कांद्यासाठी तणनाशक | कांदा लागवडीनंतर 3 दिवसामध्ये हे तणनाशक वापरा 100% कांदा तण नियंत्रण होईल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • कांद्यासाठी तणनाशक |
    कांदा लागवडीनंतर 3 दिवसामध्ये हे तणनाशक वापरा 100% कांदा तण नियंत्रण होईल
    कांद्यासाठी तणनाशक |
    कांदा लागवडीनंतर 3 दिवसामध्ये हे तणनाशक वापरा 100% कांदा तण नियंत्रण होईल
    कांद्यासाठी तणनाशक | कांदा लागवडीनंतर 3 दिवसामध्ये हे तणनाशक वापरा 100% कांदा तण नियंत्रण होईल
    onion herbicide
    kanda tnnashke
    #kanda
    #कांदा

ความคิดเห็น • 173

  • @ekanathchotave6952
    @ekanathchotave6952 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ

  • @krushna8712
    @krushna8712 2 หลายเดือนก่อน +1

    Sir kanda lavlyavr karu ka adhi favarni karun mg lagech kande lau

  • @ambadaskalhapure7641
    @ambadaskalhapure7641 5 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद

  • @deepakgade7705
    @deepakgade7705 2 หลายเดือนก่อน +2

    लागवडी नंतर पाच साहा दिवसानी वापरले तर चालेल का

  • @chandrahasshelar1864
    @chandrahasshelar1864 ปีที่แล้ว

    Video sangtana tumhi tag hit aka litarla 30 ml 20 litr water sathi 60 ml ase sangta nkki konte praman ghyve

  • @VijaySonune-gg9pg
    @VijaySonune-gg9pg 15 วันที่ผ่านมา +1

    तीन दिवसाच्या आत मध्ये पाणी दिले प बीज नाशक नाशक नाशकाचा वापर करता येतो का

  • @kaluramwaghole3253
    @kaluramwaghole3253 2 วันที่ผ่านมา +1

    3deevsath bij nashak vaprle tar kade mranar tar nahi na

  • @shamchavan7133
    @shamchavan7133 2 หลายเดือนก่อน

    Gaol आणी Tag hit सोबत Zinc chilet वापरलेतर चालेल का pls reply आजच लागवड केली आहे 🙏

  • @shyamdeshmukh2868
    @shyamdeshmukh2868 3 ปีที่แล้ว +3

    स्टोम्प extra बद्दल थोडी माहिती सांगा सर

  • @sanketkhillare5359
    @sanketkhillare5359 3 ปีที่แล้ว +1

    Good imformation

  • @pranitpadwal6202
    @pranitpadwal6202 2 หลายเดือนก่อน +1

    कांदा ला काही होत नाय का याने आम्ही 20वर्ष झाली कांदा पिकवतो पण असं काही केल नाय आजून तुम्ही वापरलं असलं तर मला सविस्तर माहित dya

  • @shivajipawar7874
    @shivajipawar7874 3 หลายเดือนก่อน +1

    Rop ugavanya purvi tan nashak marle ahe rop ugun adve padle ahe Kay karu

  • @vishalpawane2059
    @vishalpawane2059 3 หลายเดือนก่อน +2

    विशाल sir mi सारे काढून 4दिवस झाल्यानंतर तन उगवले म्हणून कृषी दुकानदाराचा सल्ला घेऊन goal आणि targa सुपर ची 20 20 ml ने फवारणी केली आणि त्यानंतर लागवड केली परंतु लागवड झाल्यानंतर 6 दिवसांनी पिळ रोग 30 टक्के जाणवत आहे हे तणनाशक मारल्यामुळे झाले तर नसेल ना pls reply द्या sir

  • @pradipgouraj837
    @pradipgouraj837 2 หลายเดือนก่อน

    Kanda biyane var padle ahe tar gol maral tar chalel kay

  • @Kiranjoshi26
    @Kiranjoshi26 2 ปีที่แล้ว +8

    कांदा रोप टाकल्या नंतर 48 तासाच्या आत गोल मारलं आणि परत 21 दिवसांनी गोल+ टरगा सुपर/socity वापरल तर चालेल का?

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 ปีที่แล้ว +2

      Ho

    • @morehemant8020
      @morehemant8020 2 ปีที่แล้ว

      किती ml मारावे

    • @Kiranjoshi26
      @Kiranjoshi26 2 ปีที่แล้ว

      @@morehemant8020 1te1.25 ml 1lit pani

    • @morehemant8020
      @morehemant8020 2 ปีที่แล้ว +3

      कांदा रोप टाकल्या नंतर दुसऱ्या दिवशी पाउस झाला त्यानंतर 65तासाने मी फवारणी केली targa आणि गोल ची 7/7ml नी काय होणार नाही ना

    • @Kiranjoshi26
      @Kiranjoshi26 2 ปีที่แล้ว +3

      @@morehemant8020 गोल किंवा pendemethelin घेतलं तरी चालत कृषी विद्यापीठाची शिफारस आहे गोल 1ते1.5ml .

  • @randheermurkute9444
    @randheermurkute9444 2 ปีที่แล้ว +4

    कांदा रोपवाटिकेसाठी 21 दिवसानंतर गोल व सोसायटी वापरले तर चालेल का

  • @aslamsayyad
    @aslamsayyad 3 ปีที่แล้ว +2

    Sir,biozyme tonic cha video banava

  • @nitinchavan7428
    @nitinchavan7428 3 หลายเดือนก่อน +2

    नमस्ते सर, माझ्या कांदा बी टाकायला 6 दिवस झाले आहे तर मी तण नाशक वापरु शकतो का...जर वापरायचे असेल तर तुम्ही काही तण नाशक सुचवा.

  • @manojm.77
    @manojm.77 2 หลายเดือนก่อน

    गोल फवारल्यावर लगेच पाणी दिले तर चालेल का??

  • @जितेद्रदत्तारामघाडगे
    @जितेद्रदत्तारामघाडगे หลายเดือนก่อน +2

    कादां पेरणीनंतर हे युज करायच का

  • @madhukarakot
    @madhukarakot ปีที่แล้ว +1

    ट्रॅक्टर नी पेरणी करून 48 तासात favarni केली तर उगवण समेवर काहि परिणाम होणार का

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 หลายเดือนก่อน

    दादा मी तिसऱ्यांदा गोल वापरू शकतो का रोपत 🙏🏻

  • @balajipotdar1891
    @balajipotdar1891 5 หลายเดือนก่อน +1

    कांदा तणनाशक.
    दोनशे लिटर पाण्यासाठी प्रत्येकी दोनशे पन्नास मिली गोल आणि सोसायटी चा एकेवीस दिवसानंतर वापर करावा.

  • @hanujadhav3453
    @hanujadhav3453 3 หลายเดือนก่อน +2

    शेतात लव्हळा आहे त्यासाठी तन नाश क सागा

  • @babasobhosale1685
    @babasobhosale1685 2 ปีที่แล้ว +1

    Gol aani sosayati ya favarani madhe chileded zink salfet 1 liter la 2 grm prmane vaparle tar chalel ka

  • @subhashbadhan7373
    @subhashbadhan7373 หลายเดือนก่อน +1

    कांद्याला कोजळी लागते काय करावे

  • @balajipotdar1891
    @balajipotdar1891 5 หลายเดือนก่อน +1

    बाहत्तर तासांच्या आत तणनाशक खालीलप्रमाणे करावा. बिजनाशक.
    डव्ह कंपनीचे गोल किंवा ईन्डोफील चे ऑक्जीगोल त्यासोबत ट्रॉपिकल कंपनीचे टॅग हिट सुपर घ्यावे. गोल चे प्रमाण प्रती लिटर एक मिली. तसेच टॅग हिट सुपर प्रती लिटर तीस मिली. घ्यावे.

  • @maheshkharade5619
    @maheshkharade5619 4 หลายเดือนก่อน +1

    कादा बियाने टाकलावर उगवन झालावर किती दिवसाने फवारनी तन नाशकाचा वाफर कराचा सांगा

  • @nishanpawar4233
    @nishanpawar4233 ปีที่แล้ว +2

    Tag hit ऐवजी pendamithilin चालेल का

  • @kunjanpawar8827
    @kunjanpawar8827 2 ปีที่แล้ว +1

    सर तन नाशक फवारणी केल्या नंतर किती दिवसांनी पाणी सोडावे आणि कीती प्रमाणात सोडावे

  • @sanketkhillare5359
    @sanketkhillare5359 2 ปีที่แล้ว +1

    Sir he बीजनाशक रोपाला chalte ka rope टाकायचॅ एक तास आधी आणी kiti ml

  • @vishalpawane2059
    @vishalpawane2059 5 หลายเดือนก่อน +3

    Sir रोप टाकल्यानंतर काही बियाणे माती आड जात नाही म्हणजे वर राहते आणि त्याच्यावर हे औषध पडले तर ते कांदा बी जळू शकते का

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  5 หลายเดือนก่อน +1

      नाही काय त्यावर

  • @gavatetatyasaheb452
    @gavatetatyasaheb452 ปีที่แล้ว +1

    बीज नाशक फवारल्यानंतर परत किती दिवसांनी तणनाशक फवारणी करावी

  • @sanketkhillare5359
    @sanketkhillare5359 2 ปีที่แล้ว +2

    आणी रोप टाकायचॅ आधी चालते का

  • @khushalbagul2876
    @khushalbagul2876 2 ปีที่แล้ว +1

    Jar laganiadhi kordya jagevr marle tar chalel ka.

  • @sanketkhillare5359
    @sanketkhillare5359 2 ปีที่แล้ว +1

    Sir rop लागवडीचॅ आधी रोपाला कशाची फवारणी करावी

  • @laxmikantkulkarni3083
    @laxmikantkulkarni3083 2 ปีที่แล้ว +2

    कांदा पेरणी करताना याचा वापर चालेल का ?

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 ปีที่แล้ว

      हो

    • @satishthoke8203
      @satishthoke8203 2 ปีที่แล้ว

      21 दिवसांमध्ये कांदा रोपासाठी बोलते व सोसायटीचे प्रमाण काय घ्यावे

  • @asalmsayyad8467
    @asalmsayyad8467 5 หลายเดือนก่อน

    Stump super वापरल तर चालेन का बीज नाशक साठी

  • @dipaksurase3699
    @dipaksurase3699 2 ปีที่แล้ว

    Aho saheb kanda lagvd zalyavr jr yevd praman vaprl tr tya kandyachya ropavr side effect nkki hoil
    Generaly me kandyachya dusrya panyala gol 15ml ani Terga super 15ml ml vaprto tevha purn tan control hot..

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 ปีที่แล้ว +1

      नाही होत दादा पूर्ण माहिती घेऊन विडिओ बनवला हंस

  • @YutubMusicalYogesh
    @YutubMusicalYogesh ปีที่แล้ว

    २१ दिवसा नंतरच्या कांद्याला पाणी देण्या अगोदर गोल व सोसायटी मारावे कि पाणी दिल्या नंतर

  • @abasahebpatare8642
    @abasahebpatare8642 5 หลายเดือนก่อน +1

    🎉 टॅगही ट १ लिटरला 30 मीली

  • @s.b.editor-744
    @s.b.editor-744 2 ปีที่แล้ว

    बुरशी नशक मध्ये तननाशक वापर करू शकतो का

  • @morehemant8020
    @morehemant8020 2 ปีที่แล้ว +1

    sir मी कांदा पेरला आहे त्यानंतर त्यानंतर 24तासाने पाऊस झाला. पाऊस झाल्या नंतर मी 65तासाने targa आणि गोल फवरल आहे 7/7ml कांद्याला काही होणार नाही ना

  • @sagarjagdale8117
    @sagarjagdale8117 2 ปีที่แล้ว +1

    रोप टाकल्यानंतर गोल 72 तासाने किती मिली घ्यावे हे सांगा.

  • @randheermurkute9444
    @randheermurkute9444 2 ปีที่แล้ว

    कांदा रोपवाटे के साठी गोल व सोसायटी चालेल का हा प्रश्न आहे माझा

  • @nitinkapadnis2891
    @nitinkapadnis2891 4 หลายเดือนก่อน +3

    कांदा बियाणे टाकल्यावर किती दिवसांनी व किती प्रमाणात गोल वापरावे

  • @ghanashyambachhav373
    @ghanashyambachhav373 2 ปีที่แล้ว +1

    पाथरी ह्या गवतावर कोणते तणनाशक फवारावे

  • @pramodlipate4852
    @pramodlipate4852 2 ปีที่แล้ว +1

    कांदा बियाणे पेरणी केली आहे बिजनाशक कोणते फवारावे

  • @shivnathbajare2738
    @shivnathbajare2738 2 ปีที่แล้ว +2

    सर कांदा रोप 21 दिवसाचे झाले गोल टरगा फवारणी केली परंतु तण पाहिजे अस नाही जळाले परत एकदा गोल टरगा फवारणी केली तर चालेल का चालत असे ल तर प्रमाण सांगा विनंती आहे

  • @FLASHEYE_
    @FLASHEYE_ 2 ปีที่แล้ว

    Sir kanda 11 tarkela perla gol ani sosayti favarle tar chalelka replay plese

  • @PandurangPhatangare
    @PandurangPhatangare 7 หลายเดือนก่อน +1

    आमचे कांदे 21 दिवसाचे झाले आहे तरी कोणते तणनाशक वापरावे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  7 หลายเดือนก่อน

      हेच विडिओ मध्ये संगीलते तेच घ्या

  • @satishwagh4844
    @satishwagh4844 2 ปีที่แล้ว +1

    रोप टाकल्यानंतर म्हणजे रोप काढून बेडवर लावल्यानंतर का

  • @VishalPatil-mq3sb
    @VishalPatil-mq3sb ปีที่แล้ว +1

    चाळीस दिवसांनी तणनाशक घेता येतो का सर

  • @satishwagh4844
    @satishwagh4844 2 ปีที่แล้ว +1

    तीन महिने झाले कांदा अजून मोठा झालेला नाही कांद्याची वाढ हवी तशी नाही काय फवारावे काय काय खत व्यवस्थापन द्यावे

  • @rajeshjoshi331
    @rajeshjoshi331 2 ปีที่แล้ว +1

    विशाल भाऊ 21 दिवसानंतर गोल आणि सोसायटीचे पंधरा लिटरच्या किती प्रमाण घ्यावे लागेल

  • @amol_96582
    @amol_96582 ปีที่แล้ว +1

    Hi

  • @somnathperane2586
    @somnathperane2586 3 ปีที่แล้ว +1

    Dada माझे कांदा रोप 48 दिवसांचे आहे . पण वाढ जशी व्हायला हवी तशी होत नाही. तर ते रोप लवकर लागवडीसाठी यावे या साठी काय करावे?

  • @Gangadharinglepatil
    @Gangadharinglepatil 3 ปีที่แล้ว +2

    कांदा पेरुन 20 दिवस झाले तर तननाशक कोणती घेऊ सांगा सर

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  3 ปีที่แล้ว +2

      Oxygold & society

    • @Gangadharinglepatil
      @Gangadharinglepatil 3 ปีที่แล้ว

      प्रमान किती घ्यायचं

    • @pandurangdhakane4085
      @pandurangdhakane4085 2 ปีที่แล้ว

      @@Gangadharinglepatil अरे हा वेडा आहे.काही पण सांगतोय.

  • @maheshpokale5464
    @maheshpokale5464 2 ปีที่แล้ว +3

    कांदा लागवडीनंतर पाणी द्यायच्या अगोदर फवारणी करावी की पाणी दिल्याच्या नंतर फवारणी करावी....?हो किंवा नाही उत्तर नका देऊ ते समजत नाही तस....बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे व्यवस्थित उत्तर द्या🙏

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 ปีที่แล้ว +2

      Dada kontyahi timala kara pani denyacha agodar karavi karn ntr jamin oli asel tr jamnar nahi

  • @shubhamgarad7280
    @shubhamgarad7280 ปีที่แล้ว

    कांदा पेरुन 5दिवस झाले आहेत आता जमनका पवारांनी करायला

  • @sunelboral4186
    @sunelboral4186 3 หลายเดือนก่อน +1

    एवढं प्रमाण घेतल तर जाळ होईल,कुठ शिकले तुम्ही

  • @parshuramumbare6502
    @parshuramumbare6502 2 ปีที่แล้ว

    Kanda pernynatar yacha bapar karta yeil ka

  • @agriculturepavan9775
    @agriculturepavan9775 2 ปีที่แล้ว +1

    1 liter sathi 30 ml ki 3 ml. 1:3

  • @UmeshZode-qh8no
    @UmeshZode-qh8no 6 หลายเดือนก่อน +1

    Pahila dos kiti divsani dyaycha

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  6 หลายเดือนก่อน

      20

    • @UmeshZode-qh8no
      @UmeshZode-qh8no 6 หลายเดือนก่อน

      @@krushimitravishal pn tannashak 21 divsa ntr marave lagte mg dos kasa decha

  • @shyamdeshmukh2868
    @shyamdeshmukh2868 3 ปีที่แล้ว

    साहेब खोडवा उसात कांदा लागवड करायची आहे त्यात बीजनाशक चालेल का ..?

  • @rushikeshgavhane6317
    @rushikeshgavhane6317 2 ปีที่แล้ว

    कांदा पेरल्यानंतर भिजवता का न भिजवता फवारणी घ्यायची त्याची तेवढी माहिती द्या

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 ปีที่แล้ว

      Ho vapra

    • @rushikeshgavhane6317
      @rushikeshgavhane6317 2 ปีที่แล้ว

      भिजवता न

    • @pandurangdhakane4085
      @pandurangdhakane4085 2 ปีที่แล้ว

      @@rushikeshgavhane6317 अरे वेड्या जमीन ओली असावी लागते.काही पण नको सांगू.

  • @vishalpawane2059
    @vishalpawane2059 4 หลายเดือนก่อน +1

    सारे काढून 3 दिवस झाले लगेच पाऊस झाल्याने तन उगवू लागले आहे आता लागवडी अगोदर आता मारले तर चालेल का

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  4 หลายเดือนก่อน

      नाही

    • @vishalpawane2059
      @vishalpawane2059 4 หลายเดือนก่อน

      @@krushimitravishal थँक्यू परंतु तुम्ही सांगितलेले प्रमाणात वापरले तर नुकतेच उगवलेले तन जळेल असे मला वाटते आणि तेही कांद्याला काही होणार नसेल तर

  • @dhanajiwagaj3624
    @dhanajiwagaj3624 4 หลายเดือนก่อน

    लव्हाळा साठी व तनसाड साठी कोणते तणनाशक वापरावे

  • @ramraodeore6260
    @ramraodeore6260 2 ปีที่แล้ว

    Aapan tag hot super che praman 1 lt la 30ml & 20 lt lt 60 ml hey barobar vatat nahi barobar kara

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 ปีที่แล้ว

      Samjle nahi shkyato tag hit naka vapru fakt gol ghya

  • @santramparkhe9952
    @santramparkhe9952 2 ปีที่แล้ว +1

    कांदा लागवडीनंतर 25 दिवसाचे झाल्यानंतर कोणते खत टाकावे

    • @santramparkhe9952
      @santramparkhe9952 2 ปีที่แล้ว

      कांदा लागवडीनंतर 25 दिवसाचे झाल्यानंतर कोणते खत टाकावे उत्तर द्या

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 ปีที่แล้ว

      102626

  • @marutikunde8101
    @marutikunde8101 6 หลายเดือนก่อน

    कांदा पेरुन 16दिवस झाले आहे कोणतं तणनाशक फवारणीसाठी वापरावे

  • @भिमरावदहाडदे
    @भिमरावदहाडदे 2 ปีที่แล้ว +1

    कांदा पीका मधे काळी दुधी आहे कोणत्याही गोल ने मरत नाही

  • @ramraoboraste4706
    @ramraoboraste4706 7 หลายเดือนก่อน

    टैगहिट.सुपर चुकीची माहिती

  • @akashdongare4731
    @akashdongare4731 5 หลายเดือนก่อน +1

    Lavala jalto kaaa

  • @mohanshinde96k
    @mohanshinde96k 2 ปีที่แล้ว

    कांदा बि पेरल्यानंतर लगेच पानि भरून झाल्यानंतर,72 तासाच्या आत, गोल आनि टरगासुपर तन नाशक वापरले तर जमलका (बीजनाशक म्हनून

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 ปีที่แล้ว

      48 tasachya madhye fakt gold vapru shakta

    • @mohanshinde96k
      @mohanshinde96k 2 ปีที่แล้ว

      @@krushimitravishal खूप खूप धन्यवाद 🙏परंतू 15 लिटर पंपासाठि गोल किति ml वापरावे

  • @dattamane9401
    @dattamane9401 2 ปีที่แล้ว

    Sir mo. No. Pathava

  • @ramraodeore6260
    @ramraodeore6260 2 ปีที่แล้ว

    Phone no kalwa

  • @digambargavhane5433
    @digambargavhane5433 ปีที่แล้ว

    कांदा मध्य सोयाबीन आहे

    • @digambargavhane5433
      @digambargavhane5433 ปีที่แล้ว

      कांदा मध्य सोयाबीन आहे कशी जळयची सांगा

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  ปีที่แล้ว

      हे तणनाशक चालेल

  • @jagdishindhe738
    @jagdishindhe738 2 ปีที่แล้ว +2

    Sir mobile number milel ka