अवघ्या 15 मिनटात तयार होणारा खमंग ढोकळा बनवा घरच्या घरी ....😍
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025
- झटपट असा बनणारा खमंग ढोकळा फ्रॉम चितळे प्रिमिक्स....घरी पाहुणे आले आहेत आणि ढोकळा बनवायचा आहे तर काळजी करायची गरज नाही आणि दाल तांदूळ भिजत घालून ठेवायची गरज नाही ...फक्त 15 मिनटात ढोकळा तयार करा आणि मेहनत आणि वेळ दोन्ही पण वाचवा.. नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा .....🙏🙏