तथागत बुद्ध : एक आकलन - डॉ. आ. ह. साळुंखे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025
  • शिव महोत्सव समिती, चंद्रपूर यांनी २३ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१० या दरम्यान डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. सदर व्याख्यानमालेतील हे पहिले पुष्प सरांनी ‘तथागत बुद्ध : एक आकलन’ या विषयावर गुंफले.
    डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा.

ความคิดเห็น •