Petrol Diesel Under GST : पेट्रोलच्या किंमती कशा होऊ शकतात कमी? | Petrol Price Today|LiveMarathiNews

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    पेट्रोल-डिझेलच्या किंमती 100ची वर गेल्यात, पण याच किंमती आता कदाचित निम्म्यावरही घसरू शकते?...आणि कदाचित तुमच्या आमच्या आवाक्यातही येऊ शकते. कशी? तर पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यावर. आता पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लावला, तर कशा किंमती कमी होणार आहेत? आणि पेट्रोल-डिझेल जर इतकं स्वस्तात मिळू शकत होत, तर आतापर्यंत हा निर्णय का झाला नाही? समजून घ्या
    ---------
    #LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

ความคิดเห็น • 462

  • @viralvideo6935
    @viralvideo6935 3 ปีที่แล้ว +38

    एकदम स्पष्ट पणे विश्लेषण केलेल आहे त्यामुळे धन्यवाद कारण पाच वर्षे झाले सगळ्या निव्ज बघतोय पण एवढ्या स्पष्ट पणे आजपर्यंत कधीही कोणीही अशी बातमी दिली नाही त्यामुळे तुम्हीच बातम्या देत जावा बाकिचे सगळे काढुन टाका फक्त तुमच्यासाठी लाईक आणी कमेंट ✌👍👌🏼

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia 3 ปีที่แล้ว +180

    आम्हाला समजवण्यापेक्षा सत्ताधारी लोकांना समजावलं तर बरं होईल ?

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 3 ปีที่แล้ว +1

      साहेब नक्कीच त्याच्यावर निदान विचार केला जाईल असे बोलले पाहुयात का होत आहे..

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx 3 ปีที่แล้ว +1

      नया जुमला🤣🤣🤣🤣

    • @hemanshubangera5121
      @hemanshubangera5121 3 ปีที่แล้ว

      @@CD-wn9gx 😅😂🤣

    • @devidassalunke8552
      @devidassalunke8552 3 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @kalpeshwagh8859
      @kalpeshwagh8859 3 ปีที่แล้ว +1

      @@mahendrasamudra5284 up election aahe , navin jumala

  • @रामभक्त-र2फ
    @रामभक्त-र2फ 3 ปีที่แล้ว +73

    अजून कमी पाहिजे.
    पेट्रोल 60 रू
    आणि डिझेल 40 रू पाहिजे.

    • @yashwantdawale1662
      @yashwantdawale1662 3 ปีที่แล้ว +2

      वापरू नका तुम्ही

    • @satishshinde2584
      @satishshinde2584 3 ปีที่แล้ว

      @@yashwantdawale1662 🤣😂😃🤪😅

    • @yogesh_chaudhari_official_
      @yogesh_chaudhari_official_ 3 ปีที่แล้ว +9

      भाऊ राम भक्त आहे मी पट्रोल कमी नय झालं तर चालेल पण हिंदू राष्ट्र साठी फक्त मोदी सरकार आहे

    • @yashwantdawale1662
      @yashwantdawale1662 3 ปีที่แล้ว +4

      @@yogesh_chaudhari_official_ आत्ता छान आपले विचार शोभतय आपण हिंदू म्हणून🚩🚩, आणि हिंदू राष्ट्र फक्त मोदीच कायम ठेऊ शकतात

    • @nitingosavi9255
      @nitingosavi9255 3 ปีที่แล้ว

      @@yashwantdawale1662 मग तु दे पैसे त्यानला दररोज पेट्रोल डिझेल साठी

  • @Magresagar6873
    @Magresagar6873 3 ปีที่แล้ว +16

    हाच प्लॅन मोदी शेट ल समजून सांगा 😂

  • @lokesh3041
    @lokesh3041 3 ปีที่แล้ว +99

    प्रश्न चिन्ह असलेल्या बातम्या देऊ नका.

    • @sanketsgamingz4652
      @sanketsgamingz4652 3 ปีที่แล้ว +1

      मोदी है तो मुमकीन है
      काही ही घडू शकतं
      🤔

    • @veerendrapatil6399
      @veerendrapatil6399 3 ปีที่แล้ว

      ...........कारण त्या बहुतेक खोट्या असतात.

    • @saimalhargarage6621
      @saimalhargarage6621 3 ปีที่แล้ว

      अगदी खरे बोललात तुम्ही, या बातम्या फक्त जनतेला वेडे बनवण्या साठी आहे.

  • @Parshu12331
    @Parshu12331 3 ปีที่แล้ว +69

    मोदींपर्यंत ते गाणं आता पोचलं असेल ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट आता शेठ पेट्रोल डीझेल वर काही तरी मोठा थेट निर्णय घेतील हीच अपेक्षा 👌😂🙏

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx 3 ปีที่แล้ว +1

      नया जुमला🤣🤣🤣🤣

    • @harshal.chaudhari
      @harshal.chaudhari 3 ปีที่แล้ว +1

      अजून विश्वास आहे... मानलं बुवा 😂

  • @unknowntoeveryone646
    @unknowntoeveryone646 3 ปีที่แล้ว +39

    देशात मंदि आहे... सरकारला सार्वजनिक खर्च वाढवावा लागेल अशा परिस्थितीत सरकार आपली मिळकत कमी करेल.... कोणाला टोप्या लावताय....

    • @onkarnagane2904
      @onkarnagane2904 3 ปีที่แล้ว

      Tula ektyalach vaty mandi ahe...
      Aja paryant chya history sarvat jast money fluidity ahe... Market madhe kup paisa ahe, mhanun tar share market avd vadlya...

    • @swarupkirve9437
      @swarupkirve9437 3 ปีที่แล้ว +3

      @@onkarnagane2904 dada jara tu dokyat pangala aahes ka??

    • @onkarnagane2904
      @onkarnagane2904 3 ปีที่แล้ว

      @@swarupkirve9437 jar share market mahiti asel tar kal ast tula...

    • @swarupkirve9437
      @swarupkirve9437 3 ปีที่แล้ว

      @@onkarnagane2904 dada share market mahit aahech pan sobat cryptomarket pan mazhit aahe 25,00,000 cha aahe portfolio dada

    • @guddupandit4831
      @guddupandit4831 3 ปีที่แล้ว +3

      @@onkarnagane2904 Economic nobel sathi apal nav recommend karav etak sundar ghyan ahe apal ? Apale pay kuthe ahet?

  • @yogeshgedam7566
    @yogeshgedam7566 3 ปีที่แล้ว +58

    मोदी भाऊ ची निवडणूक जवळ आली मनल की अपो आप पेट्रोल डिझेल च्या किमतीत घट होते...

    • @sandiptate5963
      @sandiptate5963 3 ปีที่แล้ว +8

      राज्य सरकार विरोध करतोय ना मग कस काय होणार

    • @pakistanvoice79
      @pakistanvoice79 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/lRDJsYlBoYs/w-d-xo.html

    • @commonsense5032
      @commonsense5032 3 ปีที่แล้ว +1

      केंद्राकडे बोट दाखवलं की... कोणीतरी राज्याकडे दाखवत....... असे एकमेकांना बोलून काही होत नाही...
      सामान्य जनतेला दोघेही लुटत आहेत.
      International मार्केट मध्ये रेट नेहमीप्रमाणे आहे.
      सेंट्रल ani राज्य मिळून पेट्रोल डिझेल चा rate वाढवत आहेत.
      आपल्याला कळून काही fayada नाही.... सत्ताधारी लोकांना कळल पाहिजे.
      Govt. ठरवल तर 70rs लिटर ne मिळू शकत.

    • @yogeshgedam7566
      @yogeshgedam7566 3 ปีที่แล้ว +1

      दोघेही एकाच माळेचे मणी... 🤣

    • @commonsense5032
      @commonsense5032 3 ปีที่แล้ว

      @@yogeshgedam7566 😂

  • @bajiraoshedge5171
    @bajiraoshedge5171 3 ปีที่แล้ว +20

    मॅडम सादरीकरण खूप छान...आणी तुम्हीसुद्धा!😊

    • @dattarenewad
      @dattarenewad 3 ปีที่แล้ว +1

      पांचट भाड्या😜

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 3 ปีที่แล้ว +92

    आपल्या फायद्यासाठी कशाला गोरगरीब लोकांना आशा लावता😂😂😂

  • @jagdishphadke8948
    @jagdishphadke8948 3 ปีที่แล้ว +11

    पेट्रोल सध्या ३५ रुपये आहे
    सरकार १०६ रुपये विकते

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 3 ปีที่แล้ว +18

    जेव्हा खरच 70रुपये होईल पेट्रोल तेव्हा खरं मानू असले जुमले फेक न्यूज वर आता कोणी भरोसा करत नाही आता

    • @khandusingpardeshi5688
      @khandusingpardeshi5688 3 ปีที่แล้ว

      जुमला आहे पण आता तो खरं करायची जबाबदारी मोदी सरकारच्या विरोधकांवर आहे ना दादा...!👍

  • @marutiyadav234
    @marutiyadav234 3 ปีที่แล้ว +6

    तुम्ही खूप छान माहिती सांगितली,
    तुम्ही बोलता पण खूप छान, एकदम स्पष्ट.
    धन्यवाद

  • @sushantdhanwade6910
    @sushantdhanwade6910 3 ปีที่แล้ว +6

    पेट्रोल एकशे दहा रुपये आहे..डिझेल 100 आहे लोकांची दिशाभूल करणं बंद करा आधी..यू.पी इलेक्शन साठी घाट घालायचा चाललाय हा..

  • @vishalatpadkar2921
    @vishalatpadkar2921 3 ปีที่แล้ว +7

    पेट्रोल किमान 80 व डिझेल 70 पर्यंत खाली आणले पाहिजे बाकी काही गोष्टींच्या माध्यमातून तो कर गोळा करावा.

  • @extensive9000
    @extensive9000 3 ปีที่แล้ว +7

    गॕसला सबसिडी दिली तस 😂 जस जिओनी सुरुवातीला मोफत सर्विस दिली तस.

  • @sachingaikar7511
    @sachingaikar7511 3 ปีที่แล้ว +6

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏 आता पेट्रोल च्या किंमती लवकरात लवकर कमी होऊन सर्व सामान्यांना पेट्रोल माफक दरात खरेदी करता यावं हीच माफक अपेक्षा धन्यवाद.

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 3 ปีที่แล้ว +4

    असले धंदे किंवा टॅक्स फक्त आणि फक्त आपल्या महान परंपरा असलेल्या भारत देशातच आहेत. भ्रष्ट राजकारण्यांची ही आयडिया आहे.

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 3 ปีที่แล้ว +10

    उत्तर प्रदेश निवडणुकी साठी जूनला आहे.
    त्यांना करायचं होत तर आहे तो टॅक्स कमी केला असता

    • @rmax7435
      @rmax7435 3 ปีที่แล้ว

      Bhai Uttar Pradesh la 94.96 rs petrol aahe

  • @surendercoolings
    @surendercoolings 3 ปีที่แล้ว +17

    सरकारी नौकरी वाले की वेतन कम हो जाऐ बहुत बहुत पैसा बर्बाद नहीं

  • @mayurnighojkar7626
    @mayurnighojkar7626 3 ปีที่แล้ว +1

    अजून किमती वाढतील
    किंमत कमी होणार हा गैरसमज आहे
    हि बातमी देऊन आपले उत्पन्न वाढले असेल

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 3 ปีที่แล้ว +6

    पेट्रोल 100 रुपयांचे नाहीच आहे ते वाढीव आहे. ओरिजिनल 70 रुपये आहे
    समजून घ्या.
    😝😝

  • @rupeshwalke129
    @rupeshwalke129 3 ปีที่แล้ว +5

    वीडियो छान आणि तुम्ही पण आवडलात खुप

  • @ashokKumar-yi4vv
    @ashokKumar-yi4vv 3 ปีที่แล้ว +5

    पेट्रोल GST मध्ये जुलै २०१७ पासून आले असते तर साधारणपणे लिटर दर : Basic Cost ₹ ३० + डिलर कमीशन ₹ ३= ₹ ३३ + ₹ ९ ( GST २८%) = ₹ ४२.

    • @kinpat8825
      @kinpat8825 3 ปีที่แล้ว

      But even as of today, Sept 2021, petrol price per liter, Rs 101 sounds impractical.
      Crude oil = 31
      Add import duty 7.5 % = 2.325
      Add excise duty 24 % = 7.97
      Add CGST 28% = 11.56
      Add SGST 30% = 15.85
      Add retailer's commission = 3
      So the grand total = 71.70
      Rest is what? 101 - 71.70 = 29.30/litre is the processing cost?

    • @ashokKumar-yi4vv
      @ashokKumar-yi4vv 3 ปีที่แล้ว

      @@kinpat8825 mfg cost before delivery of the product to dealer/seller

  • @satishbhoyane3398
    @satishbhoyane3398 3 ปีที่แล้ว +1

    पेट्रोल च जाऊदे निवडणुका आल्याजवळ कि असेच होतं, पण तुमचं साधं आणि स्पष्टपणे सादरीकरण खूप छान आहे अनुजा👌👌👌👌👌

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 3 ปีที่แล้ว +7

    असं होऊ शकतं का ? केंद्र सरकार राज्य सरकार जास्त घेतलेले पैसे काय करत ?

  • @sandiptate5963
    @sandiptate5963 3 ปีที่แล้ว +2

    राज्य सरकारने पेट्रोल डिझेल GST च्या कक्षेत आणू द्यायला पाहिजे .

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 3 ปีที่แล้ว +1

      पगार व विकासकामांना निधी कसा आणणार त्यासाठी हे टॅक्स आहेत ते बहुतेक तसेच राहतील किमती लगेच कमी होतील म्हणून वाटत नाही.

  • @tanaji6100
    @tanaji6100 3 ปีที่แล้ว +1

    क्कचे तेल डायरेक्ट राज्यांना खरेदी करण्याचा अधिकार द्यावा... जेणे करून केंद्राचा तान कमी होईल, व राज्यांना पूर्ण उत्पन्न मिळेल त्यातून स्थानिक विकास करता येईल आणि जनतेला पण इंधन स्वस्त मिळेल... एकूण काय तर महागाई राहणारच नाही...

  • @dnyaneshwardabhade8784
    @dnyaneshwardabhade8784 3 ปีที่แล้ว +1

    हे फक्त सामान्य नागरिकांना स्व्प्न दाखवत आहे

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 3 ปีที่แล้ว +2

    बरं झालं मोदी देवा

  • @farukbelvi3359
    @farukbelvi3359 3 ปีที่แล้ว +11

    यूपी निवडणूक किती महत्त्वाची आहे. हे लक्षात येते.बीचारी लाचार मिडीया.

  • @rajeshaavare7975
    @rajeshaavare7975 3 ปีที่แล้ว +2

    लोकांचे पगार सुद्धा कमी झाले पाहिजे

  • @amarkandale5265
    @amarkandale5265 3 ปีที่แล้ว

    आता जे पेट्रोल दरवाढीसाठी आंदोलन करणारे सत्ताधारी आहेत त्यांनी GST ला लवकरात लवकर मान्यता द्यावी... बरोबर आहे ना.... आता कुठे गेलेत ते सत्ताधारी आंदोलनकर्ते .....????

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 3 ปีที่แล้ว +1

    मला मोदी सरकारवर जरा सुद्धा विश्वास नाही, हे यांची सत्ता कायम राहवी यासाठी काहीही करतील

  • @riyazpathan71
    @riyazpathan71 3 ปีที่แล้ว

    लावा ना जी एस टी , मेरा हिंदुस्तान महान है, और रहेगा

  • @badrinarayanjangalepatil
    @badrinarayanjangalepatil 3 ปีที่แล้ว

    मॅडमजी मोदीजी पेट्रोलियम पदार्थ GST च्या कक्षेत जरूर आणतील पण कोणतेही राज्य याला पाठिंबा देवू शकत नाही कारण राज्यांच्या GST वाटा केंद्र सरकार वेळेवर देतच नाही आणि त्याच राज्याचा GST परतावा देतांना उपकार करत असल्याचे दाखवले जाते
    पण मला हे किंचितही शक्य वाटत नाही की पेट्रोलियम पदार्थांच्या किमती कमी होतील उलट मोदीजी पेट्रोलियम पदार्थ GST च्या कक्षेत आणतांना GST चा जो सर्वोच्च स्तर 28 टक्यांचा आहे तोच वाढवून 50 टक्यांच्यावर नेतील आणि त्यात पेट्रोलियमसह आणखी काही वस्तू आणि सेवा जोडल्या जातील म्हणजेच आपली अवस्था भिक नको पण कुत्रा आवर अशी होऊ शकते

  • @theiceman4757
    @theiceman4757 3 ปีที่แล้ว +5

    IGST Act 2017 नुसार राज्यांना GST compensation 2022 पर्यंत च मिळणार आहे. पेट्रोल डिझेल GST च्या कक्षेत आणलेच पाहिजे, म्हणजे राज्य व केंद्र सरकार चे उत्पन्न कमी होईल. असंही ही सगळी लोकं भ्रष्टाचार करून पैसे खातात त्यापेक्षा जनतेच्या कष्टाचे पैसे जनतेकडे राहिले तर जनता इतर वस्तू खरेदी करेल पर्यायी अर्थव्यवस्था वाढेल.

    • @onkarnagane2904
      @onkarnagane2904 3 ปีที่แล้ว

      Ani indian deface Ani army che Armor kas ghenar..?

    • @commonsense5032
      @commonsense5032 3 ปีที่แล้ว

      @@onkarnagane2904 are मित्रा फक्त पेट्रोलियम टॅक्स govt. दर वर्षी 10 हजार कोटी जमा होतो.
      Defense ch बजेट किती आहे bag ani डोक लाव

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 3 ปีที่แล้ว +1

    कधी जनतेला दिलासा देणारेत हे राजकारणी काय माहीत , या लोकांनी फक्त स्वतःच्या बँका भरून घेतल्यात पण सर्वसामान्य लोक आयुष्यभर 1-1 रुपयाचा विचार करून करून रडत खडत जगाव लागत आहे ।
    उद्रेक होणार एक दिवस

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 3 ปีที่แล้ว +1

    आज पेट्रोल 110रू. प्रती लीटर आहे, टाइमपास ला अशा लॉलीपॉप बातम्या येत असतात, भरलेली तिजोरी खाजगी हातात जाण्यासाठी कितीतरी तोतया खर्च चालू असतात. त्यामुळे पेट्रोल 100 पेक्षा खाली आणणार नाहीत.

  • @kantaramborhade5967
    @kantaramborhade5967 3 ปีที่แล้ว

    नुसतं बोलू नका पेट्रोल डिझेल स्वस्त होणार पहिल स्वस्त करा
    अगोदरच सर्व सामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळून निघत आहे
    स्वस्त केलं तर आभार

  • @sakinathavale1012
    @sakinathavale1012 3 ปีที่แล้ว

    सरकार कढे पैसा नाही.. पगार आणि भ्रष्टाचार मध्ये जास्त पैसा खर्च होतो.. म्हणून टॅक्स कमी करत नाही..

  • @satishyeole8640
    @satishyeole8640 3 ปีที่แล้ว +2

    राजकीय पक्षांनी यांवर आंदोलन सुरू केले पाहिजे.

    • @TheRock_1819
      @TheRock_1819 3 ปีที่แล้ว

      राजकिय पक्ष नाही तर सर्व सामान्य नागरिकांकडून आंदोलन सूरू केल पाहीजे.

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 3 ปีที่แล้ว

    पेट्रोल मुळे भरलेल्या तिजोरीतून अनावश्यक खर्च बंद करा, रस्ते विकास लोकांच्या मागणिशिवाय असेल तर ते थांबवा. तोतया खर्च थांबवा, आर्थिक भ्रष्टाचार थांबवा, तेव्हाच महागाई संपून देशाबद्दल आपुलकी निर्माण होईल.

  • @gyaniexperience5440
    @gyaniexperience5440 3 ปีที่แล้ว +1

    कशाला पकवताय काही होनार नाही विलेकशन संपलं कि हायतेच मग अपना बजाव रे अपना बजाव

  • @basvantburange6716
    @basvantburange6716 3 ปีที่แล้ว

    सरकारचा तोटा बघताय गरीब जनतेचा आजपर्यंतचा तोटा का बघत नाहीत सगळे जनतेच्या टाळुवरच लेणी खाणारे पुढारी

  • @saimalhargarage6621
    @saimalhargarage6621 3 ปีที่แล้ว

    जसे, सर्वा साठी GST लागू केले आहे, तसेच पेट्रोल आणि डिझेल वर पण लागू झाले पाहिजे.
    बस करा हो राजकारणी लोकांनो, अजून किती जनतेची पिळवणुक करणार.
    आधीच इथे जनता त्रासलेली आहे, फक्त त्या जनतेचा अंत पाहू नका.
    🙏

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 3 ปีที่แล้ว

    लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा।

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 3 ปีที่แล้ว +1

    लवकर निर्णय घ्या नाहीतर,,,,,,,, ही पंचवार्षिक निर्णय घेण्यातच घालवचाल,,,,,, तुम्ही किती हुशार आहे,,,,,, आम्हा जनतेला माहित आहे

  • @ankushjadhav7546
    @ankushjadhav7546 3 ปีที่แล้ว +1

    Sarv mantryanch wetan baty gadikharch neatwatork tyanchy pencil ,bangale ,tyana mothe pagar ka asatat? kay kam kartat ?kasht karnaral pagar nastat.

  • @hiralalsalunke7603
    @hiralalsalunke7603 3 ปีที่แล้ว

    खूप छान महिती दिली तुम्ही

  • @akshaypawar1854
    @akshaypawar1854 2 ปีที่แล้ว

    अगर मै महारास्ट्रा का सीऐम होता तो मैं अपने राज्यों को केंद्र और अन्य राज्यों से दुगना तीगना पेट्रोल डीजल के दाम घटा के ऊन्हे दिवाली की सौगात देता,, लेकिन मैं चाहकर भी यह काम नही कर सकता,,

  • @jayajay9535
    @jayajay9535 3 ปีที่แล้ว +8

    आपल्या अकले च्या बाहेर जाऊन बातम्या देऊन आपलीच लाल करून घेणे

  • @akshaydeshmukh370
    @akshaydeshmukh370 3 ปีที่แล้ว +1

    Je kahi karaycha asel tar lavkar kara ithe amcha khisa rikama hot ahe

  • @RajeshPatil-yg3cm
    @RajeshPatil-yg3cm 3 ปีที่แล้ว +1

    तनुजा जी लई भारी होईल महागाई कमी होण्यास मदत होईल

  • @udaymore6409
    @udaymore6409 3 ปีที่แล้ว +8

    जुमला हे

  • @motherearth6393
    @motherearth6393 3 ปีที่แล้ว +5

    No use .Too much late since crude oil prices are increasing in world market

  • @pandukakade8089
    @pandukakade8089 3 ปีที่แล้ว

    छान माहिती होती

  • @sanjaypalaskar1271
    @sanjaypalaskar1271 3 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @mahendranimbalkar4077
    @mahendranimbalkar4077 3 ปีที่แล้ว +1

    हे म्हातारं जिवंत आहे तोपर्यंत काही होणार नाही लोकांचं चांगल

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 3 ปีที่แล้ว +1

    लबाउ मोदी आहे तोपर्यंत अशक्यच

  • @bhupeshmankame8219
    @bhupeshmankame8219 3 ปีที่แล้ว

    Gst laglavar konty vastucha kimti kami zaly nave sanga?

  • @ayurvedicwaterkolhapursanj8824
    @ayurvedicwaterkolhapursanj8824 3 ปีที่แล้ว

    मॅडम तुम्ही सांगितलेली माहिती अतिशय छान पद्धतीने आहे अशीच माहिती देत रहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माहिती छान दिल्याबद्दल

  • @न्युजS9Tv
    @न्युजS9Tv 3 ปีที่แล้ว

    छान समजवुन सांगितल मँडम

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 3 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली

  • @deepaktlie7651
    @deepaktlie7651 3 ปีที่แล้ว +1

    मॅडम आपणा निट अभ्यास करून विवेचन करा आपण फार मोहगम सांगितले

  • @NatureSachin
    @NatureSachin 3 ปีที่แล้ว

    छान

  • @ganeshchaudhari7406
    @ganeshchaudhari7406 3 ปีที่แล้ว

    Very. Very. Good. Information

  • @MujeebKhan-zm8qu
    @MujeebKhan-zm8qu 3 ปีที่แล้ว +1

    अरे काय कसे मिळणार ? जसं 2014 च्या आधी भेटत होतं तसेच।

  • @kalpeshwagh8859
    @kalpeshwagh8859 3 ปีที่แล้ว +1

    घंटा , लाखो करोडो rupay फक्त पेट्रोल मुळे मिळतात , मोदी येडा नाही , नुकसान सोसायला
    शेवटी गुजराती व्यापारी आहे तो

  • @purushottambharambe5049
    @purushottambharambe5049 3 ปีที่แล้ว +1

    मागिल सात वर्षात का केली नाही?

  • @sunildattatrayashaligram5419
    @sunildattatrayashaligram5419 3 ปีที่แล้ว

    मनमोहन सिंग सरकारने जारी केलेल्या पेट्रोल बॉण्ड चे पैसे तेल कंपन्यांना व्याजासकट परत करायची हमी केंद्र सरकारने घेतली आहे.ती ह्या तेलाच्या भावात कुठे आहे?

  • @raghunathbirje4968
    @raghunathbirje4968 3 ปีที่แล้ว +1

    Kasha kami honar he naka sangu...kadhi kami honar te sanga

  • @avinashjadhav5822
    @avinashjadhav5822 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही दावलेली बातमी बरोबर आहे.पण राज्य सरकार आपल्या फायद्यासाठी जनतेची लुबाडणूक करतय आणि जनता महागाईने संपली आहे.🙏🙏

  • @ADkaFunda07
    @ADkaFunda07 3 ปีที่แล้ว

    Mast detail madhe information dets

  • @kapilwani960
    @kapilwani960 3 ปีที่แล้ว

    Atishay mahatva chi mahiti Mera Li dhanyvad.

  • @balirampatil5149
    @balirampatil5149 3 ปีที่แล้ว

    निवडणूक जवऴ आली तर मोदी सरकार सर्व काही स्वस्त करणार ,निवडणूक झाली की टँक्स जी,एस,टी,हे पुढे होणारच आहे,यात नवल ते काय?

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त पण हे कधी होनार

  • @Kunal-ft9uy
    @Kunal-ft9uy 3 ปีที่แล้ว

    सुटसुटीत माहिती... धन्यवाद💐💐

  • @tarkeshchandorkar
    @tarkeshchandorkar 3 ปีที่แล้ว

    राज्य सरकारे चाहते है कि जनता का फायदा हो रहा है तो अमान्य होगा, सरकार को होगा तो मान्य होगा, मतलब अगर सरकार का काम बनता तो खड्डे में जाए जनता

  • @ravimalpote5857
    @ravimalpote5857 3 ปีที่แล้ว

    Electric कार व बाईक मार्केट मध्ये उपलब्ध झाल्या आहेत त्या मुळे सरकारला महसूल मिळत नाही म्हणून सरकारचं डोकं आता जाग्यावर आलं आहे अशा सरकारचं जाहीर निषेध जे जनतेचा विचार कमी अणं आपल्या फायद्याचा विचार जास्त करतात

  • @mangeshbansode4399
    @mangeshbansode4399 3 ปีที่แล้ว

    कशाला शहानपण सांगतात. इथे कोरोना आणी महागाई न गरीबा च कंबर्ड मोडलं. गोड तेल 160 लिटर पेट्रोल 110 झाल ना. कुठे गेले अच्छे दिन.
    LPG गॅस च उधारन घ्या ना.

  • @baliramvartha7347
    @baliramvartha7347 3 ปีที่แล้ว

    Very good

  • @pratikshadhavan5821
    @pratikshadhavan5821 3 ปีที่แล้ว

    Thanks

  • @अआइई567
    @अआइई567 3 ปีที่แล้ว

    पटेलचा पुतळा अभा करन्यासाठी जेवढा खर्च केला तो गरीबांना फायद्याचे काम केला आसता तर मोदी तुला नक्की निवङनुकीत ज्यास्त यश मिळाले आसते पण आता आवघङ आहे

  • @extensive9000
    @extensive9000 3 ปีที่แล้ว

    आहे ही महाराष्ट्राची जीएसटी देत नाही केंद्र हजारो कोटी आहेत केंद्राकडे राज्य सरकारचे आणि परत हे नुकसान त्यापेक्षा केंद्राला जीएसटीचे पैसे देण होत नाही तर जीएसटी कर कशाला आकरता?

  • @nishikantsakharekar4188
    @nishikantsakharekar4188 3 ปีที่แล้ว

    केंद्र सरकार इम्पोर्ट ड्यूटी पन केंद्र सरकार घेता... 30%टैक्स पन लावतात....आधी पैट्रोल च्या किमती सरकार ठरवत होता...आता त्यावर अंकुश नाही...
    केंद्र सरकार राज्या चे gst चे पैसे देत नाही वेळेवर...
    केंद्र व राज्या सरकार ने टैक्स थोडे थोडे कामि करा..

  • @jayeshthakkar1792
    @jayeshthakkar1792 3 ปีที่แล้ว

    Wow Ma'am very nice

  • @chandrakantkale614
    @chandrakantkale614 3 ปีที่แล้ว

    खरच असे होईल का।

  • @pravinbhele9930
    @pravinbhele9930 3 ปีที่แล้ว

    Nice information mam

  • @nayanshinde9525
    @nayanshinde9525 3 ปีที่แล้ว

    मस्त

  • @ganeshyangaldas7009
    @ganeshyangaldas7009 3 ปีที่แล้ว

    Bhari

  • @namdevbansode1104
    @namdevbansode1104 3 ปีที่แล้ว +1

    मोदी जनते साठी एव ढे करू शकत नाही का

  • @aaaaaaa7738
    @aaaaaaa7738 3 ปีที่แล้ว

    मुझे तो अब लगभग यकिन हो गया है. BJP के बुरे दिन आने वाले है और आम आदमी पार्टी के अच्छे दिन आने वाले है.
    अब मोदी जादूगर का जादू नही चलेगा. लाख कोशिश के बावजूद BJP को जोर का झटका मिलेगा.
    केजरीवाल को अभिनंदन अभी से ही करना पड़ेगा.

  • @bhausomali8933
    @bhausomali8933 3 ปีที่แล้ว

    ऐवढे दर वाढुन सुध्दा काम नसताना फिरनार्यांची संख्या कमि नाहि,
    मग दर कपात कशाला.

  • @sureshyadav9824
    @sureshyadav9824 3 ปีที่แล้ว

    छान महीती दिली

  • @T.powerman07
    @T.powerman07 3 ปีที่แล้ว +1

    Great coverage And Good news 👍

  • @vikramdeshmukh1207
    @vikramdeshmukh1207 3 ปีที่แล้ว +1

    काही प्रश्न ... बाकीच्या देशांच्यात काय पद्धत आहे ? माझ्या माहितीत GST सारखी कर प्रणाली बर्याच देशांत आहे.
    असं असेल तर तिथे वित्तीय तूट का नाही ?
    समजा २८% GST असेल तर मी ₹१०० अदा केलेल्या वस्तूवर ₹१४ राज्य सरकारासाठी निर्धारित असतात. तस असताना त्यांच्या वाटेचे ₹१४ मिळण्यासाठी त्यांना केंद्राचे पाय का पकडावे लागतात ? संगणक प्रणाली सुटसुटीत का नाही कि राज्याला ते निर्धारित ₹१४ ताबडतोब का नाही प्राप्त होत ?

  • @naseemshaikh8086
    @naseemshaikh8086 3 ปีที่แล้ว

    Very nice video

  • @omprakshrdafale5992
    @omprakshrdafale5992 3 ปีที่แล้ว

    म्हणजे सगळ केंद्राकडे
    राज्य सरकारचे कंबरडे मोडने हा game आहे

  • @maheshgaikwad1398
    @maheshgaikwad1398 3 ปีที่แล้ว

    बरोबर आहे जीएसटी लावा