बुलढाणा जिल्ह्यातील आजपर्यंतच्या पुढारी मंडळीतील उच्य शिक्षित उमेदवार राजकारणात येताना मी प्रथमच बघत आहे.!! जनतेने अशा क्लास वन ऑफिसर उमेदवाराला एक वेळ संधी दिली पाहिजे.!!🙏💐🙏
खरातची निष्ठा काय आहे? त्यांनी या आधी किती शीवसेनेचं काम केले आहे? उत्कर्ष फाउंडेशन चे काय झालं? यांच्या जन्संचालन वृत्त पत्रात भ्रश्टाचाराची बातमी आली त्याच काय? असा वेळेवर आलेला उमेदवार चालणार नाहीत , जनता यांना नाकरेल. आमदार होऊन हा माणूस मुंबईला निघून जाईल. मतदार संघावर अन्याय होइल. यांना मुंबईला पाठवून द्या.
महाराष्ट्रातील सोयाबीन कापुस उत्पादक शेतकरी संकटात आहे ,त्याच्या मालाला भाव नाही.....निवडून येणाऱ्या उमेदवाराने शेतकर्यांसाठी लढावे .शेतकरी बदल घडविण्याच्या पुर्ण तयारीत आहेत
आमचा मामा ला गद्दार म्हणत आहे तर मग तुमचे उद्धव साहेब का बालासाहेब ठाकरे चा विचारा सोबत का एकनिष्ठ नाही राहले खरी गद्दार कोण आहे जरा स्वतः ला विचारा आणि मग बोला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चा विजय असो धर्म वीर आनंद दिघे साहेब चा विचार असो रायमुलकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩
यांचा पत्ता नेरूळ नवी मुंबई चा आहे. मतदार नोंदणी नवी मुंबई ची आहे. मला कोणाचं काही घेण देण नाही. स्थानिक लोक काम करत होते, त्यांना तिकीट दीले नाही, बाकी काही नाही.
मेहकर लोणार मध्ये खरात यांना एक संधी द्यावी. चांगले व्यक्तिमत्त्व आहे.🔦
बुलढाणा जिल्ह्यातील आजपर्यंतच्या पुढारी मंडळीतील उच्य शिक्षित उमेदवार राजकारणात येताना मी प्रथमच बघत आहे.!! जनतेने अशा क्लास वन ऑफिसर उमेदवाराला एक वेळ संधी दिली पाहिजे.!!🙏💐🙏
खरात साहेब मंत्रालयात मोठी अधिकारी आहेत म्हणून या वेळेस त्यांनाच मतदान करू
खरात साहेब विजेय आपलाच
प्रतापराव जाधव 25 वर्षांपासून संजय रायमुलकर पंधरा वर्षापासून एकही मोठं काम नाही म्हणून वेगळं परिवर्तन खराच आहे
स्वतःचा विकास केला त्यांनी फक्त
खरात साहेब याना च निवडुन दया, खोके घेणारा रायमुलकर ला पाडा,
Yenar raimulkar saheb 🎉
मेहकर फक्त रायमुलकर साहेब🚩🚩🚩
मेहकर फक्त रायमुलकर साहेब🚩🚩🚩
खरातची निष्ठा काय आहे? त्यांनी या आधी किती शीवसेनेचं काम केले आहे? उत्कर्ष फाउंडेशन चे काय झालं? यांच्या जन्संचालन वृत्त पत्रात भ्रश्टाचाराची बातमी आली त्याच काय? असा वेळेवर आलेला उमेदवार चालणार नाहीत , जनता यांना नाकरेल. आमदार होऊन हा माणूस मुंबईला निघून जाईल. मतदार संघावर अन्याय होइल. यांना मुंबईला पाठवून द्या.
🔔
Kharat Saheb 100✌✌✌✌✌👌👌
Great speech saheb jay Maharashtra आपण निवडून येणारच
मा.सिध्दार्थजी खरात साहेबांचा विजय पक्का आहे. विजयी भव साहेब!👍👍🌹
Only खरात साहेब
चला एक संधी देऊया खरात साहेबांना मेहकरच्या विकासासाठी
साहेब अस मानतात की त्तिथे 25वर्ष एक खासदार केंद्रीय मंत्र पण आहे...विकास नही का तिकडे....
Only Dr Sanjay Raymulkar ok.....baaki कुणीच नाही
बालासाहेब कहते थे मै मेरी शिवसेने कि काँग्रेस कभी नही होने दुगा ह्या तत्वा सोबत तरी एकनिष्ठ राहिले का तुम्ही 🚩🚩
💙👑
Saheb 1 vel aplyala nkkki sandhi
Onlyउध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏 मशाल🔥 100%खरात साहेब निवडून येणार
काही गावामध्ये लोकसभेला संध्याकाळी 1 माणसाने दोन तीन वेळेस बटण दाबले 😮
Kharat saheb jindabad sangarsha aahe tumcha yeshwai hoao
धाडसी आणि खरं बोलणारे व्यक्तिमत्व म्हणजे सिद्धार्थ खरात साहेब
खरात साहेब फक्त
फक खरात साहेब
रायमुलकर जर निवडणूक निवडून आले असते तर जाधव साहेब यांना खुप अवघड झालं असतं म्हणून रायमुल कर सर यांना निवडणूक मध्ये पाडल्या गेल हा महत्त्वाचा घटक आहे
रायमूलकर साहेबांनी काम केले नसते तर जनता15 वर्ष नीवडुन द्यायला म्याड हे का देवा लोक हूशार आहे देवा रायमूलकर साहेब आजच वीजयि झाले ❤❤
Kharat sir yenar ...
वंचीत बहुजन आघाडी चा विजय निश्चित
परिवर्तन होणार, मशाल पेटणार.
Ok kharat sabeb
महाराष्ट्रातील सोयाबीन कापुस उत्पादक शेतकरी संकटात आहे ,त्याच्या मालाला भाव नाही.....निवडून येणाऱ्या उमेदवाराने शेतकर्यांसाठी लढावे .शेतकरी बदल घडविण्याच्या पुर्ण तयारीत आहेत
ओन्ली खरात साहेब
पाहू आता काय होते का शेवटच्या 10 मिनिटात 30% मतदान वाढते का आकडे झालेला मतदानच दाखवतात
बरोबर
Vinay Kharat Sabebacba ✌✌✌👌👌👌🌹🌹🌹🌹
mashal
Mehkar madhe badal hawa
विजय भव
ओन्ली सिद्धार्थ खरात निवडुण येणार ,,रायमुलकर आणी प्रताप जाधव हे 30 वर्षा पासुन लुटत आहे मेहकर ला
Reporter bhau😅
डॉ संजय रायमुलकर साहेब only 🚩🚩
❤
Only Raymulkar saheb
पत्रकारच बनावट आहे
50 खोके एकदम ओके वाले
आमचा मामा ला गद्दार म्हणत आहे तर मग तुमचे उद्धव साहेब का बालासाहेब ठाकरे चा विचारा सोबत का एकनिष्ठ नाही राहले खरी गद्दार कोण आहे जरा स्वतः ला विचारा आणि मग बोला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चा विजय असो धर्म वीर आनंद दिघे साहेब चा विचार असो रायमुलकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩
धर्म, जात, पात सोडा जरा बाजूला काम काय केल याच विचार kra नुसता धर्मा वरून चालत नाही
फक्त रायमुलकर साहेब
Buldanatil lokana asech pahije
🔥🔥🔥
एक संधी खरात साहेब यांना फक्त मशाल
Paishacha jorawar alela ahe saheb to raymulkar 😂faltu manus ahe to
आयात उमेदवार चालणार नाही. निवडून आल्यास मुंबईला निघून जाईल. चुकून पण मत देऊ नका. मुंबईचे पार्सल मुंबईला पाठवून द्या 😂
Ani guvahatiche parcel uravar ghya tumhi 15 Varsha pasun nustya satranjya uchallya astil bhau tumhi... 🤣🤣
Kharat mumbai che nahit ma saheb jijau chya janm bhumitale ahet sindkhedraja che ahet ...
यांचा पत्ता नेरूळ नवी मुंबई चा आहे. मतदार नोंदणी नवी मुंबई ची आहे. मला कोणाचं काही घेण देण नाही. स्थानिक लोक काम करत होते, त्यांना तिकीट दीले नाही, बाकी काही नाही.
Shidhharth kharat he shivni teh sindkhed raja che aahe
@@Bhimchhhava okay 🆗
बाहेर च पार्सल बाहेर जाणार कारण या आगोदर हे सर्व पार्सल पैंक करून खाना झाले आहे ते परत दिसले नाही हे पाहुने २३ ता नंतर दिकतील का ?
😂😂😂😂अरे जोशी आज 25 तारीख aahe😂