कथेच्या या भागात सगळ्या रहास्यावरुन पडदा उठला. उत्तमरित्या आणि विचारपूर्वक प्रत्येक प्रसंग मांडला आहे. खरच अशा कथा ऐकल्या की लेखनाची ईच्छा आणखीनच बळावते. खूप खूप धन्यवाद के.के.इतकी छान कथा 😊🙏लिहिल्याबद्दल आणि संकेत, ऐश्वर्या तुम्ही आपल्या अभिवाचनाने ही कथा जिवंत केली आणि आम्ही ती अनुभवली.😊🙏 यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद😊
एका अनपेक्षित वळणावर येऊन या कथेचा शेवट खुपच छोटासा झालासा वाटला. मात्र कथा बॉलीवूड चित्रपटात शोभेल अशी गुढ सस्पेनस आणि हॉरर होती हे तितकेच खरे आहे थोडा भ्रम निरास निर्माण झाल्या सारखे वाटत आहे... बाकी लेखन आणि सादरीकरण उत्तम च झाले. त्या बद्दल धन्यवाद आणि आभार 👌👍👍👍👍👌💢🏅🏅
I enjoy your videos a lot but I feel this story, much like Mrityunjay Villa turned out to be an anti-climax of sorts. The way both stories started, were built up - both endings were equally disappointing. Nevertheless, brilliant effort.
You deserve million ❤❤
❤ मस्त
Bro why you are so underrated ❤❤❤❤
❤❤❤❤❤
खूप छान 😊❤
Bharich 🎇🎇🎇🎇
💥💥🔥
mast stori hoti
अप्रतिम सादरीकरण आणि कथा
Thanks
Awesome 👍🏻
❤
❤❤
😘😍🥰
literally kya kathechya first part pasun apan swatah tithe ahot asa feel hot hota ani ending tar khupach awesome...
फार छान!
उत्तम सादरीकरण, उत्तम लेखन!
शेवट तर एकदम भन्नाट!
लय भारी...
भावा, कडक....... याला म्हणतात भयकथा 👍🏼
khupach bhari katha hoti ani suspense pan khup masst hota... sadarikaran tar khupach uttam hot..
Sarv भागांची सलग स्टोरी बनवून ऐकायला छान horror vatel dada👌
कथेच्या या भागात सगळ्या रहास्यावरुन पडदा उठला. उत्तमरित्या आणि विचारपूर्वक प्रत्येक प्रसंग मांडला आहे. खरच अशा कथा ऐकल्या की लेखनाची ईच्छा आणखीनच बळावते. खूप खूप धन्यवाद के.के.इतकी छान कथा 😊🙏लिहिल्याबद्दल आणि संकेत, ऐश्वर्या तुम्ही आपल्या अभिवाचनाने ही कथा जिवंत केली आणि आम्ही ती अनुभवली.😊🙏 यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद😊
अगदी १००%
हो ना! अशा कथा अजून ऐकायला आवडतील😊
😍❤❤
Chan hoti story. Seshan honar ahe na aaj
Voice ❤
Jabardast story kk g 👌bahut badhiya story likhi hai apne,
Aur Sanket ke sadarikarn bhi bahut jabardast hai 🙏
Kharach khup bhiti vatli ani..... 🤐🤐🤐🤐🤐😥😮😯
Khup chhan 😮
1 no story
Osm story dada khup chn
एका अनपेक्षित वळणावर येऊन या कथेचा शेवट खुपच छोटासा झालासा वाटला. मात्र कथा बॉलीवूड चित्रपटात शोभेल अशी गुढ सस्पेनस आणि हॉरर होती हे तितकेच खरे आहे थोडा भ्रम निरास निर्माण झाल्या सारखे वाटत आहे... बाकी लेखन आणि सादरीकरण उत्तम च झाले. त्या बद्दल धन्यवाद आणि आभार 👌👍👍👍👍👌💢🏅🏅
Unic ho ti story,aasach chacha story gyun y sanket dada
❤️🔥 out of the box story with beautiful presentation 👌
Dada tu mast stories sangto❤❤
Mast story ahe
👍👍👍👍👍👍👍
The end खूप छान होती स्टोरी संकेत आणि ऐश्वर्या मस्त सादरीकरण केले ऐश्वर्या चा आवाज एकदम कोल्हापुरी होता 😁😁
Khup mast story Uttam Narration well done Sanket & Kaajwa team 👍👍
Finally sanket dada Thank you very much ❤
Dada mi nehmi vichar karto yarr ki mi Mazi story sangu pan Himmat hot nahi yarr....
Horlex pi
Bore zali story part no 3-4