
Ho sangha
बाबा मला व माझ्या माहेरी पण करणीतून काळूबाई आली आहे या साठी काय करावे आम्हाला खूप त्रास होत आहे
एवढा व्हिडिओ पाहून तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही का काळुबाई देवी आहे भूत नाही
❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤️❤️
😊🙏🙏🌺
🙏🙏🙏🙏
Dada, kalika mata ani kalu aai ekch ahe ki vegle ahet?maf kara mala mahit nahi mhanun vicharat ahe🙏🙏
Sangat yet te kharr ka