माझी आवड खर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन हा आहे त्यामुळे मला हे कथाकथन खूपच आवडले मला ही कधी कधी असे अनुभव येतो परंतु मी माझी समजूत काढत असे की आपल्या ला असा आभास होत आहे परंतु आज आपले हे विवेचन अैकून मला खुप चांगली वाटले मी आता हे पुस्तक निश्चित वाचेल लवकरच 🌴🌳🌲🌵🌴🌲🌳🌴🌳🌲🌱🌷
गार्गीताई अतिशय अप्रतिम. एका फार चांगल्या व अद्भूत पुस्तकाची ओळख करुन दिलीत. हिरवे हात या चित्तमपल्ली सरांच्या कथेची आठवण झाली. एका वेगळ्याच जगाची सफर झाली तुमचे वाचन सुरू होते. आणि मन त्या विषयाशी एकाग्र होउन जात. आता प्रयत्न आहेत ते पुस्तक मिळवण्याचे
🙏 सुंदर विवेचन, निसर्ग प्रेमी, शेतकरी मित्रांना लिंक शेअर केली. बघू किती जण हे पुस्तक विकत घेऊन आपल्या संग्रही ठेऊन जीवनात वापर करून निसर्ग संवर्धन करतात. धन्यवाद!
ह्यासच देव हितं यदायु: म्हणतात म्हणजेच निसर्गाचे रक्षण करण्यासाठी तर मानवाचा जन्म आणी तो मि पुर्ण करणारच. मग बघा महि कशी स्वच्छ शामल राहील.फुढील पीढी आपल कौतुक करील अन्यथा जग इथेच थांबेल.
ताई महत्वाच्या पुस्तकाची ओळख करून दिली आहेस
फारच महत्वाचे पुस्तक आहे
ताई तुझ्या सर्वं टीमचे आभार 🙏
I have purchased THE BEST BOOK.
मी सध्या हे पुस्तक वाचत आहे. खुप सुंदर पुस्तक आहे.तुमचे पुस्तकाचे वाचन पण फार सुंदर.
माझी आवड खर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन हा आहे त्यामुळे मला हे कथाकथन खूपच आवडले मला ही कधी कधी असे अनुभव येतो परंतु मी माझी समजूत काढत असे की आपल्या ला असा आभास होत आहे परंतु आज आपले हे विवेचन अैकून मला खुप चांगली वाटले मी आता हे पुस्तक निश्चित वाचेल लवकरच
🌴🌳🌲🌵🌴🌲🌳🌴🌳🌲🌱🌷
खूप सुंदर उपक्रम आहे
पुस्तक परिचय याचा...
खूप छान..
गार्गी ताई तुमचे वाचन/निवेदन शैली खूप आवडते.सदर पुस्तकाचे विवेचन उत्कृष्ट केले आहे. प्रत्यक्ष पुस्तक वाचायची इच्छा झाली आहे.🌲🌳🌴🌵🪴🌿🌱🌾🍀🍁🍂🍃🌵🪵
अप्रतिम
फारच चांगली माहिती.
धन्यवाद मॅडम खूप छान विश्लेषण
Madam darjedar vachan
सगळीच पुस्तके वाचू शकत नाहीत. पण तुमच्या videos मधून नक्कीच ज्ञान वृद्धी होत आहे... ❤️❤️❤️🙏🙏🙏
गार्गीताई
अतिशय अप्रतिम.
एका फार चांगल्या व अद्भूत पुस्तकाची ओळख करुन दिलीत.
हिरवे हात या चित्तमपल्ली सरांच्या कथेची आठवण झाली. एका वेगळ्याच जगाची सफर झाली
तुमचे वाचन सुरू होते. आणि मन त्या विषयाशी एकाग्र होउन जात.
आता प्रयत्न आहेत ते पुस्तक मिळवण्याचे
🙏 सुंदर विवेचन, निसर्ग प्रेमी, शेतकरी मित्रांना लिंक शेअर केली.
बघू किती जण हे पुस्तक विकत घेऊन आपल्या संग्रही ठेऊन जीवनात वापर करून निसर्ग संवर्धन करतात.
धन्यवाद!
धन्यवाद
🙏🙏Thanks for Introduction of bew author
नितांत सुंदर ❤
धन्यवाद। मला वाचनाची आवड आहे पण पुस्तकांची फारशी ओळखी नाही।
आपणा कडुन सुचवलेले पुस्तक मी आवर्जून शोधुन वाचेन। 🙏
परत एकदा धन्यवाद। ✨
Very good
सुंदर
माझं आता पर्यंत च सर्वात आवडत पुस्तक कृष्णमेघ कुंटे याचं
एका रान वेड्याची शोधयात्रा
याचा पण पुस्तक परिचय करा..
रडू आले व्हिडिओ पाहुन. अप्रतीम 🙏.
उत्कृष्ट कल्पना पण खरच अस कळत झाडांना??
ह्यासच देव हितं यदायु: म्हणतात म्हणजेच निसर्गाचे रक्षण करण्यासाठी तर मानवाचा जन्म आणी तो मि पुर्ण करणारच. मग बघा महि कशी स्वच्छ शामल राहील.फुढील पीढी आपल कौतुक करील अन्यथा जग इथेच थांबेल.
क्रुपया हे पुस्तक कोठे मिळेल याची लिंक द्यावी
Please check the description for the link.
हे पुस्तक कुठे मिळेल
amzn.in/d/aqyf1Tn
हा मराठी अनुवाद कुठल्या प्रकाशन चा आहे.
मनोविकास प्रकाशन
पुस्तक कुठे मिळेल, किंमत सांगण्याची क्रूपा करावी
amzn.in/d/aqyf1Tn