राम कृष्ण हरी ताई.. आपण सादर केलेली बाप नावाची कविता माझे गुरूवर्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी लिहलेली आहे. ह्या बाप नावच्या कविता संग्रहासाठी व त्यांचे सामाजिक कार्य अणि पर्यावरण संरक्षण, व अनेक जनजागृती पर प्रबोधन ऐकून त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कीर्तनकार असा पुरस्कार मिळाला आहे. तरी आपणाला जर हि कविता श्रोत्यांसमोर मांडायची असेल तर त्यांचे नाव घेऊन मांडावी ही विनंती 🙏🙏
ताई हे जिवन आम्ही आमंच्या आउष्यात जगलो पहाल तुमच्या तोंडून बापाची व्यथा आणि हृदय एकून आज आमच्या समोर तंतोतत त्यावेळी चे दृष्य समोर आल तुम्ही तो काळ न पाहुण ही केलेल किर्तण अंत्यत प्रभावशाली न मनाला चटका लावणार आहे ताई खुप खुप धन्यवाद तुम्ही आम्हाल आमच्या बापापर्यंत पोहचवल आज आमचा बाप तर आम्ही गमावला नवीन पीडीने बाप संमझून घ्यावा🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी ताई.बाप ही कविता कोणी लिहिली ? हे ह्रदय पिळवटून टाकणार काव्य कोणी लिहिलं हे शेवटच्या कडव्यात आहे. महाराष्ट्रात सह्रदयाचा माणूस कोण? तर ते आहेत आमचे बंधू वडगाव सहाणीचे सुपुत्र वंदनिय हभप ज्ञानेश्वर कृष्णाजी वाबळे महाराज (माऊली). कविता सादर करताना शेवटचं कडवं म्हणत चला.आम्हाला अभिमान वाटेल.
खूप छान ताई खूप सुंदर किर्तन केले तुम्ही मुलांना जाग केल तुम्ही
राम कृष्ण हरी ताई.. आपण सादर केलेली बाप नावाची कविता माझे गुरूवर्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी लिहलेली आहे. ह्या बाप नावच्या कविता संग्रहासाठी व त्यांचे सामाजिक कार्य अणि पर्यावरण संरक्षण, व अनेक जनजागृती पर प्रबोधन ऐकून त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कीर्तनकार असा पुरस्कार मिळाला आहे. तरी आपणाला जर हि कविता श्रोत्यांसमोर मांडायची असेल तर त्यांचे नाव घेऊन मांडावी ही विनंती 🙏🙏
अगदी बरोबर,
गुरुवर्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचा उल्लेख कीर्तनकारांनी अवश्य केला पाहिजे.
बेटा खुप म्हणजे खुप सुंदर रुदय स्पर्शी कीर्तन! God bless you बेटा, खुप मोठा विषय हाती घेतला स, proud of U! राम कृष्ण हरी
ताई तुमचं कीर्तन हृदय भरून आणणारा आहे
अप्रतिम सादरीकरण आहे ताई
फार फार सुंदर कीर्तन वा आवाज फार सुंदर,बापा वरति केलेव किर्तन फार सुंदर
क्षयहेलै
ताई खुप सुंदर कार्य चालू आहे, खुप सुंदर विषय घेतला आहे,
ताई हे जिवन आम्ही आमंच्या आउष्यात जगलो पहाल तुमच्या तोंडून बापाची व्यथा आणि हृदय एकून आज आमच्या समोर तंतोतत त्यावेळी चे दृष्य समोर आल तुम्ही तो काळ न पाहुण ही केलेल किर्तण अंत्यत प्रभावशाली न मनाला चटका लावणार आहे ताई खुप खुप धन्यवाद तुम्ही आम्हाल आमच्या बापापर्यंत पोहचवल आज आमचा बाप तर आम्ही गमावला नवीन पीडीने बाप संमझून घ्यावा🙏🙏🙏🙏
खूप सुंदर गायले आहे🎉
Mast 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌
ताई खूप चांगले छान विचार
❤❤❤ जय भवानी जय शिवराय❤ जयहर
😘😘अगदी असंच आमच्या बापाने आमच्यासाठी कष्ट केलेले आहेत..😘😘म्हणूनच आम्हाला आजही तो काळ आठवतो..🙏
खूप हृदयस्पर्शी वडील / बाप मांडलाय आणि जगाला दाखवला
खूपच छान
बापा सारक कोणी ही त्रास काढीत नाही 😢😥
आई खुपच सुंदर
Taie tumchya sar khya kirtankarachee maharashtrala garaj aahe tumhee aaie vadeela baddal boltat dhanyawad
खूप छान कीर्तन ताई 😭😭😭😭😭😭😭😭रडू येतोय ताई 😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻नमस्कार
ह्रदयस्पर्शी कार्यक्रम
खूप छान ताई
काय शब्द आहे ताई वा
अतिशय सुंदर आहे ताई 🙏🙏🙏🙏
चागले विचार आहेत ताई
ह्रदयस्पर्शी 🙏🏻🙏🏻👍🏻
हृदय स्पर्श 🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭😭
Kup mast mi pn swata ekda majya gavat tumch kirtan nkkich ikavnar
जे
ऋ
ताई एकच नंबर
Tai radvil tumi
आवाज खूपच छान 🙏🙏
लई भारी बोलला ताई.राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर अशे कीर्तन ताई
खरंच खूप छान
ताई तुमचं कीर्तन खूप हृदय भरून अण्णा लायक आहे की
Best
ताई डोळ्यातून पाणी आणलसा
Khoop chan
जयहारी
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏👍
खूप छान ताई काळजाला भिडनार कीर्तन खंडाळा जिल्हा सातारा
VA MAHARAJ.
L
खरच डोळे पानावले
🎉
Tai a
मस्त 😅😅😅😅😅😅😅😅😅
😢😍
🌹🌹🙏🙏🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🚩
ताई अभ्यास भरपूर तुम्हाला मान्यच मुजरा
Please mobile no milel ka kirtan sevesathi
रामकृष्ण हरी ताई.बाप ही कविता कोणी लिहिली ? हे ह्रदय पिळवटून टाकणार काव्य कोणी लिहिलं हे शेवटच्या कडव्यात आहे. महाराष्ट्रात सह्रदयाचा माणूस कोण? तर ते आहेत आमचे बंधू वडगाव सहाणीचे सुपुत्र वंदनिय हभप ज्ञानेश्वर कृष्णाजी वाबळे महाराज (माऊली). कविता सादर करताना शेवटचं कडवं म्हणत चला.आम्हाला अभिमान वाटेल.
कवित्री -लता येवले ताई
😢😢😢😢
हृदय स्पर्शी कथा 😂😂😂
ताई ही कविता आम्हीचे गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज वाबळे हेंचि आहे !!!
ओ के
हे कथा ऐकून अक्षरशः रडू येतोय
Tumhare avaj kup 😭
😂😂😂 C hagla ahe
Mobile number milel ka
ताई एकच नंबर
खुप छान ताई🙏🙏
Mobile number milel ka