खरंच चुका you tuber च्या असतात. एकाचे भांडण यौ ट्यूबर लगेच दुसऱ्या कडे जाऊन मुलाखत घेते. तुम्ही असे केले भाऊ कुणाला माझा राग आला येउद्या बैल गाडी क्षेत्रात वाद नको म्हणून सर्वांची अशी भावना पाहिजेत.sandy भाई सारखे समजदार पणा पाहिजेत जसे मथुर बकासुर एकत्र आण्यासाठी प्रयत्ना
खरं बोललं भाऊ सर्व भाषण मधे एक नंबर भाषण केला प्रवीण दसवडकर ने एक बैलगाडी प्रेमी
शंभु बाजी ग्रुप खडकवासला ❤
Master Mind + Niyojan cha Baadshah = Pravin shet Dhaswadkar , shambu baji group khadakwasla 🗿💯💪🏻⏳
1 नंबर बोलले प्रवीण दसवडकर ❤❤
100 ०/० खर बोलले ह्या युटुब वल्यांमुळे दुष्मनी निर्माण झालीय 👍👍
खरंच चुका you tuber च्या असतात. एकाचे भांडण यौ ट्यूबर लगेच दुसऱ्या कडे जाऊन मुलाखत घेते. तुम्ही असे केले भाऊ कुणाला माझा राग आला येउद्या बैल गाडी क्षेत्रात वाद नको म्हणून सर्वांची अशी भावना पाहिजेत.sandy भाई सारखे समजदार पणा पाहिजेत जसे मथुर बकासुर एकत्र आण्यासाठी प्रयत्ना
बरोबर
Ek no ❤❤
Praveen sheth great bolale 👌🏻👍🏻
बरोबर बोल्ले प्रविण शेठ ... निओजणाचा बादशहा शंभूबाजी ग्रुप खडकवासला 🐂👑
Right 👍
He barobar aahe
खर बोलला पैलवान
Mast bola bhau lay bhari vatl tumcha mat aaikun bakincha vani nahi bhashan dila tumhi🔥💓😜
1 number dada
❤❤❤
पैलवान आनंदराव आप्पा यांनी सभेला शोभा वाढवली ❤😅
❤💯
❤
समालोचन हे पैसे कमवायचे आहेत म्हणून आले आहेत
Tumhi deta khsala te teyanc kam karteyat
Ghadge saheb yanchi mulakat ghya vinanti aahe bajyacha kay zal vichara plz request aahe
खर आहे युट्युब वाले खूप भांडण लावण्यात हुशार आहेत
सगळा बाजार झालाय बैलगाडी क्षेत्राचा
वरीष्ठ आहेत ना त्यांची बैल त्यांना फायनलला ठेवायची असत्यात कोण फायनला राहीला की पुढच्या मैदानात यांना पैरा पाहिजे मग कशी बोलत्याल
खरय हे याला म्हणतात अनुभव
1नो.बोला. भाऊ
आनंदा आप्पा चां व्हिडीओ upload करा ना sir please 🙏🙏🙏🙏
होय भाऊ ❤😅
मुददा महत्वाचा मांडावा सर
You tubes बंद करून टाका
Fielding ky vishay kalala nahi
युटीब लावल्यानं परवाणी देऊ नका
Kontya baila la fielding hote kala ka kival chya Maidanath
Mathur