सर नमस्कार मारुती च लग्न लवकरात लवकर व्हायला पाहिजे आम्ही लग्नाले आम्ही लग्नाले रामपूर ला यायला तयार आहेत लग्नाला यायची कोणा कोणाची तयारी आहे कमेंट करून सांगा❤❤
नमस्कार गुरुजी, शिवल्या आणि विंचू कांटा संघटना ले चांगली धुणी द्या मिरची ची 11 तारखेला. शिवल्या ले धुणी देणाऱ्या साठी सहमत असलेल्या नी सहमती दर्शवा. 😅😅😅😅
|| ♥️ अरे बाप्पारे पुरा माहोल ना हो... विडीओ ऐवढे खतरनाक असते ना...इकडे आम्हाले प्रश्न पडते कमेंट कराव तर कराव काय, कसं तरी जुगाड जमवा लागते....विडीओ कितीही वेळा बघा मन काही भरत नाही....🙏🌺😍😍||
😎 शिवलाल भाऊला 😎 आणि विंचू काटा संघटनेची शिवलाल भाऊ स्वतःच्या हाताने मार खाण्याची सवय झाली आहे, तरी पण येणाऱ्या ११ तारखेला चांगली धुलाई होण्याची शक्यता आहे, १००टक्के धुलाई होण्याची शक्यता आहे, जय शिवलाल भाऊ की🙏😎😎😎😎😎😎😎😎😎😎😭😭😭😭😭😭😭😭😭😂😂😂😂😎😎😎😎
सर नमस्कार मारुती च लग्न लवकरात लवकर व्हायला पाहिजे आम्ही लग्नाले आम्ही लग्नाले रामपूर ला यायला तयार आहेत लग्नाला यायची कोणा कोणाची तयारी आहे कमेंट करून सांगा❤❤
😮
😊😊😊
म्या त आहेर घ्यून ठेवला बावा 😂
शिवल्याले बतत्ती
😂😂😂😂@@dreamsneverdiehappy
आम्ही पण नांदेडकर आहोत आणि कोन कोन नांदेकर आहे, आणि राहूत सर तुचे विडीओ खुपच भारी वाटतात,,❤🥰
मामाच दर्शन घडवा गुरूजी राजेहो 😂शिवलाल आणि मामाची मुलाखत घडवा😂
बापरे गा या ईचु काट्या ले आमच्या कडं घेवून आला ड्रायव्हर 😂 मस्त केलं लक्ष्मण न एका सोहीन सर्वाचा हिसाब अप्रतिम मांडणी ❤❤❤❤
❤खुप खुप छान झाला शिवलाल आणि त्यांच्या बरोबर राहणाऱ्या लोकांना असच पाजेन❤❤❤😂😂😂😂😂😂
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😂😂😂
आमच्या सैलानी यात्रेत सुद्धा असेच घडतात गुरुजी जय महाराष्ट्र🚩🚩🚩
खूप खूप अभिनंदन गुरुजी...1000 एपिसोड पूर्ण झाले...असाच हा प्रवास पूर्ण विदर्भात आणि भारतात फिरत राहो...आणि असच टीचर टकाटक चे भविष्य उज्वल राहो❤❤❤❤❤
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती🎉😂😂😂❤❤❤
नमस्कार गुरुजी, शिवल्या आणि विंचू कांटा संघटना ले चांगली धुणी द्या मिरची ची 11 तारखेला. शिवल्या ले धुणी देणाऱ्या साठी सहमत असलेल्या नी सहमती दर्शवा. 😅😅😅😅
Ichu kata ...
शिवलाल बत्ती आणि रामपूरला मुक्ती खूप छान एपिसोड मस्त 😊😅
आम्हाला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात रोज बघतो
सर शिवलाल,ची थंडी करा सर, नाही तर मामा चा हाता खाली द्या शिवलाल ला,मामा उलटे टांगून बरोबर करतात मामा 😂😂😂❤❤❤
इचुकाटा संघटनेवर चांगलीच बितोली कंदील आबाजी अन मुंगशीराम भाऊ च मस्त जमलं S T महामंडळ...😂😂
शिवलाल भाऊ न बम चडवली होती बावा जिथं नाही तिथं बर नाही कुठ शिवलाल भाऊ दिसल्याबरोबर मले हासा येते राजो 😂😂
पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर 😊😂😊
Khup ch bhari sir.... Last madhe tr khup ch bhari 😂
शक्ती कपूर नी चांगल🎉नाही केल दोघांणसंग❤❤
चांंगलीच सोय मोड झाली सा-यायची 😀😀👌👌🙏🙏
आज तर हद्द झाली त्या नमुन्याची काय अवस्था झाली पण संकेत भाऊ च्या बाबाची ही काय अवस्था झाली राजा बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
जेवण करताना आता तारक मेहता का उलटा चस्मा नाही तर तुमचे व्हिडिओज पाहतो सिर एक नंबर मज्जा येते😂😂😂😂
कंदिल आबाजी चांगला दणका बसला असंच पाहिजे होतं 😂😂
मारोती दा च उरकून टाका सर त्याच काही खर नाही आज चांगला दिसतो ....उद्या काय माहित नाही तर राहील का नाही 😂
एक नंबर विडीओ टाकता सर तुम्ही 😂😂😂😅😊😊😅
शिवल्याचे भांडण बघायला खूपच मज्जा येते 😂😂😂 कोणता ब्रँड पेतय की Full Comedy करतय 😂😂😂
खूप छान आहे विडीओ
यावर्षीची बहिरम यात्रा इचु काटा संघटनेच्या लक्षातच राहील.😂
मस्त काम केलं लक्ष्मण भाऊन😅
ट्रक वाला भारी आहे.
✌️Vote for 😂😂 लवकर करा मरोतीच लगन👩❤️👨😂😂मुंजे संघंटना जिन्दाबाद ✊✊(मारोत् राव तुम्हिं आन्दोलन करा आम्हि तुमच्या सोबत आहे )
😂😂shivlal la jya episode madhe batti bastee to amcha fev episode😂
गुरुजी बैरम ची यात्रा चांगलीच महागात पडली😊😊
शिवलाल भाऊ ला परत टिपारी भेटली पाहिजे असे कोणा कोणा ला वाटत आहे 😂😂
Khup Chan😂😂😂😂😂😂
आज शिवलाल ले मोठी टिपारी आहे वाटत सर 😂😂😂😂
खुप खुप छान आहे सर 🎉🎉🎉🎉
Khup mast video sir 😂😂😂
Laxman chi aajci dressing looking kup chan ❤
Jai Jai Ho Rampur ke ♥️ sir Rampur super 💯 sir
झाबरू चा कोर्टाचा निकालाचा व्हिडिओ राहिलाय❤❤❤ सर
झाला आहे
शिवलालले चागली बतती पाहिजे होती मजा आली असती 😊😊
पोलिस वाले भाऊ ते मांगणारे नाही ते त घबाळ वाले माणस आहेत😂😂
😂😂😂सगळ्याची फजीती झाली😂😂👌👌🙏
|| ♥️ अरे बाप्पारे पुरा माहोल ना हो... विडीओ ऐवढे खतरनाक असते ना...इकडे आम्हाले प्रश्न पडते कमेंट कराव तर कराव काय, कसं तरी जुगाड जमवा लागते....विडीओ कितीही वेळा बघा मन काही भरत नाही....🙏🌺😍😍||
इच्छुकाटे वाल्यान आपआपसात मारामाऱ्या नाही कराव फक्त😂😂😂
Sankyacha buda santra ghete watate ba....Atpatch nahi ba 🤣🤣😂
ईचू काटा संघटना पूर्ण आमचा चंद्रपूर जिल्हात येऊन आहे
94 no Like 🙏🙏
गजानन इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स मोताळा..
खूपच भारी सर तुमचा व्हिडिओ bghitlyashivay गमतच नाही
नमस्कार सर. खुप छान व्हीडिओ होता .पूर्ण बघितल्यावर प्रतिक्रिया देत आहे.शिवलाल सारखा व्हीलन हवाच.
शिरजगाव कसबाच्या धाब्या वाल्यांनी रामपूरच्या शिवलाल ची बत्ती दिली😅😅😅 हंडी गोड झाली😅जय बहिरम बाबा🚩🚩
Zumber my favorite character, 😂😂😂😂
वा माहोल सर जय गजानन माऊली ❤❤
कंदील आबाजीच अस झाल _खाया पिया कुछ नहि ग्लास तोड़ा बराना ___😅
कंदिलबुडाची चांगली थंडी झाली 😂👌
शिवल्या बराच ट्रकवर चढला.डबल तगडं मोडायला पाहीजेत होत.वर चंढतानी😂😂😂
जय श्री राम 🙏🏻🚩🧡🧡
Ending lay bhari sir 😂😁
विंचु काटा संघटना संकटात😊
Very nice video ❤❤🎉🎉🎉
बकुळाचा बापय लय रंगेल आहे मटणाचं जेवण म्हटलं का दहा कामं टाकुन येते.वाहा कांद्याचे ओझे.
_आजचा व्हिडीओ खूप छान झाला 😂😂😂
1001 cha shagun aaj purna zala congratulations guruji
Super ❤❤❤
घबाड बाहेर काढा ना हो सर कंदील आबाजी कडल .....पैसा पचवू नका देऊ याणले... 🤪🤪😅😅
जय श्री राम 🚩🚩🚩 गुरुजी
Thank u sir aami pan Chandrapur dist madhle aaho... sindewahi
नंबर वन सर
1000 एपिसोड झाले बद्दल हार्दिक आभार आनी vadhdivasacha सुभैचा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय माता दी❤
fuktache prawaskarane khupch mahag padhle khupch jabardast episode sir
Shivlaal or mama asle ki episode pahala majaa yete...anii mg maar pn khaate te😂😂
To be lated happy birthday raut sir😂🎉🎉
Be lated happy birthday to dear SURESH
,,, जय श्री राम जय श्री राधे कृष्णा
Sir 1000 apisode jhale sarvanchi
Samti hoti pn koni ghost kadhtach
Nahi marotichi😢😢😢
😎 शिवलाल भाऊला 😎 आणि विंचू काटा संघटनेची शिवलाल भाऊ स्वतःच्या हाताने मार खाण्याची सवय झाली आहे, तरी पण येणाऱ्या ११ तारखेला चांगली धुलाई होण्याची शक्यता आहे, १००टक्के धुलाई होण्याची शक्यता आहे, जय शिवलाल भाऊ की🙏😎😎😎😎😎😎😎😎😎😎😭😭😭😭😭😭😭😭😭😂😂😂😂😎😎😎😎
Nalu la dakhvana😊😊😊😊
शिवालाल चांगली बत्ती दया सर आणि मारतीच लग्न लवकर करा पण..
शीवलाल. ची.चागली. जीरवली. सरदार. जी.न❤
आमच्या आर्णी ची पण यात्रा चालू आहे
सर मी आज नवीन तीन सबस्क्रायबर वाढवले मारुतीच्या लग्नासाठी
Best. Episode
Very good video Raut sir
😂😂का गा शिवल्या 😂
एक नंबर विडिओ सर❤🙏
ani tumache 1000 episod zalya baddal mi tumche abhinandan karto....
Very nice 👌👌 sir
सर गुमफाबाईची lyc आठवन येत आहे एपिसोड टाका न
Very nice व्हिडिओ 😂
💞🙏🙏💞💞Pratik Patil
आम्ही सर्व तयार आहो राउत गुरूजी कडे जेवन करू.
सर विडिओ मस्त आहे आज चा शिवलाल बबन किशनाथ असच पाहिजे हो त सर
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
Nice video sir ji good afternoon sir❤
Shivlal 😂😂😂
गुरूजी शिवल्याले एकदा बत्ती पाहिजे चांगली,, बाकी लय भारी व्हिडिओ झाला आहे 👍👍👍
Nice video ❤❤
Mi pan anar ho kaka ❤
👌👌
👌🏻👌🏻😂😂😂😂👌🏻👌🏻