काका म्हणे वाढवा आरक्षण टक्का । जातीच्या भांडणाचा मुद्दा हा पक्का ।। | Shrikant Umrikar | Analyser

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 173

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 10 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    स्वतः सत्तेत असताना काही करायचं नाही आणि महायुतीचा चांगला कारभार चालू असताना लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काकांनी चालवलाय.

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 10 ชั่วโมงที่ผ่านมา +77

    🔥काकाने कितीही डाव टाकले, आणि कितीही डोक चालवल तरी काही उपयोग नाही, मुख्यमंत्री फक्त महायुतीचा बनेल 🔥

    • @ishanipawar-y8o
      @ishanipawar-y8o 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खरच का?
      लोकनसभे सारखं तर नाही होणार कारण आता अजून एका शेतकऱ्या साठी काम करणारा एक पक्ष राष्ट्रवादी मध्ये विलीन झाला आहे😢😢😢😢

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      काकाला म्हणाव काल काय शेण खाल्ले
      का गाढवा

    • @dayanandkale2944
      @dayanandkale2944 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मस्त जोक आहे 😂😂😂

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@dayanandkale2944 हो मस्त आहे जोक गेल्या 7.5 वर्षापासून हा जोकच आहे, आणि अजून 5 वर्ष हा जोक परत येईल,,, मस्त आहे 👌👌 विरोधी सिरिअस आहेत म्हणून जनतेने लात मारून बाहेर बसवल आहे 👌 पण जोक मस्त आहे...

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@ishanipawar-y8o शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने काम कुणी केल असेल तर फक्त BJP ने केल,, बाकी सर्व स्वार्थी पक्ष आहेत.. ते विलीन होवो ना होवो काही फरक पडणार नाही,, आणि राष्ट्रवादी चे पवार जेव्हा कृषिमंत्री होते त्या काळात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्यात,ON RECORD आहे ही माहिती,, म्हणून 7.50 वर्ष सत्तेबाहेर आहेत,, आणि अजून 5 वर्ष राहतील,.. 🙏

  • @meghamokashi1779
    @meghamokashi1779 9 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    खोटारडेपणा उघड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्कीच याचा परिणाम होवो.कारण मेरिटमध्ये येण्यासाठी अभ्यास करायला हवा. श्रीमंतांच्या पोरांना याची गरज वाटत नाही. त्यामुळे सगळीकडे अराजकता माजवण्याचा राजकारणी नेते व बहकलेले तरुणांचा प्रयत्न दिसून येतो.

  • @chandrashekharpathak3767
    @chandrashekharpathak3767 10 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    काकाची शेवटची निवडणूक आहे..२०२५ शेवटचे वर्ष आहे..जे जे हिंदू विघातक आहे, राम विरोधी आहे ते सर्व २५ मध्ये निरोप घेणार आहे..विझण्यापुर्वीची फडफड आहे ...

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      वाव!!!!!काय उत्तम बातमी दिलीत😅😅

    • @shashankkapshikar4125
      @shashankkapshikar4125 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तुमचे म्हणणे खरे व्हावे ही देवाला मनापासुन प्रार्थना.❤

  • @srinivastelkikar3290
    @srinivastelkikar3290 10 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    अत्यंत कपटी माणूस.

  • @eknathdingankar5592
    @eknathdingankar5592 10 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    खरं आहे, प्रत्येक नवतरुण वा नवतरुणी विद्यार्थ्यांना विनंती मुक्त धोरणांतर्गत फक्त स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे आणि स्वतःला सिद्ध करावे आरक्षण आता मृगजळ झाले आहे.त्यामागे चुकूनही जाऊ नये,आपले वय केव्हा निसटून जाईल हे कळणार नाही.

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 10 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    प्रमाणापेक्षा जास्त माणसे एकाच नावेत बसल्यावर नाव बुडणारच

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 10 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    अभ्यासपूर्ण छान विश्लेषण आजपावेतो त्या कोरोनानी हेच भांडण लावायचे काम केले आहे

  • @avishmaru1887
    @avishmaru1887 10 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    काका राज्यात व केंद्रात मंत्री असताना त्यांनी 75 टक्के आरक्षण का केले नाही याचे उत्तर काकांनी द्यावे

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      100% टक्के सुद्धा हरकत नाही 😠

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 10 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ह्या लोकांना कधी कळणार आरक्षणाची कुबडी चालायला शिकवत नाही स्वताच्या पायावर आणि हिमतीवर कधी उभे राहणार

  • @sharadpalekar2969
    @sharadpalekar2969 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पाताळयंत्री काका महाराष्ट्र राज्याच्या सर्वनाशातच
    आपला स्वार्थ साधत आला आहे.

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g 10 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    आहेत ना काकाच्या मागे शेपूट हलवत जाणारे . लवकरच शिशुपाल होऊ दे . कंटाळा आला या माणसाचा .

  • @VikramMore-p5c
    @VikramMore-p5c 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सुंदर विवेचन. खूप सविस्तर आरक्षण बाबत
    भूमिका मांडली. पण याचा विचार करणारे
    किती. चुकीचं समर्थन करणारे जास्त

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सगळ्या क्षेत्रात काकांना त्यांची लॉबी पाहिजे आहे .

  • @arvindpatale714
    @arvindpatale714 10 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    दोन अजून अंगरक्षक ठेवा म्हणजे टोल सुटणार नाही

  • @milindlolekar776
    @milindlolekar776 6 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    हा पवार इतका कपटी आहे स्वताचे कुटुंबाचा स्वार्थ शिवाय ह्याला काही दिसत नाही. लवकर जावो. जयहिंद.

  • @sunilmehetar5613
    @sunilmehetar5613 9 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    अहो काका तुम्ही मुख्यमंत्री होतात तेंव्हा का नाही आरक्षण टक्का वाढवलत.

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 9 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    काकांना आताच का आरक्षण लागू करावे असे वाटते.४ वेळा मुख्यमंत्री होते तेंव्हा काही केले नाही आणि आता विरोधी पक्षात बसायची पाळी आली त्यामुळे आरक्षण आठवले.

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 10 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    इतका पाताळयंत्री आहे हा माणूस संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावल्याशिवाय मी गार होणार नाही असाच यान पण केलाय अस वाटतं 😡😡😡😡😡

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      तरी त्याला मतदान करतात मूर्ख हिंदू जरांग्याच्या आंदोलन मुळे आर्थिक आरक्षण गेले त्यांचे तरी डोळे उघडत नाही 95%मुस्लिम भारती झाली ह्यांना 5%मिळालं तरी त्याच्या मागे जातात

  • @ssevirajade1581
    @ssevirajade1581 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सुंदर विवेचन

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 8 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सुप्रीमकोर्टाने 50% च्या वर देता येणार नाही, असा निर्णय दिला असल्यामुळे नवा वाद निर्माण होणार.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी .

  • @rajeshkoshti6554
    @rajeshkoshti6554 10 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    जीवनभर वेळी,वाकडे कामे काकांनी कली

  • @tukawavhal2909
    @tukawavhal2909 10 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    मग त्याच पत्रकाराने काकांना प्रश्न का नाही विचारला कसा वाढवायचा टक्का.. हे तुम्ही 40 वर्षे आधी का नाही केलं...

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      पत्रकार यांना कसं काही विचारणार? एकतर त्या पत्रकाराला हाकलतात किंवा स्वतः उठुन पत्रकार परिषद सोडून जातात😂😂😂😂😮😮

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      आजचे पत्रकार HMVच नव्हे naughty आहेत. म्हणून काकांच फावते

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@bharatithakar8247पाकीटबंद करतील

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Agdi barobar

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    काकांनी जनतेची दिशाभूल करीत आहे. पत्रकार मंडळी फक्त ऐकून घेता प्रतिक्रिया विचारले जात नाही.

  • @sureshshete9830
    @sureshshete9830 8 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    श. प. नीं त्यांच्या ताब्यात असलेल्या
    रयत शिक्षण संस्था ंमध्ये सर्व च्या सर्व जागा आरक्षित करुनभराव्यात.

    • @suryakantnipanikar1401
      @suryakantnipanikar1401 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      रयत शिक्षण संस्था ही सुध्दा काकांनी बळकावली आहे

    • @cateyesimba
      @cateyesimba 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Rayat shikshan Ani N.D.P. hyane khaddyat ghayli. Karmveer bhaurao patil kuthe Ani ha kuthe. N.d.p. cha shetkari kamkari paksh hyanech dhulila milavala.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खुप छान तरुणांना अगदी योग्य सल्ला

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 10 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    आताचे ५२+१० ews+१०sebc=७२%मग आणखी कोणते आरक्षण देणार आहेत.

  • @धांडोळा-ध5स
    @धांडोळा-ध5स 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मूळ प्रश्नाचा प्रभावी शोध घेणारी उत्तम मांडणी.

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अत्रुप्त, अस्वस्थ, सत्तेविना तडफडणारा बैचेन तळमळणारा हा ८३ वर्षाचा जवान आणि काय काय कांड्या करणार आहे कुणास ठावूक

    • @shivajipatil2814
      @shivajipatil2814 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      83% आरक्षण ठेवा 😊😊😊😊

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂​@@shivajipatil2814

  • @nileshm1051
    @nileshm1051 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    श्रद्धांजली वाहिली जायची वेळ आलीय तरीसुद्धा काड्या घालायची सवय काय जात नाही 😢

  • @roochimalhotra5985
    @roochimalhotra5985 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    महाराष्टाच्या जनतेने आता ह्या कुटिल काकाचे विचार समजून घ्या आणि राष्ट्रवादी आणि कांग्रेसला विधानसभेचे मतदान अजिबात करू नका काकाला हाकला महाराष्ट्राला वाचवा

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    १९९४ ला कां घालवले व कोणाला विचारून हे प्रथम सांगावे मग अनाहूत सल्ले द्यावे

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    प्रतेक वेळी नवीन डाव

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    राज्याच्या सामाजिक स्वास्थ्याची घाण केलेला एकमेव😂

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    श्रीकांत जी अभ्यासपूर्ण विश्लेषण. 👍👍

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    श्रिकांतजी ही पवारांची खेळी आहे त्यांना काड्या केल्याशिवाय करमत नाही

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शरद पवार यांच्या मता प्रमाणे आरक्षण द्या किंवा नका देऊ पण राज्यतील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना 75%एन्काऊंटर करनेचे अधिकार मात्र द्यावी त्यामुळे जनता सुखाने जगेल

  • @sulbhapujari8309
    @sulbhapujari8309 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर आहे विषय कांजी वसंत वाणी एकदम मस्त

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    👍

  • @sureshpatil3930
    @sureshpatil3930 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काका आपली जी उरली सुरली प्रतिष्ठा, सांभाळून चिठाव वणींखोर , भाषणे बंद करणे आपले वय व तब्यतीला आवश्यक आहे.

  • @bhushanjadhav8975
    @bhushanjadhav8975 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अरे इतके दिवस सत्तेत असताना हा मनुष्य कुणाचे उपटायला गेला होता वाटोळे केले आम्हा मराठ्यांचे

  • @VinodM1961
    @VinodM1961 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दिवा विजण्या पूर्वी जास्त पेटतो हे लक्षात घ्या.

  • @udaypatwardhan6168
    @udaypatwardhan6168 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर,
    शिंके टूटले,की लोनी चे मड़के फूटते।अफरातफरी माजली की लोनी चोरून नेता येते,ही पवार काका ना थावुक आहे

  • @aadipurohit9360
    @aadipurohit9360 7 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Ha mahusach Maharashtra sathi kardankal ahe

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Perfect

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काकाच्या पक्षामध्ये किती इन्कमिंगहोऊ दे, काकांचा निवडणुकीत टांगा पलटी होणार आहे

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आरक्षण हे फक्त नोकरी lagnya पुरतेच असते पण अभ्यास करावaच लागतों म्हणजे डिग्री लागते. पुष्कळ वेळा नोकरीchya जागा असतात पण उमेदवार मिळत नाही म्हणुन जागा vacant राहते. मग खुला वर्गatun जागा भरावी लागते. तेव्हा ही गोष्ट आरक्षणा करिता आंदोलनकर्ते ni लक्षात घ्यायला पाहिजे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢

    • @cateyesimba
      @cateyesimba 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Arakshan he nokari Ani lagn hyasthich asate.kam ghanta karache.😂😂😂😂😂😂

  • @subhasharadhye4618
    @subhasharadhye4618 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काका! कशाला टुकडया टुकडयाने वाढवता। 100% करुण टाका ना।

  • @babulalteli3954
    @babulalteli3954 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    काका घरी बसविलयाशिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही

    • @cateyesimba
      @cateyesimba 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ghari? 😂😂😂😂 Hyla ATA uchlave devane,I mean promotion.😂😂😂😂😂😂😂

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आई जगदंबा माते या म्हाताऱ्या शरद पवारला शेवटची बुद्धी दे

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    प्रथम नेते लोकनी स्वतः चि जात जाहिर करावी मग इतराचे बद्दल बोलावे

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नमस्कार श्रीकांतराव आता आरक्षण फक्त 50/100% शिष्यवृत्ती धेण्यासाठी संधर्ष आहे. बाकी राजनिति? 🎉

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय हिन्दू राष्ट्र

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवारांना वाटतं आपली पूर्वीची वक्तव्य सर्वजण विसरले , इतरांना स्मरणशक्तीच नाही .

  • @vidyadharkulkarni197
    @vidyadharkulkarni197 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरक्षणाचा टक्का सर्वोच्च न्यायालयाचे पुर्ण पीठाने दिलेल्या पुर्व न्याय निर्णयाचा पुनर्विचार झाल्याशिवाय शक्य नाही. घटनादुरुस्ती हा या साठीचा कायद्येशीर मार्ग नाही

  • @abhaylonkar9127
    @abhaylonkar9127 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    बारामती राजकारण shakuni-दुर्धोधन मामा भाचे लढत सुंदर अप्रतिम आहे. धृतराष्ट्र गांधी वादी फक्त वादी ने गळा आवळून तबला सुर ठेका धरायला लावला आहे. सर्वं गंमत आहे. जनतेला आपला परिवार सांभाळताना नाकी नऊ येत आहे. ना रोजी रोटी मुळे खाजव्याला वेळ आहे. ❤❤ पुणे

  • @anandchavanchavan6337
    @anandchavanchavan6337 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    फारच छान माहिती दिली आवडली

  • @ssdssd7102
    @ssdssd7102 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    When you are too much protected you are bound to forget your abilities.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    असे होणे हे अपेक्षितच होते.

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    संविधान मोठे आस्ते हे पन ह्याना माहिती नाही अगदी कोणालाही? तरी टाळ्या वाजवतात

  • @VinayakRane-g9m
    @VinayakRane-g9m 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शकुनी काका

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fantastic

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हलवायाच्या घरावर तुळशीपत्र...

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very Very nice it explains, and real it

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काका जाऊदे,मराठा राजपूत jat पटेल यांना आरक्षण देण्यासाठी काय करावं लागेल ते सांगा.

  • @dilipgj
    @dilipgj 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काका नी विचारिक पातळी उंचावून जरा स्वतःची प्रतिमा कळ लाव्या पेक्षा तरण हार अशी करावी...

    • @cateyesimba
      @cateyesimba 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Te hone nahi!!! Ha gabhyatach bighadllela aahe.😂😂😂😂😂

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता समजा यांचे सरकार आलेच तर मी आधीच सांगितले होते की ७५ टक्के द्या म्हणून म्हणजे केंद्र सरकारवर ढकलून देणार

  • @satishrekhi
    @satishrekhi 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अहो काका पवार हा स्वार्थी माणुस आहे
    केंद्रात कृषिमंत्री पद मी सोडतो पहिले
    आरक्षणाची टक्केवारी ७५ टक्के करा
    व सोनिया गांधी पुढे उध्दव सारखा राजीनामा फेकायचा
    ताबडतोब मराठा आरक्षणावर व इतर
    राज्यातील जाट, पटेल वगैरे
    आरक्षण प्रश्न त्वरित मिटले असतें 😢😢
    काय फायदा झाला मराठा समाजाला
    याचे कृषिमंत्री पदाचा😅

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काका काही बोलले तरी मनोज गप राहतो, त्याच्या कानात काका चा खुटा गेला आहे 😂😂

  • @DummyAccount-jf8vi
    @DummyAccount-jf8vi 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    100% true
    Also one more point just incase anyone missed if you see Maratha candidates % in government job its already more than 16%

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण होत असताना पुतण्याने निशाणी सकट पक्षाची "तस्करी करून काकाच्या हाती तुतारी दिली"

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shrikantaji Apan ha changala Video banawala ahe Sharad Pawar he arakshanacha mudda parat ukarun kadhun jati kati Madhye vair pasarawat ahe tarunaiyene yanchyapasun savadh rahile pahije kaka kithihi khelya khela tumhala yash milanar Nahi he ughad she Best luck kaka Prakash Joshi 78

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उमरीकर जी कितीही कंठशोष केला तरी उपयोग नाही कारण त्यांना कळतंय पण वळत नाही

  • @shashankkapshikar4125
    @shashankkapshikar4125 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    नशीब लग्नात आरक्षण मागत नाही.

  • @Wholesale128
    @Wholesale128 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कृपया आरक्षण हे 97% करा and एकदाचे तुमचे थोबाड बंद करा
    (उरलेल्या 3% ना ITR मध्ये "420 अ - (लाच, चाय-पाणी, लोकनिती, लोकप्रथा इत्यादी खाली सरकारी निमसरकारी व इतर पुढाऱ्यांनी लतलेले धन" खाली सुट द्यावी

  • @jeevanbhatia2628
    @jeevanbhatia2628 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    To avoid advertisement, I subscribed TH-cam by payment. Now your video are carrying irritating commercial break. If this continue, I will stop watching your video & unsubscribe your channel.
    Jai Hind 🇮🇳

  • @jarvi5019
    @jarvi5019 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sarkari naukarya kam kami pagar jast tari malidyakade lakshya ata faqt contract naukarya karavyat sarkarni😊😊😅

  • @rajankorgaonkar6833
    @rajankorgaonkar6833 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    give hundred percent reservation Pawar in Politics.

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari9157 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    शंभर टक्के करुन टाका अन् सर्व उद्योग व शाळा शिक्षणाचे खाजगीकरण करून टाका

  • @jivandixit5017
    @jivandixit5017 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आगलावे काका...उदा.मणिपूर विधान, अहिल्यादेवी नगरचे पुन्हा अहमदनगर आणि आता ७५% आरक्षण...

  • @suhasjoshi6083
    @suhasjoshi6083 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ase mudde roj kase suchatat kase? Arthat geli 50 varshe hech disate. Sarvana anubhav ahech mhana. 😅😅😅😅

  • @akshaydeshmukh760
    @akshaydeshmukh760 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Why reservation in education?
    Just make it available for ₹.15000/- per student per year till 12th std.
    It'll help in population control.
    For higher professional degree education make fees at ₹60000/- per year per student and ₹25000/- for non professional courses.

  • @sudhirkulkarni799
    @sudhirkulkarni799 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    काकांनी चार वेळा मुख्यमंत्री असताना हा प्रश्न का नाही सोडवला?

  • @madhavchalode5991
    @madhavchalode5991 46 นาทีที่ผ่านมา

    गंदा है..ये..पर...धंदा. हे ये...

  • @sushamamanore6319
    @sushamamanore6319 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Veet anla ahe hyane itka galich rajkaran karun thevla ahe

  • @shamraohardas948
    @shamraohardas948 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Fakt petwayche ani apli bhakari bhajaychi baki kahi nahi,jenva jantela samjel tenva faar ushir zalela asel.Yasa attahi ushir zalelach ahe,pan lakshat kon gheto

  • @jarvi5019
    @jarvi5019 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    15 warsha tuchi mah. Satta hoti kendray co ng. Chi tenva kay zal marli

  • @jagdishp7659
    @jagdishp7659 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ghara la gharpan nahi rahele Paisa hay Paisa kiti ghara modlit dev khalich bhogaila lawtoo swarg nark ithch aahe haa janma 84 lakh yonitun miltoo

  • @Baba-Bholenath-oe8oy
    @Baba-Bholenath-oe8oy 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mag hyani 60 varshat kan nahi vadhvile?

  • @pradiptrivedi7092
    @pradiptrivedi7092 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aata tari bus kara kaka hya Age made Devacha naw ghya nai tar maditation kara pl

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lekisathi pudhchya 70 varshsathi rajkaran karnyachi tartud ahe hi..
    Nirllaj bhikari ahetach mage...

  • @MangalaKhairnar-t4l
    @MangalaKhairnar-t4l 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pardeshat aarkshan nahi, karan tethil lok buddhivan aahet, aarakshan magat nahi, asech mhanave lagel, aarakashan nakoch, ugach jatimadhe tedh nirman karnyache kam chalu aahe, bhartat mothamothya companyamadhe talentwar silekshan hote,..., sagalikade khajakaran hone garjeche aahe....

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      म्हणूनच आमची तरूण,हुषार पिढी शिक्षणासाठी परदेशात गेली की तिथे स्थायिक होतात.

  • @cateyesimba
    @cateyesimba 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are pan lokshahit jat pat ka vichartaaa?😢

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नतद्रष्ट आणखीन वेगळा असतो का ?
    !! विनाश काले विपरीत बुद्धी !!
    !! बुद्धीभ्रष्ट आणखीन वेगळा असतो का ?

  • @kishoraundhakar6265
    @kishoraundhakar6265 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are kaka, tula marathyana aarakshan dyaychech nahvte. Ulat tyana aarakshan milu naye yachi Purna kalji ghetlis. Aata gap bas. Lokana sukhane jagu de.

  • @kaustubh3084
    @kaustubh3084 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wakdya auranjebachi auald ahe b gradi

  • @somkant9133
    @somkant9133 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दुःखी आत्मा.... जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी 😮

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद पवार या माणसाने आयुष्यभर आग लावायचे कामच केले. इहलोकाचा निरोप घेताना तरी हातून काही सकारात्मक कार्य घडेल का?

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मरण कळा लागल्यावर डोहाळे लागणे