ऑक्टोंबर महिन्यात फ्लॉवर लागवड!! I धवल फ्लॉवर लागवड I flawar I cauliflower
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- ऑक्टोंबर महिन्यात फ्लॉवर लागवड!! I धवल फ्लॉवर लागवड I flawar I cauliflower
ऑक्टोंबर_महिन्यात_फ्लॉवर_लागवड_धवल_फ्लॉवर_लागवड I flawar_cauliflower
#कृषी_मित्र_निलेश_थोरात
#फ्लॉवर
#फ्लॉवर_लागवड
#flawar
#agriculture
#farm
#farmar
#शेती
#शेतीवाडी
#today
#farming
#sheti
धवल जातीची फ्लॉवर लाऊन 10 दिवसच झाले आहे पण पाने करपल्या सारखी दिसत आहे
1 kadi kiti rupyala ahe
१.७०/८० पैसे
धवल लावून पंधरा दिवस झाले आहे पण ती आता पिवळी पडत आहे काहीतरी उपाय सुचवा 2:52
Conika use
धवल लावलेली आहे पण ती पिवळी पडत आहे कृपया उपाय सुचवा
Conika use
स्प्रे का ड्रीचीग
Ekari uriya kiti vapraycha
२ bag
फुलकोबी डब्ल्यू एस 936 फार छान आहे ईतर फुलकोबी पेक्षा.
फूल गोबी च्या फुलावर काळे ठिपके पडत आहे
Kobiwar ganyawar aushad sanga
डिसेंबरमध्ये कोणती व्हरायटी लावावी
धवल जातीला व्यापारी कंटाळले आहेत १०-२०जास्ती जास्त ५० रूपये बाजार. देतात त्यांना १५२२,सुपर शिग्रा अशा नवीन जाती पाहिजे त्यासाठी नवीन जातीबद्दल माहिती द्या
Ok नक्कीच दादा 👍
खर आहे 👌👌बटण येत असताना करपा येणारी जात.., म्हणजे धवल..
माझा प्लॉट 10 दिवसात निघायला आहे धवल variety.... पण खालचे पाने पिवळे पडत आहे त्याला cabriitop आणि Kasu b चा स्पे घेतला
Ok
Ya war changla upay sanga..
Dhaval varities chi size kiti hote
१.५ - २ kg
Dhaval flower la Sabudana nighat aahe fawarani sanga?
Cab
Dabal
Amm.molibledanam
पाण्यातून मायक्रो न्यूटन बरोबर सलफर दिले तर चालेल का
देवू शकतो
जून महिन्यात लागवड केली तर चालेल धवल
हो