सुंदर. इतक्या जणांना घेऊन तुम्ही हे जमवलंय फारच छान. यात पूर्वानुभव असलेला कुणीही नाहीये तरी अगदी सहज अभिनय आहे. आणि तुमचे लेखक ( लेखक मंडळ असेल तरीही) छान लिहीत आहेत. कधी योग आल्यास नक्की बोलायला आवडेल. मी आताच बघायला सुरुवात केलीये. प्रचार, जाहिरात करून अजून दर्शक मिळतील. शीर्षक पार्श्व संगीत अजून चांगले करता येईल.
सर्वात अप्रतिम भाग होता हा।।। हा भाग अविस्मरणीय आहे हा ।।।। माझ्या सर्व मित्रांना शेयर केले आहे तुमचे हे चैनल ।।।।। नवीन भागची आतुरता ही प्रत्येक वेळी असते।।।। परत एकदा सर्व टीम चे अभिनंदन
आधी like करून मग विडिओ बघायला सुरवात करते मी.खूप सुंदर विश्व उभं केलंत राव तुम्ही👌 पोटासाठी,रोजगारासाठी किंवा लग्नानंतर अशा अनेक प्रकाराने मुंबई ला स्थलांतरित सातारकरांना या दमट हवेत गावच्या थंड वाऱ्याची झुळूक देण्याचं कामं तुमची वेब series करत आहे.तुमचे शतशः आभार🙏 दुआ लागलं राव मुंबईवासी सातारकरांचा ...
अहो 1001% सपोर्ट.एकदा बघून समाधान होणारे नाही आहेत आपल्या वेब series चे विडिओ.माझ्या नातेवाईकांना,मित्र मैत्रिणींना सगळयांना subscribe करायला लावलं मी आणि त्यांनी आनंदाने केलं कारण त्यांना पण आवडले विडिओ
Mi pan marathi punekar pan usa madhey aslyane . Ani tya lockdown mule kahi kam naji so I m fun with you guys. Love you . Bapu wish you many many happy returns of the day 🎂🎂🎂.
भावा ....एक नंबर,, मुंबईकडं फिरकायच बघु नकोस. गावची मज्जा काही औरच.मुंबईत फक्त पैसा आहे दुसर काय नाही. पण माझ्यामते तु शेवटी, तिला मुक्का देवुनच म्हशीला बाहेर काढायला जायला पाहीजे होतस.,,,
लईच मस्त हुता एपिसुड ! लईच ग्वाड ! अक्षी सयराट शिनिमा गत वाटतियी शिरीयल !
Mastch Rada...Assal Gavran...Satari Thecha....👌👌👌👌👌 kahrch kelat Rao...Team Kori pati Lay zak bgha...Jagat Gajnar Kori pati...navin varshat dhumakul ghalnar Aata...khup sary shubhecchy...
Akshay Pawar aabhaar
Aavya-Madhuri best luck .... lay bhari performance .....
एपिसोड थोडा मोठा हवा होता मजा आली.proud to be satarakar.
तू कुणाच्या घरातली (का घरी यताय) हे वाक्य खूप मस्त बोलली ...😂😍😍😍😍👌👌👏👏👏👏👏👏👏👏
खूप छान एपिसोड आहे खूप आवडला.
खूप छान अव्या आणि माधुरी आणि लेखक
Zakkas episode........
Madhuri mhange.......EKCH FITE AN WATAVARN TITE......
guy's... mast.... saglyat Jast Avya ani Madhuri Tumchi Acting kamalichi ahe ha... Love you Guy's....
जे या जगात चालल आहे, तेच तुम्ही दाखवता.
आवडला एपिसोड.
मित्रा..खरच गावाकडं असल्यासारखं वाटत...एक नंबर👌
खूपच भारी आहात तुम्ही सगळे गावची आठवण येते हे अपिसोड बगीतलेकी....
घ्या केळ, मुका 😂 दर्जा😊👍👌
Shubham kalolikar 😘😍 super bhawa
आव्या भावा कडक तुमचा फॅन आहे मी खूप
Aavya भावा जिंकलस,मस्त natural acting ,मस्त जोडी जमत्या रे माधुरी आणि अविनाश👍👌
Kdkkkk bhava
Sir tumi hi movie banva
कारण तुमची गावाकडच्या गोष्टी Video 1 number aahe 👌👌
An tum chi movie pn 1 nember honar
khupch chan mastch shubhav bhavs kadak
सुंदर. इतक्या जणांना घेऊन तुम्ही हे जमवलंय फारच छान. यात पूर्वानुभव असलेला कुणीही नाहीये तरी अगदी सहज अभिनय आहे. आणि तुमचे लेखक ( लेखक मंडळ असेल तरीही) छान लिहीत आहेत. कधी योग आल्यास नक्की बोलायला आवडेल. मी आताच बघायला सुरुवात केलीये. प्रचार, जाहिरात करून अजून दर्शक मिळतील. शीर्षक पार्श्व संगीत अजून चांगले करता येईल.
Ek number avibhau
मनापासुन आवडला है ऐपिसोड पन मुका विसरला नं राव .
1no.ahe bhava.....kadakkkkk
लयच भारी भाऊ मला तर बापुच part खुप आवडला
Cyamaila Bhari re....ek kalakar mhnun mla tumchi acting n concept khup avadali...”love u...n best of luck
गावाकडची अटवणी खूप खूप छान मंला येतात👌👌
Kadak episode kara lagna kharch
गावात उपटत फिर म्हणजे मुंबईत घर घेशील... epidode बाकी 1 नंबर
काय राव म्हशी साठी मुका घालवला की.😀.खुप छान भाग होता पन छोटा होता.👌
Ramesh Mahale Bhagyashri Patil th-cam.com/video/0c1pbsDwlno/w-d-xo.html आमचा चॅनेल Marathi Tech Wall la नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा.
nice bhava
Khup chaan tumache sagele 12 episode mi baghitale tumhi ashach prakare ekhadi serial kara tyasathi msjhya khup subhechha tumachya teamla
quality shubya bhava mast acting
खरोखरच खूप धान आहे हि्डीवो आवडला
Actually खरच मुल gf ch aiktat ka
.....? Bt it's true nice
Nice super duper.......tumala yekdm jammy
pooja patil hiii
,😂😂😂😂😂😂😂😉😉😉 Very funny.......ani ho aheer anto mi........lagnachi patrika pathwa fakt😚
आयला सगळ्यांनीच मुंबईला पळायचं मग शेती काय इच्या बा न करायची व्हय.....
बाकी episod मस्त बरका 👌👌
छान छान गोष्टी आहेत
5 star rating...awesome
जिंकलं राव
एक नं आहेत गावाकडच्या गोष्टी 👌👌👌👌👌
अरे काय आहे भावा मुम्बईत आपल गावच बर् ..
हाच विचार करून करून मुम्बईत मराठी माणूस हरवलाय ..
छान आहे भाऊ मुम्बई ..खूप सुंदर ..
मला तुमची जोडी फार आवडते. खुप छान काम केले तुम्ही...
Shubbbhyaaaa love u bhawa😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Hay
मला माधुरि आणि अव्याची Love story खुप आवडते.
सर्वात अप्रतिम भाग होता हा।।। हा भाग अविस्मरणीय आहे हा ।।।।
माझ्या सर्व मित्रांना शेयर केले आहे तुमचे हे चैनल ।।।।।
नवीन भागची आतुरता ही प्रत्येक वेळी असते।।।।
परत एकदा सर्व टीम चे अभिनंदन
विषय मस्त आहे. by the way माधुरी सुंदर दिसतेय ..
Aajcha bhag mast hota
आहेर नक्की मिळेल....मुंबईमुंबईत घर घ्यायचे ना....मस्त..keep it up
Mast episode ... Lagnachi tareekh nakki sang Mitra...
Khup chaan vishay nivdala👌👌
Laga muka tar dyaycha😘😘😂😂 1 number Bhari aasach lavkar lavkar tayar Karun patava mhanje aamhi bagay mokal... Aani mumbaich yead kad
खरच प्रेम ♥️करावे अव्या आणि माधुरी सारखे🤗🙂♥️
थोडे भांडण रुसवा♥️🤗
Lay haslo bhavanno, gaychap hahaha ,masta episod
हीरोईन जाम भारी दीसती लेका म्हशी पाई मुका गेला मस्त होता भाग
Episode mast hota ek no
Nitin Dada khupach cha. keep it upp
नक्की येईल लग्नाला
तारीख काढल्यावर सांग भावा
एकदम झक्कास
1no bhawa
सुंदर अभिनय केला आहे आय लाइक माधुरी आणि गोट्या नं1 अभिनय
5001 आहेर दिला बग लेका मी।
मस्तच झाला एपिसोड। तुम्ही दोघांनी दाखवून दिले। अक्खा एपिसोड आम्ही खाऊ शकतो। मस्तच,
Skumar Sutar patym करा आहेर 😣
+Kori Pati Productions छान
Mula kadcha aaher mi jama karnar
Kori Pati Productions लग्नाच्या आधी आहेर देते का कोणी। काय राव
Bhau pala pan tech mhanyache hote
Ek no. Shubham..
ashil h ashil 👌🏻👌🏻🤘🏻🤘🏼✌🏻
एकदम मस्त वा लय जबराट भारीच रे मिञानो नाद खुळा कोरी पाटी
nad bharichhhhhhh kadakkkk👌👌👌
Good
nice
Last dialogue was very nice
Gawamade rojgar. Nirman. Karun .stlanter. Thambwale. Pahije.
Very very very very good job
Madhuri masttttttttttttttt bar ka
आवडला एपिसोड.....नक्की येणार लग्नांला...
superb , nice video, nice location, greenery, hills, and wind mills, superb combination of typical satari village!
Wow.... Nice.... Kharch gavakadchi aathavan yete .... Thanks
फार छान वेबसीरीज बनवली आहे . मुंबई च्या नादाने गाव ओस पडत चालालेलेत . अजिबात गाव सोडू नका ...
NITIN dada khupach chan..keep it upp
chhan aahe. mast 1 number
pan gavachi baat Mumbait nahi
nakki yenar bhau tumcha lagnala...😊😊😘
लग्नला नक्की येणार ....फक्त वेळ आणि तारीख सांगा. तसेही मी कराड मधेच आहे तेव्हा काही अडचण नाही.😊
ekach no.bhau gaychyap dena na mazya kadchi sampli rao...😀😀😀
Avya Jara mhashikde 🐃 pn lksh de ki..😅😉..
मस्त episode होता एकाद्या movie पेक्ष्या ही तुमचे काम खूप मस्त. म्हणजे बोले तो एकदम कडक.....
आधी like करून मग विडिओ बघायला सुरवात करते मी.खूप सुंदर विश्व उभं केलंत राव तुम्ही👌 पोटासाठी,रोजगारासाठी किंवा लग्नानंतर अशा अनेक प्रकाराने मुंबई ला स्थलांतरित सातारकरांना या दमट हवेत गावच्या थंड वाऱ्याची झुळूक देण्याचं कामं तुमची वेब series करत आहे.तुमचे शतशः आभार🙏
दुआ लागलं राव मुंबईवासी सातारकरांचा ...
Bhagyashri Patil आभारी आहे
असाच सपोर्ट करा आणि share नक्की करा
अहो 1001% सपोर्ट.एकदा बघून समाधान होणारे नाही आहेत आपल्या वेब series चे विडिओ.माझ्या नातेवाईकांना,मित्र मैत्रिणींना सगळयांना subscribe करायला लावलं मी आणि त्यांनी आनंदाने केलं कारण त्यांना पण आवडले विडिओ
Kharay gaav shevati gaavach aste
Mansachi vichar shreni badlane tumcha hetu ....... Khup channn
mst ch....khup chan video ahet....gavakadchya goshti....gavi alyasarkh vatate....nice.....
kadak bhava
आव्या लका लय भारी भावा
osm
Mi pan marathi punekar pan usa madhey aslyane . Ani tya lockdown mule kahi kam naji so I m fun with you guys. Love you . Bapu wish you many many happy returns of the day 🎂🎂🎂.
kadak
21 tophachi salami....yaar ...mastch
Kadak
🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😘😘love you aavy langnala aynar
अप्रतिम
vaat ithach asati...😂👍👍👍
1 number bhavano
Pawar saheb bhavi vatchalichya khup khup shubhecha 😊
nice one
keep it up
Akhilesh Sinhasane thnx dear
कृपा करुन जास्तीत जास्त एपिसो़ड बनवा खुप छान आहेत
भावा ....एक नंबर,,
मुंबईकडं फिरकायच बघु नकोस. गावची मज्जा काही औरच.मुंबईत फक्त पैसा आहे दुसर काय नाही.
पण माझ्यामते तु शेवटी, तिला मुक्का देवुनच म्हशीला बाहेर काढायला जायला पाहीजे होतस.,,,
Kuldip Kolawale
भाई पैसा महत्वाचा आहे
@@kuldipkolawale4120 ञ
😂😂😂 लऍ वाडीव
Kadhi ahe lagn avya
khup khup khup chan ahe video ajun pn taka n lavkar mala khup aavdtat tumche videos
vat kuthe jatey ...ek number bhava superb
Kedu wagh
Hi
Angel S s तुम्हास कुठे जायचं.........
माधुरी चे एकप्रेशन आणि डायलॉग डिलीव्हरी एकच नंबर😍😍😍😍
mast
Kashiram Pole
Ekadam mast re bhavano
100% yenar bhav lagnala
लई झक्कास .......😍
तुटलेली चपला शिवून वापरणाऱ्य पोरी म्हणत्यात मुंबई मध्ये खोली पाहिजे
Barobar
Gahini 120697
gwiokbg
Nakii yenar aavya aani madhuri tumchya lagnala
अव्या दादा... तुमची कॉमेडी खूप भारी वाटते मला.... तुमची आणि शीतल ची लव्ह स्टोरी लई मस्त..... बोलेतो.. एकदम. झकास 👌👌👌👌🥰