गणेश केसकर यांची प्रकृती चिंताजनक.... रुग्णालयात हलवले ! ६ पैकी २ उपोषणकर्ते रुग्णालयात, पंढरपूर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 56

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb หลายเดือนก่อน +18

    एकत्र या धनगर बांधवांनी न्याय हा मिळालाच पाहिजे

    • @arunpawar3256
      @arunpawar3256 หลายเดือนก่อน +4

      घरी जा jevn kr

    • @humanbeing43985
      @humanbeing43985 หลายเดือนก่อน +1

      ​@@arunpawar3256tuz tu bag dusryana nko shiku kay karaych te

    • @arunpawar3256
      @arunpawar3256 หลายเดือนก่อน

      @@humanbeing43985 तुझं तू बग महाराष्ट्र चा वातावरण खराब करत आहे

    • @india.9977
      @india.9977 หลายเดือนก่อน

      😂😂😂 फडणवीस तुम्हाला चत्या बनवतो​@@humanbeing43985

  • @dattatraychavan5901
    @dattatraychavan5901 หลายเดือนก่อน +17

    समाजाने एकत्र येऊन आपली एक तारीख निश्चित करावी बारामती चार रेकॉर्ड मोडू गणेश भाऊ आपल्या साठी खूप महत्त्वाचं आहे त्यांना दवाखान्यात ऍडमिट करावे आरक्षण मिळणार आहे

    • @arunpawar3256
      @arunpawar3256 หลายเดือนก่อน

      @@dattatraychavan5901 घरची शेती आहे

  • @bharatmatkar1800
    @bharatmatkar1800 หลายเดือนก่อน +1

    धनगर समाजाला आता मात्र विचार करून चालणार नाही आता आर पार ची लढाई सुरू झाली आहे

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 หลายเดือนก่อน +5

    सरकार व विरोधी पक्ष नेते राजकारण करत राहतिल परंतु आपण आपले मोलाचे हिरे गमावून बसू . समाज बांधवांनी वेळीच जागे झाले पाहिजे. सर्वांनी एकजूट होऊन प्रस्थापित राजकारण्यांना धडा शिकवला पाहिजे. येणाऱ्या विधानसभेला समाजाने दाखवून दिले पाहिजे.

  • @machindrapingale6826
    @machindrapingale6826 หลายเดือนก่อน +2

    मुख्यमंत्री साहेब आतातरी धनगर समाजाला न्याय कधी देणार

  • @maheshghadage7918
    @maheshghadage7918 หลายเดือนก่อน +2

    सगळे मेले तरी 🍉आरक्षण देणार नाही 😂😂😂

  • @yallappawaghmode4834
    @yallappawaghmode4834 หลายเดือนก่อน +3

    सरकार नाटक करत आहे, गणेश भाऊ ना काय झालं सर्वस्व जबाबदार सरकार चालवणारे मंत्री असतील हे लक्षात घ्यावा

  • @ShivramWatte
    @ShivramWatte หลายเดือนก่อน +3

    धनगर समाज एकवहा जय मल्हार

  • @kailaspatil372
    @kailaspatil372 หลายเดือนก่อน

    धनगर समाजाने एकत्र येवून आपली ताकद दाखविली पाहिजे

  • @madhukarjethe604
    @madhukarjethe604 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाज जसा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. तसे आंदोलन करण्याची गरज आहे आपल्याला.

  • @balasahebBobde
    @balasahebBobde หลายเดือนก่อน

    यायच्या जीवाला काही बरं वाटलं तर सरकार जबाबदार नाही

  • @anilvagare4543
    @anilvagare4543 หลายเดือนก่อน +2

    मुख्यमंत्री साहेब उपोषण करणारयाचा जीव चाललाय आता तरी जागे व्हा

  • @amolparekar76
    @amolparekar76 หลายเดือนก่อน +2

    जय मल्हार जय अहिल्या

  • @india.9977
    @india.9977 หลายเดือนก่อน +6

    धनगर च एकच लक्ष ओबिशिच रक्षण आदिवासीच आरक्षणाचा भक्षण भाजपचे प्रोटेक्शन
    जय जय गोपी जय हागे
    जय देवेंद्र जय देवेंद्र जय देवेंद्र. 😂😂😂😂😂😂

  • @vithaltambe4970
    @vithaltambe4970 หลายเดือนก่อน +4

    सरकार ला धनगराची गरजच नाही का लवकर जागे व्हा पवार यांनी जागे झाले पाहिजे जागेव्हा आता कली युग आहे एवढंच लक्षात असू द्या

    • @india.9977
      @india.9977 หลายเดือนก่อน +2

      सरकारला माहीत आहे तुम्ही भाजपला च मत करणार लाचार o baki नाही 😂😂😂

    • @kakasahebmote560
      @kakasahebmote560 หลายเดือนก่อน

      ​@@india.9977मग तू कोणाची उपटणार आहे तू कोणाशी लाचारी करणार आहे

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 หลายเดือนก่อน

    Please काळजी घ्या

  • @memories2327
    @memories2327 หลายเดือนก่อน

    💐💐💐

  • @jyotipatil5684
    @jyotipatil5684 หลายเดือนก่อน

    Bas....nikal gayee Hawa 😂😂

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 หลายเดือนก่อน

    बांधवानो काळजी घ्या.

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 หลายเดือนก่อน

    He bga tumi ambedkar chya mage laga tyoch dil tumhala arakshan

  • @babasahebmane-patil4483
    @babasahebmane-patil4483 หลายเดือนก่อน

    Sarkar.kay.zhopale.ka

  • @bhaskarwharkate4883
    @bhaskarwharkate4883 หลายเดือนก่อน +2

    Bjp sarkar la jaga dakhwane jaruri aahe jai malhar from beed

  • @birobashinde62
    @birobashinde62 หลายเดือนก่อน

    निरर्लज सरकार

  • @NikhilPatil-lh6ze
    @NikhilPatil-lh6ze หลายเดือนก่อน

    Amchya brahmam smajala st reservation milech pahje nahi dele tar ahmi tumla firu denar nahi

  • @anilvagare4543
    @anilvagare4543 หลายเดือนก่อน +3

    धनगर आरक्षण आमचा हक्क आहे आंत बघु नका आमच्या उपोषण करतयाचा जीव चाललाय
    मुख्यमंत्री साहेब देव ही तुम्हाला माफ करणार नाही

  • @arunpawar3256
    @arunpawar3256 หลายเดือนก่อน +6

    नाटका करत आहे.. आपला जारंगे bhau एवढं दिवस उपोसन केल तर काही झालं नाही.... St मधून आरक्षण भेटत नाही काय केल तरी मी एक मराठा आहे

    • @Anujdhangar663
      @Anujdhangar663 หลายเดือนก่อน +3

      क्यु नहीं मिलेगा bhai
      मिलना चाहिए मराठा और धन ग़र सामाज को आरक्षण
      U. P. मैं हम लोगों को मिला हुआ है और केंद्र मैं मंत्री भी हैं s. P. Singh बघेल जी और कई विधायक hai योगी sarkar मैं

    • @baburaogadhave3930
      @baburaogadhave3930 หลายเดือนก่อน +5

      पोटभर खाल्ल्या नंतर काहीच होत नाहीं... जारांग्या ला काय होणार
      सवय आहे

    • @umeshvirkar986
      @umeshvirkar986 หลายเดือนก่อน

      विनाकारण मूर्खा सारख्या कमेंट्स करत आहात. वेळ काळ पाहून बोलत जा

    • @arunpawar3256
      @arunpawar3256 หลายเดือนก่อน +1

      @@umeshvirkar986 खरं आहे ते बोलणार च लोकशाही आहे

    • @sunilchindhe2324
      @sunilchindhe2324 หลายเดือนก่อน

      जरांग्या गोधडीत तोंड घालून काजू बदाम खोतो त्याला महिनाभर काहिच होणार नाही.