सेंट व्हाईट शेवंती विषयी संपूर्ण माहिती/ सेंट व्हाईट शेवंती लागवड कधी करावी/ A to Z information

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 26

  • @krishnabunge900
    @krishnabunge900 ปีที่แล้ว +4

    10 एप्रिल ला लागवड आपल्याला यावर्षी करायची आहे तुम्ही या शेवंतीचे मार्गदर्शन केले त्या शेवंतीला मल्चिंग पेपर आहे की नाही असं तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे आभार मानतो

  • @DadasahebGaikawad
    @DadasahebGaikawad 7 หลายเดือนก่อน +1

    Ek Nambar

  • @dnyaneshwarshelke5725
    @dnyaneshwarshelke5725 8 หลายเดือนก่อน

    Sir mala rop khuthe bhetal mi jalna la rahato

  • @kantilalpatil9997
    @kantilalpatil9997 ปีที่แล้ว

    sir shewanti ushira suru jali.ganpati navratra sapdla nahi.

  • @sandiplalge3118
    @sandiplalge3118 5 หลายเดือนก่อน

    Sir amhi 10 Jun la lagwad keli ahe tyamule lavkarat lvkr fule yenya sathi margadarshan karave

  • @akshayainapure4645
    @akshayainapure4645 14 วันที่ผ่านมา

    धुपकली व्हाईट या बद्दलची माहिती द्या

  • @varshabhosale6383
    @varshabhosale6383 3 หลายเดือนก่อน

    एकूण खर्च किती येतो आणि आता लागण केली तर रेट किती पर्यंत लागू शकतो

  • @omkarpatil5373
    @omkarpatil5373 5 หลายเดือนก่อน

    Saheb pornima white lavli ahe 2 acre, rop thodi barki mothi ale ahet, 12:61 13:40 det ahech pan kay farak nahi, Urea deu ka drip madhun 7kg/acre

  • @ShivajiKulwade
    @ShivajiKulwade 3 หลายเดือนก่อน

    सर आपला नंबर मीळेलका

  • @vikaskakad3510
    @vikaskakad3510 ปีที่แล้ว

    1 dec lagavad karayachi ahe konti variety chagali ahe...

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  ปีที่แล้ว +1

      भाग्यश्री व्हाईट बिगर हंगामी शेवटी लागवड करणार आहात का

  • @manoharnawal7019
    @manoharnawal7019 8 หลายเดือนก่อน

    आता कुठली लावावी मार्च च्या शेवटी

  • @sandiplalge3118
    @sandiplalge3118 6 หลายเดือนก่อน

    सेंड व्हाईट लावल्यानंतर चा खत व्यवस्थापन सांगा लागवडी पासून ते फुल चालू होऊ पर्यंत

  • @NileshShinde-u2g
    @NileshShinde-u2g ปีที่แล้ว

    शेवंती चे रोप पोपटी होऊन फांद्या चॉकलेटी होत आहेत आणि रोप करपून मरत आहेत... कोणता रोग आहे आणि उपाय काय करावं लागेल.. रोप १००-१२० दिवसाचे आहे..

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 11 หลายเดือนก่อน

    जून जुलै मधे लागवडीसाठी शेवंतीची कोणते वान चांगले आहे.प्रथमच लागवड करत आहे.

  • @शेतशिवार-स7ल
    @शेतशिवार-स7ल ปีที่แล้ว

    सर सेवंतीला भरपुर कळी लागली आहे पण फुल तयार होत नाही

  • @shamravgholap1511
    @shamravgholap1511 ปีที่แล้ว

    सेंट व्हाईट शेवंती मध्ये मर रोग आहे १२० दिवसाचा फ्लॅट आहे ४ दिवसापुवी
    एलिएट ४००gm ३०गुंठ्यासाठी दिले आहे अजून मर दिसत आहे मार्गदर्शन करावे