Saam Tv Live: 2024ला उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे दावेदार; नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांचा दावा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ต.ค. 2022
  • #nashik #saamtvnews #livenews
    Watch The Latest News on Saam Tv Live: 2024ला उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे दावेदार; नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांचा दावा
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    ► Sales Enquiry:
    Link - docs.google.com/forms/d/e/1FA...
    ► DAINIK GOMANTAK Website Link: www.dainikgomantak.com/goa
    ► DAINIK GOMANTAK App Download Links:
    Google - play.google.com/store/apps/de...
    Apple - apps.apple.com/us/app/dainik-...
    Join this channel to get access to perks: / @saamtv
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking
    ► For Breaking and Live News Updates Visit Us at: www.saamtv.com/
    ►For Latest Trends Follow us on Twitter: / saamtvnews
    ► Like and Follow Us on Facebook: / saamtv
    ► Follow us on Instagram: / saamtvnews
    ► For Trending News Videos Subscribe us at: / saamtv
    ► Download Saam TV APP Now: play.google.com/store/apps/de...
    Watch Latest and Trending Mumbai and Pune Videos Here:
    ► Mumbai Top Marathi News : • Mumbai News Update
    ► Top Pune News in Marathi : • Pune News Update

ความคิดเห็น • 2.9K

  • @nitinmore6117
    @nitinmore6117 ปีที่แล้ว +1055

    मराठी माणूस PM याचं आनंद आणि त्यामध्ये उद्धव साहेब म्हणजे आणखीन आनंद... शास्त्री यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरू दे....🚩🚩🚩

    • @rajendraauti7734
      @rajendraauti7734 ปีที่แล้ว +12

      मराठी म्हणून काका आधीच लाईनीत आहेत

    • @sonujadhav22
      @sonujadhav22 ปีที่แล้ว

      तुझ्या तोंडात साखर पडो...सोन्या.उल्हासनगर

    • @govardhanhingankar6000
      @govardhanhingankar6000 ปีที่แล้ว +14

      Bhavishwani khari tharo.

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr ปีที่แล้ว +24

      एकदम बरोबर आहे 2024 उद्धव साहेब ठाकरे हे पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतात कारण भाजपाण त्यांची लोकप्रियता एवढी वाढली आहे की पुढील पंचवीस वर्षे काम केलतरी एवढी प्रसिद्धी झाली नसती तेवडी प्रसिद्धि एकनाथ शिंदे साहेब याणा फोडून सरकार बनवले व देवेंद्र फडणवीस साहेब बदला घेतलो‌ म्हणून जाहीर सभेत सांगीतले त्यामुळे उद्धव साहेबांची लोकप्रियता भयानक वाढली आहे

    • @arunsapkal4871
      @arunsapkal4871 ปีที่แล้ว +14

      बरोबर आहे कारण उद्धव साहेबांचा सगळ्यात जास्त प्रचार b.j p करत आहे

  • @hanmantpatil7183
    @hanmantpatil7183 ปีที่แล้ว +360

    भविष्य वाणी खरिच झाली तर सर्व महाराष्ट्र आंनदात बुडून जाईल पंतप्रधान पदा करता माझ्या कडून ठाकरे साहेब यांना खुप खुप शुभेच्छा

  • @vijaymore5588
    @vijaymore5588 ปีที่แล้ว +514

    हे खर होणार उद्धव ठाकरे यांचा सारखा नेता देशासाठी गरज आहे 🚩🚩

  • @sunilkatore3407
    @sunilkatore3407 4 หลายเดือนก่อน +56

    देशाला गरज आहे उद्धव ठाकरे साहेब यांची पंतप्रधान पदाची

  • @aapalapatilbhau
    @aapalapatilbhau ปีที่แล้ว +1162

    खूप आनंद आहे एक मराठी माणूस जर पंतप्रधान होत असेल तर का महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहील

    • @avantilatkar7008
      @avantilatkar7008 ปีที่แล้ว +45

      शिन्दे, फडणवीस आणि 40 गद्दार् सोडले तर् सगळे पाठिंबाच देतील्,,

    • @nandusakharkar
      @nandusakharkar ปีที่แล้ว +15

      Yana marathi manus fakt nivadnuka alya ki athvato !!

    • @charanjadhao1959
      @charanjadhao1959 ปีที่แล้ว +15

      राशी नुसार होत नाहीलोकांचय मतदान नुसारपंतप्रधान होते जनतेला 20 वर्ष मोदी पंतप्रधान पाहीजे आणी होना हर भारतविकसीत

    • @yogeshthakur3496
      @yogeshthakur3496 ปีที่แล้ว +9

      @@charanjadhao1959 100% barobar aahe
      Uddhav Thackeray yala mukhyamantri pad sambhalta nahi aale aani aata ekdam pant Pradhan mantri what a Joke 🤣🤣🤣😂
      2024 la Narendra Modi sahab ch pant Pradhan hotil 💐💐💐💐

    • @avantilatkar7008
      @avantilatkar7008 ปีที่แล้ว +23

      मोदीना म्हणाव् आता आधी गुजरात् संभाळा

  • @prakashjangam7399
    @prakashjangam7399 ปีที่แล้ว +818

    हि भविष्यवाणी खरी ठरो
    जय उध्दव साहेब ठाकरे
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @adeshzambare7333
      @adeshzambare7333 11 หลายเดือนก่อน +1

      👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏

  • @kundliaklalgude7324
    @kundliaklalgude7324 ปีที่แล้ว +158

    खरी ठरो महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🔥🔥

  • @kavitagole1225
    @kavitagole1225 ปีที่แล้ว +238

    खुप छान वाटतयं ऐकून 💥🔥🚩❤️

  • @sonalajgaonkar6060
    @sonalajgaonkar6060 ปีที่แล้ว +462

    पूर्ण देशाला चांगल्या पंतप्रधान ची गरज आहे ..जो सर्व धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाईल

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 ปีที่แล้ว +10

      त्यात हिंदु धर्म ही असावा 🙏🙏जय पालघर साधु

    • @sonujadhav22
      @sonujadhav22 ปีที่แล้ว +2

      महत्व आहे तुझ्या कॉमेंट ला

    • @madhukartembugade6503
      @madhukartembugade6503 ปีที่แล้ว +2

      @@dnyanrajsolunke9867 त्यात न व हिंदू नसावा

    • @dadasahebbhusare
      @dadasahebbhusare ปีที่แล้ว

      @@madhukartembugade6503 मग कोण असावा 👍👌

    • @shrivardhanbile9907
      @shrivardhanbile9907 ปีที่แล้ว +1

      हिंदुत्व वादी उमेदवार असणार की हिंदूविरोधी

  • @samadhankshirsagar1463
    @samadhankshirsagar1463 ปีที่แล้ว +380

    धगधगती मशाल अख्या देशाला दिशा दाखवेल मराठी माणूस नक्कीच पंतप्रधान झाला पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरे♨️♨️🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 11 หลายเดือนก่อน +48

    जय महाराष्ट्र साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे जय शिवराय जय भीम जय हिंद

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 9 หลายเดือนก่อน +23

    नक्कीच 100% सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब पंतप्रधान होणारच.फक्त मशाल. जय महाराष्ट्र

  • @vinayakjangam77
    @vinayakjangam77 ปีที่แล้ว +348

    उद्धव सर सारख्या निर्मळ मनाच्या माणसाची देशाच्या सर्वोच्च पदावर असणे ही देशाची गरजच आहे

  • @DS-es1sq
    @DS-es1sq ปีที่แล้ว +479

    उद्धव साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है🚩🚩

  • @user-zh5gq5hi5h
    @user-zh5gq5hi5h 10 หลายเดือนก่อน +22

    महंताचे विचार खूप छान आहेत हे मला आज कळले. कारण आज तारीख १-९-२०२३ या दिवशी महा युतीमध्ये एकच चर्चा आहे की २०२४ चे पंतप्रधानचे दावेदार हे उद्धव बाळासाहे ठाकरे च असतील. अशी चर्चा आज होते आहे.
    खूप आनंद झाला महाराज.
    धन्यवाद.

  • @shivajipunde6968
    @shivajipunde6968 ปีที่แล้ว +33

    आपली भविष्यवाणी खरी असेल तर सर्व महाराष्ट्राला आनंद होईल आणि हे सर्व खरे होओ हिच आमची सदिच्छा जय शिवराय

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 ปีที่แล้ว +560

    अगदी बरोबर आहे नि हे होणारच आहे... कारण उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच योग्य उमेदवार 2024ला आहेत...
    खरी लढाई तर सुरू झाली आहे...
    अता तर हातात मशाल आली आहे...
    जय भिम जय महाराष्ट्र जय संविधान जय शिवराय 🇮🇳🙏🇮🇳

    • @shivajidhepe3103
      @shivajidhepe3103 ปีที่แล้ว +10

      अगदी बरोबर बोललात उध्दव ठाकरे पंतप्रधान झाले संपूर्ण भारत विकसित होईल

    • @user-jv7ck7sl9l
      @user-jv7ck7sl9l ปีที่แล้ว +12

      @@shivajidhepe3103 इथे पक्ष सांभाळता येईना आणि चाले पंतप्रधान ची स्वप्न बघायला 😂😂

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 ปีที่แล้ว

      @@user-jv7ck7sl9l आयला खरंय की तुमची, कमळीच एवढी चवचाल झालीय की तिच भागतच नाही,तिला एक झाला की दुसरा लागतो.
      आता ते गद्दारांचा सरदार धरलाय तिने, गरज भागली की रस्त्यावर कटोरा घेऊन उभा करील. त्याच राजकीय मरण लवकरच येईल

    • @mahilokhande6568
      @mahilokhande6568 ปีที่แล้ว

      @@user-jv7ck7sl9l aadgya bhai

    • @user-jv7ck7sl9l
      @user-jv7ck7sl9l ปีที่แล้ว

      @@mahilokhande6568 बोल

  • @kirankumarmaske7662
    @kirankumarmaske7662 ปีที่แล้ว +305

    आपली भविष्यवाणी सत्य होणार.
    धन्यवाद गुरूजी. 🚩

    • @sunilbachhav3551
      @sunilbachhav3551 ปีที่แล้ว

      जनतेला देशात जे काही सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने जे काही तमाशा सुरू केला आहे हे सगळे मोदी आणि शहा यांच्या हातातील बाहुले बनले आहेत हे जनतेच्या लक्षात आले आहे उध्दव ठाकरे यांनी अगोदरच चिन्ह व नावाच्या मागणी करत होते तेव्हा उध्दव ठाकरे यांनी जे काही नाव व चिन्ह मागणी केली आहे तेच नाव न देता शिंदे ला ते नाव देण्यात आले आहे हे ही जनतेला कळाले आहे

    • @worldncb
      @worldncb ปีที่แล้ว +1

      🔔🔔🔔

  • @anandraojadhav4926
    @anandraojadhav4926 ปีที่แล้ว +74

    काका तुमची भविष्य खरे ठरो हीच श्रीराम चरणी विनवणी,जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र.

  • @sandipyangad3771
    @sandipyangad3771 ปีที่แล้ว +82

    श्री मंहत अनिकेत शास्त्री तुमची खुप छान माहिती देशात दिली जनतेने ठरवले आहे 2024मदे पंतप्रधान होणारे ऊदध बाळासाहेब ठाकरे हेच होनार

  • @vinodkadam6869
    @vinodkadam6869 ปีที่แล้ว +387

    आतापासूनच ऐकून आनंद होतोय मराठी माणूस देशाचा सेवक होईल

    • @janardangurav573
      @janardangurav573 11 หลายเดือนก่อน +1

      मला तर आता पासूनच आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत.

    • @indrajitbhimrokadamkadam
      @indrajitbhimrokadamkadam 11 หลายเดือนก่อน

      मला तर विश्वासच बसू ना खूप छान

    • @rashmiware1372
      @rashmiware1372 หลายเดือนก่อน

      Khup chan vatal

  • @amitpinjan7043
    @amitpinjan7043 ปีที่แล้ว +19

    माननीय आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🙏🚩

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 ปีที่แล้ว +68

    मराठी माणसाला PM झालेले बघतांना संपूर्ण महाराष्ट्राला आनंद च होईल. मराठ्यांच्या साठी अभिमानाची बाब आहे... दिल्ली जादा दूर नही हैं..... जय महाराष्ट्र

  • @anilpowar8885
    @anilpowar8885 ปีที่แล้ว +1366

    तुमची भविष्य वाणी खरी ठरो , उद्धव साहेब आगे बढो

    • @commonsense8789
      @commonsense8789 ปีที่แล้ว +50

      पंतप्रधान म्हणजे काय हे माहीत आहे का?

    • @vinaythakur9744
      @vinaythakur9744 ปีที่แล้ว +45

      @@commonsense8789 modi pan CM hota direct janmala yevun PM ny zhala aani lokanna 15 lakh watale

    • @patil.....
      @patil..... ปีที่แล้ว +21

      @@commonsense8789 नाही तू सांग

    • @vanitathakur8380
      @vanitathakur8380 ปีที่แล้ว +41

      Chahavala hoto tar sajjan Uddav ka nahi honar

    • @alluarjunfansclub5183
      @alluarjunfansclub5183 ปีที่แล้ว +20

      @@commonsense8789 tula common sense aahe ka

  • @rajendramane32
    @rajendramane32 ปีที่แล้ว +366

    होय 2024 ला उद्धवसाहेब भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होतील

    • @Pankaj_349
      @Pankaj_349 ปีที่แล้ว +5

      Nahi zale tr mazya gharcha nokar hoshil ka 😅😅 an zala tr tula je pahije te karen mi..

    • @prathameshwalilkar6936
      @prathameshwalilkar6936 ปีที่แล้ว +1

      @@Pankaj_349 correct 🤣🤣🤣

    • @shobhanarane4611
      @shobhanarane4611 ปีที่แล้ว +3

      हे ऐकून मला खुप आनंद होत आहे

  • @shubhangi5859
    @shubhangi5859 11 หลายเดือนก่อน +31

    हा संयमी देवमाणूस पंतप्रधान झाला तर ... 🥰😇भारत एक स्वर्ग होणार..🥰🥰🥰🥰.... You deserve.. Sir 👌👌👌👌👌🏆🏆.तुमच्या सारख्या माणसाची खरी गरज आहे आपल्याला..... ज्याप्रमाणे कोरोना काळात महाराष्ट्र सांभाळाला... त्याच प्रमाणे भारत सुद्धा सांभाळाल... कारण आपण bjp सारखे दुसऱ्याच घर फोडण आपल स्टेटस नाही... 💯🙏🙏🙏

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 11 หลายเดือนก่อน +34

    श्री अनिकेत शास्त्री यांना नमस्कार व तुमच्या तोंडात साखर पडो बौद्ध बाळासाहेब ठाकरे मुख्य पंतप्रधान व उपपंतप्रधान शरदचंद्रजी पवार

    • @hanumantkale5706
      @hanumantkale5706 2 หลายเดือนก่อน

      म्हणजे देशाच १०० टक्के वाटोळ नक्की. संजय राऊत ला गृ ह मंत्री आणि मुंबई च्या माजी महापौर फाटक्या तोंडात बाईला महिला कल्याण मंत्री बनवा.
      अरे कसली स्वप्ने पाहताना पिल्याऩतर

  • @jagannathsonar9333
    @jagannathsonar9333 ปีที่แล้ว +384

    आपण सत्य बोलत आहात..

  • @user-tk3zn9rf4j
    @user-tk3zn9rf4j ปีที่แล้ว +458

    आम्हीं कुंडली बघत नाही आणि मानत पण नाही पण उद्धव ठाकरे जर पंतप्रधान होणार तर या महाराष्ट्रची आन बाण शान फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्या सोबत साथ देत आम्ही उभे आहोत ..जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र

    • @tanuchumka3622
      @tanuchumka3622 ปีที่แล้ว +1

      Kundali kyu nai manta bhai😂

    • @nitinlalwani3795
      @nitinlalwani3795 ปีที่แล้ว +7

      ऊठ बाळ सकाळ झाली आहे .
      ऊध्वस्तचे तेल हि गेल , तुप हि गेल.
      हाती राहिल धुपाटण !

    • @chandraprakashpatil7468
      @chandraprakashpatil7468 ปีที่แล้ว +4

      @@nitinlalwani3795 mashal hati ahe aata gaddar dhokebaj nalayak matalabi kamli mindhe jalul khak hotil

    • @sharadingle432
      @sharadingle432 ปีที่แล้ว

      .mhanje deshyachi pan vat lagel

    • @user-md7uh3mg4c
      @user-md7uh3mg4c ปีที่แล้ว

      मुखेश राजा कुंडली बघत जा.. नाहीतरी तू चुतियाच आहेस... काय पण बोलतो.. 😂😂😂😂😂

  • @dipakpotdar6457
    @dipakpotdar6457 11 หลายเดือนก่อน +6

    लय भारी जय महाराष्ट्र

  • @arvindpatil5426
    @arvindpatil5426 ปีที่แล้ว +9

    खरच तुमची भविष्य वाणी खर ठरो

  • @mahadevkharpade1784
    @mahadevkharpade1784 ปีที่แล้ว +265

    मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे आज पासून नवीन लढाई सुरू झाली आहे. नवीन उर्जा निर्माण झाली आहे. आपण आणखी शक्तिशाली तुम्हाला खूप सहानुभूती मिळत आहे. त्यामुळे आपणांस बलशाली आयुष्य मिळो. जय शिवरायांचं जय महाराष्ट्र. जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.

    • @S.S.K12356
      @S.S.K12356 ปีที่แล้ว +1

      सहानुभूति नाही, पाठींबा शब्द बरोबर आहे.

    • @skadam3945
      @skadam3945 ปีที่แล้ว

      सहानुभूतीवर मतदान करणार का?
      यांनीच महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला होत त्याच काय

  • @hotshighlights4349
    @hotshighlights4349 ปีที่แล้ว +118

    सकाळी सकाळी चांगली बातमी दिली धन्यवाद
    उध्दव साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ हैं 🚩🚩🚩🚩🚩

  • @lavaterangnath471
    @lavaterangnath471 ปีที่แล้ว +14

    खूप छान 👌👌 उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @Amol_Khedekar
    @Amol_Khedekar 5 หลายเดือนก่อน +7

    मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाला तर आनंदच आहे.
    जय महाराष्ट्र! 🚩

  • @amolbachkar1832
    @amolbachkar1832 ปีที่แล้ว +265

    तुमचे सगळे वाक्य खरे हो ओ 🙏

  • @devanshcollection4997
    @devanshcollection4997 ปีที่แล้ว +527

    असेच घडो... इडी चे ऑफिस,bjp कार्यालय,मिंदे गठ कार्यालय हे कायमचे बंद पडून...देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास घडो.

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 ปีที่แล้ว +1

      ani amhi 100 koti vasuli karayla mokale

    • @darshanamahajan533
      @darshanamahajan533 ปีที่แล้ว +4

      आय ला तुम्हाला पैसे देऊन कंमेंट टाकायला बसवले कारे

    • @SK_Shashi.
      @SK_Shashi. ปีที่แล้ว

      @@shalakavayuvegla7229 tevha 100 Cr per state, total 36 states i guess. 3600cr per month

    • @sudhirpatil818
      @sudhirpatil818 ปีที่แล้ว

      ​@@darshanamahajan533tula nai milale ka re

    • @navnathraut1474
      @navnathraut1474 ปีที่แล้ว

      ​@@shalakavayuvegla7229 50 खोके देऊन विकत नाही ना घेत पण

  • @samarthmaske754
    @samarthmaske754 11 หลายเดือนก่อน +15

    May l god bless you to Uddhav balasaheb thakre saheb for becoming a PM of india 🎉❤️‍🔥🚩

  • @dipakpawar4623
    @dipakpawar4623 ปีที่แล้ว +1

    हो जय शिवराय साहेब

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb ปีที่แล้ว +178

    हे खरे होवोत मराठी माणूस पंतप्रधान होऊ देत हिच स्वामींचरणी प्रार्थना

  • @omkarmamshetti5122
    @omkarmamshetti5122 ปีที่แล้ว +138

    अस झालं तर बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पुर्ण होईल मराठी माणूस प्रतप्रधान

    • @shivajiwagh1450
      @shivajiwagh1450 ปีที่แล้ว +1

      अरे भाऊ तो बामण आहे

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 11 หลายเดือนก่อน

      ​@@shivajiwagh1450 ata chalel.
      .

  • @dhananjaydattatrey5026
    @dhananjaydattatrey5026 ปีที่แล้ว +8

    जय हीदं जय महाराष्ट्र. मराठी माणसाचा हा आनंद दीवस.उध्दवभाई ना नमस्कार.

  • @vishalpatil1086
    @vishalpatil1086 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र साहेब

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 ปีที่แล้ว +131

    जय श्रीराम शास्त्रीजी आपल्या तोंडात साखर पडो पेढा पडो आपले मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐👍👍👍👏👏👏👏👏
    उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
    घर घर मे जानता है उद्धव साहेब सच्चा आहे
    शिवसेनेचा वाघ क्रांती प्रतीक.मशाल शिवसेना

  • @subhashsarode398
    @subhashsarode398 ปีที่แล้ว +418

    माऊली उद्धव साहेब नक्कीच पंतप्रधानाचे उमेदवार होऊ शकतील 2024 मध्ये तुमच्यासारख्या ची आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असू द्या सर्व माणसांची आशीर्वाद उद्धव साहेबांच्या पाठीमागे ही आमची आशा आहे जय गुरुदेव

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 ปีที่แล้ว +3

      👍👍👍👌👌👌👏👏👏👏👏
      खूप छान आणि बरोबर साहेब

    • @prakashbhoir4196
      @prakashbhoir4196 ปีที่แล้ว +2

      Shree Gurudev Datta chi krupa aasel tar udhav saheb nakki prantpradha hotil

    • @sunilbelokar7992
      @sunilbelokar7992 ปีที่แล้ว +2

      100% सही हो यही मंगल भावना ।

    • @bhupenpawar9331
      @bhupenpawar9331 ปีที่แล้ว +2

      काय विनोद करता आहात

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 ปีที่แล้ว

      @@sunilbelokar7992 🙏🙏🙏

  • @rupeshnemade7197
    @rupeshnemade7197 ปีที่แล้ว +137

    आपली भविष्यवाणी खरी हो.. मला अभिमान वाटेल की एक चांगला मराठी माणूस पंतप्रधान बनेल त्यांच्या मुळे देशाची प्रगती होणार...जय हिंद जय महाराष्ट्र साहेब... 🚩🚩🚩🚩

  • @user-bl5ui9pq2u
    @user-bl5ui9pq2u 11 หลายเดือนก่อน +13

    उद्धव ठाकरे साहेब आगे बढे हम आपके साथ हैं🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 ปีที่แล้ว +8

    असे पंतप्रधान झाले तर खूपच छान होईल सर्व समाजाचा विचार करणारे नेते आहेत

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 ปีที่แล้ว +98

    !!शास्रीबुवा तुमची वाणी सफल होवो तुमचेही कल्याण होवो !!

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 ปีที่แล้ว +62

    उदयोस्तु श्री आई भवानी यांचा आशिर्वाद व जनतेच्या सदीच्छेने हे सत्यात उतरु शकते। 🌹🌹🕉🌹🌹🚩🚩🇮🇳🚩🚩

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 11 หลายเดือนก่อน +3

    एकदम बरोबर आहे 💯

  • @sopanghule213
    @sopanghule213 ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 ปีที่แล้ว +80

    तुमची भविष्यवाणी खरी ठरे ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय महाराष्ट्र

  • @onkartak3551
    @onkartak3551 ปีที่แล้ว +191

    महाराष्ट्रीय पंतप्रधान म्हणून पाहायला आवडेल
    कुटुंबप्रमुख तर ते आहेतच ❤️

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 11 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kiraningle9647
    @kiraningle9647 ปีที่แล้ว +7

    Jay Maharashtra udhav saheb 🙏🙏

  • @nikamashok6009
    @nikamashok6009 ปีที่แล้ว +172

    तसे जर झाले ,तर महाराष्ट्राचे भाग्यच

  • @bj1710
    @bj1710 ปีที่แล้ว +164

    नेक्स्ट pm उद्धव ठाकरे

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 ปีที่แล้ว +5

      फक्त उध्दव साहेब झिंदाबाद p m chyyaa shubheccha

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 ปีที่แล้ว

      उध्दव साहेब झिंदाबाद गद्दार गटारात जाणार

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 ปีที่แล้ว +6

      Wow great 😃🤣☝️🐅🐅🏹🏹🏹👌🙏🙏🙏👍👏👏👏

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 ปีที่แล้ว +12

    Uddhav Thackeray saheb not only name this is a brand 🔥🔥🔥

  • @vijaylahane6276
    @vijaylahane6276 ปีที่แล้ว +3

    Yes sir

  • @shilpachafekar9458
    @shilpachafekar9458 ปีที่แล้ว +161

    उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है जिंदाबाद जिंदाबाद उद्धव साहेब जिंदाबाद एकच ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिवसेना शिवसेना

  • @navnathbarhe3972
    @navnathbarhe3972 ปีที่แล้ว +164

    शास्त्रीजी ...तुम्ही व तुमच्या सारखे असंख्य महंत हे उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा व तुमच्या सर्वांचे आशीर्वाद हे साहेबांच्या सोबत असू द्या..हिच आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे....
    आणि जो काही या गद्दारांनी साहेबांसोबत खेळ चालवला आहे त्याला उत्तर तर हे शिवसैनिक देणारच आहे.....

    • @sidrainagroli2444
      @sidrainagroli2444 ปีที่แล้ว

      असं झाल्यास माझ्या कडुनही सुभेच्या

  • @sujatagugale6629
    @sujatagugale6629 ปีที่แล้ว +11

    Great person pm candidate udbhav thakare saheb 🙏

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 ปีที่แล้ว +15

    We the people of India Support Hon'ble Uddhav Thakre as our Prime Minister of
    Federal Republic of India. 👌👍✌️🤞🙏
    The Efficient Chef Minister who saved the Maharashtra from the Corona Pandemic 👌👍🙏

  • @s.rakesh2118
    @s.rakesh2118 ปีที่แล้ว +703

    Great news. Udhav Saheb should become PM of India.🔥👍

    • @prathameshwalilkar6936
      @prathameshwalilkar6936 ปีที่แล้ว +7

      Sharad Pawar la vichar chalel ka te benna pm

    • @s.rakesh2118
      @s.rakesh2118 ปีที่แล้ว +1

      @@prathameshwalilkar6936 Oh , yes for sure. Thank you so much for your suggestion that you gave without even asking you. It's so kind of you. It is just because people like you cooperation in Indian democracy is still alive.
      There is a saying in Marathi , कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.
      And by abusing others you never reach on the top.
      Anyways, thanks once again for your valuable response.

    • @namdevshinde5026
      @namdevshinde5026 ปีที่แล้ว +4

      p m chi anik gun udhavjimafhy aahet

    • @s.rakesh2118
      @s.rakesh2118 ปีที่แล้ว +2

      @@namdevshinde5026 बरोबर बोलताय तुम्ही. 👍🙏

    • @tanuchumka3622
      @tanuchumka3622 ปีที่แล้ว +1

      @@namdevshinde5026 😂😂😂👏👏👏

  • @santoshvharambale9193
    @santoshvharambale9193 ปีที่แล้ว +122

    आई तुलजा भवानी खरे हो
    जय उद्धव साहेब
    🚩🚩🚩🚩🚩

  • @sidhheshwaranarse8882
    @sidhheshwaranarse8882 11 หลายเดือนก่อน +1

    खरंच जय महाराष्ट्र

  • @gopaldawange6620
    @gopaldawange6620 ปีที่แล้ว +1

    आनंद झाला

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 ปีที่แล้ว +81

    आम्हाला महाराष्ट्रात मुख्य पदांवर राहीले तरी खुपचं छान होईल

  • @kirankumarmaske7662
    @kirankumarmaske7662 ปีที่แล้ว +103

    आपली वाणी सत्य होवो.

  • @Amezingjankari
    @Amezingjankari 11 หลายเดือนก่อน +6

    आता अशीच हवा त्या PM पदाच्या दिशेने वाटचाल चालू आहे
    त्याना सर्व महाराष्ट्र च्या जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे

  • @pravindhangade2714
    @pravindhangade2714 ปีที่แล้ว +6

    उध्दव साहेब जिंदाबाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 ปีที่แล้ว +197

    ही भविष वाणी खरी ठरणार आहे 2024 ला 100%/✓✓

    • @worldncb
      @worldncb ปีที่แล้ว +1

      🤣🤣😂🔔🔔🔔🔔

    • @mayurghatkar3894
      @mayurghatkar3894 ปีที่แล้ว

      @@worldncb hi loka swapna jagtat 😂

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or ปีที่แล้ว +65

    हो सत्य होऊ शकते.

  • @ReshmaDhannirankarMatajiAdhatr
    @ReshmaDhannirankarMatajiAdhatr ปีที่แล้ว +2

    Great news very good

  • @dipaksonawane9954
    @dipaksonawane9954 ปีที่แล้ว +3

    छान महाराष्ट्राचा अभिमान

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 ปีที่แล้ว +96

    महाराज आपली भविष्य वाणी सत्य ठरावी

  • @user-fp8yg3xf6f
    @user-fp8yg3xf6f ปีที่แล้ว +72

    जय महाराष्ट्र जय मराठी साहेब मराठी माणूस पंतप्रधान बघायला आवडेल सर्वांना जयहिदं 🐅🐅🐅🐅🐅🚩🚩🚩🚩🚩

  • @goodwork-mm6wg
    @goodwork-mm6wg ปีที่แล้ว +9

    ही भविष्य वाणी खरी ठरावी 👍

  • @dnyaneshwargunte827
    @dnyaneshwargunte827 ปีที่แล้ว +2

    Great news 👌👌

  • @hanumantmore613
    @hanumantmore613 ปีที่แล้ว +80

    आम्ही या दिवसाची खरंच वाट बघत आहोत 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 ปีที่แล้ว +74

    ही सगळ्यात आनंदाची खबर आहे. एक मराठी माणूस बसत असेल तर. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी चांगल आहे. जय महाराष्ट्र.

  • @prafullshirke5374
    @prafullshirke5374 ปีที่แล้ว +2

    Jay Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏

  • @satyavijaykalaskar6761
    @satyavijaykalaskar6761 9 หลายเดือนก่อน +4

    उद्धव ठाकरे खरोखर pm झाले पाहिजे शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्व

  • @Rocky-dz2bd
    @Rocky-dz2bd ปีที่แล้ว +546

    Uddhav saheb ek pramanik Manus ahe...we are supporting to one and only thakrey familly

    • @prasadsawant7
      @prasadsawant7 ปีที่แล้ว +2

      Bhava tu personally tyanna olakhtos ka? Mhanje dar divshi tuz yena jana hota ka Matoshri vr ?

  • @niketanpatil1511
    @niketanpatil1511 ปีที่แล้ว +131

    खुप आनंद होईंल , असा प्रामाणिक मानुस कोणाला। च त्रास देनार नहीं

  • @amrutapawar1996
    @amrutapawar1996 ปีที่แล้ว

    असं असेल तर खूपचं छान जय महाराष्ट्र साहेब

  • @shivatejjaganade4905
    @shivatejjaganade4905 ปีที่แล้ว +2

    Jay Maharashtra Jay Hid

  • @madhavchavan690
    @madhavchavan690 ปีที่แล้ว +67

    आपन हे बरोबर सांगितले आहे धन्यवाद सर

  • @user-nd4mh2im7h
    @user-nd4mh2im7h ปีที่แล้ว +49

    शास्त्री महाराज आसे झालंच तर महाराष्ट्रच खुप भल होईल, सारे हिन्दु देवता उद्धव ठाकरे यांना खुप आशिर्वाद देतील.

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 ปีที่แล้ว

      पालघर साधु चे आत्मे शाप देतील 🙏🙏

  • @chandrakantpagar4789
    @chandrakantpagar4789 ปีที่แล้ว +1

    khup chhan jay maharashtra

  • @mahadevmalge818
    @mahadevmalge818 ปีที่แล้ว +8

    हि बातमी खरी झाली तर मी
    एक मोठ्ठा मंदिर बांधीन
    ओम नमः शिवाय
    हर हर महादेव 🚩

  • @ashishbarad479
    @ashishbarad479 ปีที่แล้ว +48

    महाराज आपल्या तोंडात साखर पडो 🙏

  • @ganeshdevale8550
    @ganeshdevale8550 ปีที่แล้ว +51

    खुप छान मनापासून आभार जय महाराष्ट्र

  • @SM-sg3lv
    @SM-sg3lv ปีที่แล้ว +11

    Uddhavji Thackeray is the prominent politician from opposition side. He is the most gentle politician in present scenario. Most of the politicians are egoistic and arrogant. People of this country did give chance to Modiji but he proved to be wrong. After having majority he failed to do good for common man of this country.
    Nature will accept the sentiments of common man rather than rich corporates.

  • @santoshmhapralkar9554
    @santoshmhapralkar9554 11 หลายเดือนก่อน +1

    बातमी ऐकून खूप छान वाटलं

  • @manishathange3110
    @manishathange3110 ปีที่แล้ว +88

    आपणांस कोटी कोटी प्रणाम , असेच व्हायला हवे आहे गुरूजी ,या देशाच्या उत्तम भविष्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब यांचीच गरज आहे ,असेच व्हायला हवे , दुसरें काय हवे आहे सामान्य नागरिकांना , जय हो , जय महाराष्ट्र , जय शिवराय , ‌❤️❤️💯💯🙏🙏👍👍🪔🪔

  • @snehalgupte8280
    @snehalgupte8280 ปีที่แล้ว +199

    Udhav Thakare saheb zindabad 🙏

  • @vinayakkhade6531
    @vinayakkhade6531 ปีที่แล้ว +3

    तुमची भविष्य वणी खरी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 หลายเดือนก่อน +1

    जय हिंद 🇮🇳
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥👌👍💪✌️💐