ताई या कोडग्याच जन्म झाल्याबरोबर कल्याणी आली होती अंगाई म्हणून जोजवायला. ताई या ईबलीस कारटयाला चांगले बदडून कढा. धनंजय किती गोड भांडतोस रे आई सोबत कल्याणी सोबत. खरच तुझ पिल्लू ,जानू ,सोनू मस्त आहे.
खूप भारी दादा 😂😂 आईची आणि तुमची धमाल मस्ती छान वाटते आणि दादा तुमच कल्याणी वहिनी वर किती प्रेम आहे तुम्हाला अजून पण दहा कल्याण वहिनी सारख्याच पाहिजेत त्यापेक्षा कल्याणी वहिनी छान आहे
कॉमेडी किंग माझा धनु भाऊ कळीचा नारद. तुमचं बघायला बरं वाटतं पण आमच्या बाबतीत असे झाले तर खूप खवळ्याचे काम करता तुम्ही बाबा. आमच्या कल्याणी वहिनी फार सोशिक हो. Lucy मॅन.👍👍
प्रत्येक बाबतीत बहिणी चे उदाहरण देतात 🤩🤩 माझा भाऊ पण असाच मार खातो आई चा बायको समोर😆😆 शिल्पा शेट्टी रुसली दादा तुमची... तुमच्या आई ला पाहिलं की मला माझ्या आई आणि भाऊ ची 8vn येते same स्वभाव आहे माझ्या आई चा एकदम कडक☺️☺️
Bahuth hi sunder. Aapka video dekker bahuth hi Acha lagatha Hai aur sari thakan door ho jathi Hai. Manji ko Pranam.aur Kalyani ko ashirwad..khub haste hai.aap aur Maji ka act original.
माहेराला कोणी जायचं नाही आणि यायचं नाही मस्त🥳,
मुलांचा अभ्यास होत नाही म्हणून माहेरी . ऐकावं ते नवलच
मस्त प्रत्येक घरी असे छान वातावरण असावे..., आईं पुढे काहीच नाही मस्त....
धनंजय तुमचा परिवार खूप छान आहे. कल्याणी, आई दोघी प्रेमळ आहेत. आता आशा सासू सुना पहायला मिळत नाहीत
आईचा नाद करायचा नाही ,🥳🥳🥳
ताई या कोडग्याच जन्म झाल्याबरोबर कल्याणी आली होती अंगाई म्हणून जोजवायला. ताई या ईबलीस कारटयाला चांगले बदडून कढा. धनंजय किती गोड भांडतोस रे आई सोबत कल्याणी सोबत. खरच तुझ पिल्लू ,जानू ,सोनू मस्त आहे.
🙏🙏🙏नजर ना लगे किसीकी तुम्हे, भगवान से आरजू.युही हसाते रहो यही प्रार्थना भगवान से. 🙏🙏🙏👌👌👌
आईसाहेब एक नंबर👌👌😄😄😄खुप खुप हसले आईबोलल्या प्राणप्रिये🤣😂
खूप भारी दादा 😂😂 आईची आणि तुमची धमाल मस्ती छान वाटते आणि दादा तुमच कल्याणी वहिनी वर किती प्रेम आहे तुम्हाला अजून पण दहा कल्याण वहिनी सारख्याच पाहिजेत त्यापेक्षा कल्याणी वहिनी छान आहे
@Rohit 🤣🤣🤣🤣
आई एक नंबर😘,दादा किती मार खाल्ला तुम्ही😝😝😝
आई ...1 नंबर ...प्राणप्रिये😂😂😂😂😂
कॉमेडी किंग माझा धनु भाऊ कळीचा नारद. तुमचं बघायला बरं वाटतं पण आमच्या बाबतीत असे झाले तर खूप खवळ्याचे काम करता तुम्ही बाबा. आमच्या कल्याणी वहिनी फार सोशिक हो. Lucy मॅन.👍👍
Lai bhari... Pan abhyas hoth nhi mulancha mhnun maherla jaych....samj nhi aaya kuch.. Pan nyc family...mazi saasubai pan sames bhandaychya... Aata nahiyet tya....
Mala hee khup raag yaycha..
Gharoghari matichya chuli..... Thodyafaar farkane 🤭😆😆
Pan tyatch aaplepana asto Hey nantar kalat...
Pan jaast pan aaplepana nako watato kadhikadhi 😀😀...
Dhanjaydada, kalyani vahini mastch 👍👌❤❤
Aai khup Chan boltat very nice Aai God bless you
कस असत ना...
सासू ला त्यांच्या लेकीं आलेल्या चालतात पण सून माहेरी जायचं म्हटलं की सगळी कारण आठवतात
आई, 👌👌👌😊
Aai la khup prem 😘😘😘😘😘😘😘😘
तुमचे व्हिडिओ बघून खुप येते😂😂😂😂😂
आईला चांगले जपा मला आई फार आवडते
प्रत्येक बाबतीत बहिणी चे उदाहरण देतात 🤩🤩
माझा भाऊ पण असाच मार खातो आई चा बायको समोर😆😆
शिल्पा शेट्टी रुसली दादा तुमची...
तुमच्या आई ला पाहिलं की मला माझ्या आई आणि भाऊ ची 8vn येते same स्वभाव आहे माझ्या आई चा एकदम कडक☺️☺️
आई सारखी सासु मला हवी होती..आई 🙏😍
😂आयो प्राणप्रिये
तुमचे व्हिडिओ खरोखर खूप छान असतात
आई खूप छान👏✊👍👏✊👍 ❤❤
Dada ur expressions😂
धन्या भाऊ तुम्हाला रान मोकळे कविता आणली म्हणा घरी 😄😁😁😂
आई ची माया जास्त प्रमाणात असते
1 no.dada chi. Acting aani aai mast ch 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खरंच khup sundar फॅमिली आहे
Kadakk aai saheb ani dada khup haslo ami 👍👌👌👌♥️
Kupch chan family ahay aei kup chan ahay
आईसाहेब is Rock ✌️✌🏻✌🏻✌🏻
घरोघरी मातीच्या चुली 👌👌
Ek number!!! I have stopped watching "Tarak Mehta ka ooltah chashma,". It's full of comedy...🤣🤣🤣 Love from Mumbai...
1 no episode aai kam 👌👌
Ajibat maherla yaych nhi...... He bhari 🥵🥵
छान व्हिडिओ मला खूप व्हिडिओ आवडला आईची नॅचरल आता खूप छान अनुभव तुमचे सुद्धा डायलॉग खूप छान
काय मस्त Blog खूप छान.
धनु तू 1 no आहे मला खूप आवडतो
Superrrrr
lay khatranak astay video 😂😂😂
एक नंबर कॉमेडी धनंजय भाऊ.
खूप छान आहे व्हिडिओ 👌👌
धनुभाऊ समपुरन साँगा पतता खरेदी करायलायेऊ
Pranpriye... 🥲😂🤣😂🤣
आई सगळ्यात लय भारी 👌👌👌👏👏👏😂😂😂
Kalyani la jau dya ….Dhanappa tumchi sister pan asati ki tumchyakade daily
आई The great
O Dada khup Chan tumachi comedy
आई साहेब.....
दादा किती मार खाणार ,😂😂😂😂
दादा वहिनी ला सांग संसार तुमचा आहे तुमचं तुम्ही ठरवा कसं वागावं आईला कशाला चिडवतोस
मस्त एक नंबर
Ek ch no mastaaa😅😂😍
😂😂😂😂👌👌विडीयो
Mast dada lekisathi aani sunesathi saman kayda hava pn sasu mulisathi vegla kayda karte
दादा एकच नंबर
haa part li bhari dada salot hae tumla
Mastach aahe video 👌👌🥰👌🥰👌
हसून हसून पोट दुकल😂😂😂🤣🤣🤣
आई खूप छान आहे
Bahuth hi sunder. Aapka video dekker bahuth hi Acha lagatha Hai aur sari thakan door ho jathi Hai. Manji ko Pranam.aur Kalyani ko ashirwad..khub haste hai.aap aur Maji ka act original.
Pranpriye ❤️😘😘
DP ha video khup aavadala, ekdam original. Aaila namaskar sanga.
Mla kalyani taiche mangalsutra khup aawadtat plz ek photo share kara . Mahnje sonarala dakhwta yeil
Lay bhari pn he pn khar hy dada sunani maheri jayach mhanal ki sasubai na nahi awadat.gharoghari matichya chuli😝
Ek no 🤣🤣🤣🤣🤣
आई पण नंबर भारी
Khataranak Bhai
Ha kalakar ahe miss you all the best
आमचे हे अगदी असेच आईना चिडवून रागाला आणतात, माझ्या घरात असे नेहमीच कित्से घडतात, त्याचीच आठवण झाली 🤣🤣🤣
Sem maja bhau pnasach ahe
Comedy queen ahet aaisaheb
दि सोसायटी फर्निचर्स कोणत्या गावात आहे अतिशय छान अभिनय करता
बंळतपणाची डाँयलगा लिया भारी दादा
hi soled part kela dada namste
Aai aai aai aai आई आणि आई
आई danger आहे
Khup chan ahet aie
म्हणजे घरामध्ये सर्व काम आईच करतात वाटतं वहिनी काही करत नाहीत बहुतेक
Khupach bhari dada aai
👌👌👌👌👌👌👌👌
Aai Ashi asavi
खरच छान 👍🐐🐓
Khup ch must dada
Khoop chan 🙂🙂
1ch number😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣
Aai saheb rocks 🤘
👌👌👍👍👍👍👍1number video ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Mama is a khadoos lady.
Aai saheb rocks......Nadya baad....🔥🔥🔥😂😂😂
आई चा खूप छान स्वभाव आहे
Mastc full entertainment 😂😂😂😂😂😂😂😂
आई भारीच
Khatarnak ahe rao family 😍😍👌
😅😅😂😂👍
खुप हसलो 😄😄😂😂😂
आई खूप छान आहेत
aai shaeb namskaar tumla tuma kutambachi behet ghachi hae
Diwali t yenar aahe mazi mulgi🤣🤣 aamchya bahini abhyas hot nahi mhanun yetat ka...
Ekdam bhari
चंद्र्या... 🤣🤣🤣🤣😉😄