थोडी लेट झाली कमेंट टाईम मिळत नव्हता पण मी तुमचे सर्व एपिसोड पाहते ननंद पण काही साधी सरळ नाही भावाला सांगती बुक्की टाक वाआ ती नाही सुधारणा र जाऊदया राणी पण भारी एपिसोड छान झाला 👌👌👌👌👍👍👍👍
आज सासू आणि सूना अगदी हाथ नाचवित भांदल्या.मजा आली.जरा हुकला चुकल तर मागे टाकावे.अश्विनी तर तोंडाचा असा पट्टा सोडला.जाऊ अश्विनी च्यामागे लपून डायलॉग टाकते.
इंदाईचं काम एक नंबर आज थोडं नरमली लेकिसाठी..... दिसायलाही आज एक नंबर
खूप छान झाला भाग माय लेकाचा विचार एकदम छान 👍
सर्वांचा अभिनय एकदम झकास 👌
थोडी लेट झाली कमेंट टाईम मिळत नव्हता पण मी तुमचे सर्व एपिसोड पाहते ननंद पण काही साधी सरळ नाही भावाला सांगती बुक्की टाक वाआ ती नाही सुधारणा र जाऊदया राणी पण भारी एपिसोड छान झाला 👌👌👌👌👍👍👍👍
सर्व कलाकार छान आहेत तुषार ला भुख लागली राणी १ च no किती भूख लागली तुषार ला
Hu hu
भारी भांडण आहे छोटी ताई भारी भाडती
शुभ सकाळ 👍👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗🥰🥰🥰🥰लय भारी
राणी चा अभिनय खूप छान आहे# राणी❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌💪🏻💪🏻💪🏻
खुप छान झाला भाग👍
माया लेकरांची भूमिका खूपच छान मुलगा असावा तर असा आई असावी तर अशी
Kamini vahini zakkas acting
Ashwini chi acting mast Garib lekila sambalun Ghe ti kuthe janar
Bhava chya ghari Yeun basli vetag dyayla bicharya Rani la aani Aashvini tai la
Gavhanewadi👌👌👌
आज सासू आणि सूना अगदी हाथ नाचवित भांदल्या.मजा आली.जरा हुकला चुकल तर मागे टाकावे.अश्विनी तर तोंडाचा असा पट्टा सोडला.जाऊ अश्विनी च्यामागे लपून डायलॉग टाकते.
👍👍👍
खूप आवडला
👌👌👌👌👌👌
खूप छान एपिसोड झाला 👍👌🙏
Hello....first comment
Rani 1nambr
Nice video Tai 👌👌👌
👌👌❤❤
छान.. छान...
Chan
Very nice
Good morning 🌄❤
दिल्या घरी सुखी का रहात नाही त मुली माहेरी उगाच लुडबूड कशासाठी
Khoob Chand
आई वडील आहेत तोपर्यंत माहेर भावजया आल्या की माहेर कमी होत
❤❤❤❤😂❤
छान विडीयो झाला पण पहुना उपाशी लावला
अश्विनी असं नका ग करु बिचारी थोडे दीवस राहुन जाईल नणंद परत तुम्हाला असं केलं तर कसं वाटेल
किती बोलतात ह्या सूना,बिचाऱ्या मायलेकी काही बोलत नाही,सूना आघाऊ आहेत
🙏🙏🙏
बारकी ताई सलाम तुमच्या भांडण ला
एकच नंबर एपिसोड बनवला क** भांडण झालं
Real acting❤
Nanad kasli ghan aahe baiii tond Dabeti bhaujae cha
Nice apisode
Vahini ne pn thode samjun ghyayla pahije nandela
पण अस जर नंदासग भांडण चूक आहे
Tya taichya manacha vichar kara jara.
अशा सासुला अशाच सुना
Ashwini Ani tichi jaawala chapli na hanaycha
Ashvini tuze Jay sarkh sasuchya aani nandechya shejari ka jaun baste aani mar khate
भांडताना Dialogue Delivery Fast झाली ...
बाकी उत्तम आहे
शहाणी आजी 1
सुनाचा लाड करा
कहुन नवरा सोडुन भावाच्या घरी खफली तीचा कोणी तरी यार दिसतो महनुन च भावाच्या घरी खफली
Kayam kashala bhandata.
ताई तुम्हीं दोगी जावा पण नवरे सोडुन भावाच्या घरी जा जसी नंनद घरी आली त्या दोगी माय लेकी चागली च झंक मारतील
ताई तुझी ननंद जरा आगावु च आहे
Very nice