निलेश आपण डॉक्टर आहात. आवड आणि क्षमता आहे तर कलाकार म्हणून जरूर काम करा पण लोकांनी तुमच्या कामाला *सोंग* म्हणावं इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका. डॉक्टर काशिनाथ घाणेकर, डॉक्टर श्रीराम लागू, डॉक्टर मोहन आगाशे अशा वरिष्ठ डॉक्टर-कलावंतांचा आदर्श ठेऊन काम करा. शेवटी मान ठेऊन घ्यावा पण लागतो!
मी पहिला पाहायचो CHD, पण आत्ता परत त्याच त्याच mimicry, पंचेस वर पण हसायला येत नाही. यापेक्षा MHJ खुप चांगल आहे, सगळे skits चांगले असतात. MHJ मधले सगळे कलाकार चांगले काम करतात.
हा ऍडझवा स्वप्निल जोशी चला हवा येउद्या मध्ये आला आणि या कार्यक्रमाची रया गेली. तिथेच या कार्यक्रमाची हवा पंक्चर झाली.याच्यापेक्षा अभिजित बिचुकले कधी ही उजवा
भारीच...
निलेश साबळे हे राजसाहेब, नाना पाटेकर,प्रविण तरडे,नागराज मंजुळे यांची acting जबरदस्त करतात.
अजित दादा पण
राजसाहेबांची नाही चांगली केली...अजित पवारांची चांगली केलेय...आणि एकदा त्या गंगाधर टिपरेंची म्हणजे दिलीप प्रभावळकर यांची नक्कल खूप छान केली होती👌
निलेश साबडेचा प्रवीण तरडे, अजित पवार रोल खूप भारी असतो 👌💯
Ani sachin pelgoankar sir pan
राज ठाकरे 🚩
त्या स्वप्नील जोशी यांना काढा शो मधून वाट लावली शो ची त्या पेक्षा महाराष्ट्राची हास्य जत्रा लय भारी
Hya peksha kiti tari hasayala yet mhj madhe
एकदा उदयनराजेंनी बिचुकले च नाव काय घेतलं आणि भाऊ खूपच हिट झाला.
रूनी आहे तुमचा...... मराठी माणसाला किती प्रगती देता तुम्ही......
सगळं उत्तम आहे...फक्त तो हसण्याचा आवाज थोडा कमी ठेवा...पूर्ण व्हिडियो बघण्याची मजा जाते....
चला हवा येवूद्या चा
विनोदाचा दर्जा घसरला आहे.
कार्यक्रम फक्त एकच
महाराष्ट्राची हास्य जत्रा.
मनातले बोललात !
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या कलाकारांना तोड नाही 🚩🚩🚩🚩👌👌👌👌
जमलंय बर का निलेश सर
Keep it up 👍🏻
फलटण सातारा
हा बायल्या स्वप्नील मध्ये मध्ये बोलतो ना काय काय.. ऐकायला येत नसेल तर ह्याल्या घरी बसवा...
1000 vela sangun jalay ghari basawa tyala mhanun
Set varun hakla tyala gheu naka kadhich faltu sala
.
निलेश साबळे सर्वात परफेक्ट कलाकार आहे 👌🏻
यांच सगळ मार्केट महाराष्ट्राची हास्यजत्रा यांनी खाल्लय.... 💯
मिडीया बिचकुलेला फेमस करुन आमदार नक्की करणार 🙄😂
Khary 😅
😂😂
🤣🤣🤣
खरच स्वप्नील जोशी ल शो मधून कडा बळच हसतात ते पैसे देऊन हसायला आणलाय 😂
Boicat zalach pahije swapnil joshi
Kashala basvla yr ha... Bogas karun takala to show pn
Ho trr ky...kadhun taka tyala
अरे त्याला हसायचे च पैशे aahet
म्हणून मी आज काल त्यामुळे हा कार्यक्रम बघतच नाही
Nilesh sable is so good in mimicry...
निलेश जी साबळे आपल्यासाठी शब्द नाहीयेत.... Vandan tumhala
Nilesh 's performance is very very good 👍 perfect mimicry
त्या स्वप्निल ला बोला चला. हवा येऊ द्या उगाच हा हा हा करत रहातो.
निलेश साबळे खतरनाक
Kasale same to same.... 👍🙌
Doctor sabale kharach khup hushar ahet
Kushal badrike... Outstanding ❣️
ह्या बायल्या स्वप्नील मुळे शो बघायच सोडून दिल...
TYNI MASTA MASTA KISS GHETLET SONALI VAGAIRE CHE BHAI 😂 SWAPNIL APLA CHOKLET HERO AAHE
ए नाही रे
काही बिघडत नाही नको बघत जाऊ तू
बरोबर सहमत
😂😂😂
Legend Dr Nilesh Sable ❤️💯
फक्त निलेश साबळे ok च काम
Nilesh sir I appreciate your work ❤️
Jabardast acting Nilesh sir lots of love (from wai Satara )
स्वप्नील जोशी मुळे हा आम्ही शो पाहणे सोडून दिले 😢😢😢
डॉ।.निलेश साबळे सर जबरदस्त acting करतात
ह्या स्वप्निलला घरी बसवा यार याच्यामुळे हा चला हवा येऊ द्या शो,, पाहू च वाटत nahi😒😒
sony marathi bhari aahe ekda nusta tp aahe
स्वप्नील जोशी हा अति शहाणा स्वघोशीत हीरो ह्यला आधी हाकला
कळत नाही स्वप्नील निलेश ला पैसे देत असेल
वा wa करणारे माकड काढा रे शो मधुन
निलेश साबळे सर्वात परफेक्ट कलाकार आहे
👌👌🌟🌟🌟
चला हवा येऊ द्या फुल नकली चालू आहे मी आता फक्त महाराष्ट्राची हास्य जत्रा बघतो
Nilesh sir really great great every direction,actor & mimikri 🙏🏻🙏🏻
निलेश दादा नमस्कार
तुमचं काम उत्तमच.
दादा ज्याचं सोंग घेता तो सोंग घेण्याच्या लायकीचा असला पाहिजे
Nilesh jabardast acting same to same hat's of 🙏🙏🙏👍👍👍
स्वप्नील जोशी आल्यापासून मी पण शो बघायचं सोडुन दिले पंच नसला तरीही जोरजोरात विनाकारण हसतो
Tuji garaj pn nay🤣🤣jhatu
मकरंद देशपांडे ,अजित दादा पवार यांच्या मिमिक्री नंतर सगळ्यात जबरदस्त जमलेलं पात्र hats off nilesh sabale
Ayecha gavat..
अभिजीत Bichukle ..
TRP king ahe ....🤣🤣🤣😆🤣
Acting छान आहे पण आता छोट्या छोट्या जोक वर पण बळच हसतात ते जरा जास्त होतंय
Right
@@bmbeptu qqq¹aa111
Editing kartar te 😀
Noted 😀
Live seen mde titak entertenment hotach...Tv mobile varun tyach intension naai klt
Nilesh, hats off, mimicry of highest level, what a perfection,
साबळेंचे डोके
एकदम ओक्के👌🏼
जबरदस्त
Amazing Nilesh sir
Same to same acting krta sir tumhi 🙏👍👍👍👍👍👍
Nilesh sabale multitalented man ❤️and one of my favourite
या शो मध्ये स्वप्नील जोशी आणि तिकडे महाराष्ट्राची हास्यजत्रेमध्ये सई आणि प्राजक्ता खूप ओव्हर करतात राव.
Nilesh Sable sir your best❤
निलेश आपण डॉक्टर आहात. आवड आणि क्षमता आहे तर कलाकार म्हणून जरूर काम करा पण लोकांनी तुमच्या कामाला *सोंग* म्हणावं इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका. डॉक्टर काशिनाथ घाणेकर, डॉक्टर श्रीराम लागू, डॉक्टर मोहन आगाशे अशा वरिष्ठ डॉक्टर-कलावंतांचा आदर्श ठेऊन काम करा. शेवटी मान ठेऊन घ्यावा पण लागतो!
Aaj The Legend Abhijeet Bichukale che Jivan dhanya jhale
अतिउत्तम डॉक्टर साहेब .....
Nilesh sable hattss off you sir.... Great Multi talented actor good👌👌👌
Ha show all time hit show ahe
Svapnil joshila ghetale nasate tari chalale asate ugach kayapan..
Tya swapnil chya bajula basleli Chan aahe... ❤
निलेश साबळे, उत्तम अभिनय
ह्या स्वपणील जोशी मुळे चला हवा येऊद्या बॉयकॉट करीन बर का याची नोंद घ्यावी. बाकीचे सर्व कलाकार 1 नंबर आहेत. जय महाराष्ट्र.
निलेश साबळे कसला भारी कलाकार आहे...
त्या स्वप्नील ला पहिलं हाकला... त्याची काय गरज आहे का..
Fakt waah waah karayala
Nilesh sabse....great stage performer
निलेश साबळे परफेक्ट 😂😂
Perfect casting nilesh sir
Nilesh sir you are too good man 👌👍
Nilesh sable kadak 🎭 Performance
😂😂😂😂 good job DR. U R making smile to everyone
Kushal badrike is really doing too superb acting....
खरच निलेश साबळे 1 नं 🙏🏻💯😍
Nilesh sir is Rock 😂
साबळे तुम्हाला तोड नाही जबरदस्त
Perfect 😝😝😝💯
Program khup chaan ahe... Pan tite swapnil joshi cha kaam kay ahe??
Nilesh 👍
Khup sundar kharach lay bhari..........
Hasya jatra is the best ❤️
He chala hava yeu dya ahe
तुम्ही सगळे खुप ग्रेट आहेत
मी पहिला पाहायचो CHD, पण आत्ता परत त्याच त्याच mimicry, पंचेस वर पण हसायला येत नाही. यापेक्षा MHJ खुप चांगल आहे, सगळे skits चांगले असतात. MHJ मधले सगळे कलाकार चांगले काम करतात.
mimicry करावी तर निलेश साबळे दादा निच 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
बरेच जण जबरदस्तीने हसत आहेत अस वाटत आहे
Kadak निलेश दादा, 1 नंबर
स्वप्नील जोशी irritate करतेय यार 😂
Artist sodun sagalyanche mic band kara
@@Shelaravinash07 बामण नाही ना तयार होणार
हा ऍडझवा स्वप्निल जोशी चला हवा येउद्या मध्ये आला आणि या कार्यक्रमाची रया गेली. तिथेच या कार्यक्रमाची हवा पंक्चर झाली.याच्यापेक्षा अभिजित बिचुकले कधी ही उजवा
निलेश साबळे great 👍
महाराष्ट्रची हास्य जत्रेचा नाद नाही...
Nilesh sable sir kay real acting karaty rao ❣️❣️
Ek number Nilesh sable best 👍👍🤣🤣
Nilesh Sabale 🔥🔥
Are yaar .....khuoach bhari..🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
उमेश जगताप माझा वर्गमित्र आहे लय भारी
पण या स्वप्नील जोशी या माणसाला हाकलून लावले तर बरं होईल काय काम असत काय माहित
Nilesh sir .... observation khup bhari aahe charecter same copy kartat...🙏🏻
बिचूकलेच सोंग पण भरपूर TRP मिळून देते
Swapnil joshi show made ka ahe?
The best. Nilesh
Very nice, i enjoyed this too much
Nilesh sable sirr
हा जोश्या कधी जाणार या मधून यार
3:36 😂😂
1:47
Nilesh sable great mimicry 😂 satarch Salman lahun Vishay sampho...😂😂😂
Energy re😂😂😂😂
Last one 👍😍
AB 🔥🔥 only बिचुकले
निलेश नकला फारच छान करतो.
पण वा ऽऽऽ वा ऽऽऽ करत किंचाळतो तेव्हा डोक्यात जातो.
dr nilesh salute.
निलेश दादा तु1नं अभिजीत बिनचुकता बिचुकले केलास