हरभऱ्याची चोरी ||शांताराम ची फजीती Part 2 || episode 1348 || marathi comedy||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
बापा कंदील अबूजी मानलं बुवा तुमाले.... गुरुजी खूप छान लेकरांचा वीडियो.... ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ अप्रतिम
|| ♥️ हरभरे नाही, तर नाही त्याचा पाला
शांताराम भाऊ चा स्क्रू कसा केला
ढिला..जगन पुष्पा झुकेंगा नहीं साला
😎😍🙏😄💐🍂♥️🌹🤣 ||
शांताराम भाऊ चा करेक्ट कार्यक्रम करणे नामुंकिन आहे.पण समोर कंदिल आबाजी आहे आली आली रे शांताराम भाऊ ची बारी आली 😅😅😂😂
आज दिवस कंदील बुड्याच आहे ठोका लाईक 😂😂😂😂
हे खर आहे 😂जगन संकेत काम नाही ऐकणार नाहीत 😂😂
खाल्लं तुम्ही
खूप मजेदार एपिसोड होता.. जगन ( झुकेगा नही साला) संकेत ( चामुंडा ) एकच नंबर 😍😍
कंदील झाला ऑन... शांताराम परेशान
चानक्यले टीपारी लयचं झालं,झारीतल्या शुक्राचार्याचा शोध घ्या चाणक्य😂😂😂
लायेच हुशार आहे बुवा शांताराम भाऊ😂😂😂😂😂
हत्ती पेक्स्या मुंगिचे कार्य मोत्ये आशते🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जगण संकेत आणि कंदिल आबाजी फिटवते आता शांताराम भाऊ ले❤❤❤
व्वा रे कंदील आबाजी एक नंबर 😂 😂 😂
एक नंबर व्हिडिओ सर❤️🙏
पोट्या समोर हार मानली चाणक्य असून सुद्धा म्हणजे पोट्या ची रामपूर मध्ये दहशदच आहे. मानलं पण चामुंडा आणि पुष्पाला 😂😂😂😂❤❤❤
आज खूप वर्षांनी " बड्डावर " हा शब्द ऐकला, लहानपणी जेव्हा गल्लीत खेळायचो तेव्हा म्हातारे लोक म्हणायचे इथं खेळण्यापेक्ष्या बड्डावर जा खेळायला. तुमच्या माध्यमातून एक जुनी आणि गोड आठवण झाली आज ❤❤❤❤
जेवण संकेत आणि कंदील आबाजी फिरवते आता शांताराम भाऊ ले❤❤❤
कंदील आबाजी😂😢😮 १ नंबर
देविदास भाऊ चा, जगन गँग ले बाहेरून पाठिंबा
पोट्ट्यायनं लयच घाईस आनलं इचीन शांताराम भाऊले 😄😄👌👌🙏🙏
Mast jir vali shantaram chi kandil aabajin ❤😂
शांताराम को धड़ा शिकाया बडा मजा आया 😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
खरंच शांताराम रामपूर चे चाणक्य आहेत😅😅😅
या विषयावर आणखी एक दोन part पाहिजे होते.
जमल गुरूजी एकच नंबर आता शांताराम भाऊ जगन संकेत शी कधीच पंगा घेणार नाही
शांताराम भाऊ ले बत्ती जगन , संकेत बच्चे कंपनी ले मुक्ती 🤔😅😅😂😂
जगणं आणि संकेत हे खूप भारी अटंम आहे .... आणि कंदील आबाजी हे त्यांना खूप सपोर्ट करत आहे
Shataram bhau cha kahi khar nahi 😂😂
शांताराम थंडच केला 😂😂
पाटलाच्या पोराला पुष्पा च्या गँग मध्ये टाका सर 😂❤
*शांताराम काकाच काही खरं नाही आज तर.....🥳*
धामणगाव वरून येतो दर्शन घेऊन... जय मुंगसाजी माऊली.. 🚩🚩
चोर पे मोर , एकसे बढकर एक
Sir मानलं बा तुम्हाले काय तुम्ही creative mind आहे तुमचा बरोबर जुळवा जुळवी करता👍👍👍👍💐
शांताराम भाऊ सगळ्या ची मदत करते पण त्याले टिपरी द्याले पायते शांताराम द ग्रेट ❤❤❤🎉🎉🎉😂😂😂
सर्वांत जास्त देविदास संसने पात्र खूप छान आहे सर😊
सुपर हिट बहारदार episode ❤❤❤
काय बावा गावात राहू देता की नयी,कालपासून लयं हण्यास आणल तुम्ही😂😂😂
शांताराम फिटला.......😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तुटत नाही मारतीले बांबू ची काडी
तुटत नाही मारतीले बांबू ची काडी हरणार नाही आणि हरतच नाही संकेत आणि जगन ची जोडी 😂😂
पोलण्ड भारी पडला शांताराम भाऊ ले😂😂 बर झाल देवीदास भाऊ न मध्यस्ती केलि 😅😂
झुकेगा नही साला 😅😅😅😂😂😂 पुष्प राज जगन
उदया सुदाम भाऊ ची हल्दी 😂🎉🎉🎉
शांताराम चाणक्य तर कंदील आबाजी बिरबल आहे😂😂
खुप छान आहे
Dhotar sutla pahije shantaram cha😊😊😊😊😊😊😊😊
शांताराम भाऊ तुम्ही काहीही केले तरी ही तुम्हाला बच्चे पाटी॔ कडुन रटा् आहे म्हणजे आहे.😂😂
शांताराम काकाची म्हैस गायब करायची होती 😂
एकच नंबर जगन.संकेत . वा वा मस्त जिरवली शांताराम भाऊ ची मैं झुकेंगा नही साला जगन पुष्पा खिलाडी नही इंटरनॅशनल खिलाडी हु मैं
शांताराम भाऊ आणि जगन संकेत या तीघामध्ये चांगलीच लढत होणार आहे बा
जगनभाई, & संक्या ऐक नंबर कॅरेक्टर आहेत,,,
कंदील आबाजी vs शांताराम गणगणे
झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए
मूर्ती लहान कीर्ती महान जगन पुष्पा 😂😂
Baherun pathinbha 😂😂😂
शांताराम भाऊच असं झालं आज, अटकली खुटी त जाशीन कुठी.❤😂😂
पुष्पा बहुत खतरनाक् आहे बुआ😅😅😅😅
जगन ने पळता भुई थोडी केली शांताराम भाऊ ची 😂
शांताराम भाऊंचा नाद काय सोपा नाही 😂😂❤❤
Yaveles Kahi Khar nahi bas 💯✅
खूप छान व्हिडीओ सर धन्यवाद 🙏
कंदील आबाजी बहिरम यात्रेचा बदला घेतात वाटते. शांतारामची फजिती करते😊😊😅😅😮😮😢😢😂😂
एकदा डाब दूब ली साठी खुप मार खाल्ला होता सर मि त्याची आज आठवण झाली पण येपिसोड खुप आवडला 🙏🙏
असं आहे कोणीच या जगात मोठा नाही, सर्वांनीच कोणाला किंवा कोणाशी काम पडते स्वतःला कधी हुशार समजवू नये😅
"अब मारोती डॉन की पँट गीली आोर शांताराम घनघने की धोती पिली ना हुई " तो अपना जगणं पुष्पा फेल है समाझो .😂😂😂
शांताराम भाऊ झुकले बा जगन समोर
बाकी कंदील बुड्या च काम 1न.😂😂
#ChillerParty🎉Rock 😎
Shantaram mamaji Shock😅😅
Thankyou sir 🥲khrch khup aanand zala video bghun
#lahan panachi aathvan ❤️
देवीदास सनसने काका रामपुर मधील लहान मुलांचे नेते 🤔♥️♥️😄😁
चांगला गेम करा जगन आणि संकेत चा मला आज राग आला त्यांचा त्यांचाच भल करा आणि थेच उलटे काम करते हे पटलं नाही सर रट्टे द्या जगन आणि संकेत ले ❤❤❤❤❤
मुलांच्या मार्फत कंदील बुड्याने बदला घेतला. सुंदर एपिसोड.
पुर्ण रामपूरात फक्त देवीदास सनसनेच लेकरांनच्या भावना समजून घेतल्या. बरोबर चाणक्य नीती समजाली.
बाप्पा बाप्पा कंदिल आप्पजि शांताराम काकाजी चवजविला बाँड
😂😅शांता ram chi kher नाही ho😅😅😅
शानंताराम काऊंन. लहान लहान लेकरांचा मागं लागत रे 😊
शांताराम भाऊ रामपूर चे चाणक्य आणि तुम्ही जगणं पुष्पा,संकेत चामुंडा चे नादी लागले झालं तुमचं काम काढते आता 😂😂😂
Bacchhe मन कें सच्चे 👍
Ult phirva kandil budyavr❤
चांगलीच फजिती केली बाकी शांताराम भाऊ लेकरईन घेसान पंगा डबल कंदिल आबांनी बी मस्त घेतली साधून...😂😂
आलू पोंग्याच्या लग्नामध्ये रामपूरची मंडळी आल्याशिवाय लग्नामध्ये मजा येणार नाही. जेवणाचा खर्च लक्ष्मण भाऊ कपडे आहे. लावा ताकत.😂😂
शांतारामची बरी फजिती केली 😂😂😂😂😂😂
गार केला बा शांताराम भाऊ ला पोरांनी
Shantaram le batti kandil le mukti 😂
शांताराम भाऊ कस वाटल😂 मूर्ती लहान कीर्ती महान.😂 जगण आहे ते😅 शेर ले सव्वा शेर सापडला ना😂
कंदील बुडा जोमात😂
Super!!!😂😂 ❤❤❤
सर मामा ले हरभरा साठी झटका मशीन विकयला घेऊंन येऊ दया 😂😂 रामपुर ले
Very nice 👍 video Raut sir
आज शांताराम भाऊ फिटलेच म्हणुन समजा
सर एक प्रयागराज वर व्हिडिओ टाका
कंदील आबाजी कोना सोबत पंगा घेउन राहिले शांताराम भाऊ से बहोत मेंहगां पडेगा😅😅😅
जय श्री राम
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤ संत्र्याच्या sarkha मधुर good good taza mst 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 episode
चाणक्य ला बत्ती भेटली आज 😅😅😮
देविदास भाऊ जय गोरोबा काका ❤❤❤🎉🎉🎉
गुरुजी आणखी एक भाग पाहिजे होता उद्याचा...
सर शांताराम ची गाडी द्या दूध पोहचवला खूप त्रास होतात चांगला माणूस आहे शांताराम भाऊ
किसान आईडि कार्ड वर एपिसोड बनवा गुरूजी. शेतकरी लोकांना समजेल.
Ok
जगन से पंगा होजाएगा दंगा ❤😂😂😂
शाळा सुटली की बोरं, हरभरा खाण्यासाठी आम्ही पण वावरात फिरायचो
जगन पुष्पा झुकेगा नही साला
❤❤❤❤❤❤❤❤❤
😂😂😂😂 नमस्कार मंडळी 😅😅😅😅
शांताराम काकाले चुना लावला 😂😂
शेवटी शांताराम या सिरीज चा हिरो होय बावा कंदील डबल फुटते वाटते
शांताराम से पंगा भारी पडेगा 100%
नांद नाही करायचा जगन म्हणतात 😂😂
Kuup chaan