@@Attttatttttjuna jhala bhau aata kiti Vela tech tech Navin bola kahi tari Ani kadhi mar khalla? Swatah cha duniyetun baher yaa aani ughada dole bagha neet ABP Maza 😂
As I m south indian,this my has very much knowledge and strong person .he alway fight and helping to marathi people.but problem here marathi people are not supporting to him this is the major issue. If he could have been in souch side then he would be CM.
One nation one election is must because there are thousands of regional parties which are doing politics only for self servival by Corruption and continuously elections is losses to Bharat.
अक्कल गहाण टाकली आहेस का? की फक्त एकच प्रतिक्रिया देण्यासाठी जन्म घेतला आहेस? खर्याला खरं नाही खोट्याला ठोसा मारण्यासाठी हिंमत लागते आमदार, खासदार नाही
छोट्या प्रादेशिक पक्षांना काम करायला नको. कधी या मोठ्या पक्षाशी युती तर कधी त्या पक्षाशी आघाडी. यांना स्थानिक नेते readymade पाहिजे असतात. ते नेते मोठ्या पक्षात उडी मारतात. यांना गरीबांना तिकीट द्यायला नको.
भाई जर कुठल्या राज्यात सरकार कोसळले तर निवडणूक होणारच... यासाठी सर्व देशातल्या निवडणुकीची वाट कशी बघणार...... जबरदस्त जनरल knowledge आहे तुमचे.... लोकसभा आणी विधानसभा या निवडणुका एकाच वेळी घेता येतात..... स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक हा वेगळा प्रकार आहे......
मनसे 🚩🙏🏻🙏🏻
महाराष्ट्राला दिशा देण्याचा काम प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून बाळासाहेब ते राजसाहेब यांच्या मार्फत कायम होत आलंय.🔥💯🚩
अगदी बरोबर 💯
साहेब यासाठी आपल्या सारख्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची महाराष्ट्रात गरज आहे कारण आपणच या महाराष्ट्राचे वर्तमान आहात
Bin shart sathi ka? 😂
@@hrishantgavhad778 घरकोमडा 😂
@@CRIC7-7 pan mi tar bjp madhe ahe supari🤣
Maharashtra che Tiger Bala saheb Aani Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Raj saheb thakare ❤
चुकीला चूक आणि बरोबर बरोबर बोलणारा बाळासाहेबांनंतरचा एकमेव नेता राज ठाकरे
ghanta
@@surajdhas8131 tuza घंटा जागेवर राहणार नाही
बरोबर
राजकारणात एकमेव अभ्यासु व्यक्ती राजसाहेब ❤
राज साहेब ❤
महाराष्ट्राला राजसाहेब ठाकरे यांची गरज
हात जोडून अभिनंदन करणार आणि हात धरून चुक धाकवणारा असा एकच वेक्ती मंजे 👑 राज ठाकरे ❤
Supari king
Marathyancha mar kanara neta
@@Attttatttttjuna jhala bhau aata kiti Vela tech tech Navin bola kahi tari Ani kadhi mar khalla? Swatah cha duniyetun baher yaa aani ughada dole bagha neet ABP Maza 😂
@@Attttattttt अरे चुत्या थोडं समज अंध भक्ता
@@JAYKOLI
Ahmednagar cha bhingar madhe NCP cha lokanni full choplela
6 te 7 kansalit padlelya Raju painter cha
Jarange mnje Maratha samaj nh
Jarange chya margane aarkshn aata milnar nh roj uposhn kartat😢
Mi Ek Maratha @@Attttattttt
मोदी साहेबाच अभिनंदन...ही गरज आहे
As I m south indian,this my has very much knowledge and strong person .he alway fight and helping to marathi people.but problem here marathi people are not supporting to him this is the major issue.
If he could have been in souch side then he would be CM.
You are right bro
Khup Chan nirnay
म्हणून मी मनसे लाच मतदान करतो हारो की जिनको मला त्यांचे मुद्धे पटतात
Raj saheb 🙏
यांना एका राज्याच्या निवडणूकीसाठी १० टके करावे लागतात😇😅 आणि निघाले🤔? यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेता येत नाहीत आणि निघाले🤔 ?
राजसाहेब यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला नेता सध्या तरी महाराष्ट्रात नाही..जय मनसे.
Jai shivrai Jai mns ❤🎉
लवकरच बोलले साहेब
Raj thakare respectful ❤❤
जय मनसे
One nation one election is must because there are thousands of regional parties which are doing politics only for self servival by Corruption and continuously elections is losses to Bharat.
Barobar bolo raj thakre
Mns 🎉 will win
Right
बिनशर्त
राज ठाकरे साहेब ❤❤
बिन शर्ट पाठिंबा
लाचार 😂
एक देश एक निवडून याची सुरुवात ग्रामपंचायत पासून करा.२०२४ ला महाराष्ट्रात तरी भारतीय जनता पार्टी संपलेली असेल...जय भवानी
देशात अघोषित आणीबाणी सुरू झाली आहे
बरोबर आहे एक निवडणूक कशी चालणार राज्यातील राजकारण वेगवेगळ्या प्रकारे चालतो देशातील राजकारण वेगवेगळ्या प्रकारे चालतो
मग एक निवडणूक एक देश कशा साठी
.....आणि आज जय मालोकर चा पोस्ट मार्टम रिपोर्ट आला
योगा योग?
घे चढून आता बिनशर्त पाठिंबा 😂😂
लोकसभेचे पाकीट आजुन भेटलं नाही वाटतं 😂
लाचार 😂
@@सतिषकोरडे 1 aamdar 😂😂
@@harshalpatade4646एक आहे पण नेक आहे... तुम्ही झोपेतून जागे व्हा...
@@devendrapingulkar3392 deposit vachel ka tyacha yaa velis 😂😂
@@harshalpatade4646 ते कळेलच, आधी तुमचा पक्ष वाचवा...
😝😝😝😝😝
Fevicol नाही लागला वाटतं अजून...😂
Ek desh ek vote zale tar..Sarv chhote paksh samptil
Manipur zodke,one nation one election,
बिनशर्त पाढींबा 😎
तो माणूस काय म्हणतो ते नीट समज..
Sonia senala kay samajnar?
@@vaibhavkathole1937te tyancha ch duniyet aahet samjun na gheta nusta comments karayche yachat ch tyanch jivan chaluye 😂😂
अक्कल गहाण टाकली आहेस का? की फक्त एकच प्रतिक्रिया देण्यासाठी जन्म घेतला आहेस? खर्याला खरं नाही खोट्याला ठोसा मारण्यासाठी हिंमत लागते आमदार, खासदार नाही
जे बिनशर्त पाठिंबा म्हणत आहेत ते अंध भक्त गोठ्यात पडलेले आहेत राज ठाकरे साहेब काय बोललेत तेच या लौवंडेना समजलेले नाही
Ek dhunggan 50 bambu chalel janta tayar aahe 😂.savidhan badlaycha vichar jevdh karal tevdhe bambu dhunggan sujun fuga hoi paryant 😂😂😂😂😂
आता द्या ना बिन शर्ट पाठिंबा
राज साहेबांनी पाठिंबा दिला ना मोदी साहेबांना 🎉
Pahile mahanagar palikechya nivadnuka ghya
चला उद्या बीएमसीची निवडणूक घेऊ, पण त्यांचा पक्ष दोन अंकी आकडाही पार करेल, मग काय संबंध
हयाच काही खरे नाही, उद्या बोलेल मोदी बरोबर आहे तुमच 😂
छोट्या प्रादेशिक पक्षांना काम करायला नको. कधी या मोठ्या पक्षाशी युती तर कधी त्या पक्षाशी आघाडी. यांना स्थानिक नेते readymade पाहिजे असतात. ते नेते मोठ्या पक्षात उडी मारतात. यांना गरीबांना तिकीट द्यायला नको.
तुम्ही उग BJP जॉईन करा... कारण राज्य पक्ष संपणार सगळे
भाई जर कुठल्या राज्यात सरकार कोसळले तर निवडणूक होणारच... यासाठी सर्व देशातल्या निवडणुकीची वाट कशी बघणार...... जबरदस्त जनरल knowledge आहे तुमचे.... लोकसभा आणी विधानसभा या निवडणुका एकाच वेळी घेता येतात..... स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक हा वेगळा प्रकार आहे......
June Mudhe Aditya Sarkarshi Bolun Bhandun Thakla,Kahi Virodhak Aaplya Soi Pramane Bolat Aahet,Jantecha Nahi
तुम्ही कितीही निवडणूक लावा महाविकास आघाडीचे राज्यामध्ये
Bharat deshachi waatchal rushiya putin yancha sarkhi Sri Lankan deshasarkhi awashta honar 1 warshani Bharat deshachi nusta bhrastachari bjp modi party monopli aahe lok dahshtimadhe jagtat bjp chya lokshahicha khun bjp chya rajyat Chandrababu ni nitish ni patimba kadhala ki bjp nda sarkar padnarach.
सवाल विचारले आहे...काय भाषा..अरे प्रश्न म्हणा...third class aahe he channal
MÖdi uda mhntil Adhksh lokshai ana uda sdam husen sarkhe vaga mhnje desbudel jnta havaldil hoil modila २०१४ lä mtdan krun chuk jhali ata modi mule १००. Sal modila maje kutubatil sdsy mt denar nahi
जे बिन शर्ट म्हणत आहेत त्या लोकांना पित्रपक्षात भावपूर्ण अर्धानजली
Modi ghabara gaye ESA liye nivdnuk talana chahate hai.
Barobar bollet saheb
साहेब मोदींच्या एक देश एक निवडणुकीला बिनशर्त पाठिंबा देऊन टाका