Tai tumche video bagun mi 32 saijache blouse shivale tar mi shivalilya blousecha pudhacha bhag var jato aani katori basat nahi yavar upay sanga .aani he ka hote.
धन्यवाद ताई खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.अगदी सोप्या भाषेत आणि मध्ये मापे लिहून सांगतात . यापुढे मी तुमच्या पद्धतीनूसारच ब्लाऊज कापून शिवून बघेन एक म्हणजे अस्तरवर पॅटन कसे ॲडजेस्ट करायचे ते देखील समजून सांगितले.अशा प्रकारे कुठलीही अडचण येत नाही.🙏🙏
असं काही नाही प्रत्येकाची माप घेण्याची पद्धत वेगळी असते तशी माझी या व्हिडिओ मध्ये दाखवल्या त्या पद्धतीने आहे तुम्हाला ब्लाऊज कोणत्या पद्धतीने छान fitting मध्ये बसते त्या नुसार घ्या
Tai magacha ni pudacha mundhya madhil aantar kiti ghtaych,aani tumhi katori cha aakar dila tar pudchya mundhya pasun 2 in ghetale tar te ghetlyavar armhole madhe galyajavar khup khechalya sarkhe vatate. Plz saga kay karata yeil ani video chan hota😊👌
ताई katori आणि मुंडा यामधील अंतर कमीत कमी 2 इंच येते या व्हिडिओ मध्ये मुंडा दोन्ही आकार आतला आणि बाहेरचा या व्हिडिओ मध्ये 1 इंच येईल आकार ओढल्या सारखा होतो तर एकतर आकार काढताना किंवा कट करताना किंवा शिवताना कमी जास्त झाला तर होऊ शकत
अंवती स्वारी तु दाखवला प्रमाणे ब्लाऊज 38 साईज मला व्यवस्थित बसत आहे कंबर घडी सार काही व्यवस्थित बसत आहे परंतु छातिचा घेर कटोरी व्यवस्थित बसत नाही मला कटोरी थोडी वाढवून कटिंग दाखवा
Maze paper cutting haravale so vichar Kela tumache try karuya mazya peksha tumache fitting Mast zale
खुप छान पध्दतीने सांगितले ताई
Costumer la aavdla blauje 😍 Cutting perfect aahe Thanks Tai 🙏👍
तुम्ही मुडयात मध्ये किती घेतल व कव साठी किती घेतल ते तर सागतच नाही त्यामुळे कळत नाही
Khup chan mahiti dili Tai tuhimi thank you tai😊😊😊😊
व्हिडिओ दाखवा
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खुप छान समजून सांगितल ताई
खूप छान माहीती दीली
छान समजावून सांगितले
Tai tumche video bagun mi 32 saijache blouse shivale tar mi shivalilya blousecha pudhacha bhag var jato aani katori basat nahi yavar upay sanga .aani he ka hote.
खूपच सुंदर पध्दतीने सागितले आहे👌👌 🙏
धन्यवाद ताई खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.अगदी सोप्या भाषेत आणि मध्ये मापे लिहून सांगतात . यापुढे मी तुमच्या पद्धतीनूसारच ब्लाऊज कापून शिवून बघेन एक म्हणजे अस्तरवर पॅटन कसे ॲडजेस्ट करायचे ते देखील समजून सांगितले.अशा प्रकारे कुठलीही अडचण येत नाही.🙏🙏
👍
Khoop chhan smjvle
Tai tumhi khup chan sangitl changl smjaun sangitl
छान समजावलं
छान सुंदर खुपच छान.
Khup chan mahiti dili tai
खूप छान सागता
Khup chan 😊
खूप छान समजून सांगितल मॅडम 👌👌
खरंच खूप छान सांगितलं ताई
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई
👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️
❤
सुंदर पद्धत आहे ताई तुमची
खुप छान शिकवलत 👌👌
Khup sunder fitting zale
Khup chan tai Thank you ❤
Khup Chan 👌
ताई प्रत्येक blausevr munda मापं किती gyaycha
th-cam.com/video/eTfL-6qVOX4/w-d-xo.htmlsi=2Qd145Qxko-2Xaxr
या चार्ट नुसार मुंड्याच माप घ्या
Madam shikvatana katori 6 chi kashi Aali jara Sangha bhagakar karava lagto na ti step sanga he direct blouse varun sangat tumhi
Tai pudcha gala 5 cha ahe Ani mundya tun 2 eanch ghetly tr catori cha akar veglacy yetoy
खूप छान
छान
Tai majhya bajuchya jada arth tar kay kele pahije
ताई काय म्हणायचं ते कळलं नाही
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 khupch chn tai
Tai mi blaujchi purn unchi + aardha ghete
ताई अर्धा इंच कमर पट्टी व अर्धा इंच शोल्डर साठी याप्रमाणे घेतले की माप बरोबर येते
तुम्ही खूप छान समजावून सांगितले आहे.
फक्त डावी बाजू, उजवी बाजू उलट सुलट पाहून तयार करण्यासाठीचा स्वतंत्र vdo आहे का? असल्यास लिंक पाठवणार का?
th-cam.com/video/5mhhjN4O0JA/w-d-xo.html
हा व्हिडिओ पहा येईल लक्षात
धन्यवाद, मॅडम
🙏 Thank you Tai 😀👌💓
खुप छान माहिती दिली
Khupch chhan tai... Thanku
🙏Thank you tai👌👌
32 chi cutting katorichi tyavr video taka please
th-cam.com/video/LTBr1Hv4zjo/w-d-xo.htmlsi=bz0H0rpmE9I-L3af
32 size katori
Chan
Jdkhup chan padhatine
Blous cutting shikavalet thanks
Thanks ताई
👍🏻👍🏻👍🏻
Aani mundyacha pn 1did ghete mg mazh chukich aahe ka tai
असं काही नाही प्रत्येकाची माप घेण्याची पद्धत वेगळी असते तशी माझी या व्हिडिओ मध्ये दाखवल्या त्या पद्धतीने आहे तुम्हाला ब्लाऊज कोणत्या पद्धतीने छान fitting मध्ये बसते त्या नुसार घ्या
Mala mazya mapacha blouse shivayacha aahe me mazye map pathavate tumi tyavar video Kara
@@ThormoteArchana माप पाठवा किंवा size काय आहे
Nice
8 ench मागचा गळा असल्यास शोल्डर मुंधा किती घ्याचे
Tai magacha ni pudacha mundhya madhil aantar kiti ghtaych,aani tumhi katori cha aakar dila tar pudchya mundhya pasun 2 in ghetale tar te ghetlyavar armhole madhe galyajavar khup khechalya sarkhe vatate. Plz saga kay karata yeil ani video chan hota😊👌
ताई katori आणि मुंडा यामधील अंतर कमीत कमी 2 इंच येते या व्हिडिओ मध्ये
मुंडा दोन्ही आकार आतला आणि बाहेरचा या व्हिडिओ मध्ये 1 इंच येईल
आकार ओढल्या सारखा होतो तर एकतर आकार काढताना किंवा कट करताना किंवा शिवताना कमी जास्त झाला तर होऊ शकत
मॅडम अशा प्रकारचे फोर टक्सचे ४० साईज आणि फुल बाहिच्या मापचा ब्लाऊजचा व्हिडिओ बनवाना 🙏
th-cam.com/video/oZmRPTU3OAY/w-d-xo.html
या प्रमाणे घ्या बरोबर येईल
th-cam.com/video/yzNX3ycPm18/w-d-xo.html
सुरुवात पासून ब्लाऊज कसे शिकावे
one tucks blouse peper cutting mg stitching
मला पण शिवण क्लास करायचा आहे ताई
😊👌
Double katori chi cutting pan dakhva
th-cam.com/video/v87OhVyHIjo/w-d-xo.html
यात डबल katori कटींग आहे
Thankyou so much
टु पिस कटोरी पण सांगा
@@rohinimarne761 th-cam.com/video/v87OhVyHIjo/w-d-xo.htmlsi=FEietQg-tl6kzl3t
Pudci magci uncni 1 tevli ka
हो एकच आहे तुम्ही कापडावर कटिंग कशी करावी हा व्हिडिओ पहा येईल लक्षात खूप सोपं आहे
👌👌
😊
मागील दोन्ही मुंड्या मध्ये किती अंतर घ्यायचे.घोळ येऊ नये म्हणून
ताई साधारण सव्वा 1 इंच किंवा 1.5 इंचा पर्यंत
दोन्ही मुंडा मध्ये अंतर पाहिजे या size नुसार
Madam Mala map Kashi karaychi Te Sanga
हो
th-cam.com/video/ADUN7gMhyL4/w-d-xo.html
या प्रमाणे माप घ्या
दोन भागाची उंची सारखीच घ्यायचीका
हो
प्लीज अर्जंटली सांगा.
अंवती स्वारी तु दाखवला प्रमाणे ब्लाऊज 38 साईज मला व्यवस्थित बसत आहे कंबर घडी सार काही व्यवस्थित बसत आहे परंतु छातिचा घेर कटोरी व्यवस्थित बसत नाही मला कटोरी थोडी वाढवून कटिंग दाखवा
13 usnchi aslel blauz
@@PrashantWagh-f4u
उंची तुमच्या आवडी नुसार घ्या तरी चालेल
ताई उंची किती आहे
उंची सगळ्यांची वेगळी असते तुम्ही उंची किती घेता त्यात १ इंच जास्त घ्या
Thank tai ❤❤❤
Thanku tai
Thank you sister
Nhi tr batan patti mothi hote khup ky karu mg
Cutting बरोबर असेल , माप जास्त extra नसेल तर पट्टी मोठी होणार नाही माझ्या पद्धतीने एखादं साधा ब्लाऊज cutting करून पहा शिवा पहा काही फरक आहे का
छाती घड़ी नुसार आर्म घ्यायचा असे तुम्ही म्हणालात तर ते कसे? त्याचा चार्ट आहे का?
th-cam.com/video/eTfL-6qVOX4/w-d-xo.html
चार्ट नुसार
44छातीचे कटींग दाखवा
छाती44उंची15मागील गळा10पुढील गळा6कंबर38शोल्डर कीती घ्यावा 6घेतल्यास उतरतो
th-cam.com/video/033HLyW_S98/w-d-xo.htmlsi=0vUphXn4wg_xYYHM
हाय
ब्लाउज ची उंची शिवून १६ असेल तर कटोरी कशी घेणे
ब्लाऊज ची उंची कितीही असो उंची पाहिजे तितकी घ्या कटोरी बरोबर उंची इतकी येते
KatoriTaxchi उंची तेव्हढीच ठेवायची का
Tucks ची उंची 3 इंच घ्या
Mam hindi me bataiye please
मागील गळा केव्हा कटींग करता.
मागील बाजू शिवताना गळा कट करायचा
ताई मी नवीन आहे
shilai agodar saral tirpya dya peper vr mg one tucks cutting tyanater stitching
मोन्ढा गल्यानुसार घेता का कटोरी नुसार घेता
मुंडा हा छाती घडी नुसार घेतात मग घडी नुसार कटोरी
मुंडा अंदाजे घेतला का 6
नाही छाती घडी नुसार घेतात
th-cam.com/video/eTfL-6qVOX4/w-d-xo.html
Chart नुसार
🤣 बचाळीस इंच कटोरी माफ सांगा
Chart takhwa
th-cam.com/video/eTfL-6qVOX4/w-d-xo.html
चार्ट
माझी बाही क्राॅसपट्टी कमी पडते आणि ब्लाउज फिटी़ग जमत नाही
th-cam.com/video/kEjVO9iU08I/w-d-xo.htmlsi=NmDuX7I2BgNdZxOk
ताई तुमचा फोन नंबर पाठवा
खूप छान समजून सांगितले ताई
छान
खूप खूप छान माहिती दिली.धन्यवाद
खूप छान
👌👌
Nice
खूप छान