गोष्ट Wankhede Stadium उभारण्याची | Ft: रमोला वानखेडे महाजनी | गोष्टChampionची​

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 23

  • @dattaramutekar5911
    @dattaramutekar5911 7 วันที่ผ่านมา

    Very nice

  • @lovej999
    @lovej999 17 วันที่ผ่านมา +2

    एक नंबर मुलाखत खूप खूप धन्यवाद रमोला ताई वानखेडे 🌹🌹तुमच्या मुळे खूप चांगली माहिती आम्हाला मिळाली🫶🏏
    घाटी माणूस मराठी माणूस काय करू शकतो हे आदरणीय शेषराव वानखेडे सरांनी दाखवून दिले 🏏🏆
    सर एक विनंती आहे ज्यांची मुलाखत घेता त्यांना कृपया बोलू द्यावे🥰😍

  • @Anil-u7p
    @Anil-u7p 17 วันที่ผ่านมา +2

    Amazing story…thanks for sharing

  • @ganeshbhosale431
    @ganeshbhosale431 16 วันที่ผ่านมา +1

    Inspirational story

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 16 วันที่ผ่านมา

    ताईंनी खुप छान माहिती दिली, वानखेडे स्टेडियमची ऊभारणी कशी झाली हे ऐकून बरं वाटलं, खुप खुप शुभेच्छा,

  • @udaymhatre3009
    @udaymhatre3009 14 วันที่ผ่านมา

    ग्रेट वानखेडे साहेबाना वंदन 🙏

  • @anujabal4797
    @anujabal4797 15 วันที่ผ่านมา

    थोडी माहिती होती या स्टेडियम बद्दल आता विस्ताराने माहिती मिळाली या स्टेडियम बद्दल खूप अभिमान आहे तो कायमच राहणार अजूनच वाढला खूप सुंदर मुलाखत ताई तुम्हाला खूप शुभेछ्या आणि नमस्कार

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 16 วันที่ผ่านมา +2

    मराठी माणसाला कमी लेखले, जिद्दीने आमच्या मराठी माणसाने म्हणजे श्री शेषराव वानखेडे साहेब यांनी नाकावर टिच्चून दिमाखदार वानखेडे स्टेडियमची ऊभारणी केली, मी अनेक सामने या स्टेडियम मध्ये पाहिले आहेत, सुदैवाने येत्या १९ तारखेला याच स्टेडियम मध्ये संगीतकार अजय अतुल यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमात माझाही सहभाग आहे. अनेक मुंबईकर खेळाडू हजर रहाणार आहेत,

  • @rahulnimkar9588
    @rahulnimkar9588 16 วันที่ผ่านมา

    Great

  • @harshadsakpal8910
    @harshadsakpal8910 10 วันที่ผ่านมา

    👌

  • @indrakumarjevrikar6725
    @indrakumarjevrikar6725 17 วันที่ผ่านมา

    Great 👍❤

  • @sanjayapradhaan3066
    @sanjayapradhaan3066 17 วันที่ผ่านมา +1

    Ramola,
    nice to see you and hear the podcast.
    Trust alls well with you and yours.
    Warm regards

  • @gurudini
    @gurudini 17 วันที่ผ่านมา

    छान मुलाखत

  • @sandeepjadhav4227
    @sandeepjadhav4227 17 วันที่ผ่านมา

    Khoop chan

  • @RamolaMahajani
    @RamolaMahajani 13 วันที่ผ่านมา

    Heartfelt thanks to all the readers for their kind words.

  • @arunavasare2945
    @arunavasare2945 16 วันที่ผ่านมา

    छान मुलाखत!
    वानखेडे स्टेडियम बनताना त्याविरुध्द रान उठवले गेलं. सामान्य लोकांना स्टेडियम बनण्यामागचे अस्सल अंतस्थ कारण माहित नव्हतं. एक स्टेडियम असताना दुसरा स्टेडियम का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. लोकांच्या पैशाची नासाडी होतेय. हा पैसा वापरून गरीब लोकांसाठी हाॅस्पिटल का बांधत नाही? इ. कोल्हेकोई सुरू झाली. यात आघाडीची मराठी वृत्तपत्रे पण आघाडीवर होती. पण आता वानखेडे कां बाधलं गेलं हे उघड झाल्यावर ही कोल्हेकोई कशी मतलबी होती याची जाणीव होते.
    विजय मर्चंट यांनी मराठी लोकांचा 'घाटी' असा उल्लेख केला असेल. ही पध्दत आज पण मुंबईत प्रचलीत आहे. परंती विजय मर्चंट मराठी द्वेष्टे नसावेत कारण त्यांची पत्नि मराठी होती.
    सुरवातीला 'वानखेडे' हे नांव स्टेडियम जुन्या मराठीप्रमाणे लिहिलं गेलं. त्यामुळे मराठी लोक वगळता इतर लोक स्टेडियमचा उच्चार 'वानरवेडे' असा करू लागले. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होऊ लागला. शेवटी बदल करून स्टेडियमचं नांव हिंदी प्रमाणे 'वानखेडे' असं लिहिलं गेलं
    ही चांगली मुलाखत प्रकाशित केल्याबद्दल आपले खूप खूप आभार.

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 16 วันที่ผ่านมา

    संजय मांजरेकर यांच नाव घ्यायला विसरलो, खुप तंत्रशुद्ध फलंदाज आहे