तिर्थक्षेत्र | देव-दर्शन | पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर-तुळजापूर | भजनसेवा | Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • Use Earphones for Better Sound Experience.
    ओंकार प्र. धुरी
    / fitcoach_omkardhuri
    प्रणव प्र. धुरी.
    / pranav_dhuri_555
    कोकणातील प्रसिद्ध शब्द, मालवणी भाषा, भन्नाट आणि relatable kokani tales साठी, तसेच horror stories वाचण्यासाठी फॅालो करा आपल्या हक्काच्या खुळगो पेजला.
    / khulgo_
    Disclaimer:-This video contains of @khulgo_ & Dhuri Brothers.
    This video covered under copyright © act.
    Any piracy, unauthorised imitation and circulation to any social media or other digital platforms (WhatsApp,Facebook,Instagram,TH-cam etc.) is strictly prohibited and punishable offence against copyright act. Strict action will be taken against offenders.
    _________________________________________
    Hii...This Is Omkar Dhuri, I have started New Venture... Associated with Herbalife Nutrition & Companies mission is Making The World Healthier & Happier
    This can b done with adopting Nutrition Habits & Lifestyle Changes We Can able to contribute towards Health.....& By referring you can able to generate Your wealth & bank balance too....which can make you happier.
    We are dealing in below Services....
    1. Weight Loss
    2. Weight Gain
    3. Weight Management
    4. Heart Health
    5. Joints & Bones Health
    6. Child Nutrition
    7. Energy & Fitness
    8. Sports Nutrition
    If you or anyone from your near looking for any services , You can reach me.
    fitcoachomkar@gmail.com
    Happy To Help You ☺️

ความคิดเห็น • 31

  • @SantoshGorivale-w1r
    @SantoshGorivale-w1r 9 หลายเดือนก่อน +2

    Khup mast saglya bhajani buvancha darshan zal mla

  • @atmaramsawant9808
    @atmaramsawant9808 9 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम खूपच छान सर्व बुवा माऊलींना मानाचा मुजरा

  • @Shekhardeulkar0498
    @Shekhardeulkar0498 9 หลายเดือนก่อน +2

    भजन संगीत श्रेत्रातील सर्व अनमोल हिरे एकत्र जमले ही आमच्या साठी महापर्वणी होती.तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभावे अशी माझ्या रामेश्वर चरणी प्रार्थना.

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 9 หลายเดือนก่อน +2

    बुवा पांडुरंगा चरणी सेवा करायला मिळणे किती भाग्याची गोष्ट !तुम्ही ही हरिनाम अगदी भाव भक्तीने करता त्यामुळे ही सेवा घडते !राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी!माऊली पटेकर परिवार पुणे यांच्याकडून पांडुरंग रुक्मिणी माते चरणी नतमस्तक होतो!आणि तुम्हा सर्व जेष्ठ बुवांना पण प्रणाम!

  • @SatyamRasam
    @SatyamRasam 9 หลายเดือนก่อน +2

    Khup bara vatla buva khup divsani vlog baghun

  • @shrimusic9792
    @shrimusic9792 9 หลายเดือนก่อน +2

    ❤ छान व्हिडीओ 👌

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 9 หลายเดือนก่อน +5

    खुप छान बुवा नमस्कार सर्व बुवांना

  • @Shekhardeulkar0498
    @Shekhardeulkar0498 9 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय माऊली आम्ही शरीराने जरी इथं असलो तरी मनाने आम्हाला तुम्ही पंढरपूरच्या विठु माउलीचे, अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचे, गाणगापूरच्या श्री श्रीपाद श्रीवल्लभ दत्तमाउलीचे आहे तुळजापूरच्या आहे तुळजाभवानी आईचे दर्शन घडवले त्या बद्दल तुमचे खुप आभार.

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 9 หลายเดือนก่อน +2

    सर्व नामवंत बुवा मनःपूर्वक प्रणाम ! तुमच्या या उपक्रमास लाख लाख शुभेच्छा!

  • @shyamtandel6790
    @shyamtandel6790 9 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप सुंदर प्रवास वर्णन केलं बुवा तुम्ही,त्याच प्रमाणे सुंदर असं देवदर्शन,प्रवास वर्णन केलंत .हरी नामाची गोडी ,आणि ओढ किती असते ते फक्त आणि फक्त या वारकरी पंथातीलच माऊली सांगू शकतील.सर्वात महत्वाचं म्हणजे पारंपरिक डबल बारीतील ही कदाचित शेवटची बुवा मंडळी असतील असं आणि त्या सर्वांचे एकत्रित दर्शन तुम्ही केलात याबद्धल धन्यवाद.हा हरिनामाचा प्रवास असाच अखंडपणे चालत राहो आणि नवीन पिढीतील तरुण भजनी बुवांन असेच मार्गदर्शन लाभो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना.
    रामकृष्ण हरी

  • @ganeshsawant6914
    @ganeshsawant6914 9 หลายเดือนก่อน +2

    Mauli kharach khup chan video banwala
    Kharach khup masta watla
    Tumhi bhajna chya madhyamane je samja prabodhan karta te kharokar uttam karya ahai
    Mauli tumhala maza sashtang dandwat
    Pratek buva cha mukha madhe
    Saraswati matecha wastawya ahai

  • @siddheshrane9753
    @siddheshrane9753 9 หลายเดือนก่อน +4

    सुंदर व्हिडीओ .....

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 9 หลายเดือนก่อน +8

    सन्मा.धुरी बुवा खुप सुंदर व्हिडिओ बनविला आहे. जेष्ठ सेष्ट बुवांचा सहवास आम्हाला लाभला हे आमचे भाग्य समजतो.जय हरी विठ्ठल..👌💐💐🌹🌹❤️🙏🏻🚩

  • @vijaygorule
    @vijaygorule 9 หลายเดือนก่อน +4

    खुप छान बुवा

  • @baburaosawant188
    @baburaosawant188 9 หลายเดือนก่อน +3

    सन्माननीय गुरुवर्य श्रीमान प्रमोदजी धुरी बुवा व सर्व सन्माननीय भजनी बुवा यांस स.नमस्कार..आपण सर्व एकत्रित तीर्थक्षेत्र व देवदर्शन यात्रेनिमित्त सर्वाना देवदर्शन घडविले खूप आनंद झाला.विशेष म्हणजेच सन्माननीय धुरी बुवांचे निवेदन व गोड मधुर रसाळवाणी मनाला खूपच भावली. तीर्थक्षेत्र मधील सर्वांचेच भजन जबरदस्त,अप्रतिम संगीत साथ ..असेच नव नवीन व्हिडिओ चित्रीकरण व धुरी बुवांचा मंत्रमुग्ध व गोड मधुर आवाज ऐकायला आवडेल.. सर्वांनाच सलाम..❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @vilaspundlikshinde5459
    @vilaspundlikshinde5459 9 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर! तुम्हां सर्व भजनी बुवांना एकत्र पाहून बरा वाटला. तुम्हां सर्वांना दीर्घायुष्य आणि आरोग्य उत्तम लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना!!!

  • @umeshparab4u
    @umeshparab4u 9 หลายเดือนก่อน +4

    सुंदर.. दर्शन घेऊन आनंद साजरा केलात👍

  • @anantsawant3343
    @anantsawant3343 9 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माऊली सुंदर माहिती दिलात सर्व माऊलींच्या चरणी सासटांग नमस्कार

  • @uttamranjankar6438
    @uttamranjankar6438 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान जीवनाचा खरा आनंद यापेक्षा दुसरा असूच शकत नाहि तुम्हा सर्व बुवांना आणि कोकणची शान पखवाज आणि ढोलकीपटू योगेश सामंत तुम्हा सर्वाना माझा मनापासून नमस्कार नेहमी भजनरूपी आमची सेवा करत आहात तुम्हाला सर्वाना एकत्र पाहून आम्हालाही खूप आनंद होत आहे तुमच्या जीवनाच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद बुवा धुरी बुवा विडिओ छान बनवला धन्यवाद 👌👌👌👌👌💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @satyawangawade1590
    @satyawangawade1590 9 หลายเดือนก่อน +6

    सन्माननीय धुरी बुवा आपणा सर्वांना पाहून खूप आनंद झाला असेच सदैव हसत रहा माझे गुरुजी रामदास कासले आणि सर्व गुरुबंधूंना साष्टांग नमस्कार राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @parasdhuri1200
    @parasdhuri1200 9 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माऊली🙏🙏👌👌👍

  • @dnyaneshwarsawant4839
    @dnyaneshwarsawant4839 9 หลายเดือนก่อน +4

    धुरीबुवा खूप छान चित्रीकरण आणि निवेदनही. ओघवत्या शैलीत केलेल्या निवेदनामुळे आम्हीही आपल्या सोबत आहोत असे भासले. प्रकृतीच्या कारणामुळे एका अविस्मरणीय संत्संगाला मुकल्याची हुरहूर कायम राहील.❤

  • @UdaySawant-my9eg
    @UdaySawant-my9eg 9 หลายเดือนก่อน +2

    Sarv guru mauli satang namasakar

  • @maheshdhuri6079
    @maheshdhuri6079 9 หลายเดือนก่อน +2

    Mayzya bhava tu खूप Motha ho Mala खूप aanand zala he baghun

    • @pramoddhuri8330
      @pramoddhuri8330 9 หลายเดือนก่อน +2

      धन्यवाद आभारी नमस्कार

  • @jaygurudas
    @jaygurudas 9 หลายเดือนก่อน +2

    ❤ जय गुरूदास ❤

  • @vaibhavkhanolkar2337
    @vaibhavkhanolkar2337 9 หลายเดือนก่อน +5

    देव बघायची गेलो देव होऊनी आलो

  • @suryakantjadhavgoveri8809
    @suryakantjadhavgoveri8809 9 หลายเดือนก่อน +4

    खुप छान बुवा असं चालू राहूदे जय हरी जय पांडुरंग 🙏

  • @nitinnipurte9234
    @nitinnipurte9234 7 หลายเดือนก่อน +2

    Pramod kaka number dya tumacha

    • @DhuriBrothers
      @DhuriBrothers  7 หลายเดือนก่อน +1

      +91 9930978378

  • @umeshparab4u
    @umeshparab4u 9 หลายเดือนก่อน +4

    सुंदर.. दर्शन घेऊन आनंद साजरा केलात👍