हा पक्षी तुमच्या घरात येत असेल, तर 100% तुमचे दिवस आता बदलणार आहेत.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025
  • हा पक्षी तुमच्या घरात येत असेल, तर 100% तुमचे दिवस आता बदलणार आहेत.

ความคิดเห็น • 111

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 ปีที่แล้ว +28

    सर्व पशुपक्षी शुभ असतात फक्त माणूसच अशुभ आहे

    • @dayanandmuntode6689
      @dayanandmuntode6689 2 ปีที่แล้ว

      खोब्रागडे मॅडम, आपण खरं तेच सांगितले आहे.
      आपल्या मताला माझे अनुमोदन आहे.

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 2 ปีที่แล้ว +1

      100 टक्के खरे आहे हया देशात नाही जगात माणूस हा प्राणी अशुभ प्राणी आहे

    • @gaurikakad125
      @gaurikakad125 2 ปีที่แล้ว

      Agdi barobar aahe

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 11 หลายเดือนก่อน

    धन्यवाद नमस्कार 🙏🚩💐

  • @SubhashYadav-pk4mo
    @SubhashYadav-pk4mo 2 ปีที่แล้ว +7

    हो आम्ही घर चेज केले तेव्हा आमच्या चाळीत माझ्या दारात रोज कुञा झोपायचा आम्ही दुसरीकडे राहायला गेले तेव्हा माझ्या चाळीत घर तो वाकुन पाहायचा त्या घरी भाडोत्री होते ती घालत असे पण तो खात नसे मग माझ्या स्वपनात आला माझ्या शेजारच्या ताई म्हणाल्या की अग तुझ्या दारात कुञा वाकुन तु येऊन त्याला भेटून जा मी दुसऱ्या दिवशी गेले मला बघताच क्षणी तो नाचायला लागला मग मी डेरी दुध घेतले आणि त्याला पाजले तेव्हा तो शांत झाला मी त्याला सांगितले की मी दुसरीकडे राहायला गेले आहे हो तेव्हा पासून माझे चागले दिवस आलेत

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 ปีที่แล้ว

    खुप. छान. माहिती. दिलीत. धन्यवाद

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 2 ปีที่แล้ว +12

    हे मोदी साहेबांना सांगा ! आम्हाला सांगण्याची गरज नाही ! गेली 72 वर्षे मी पण हेच करत आलो आहे आणि माझ्या माता पित्यांनीही हेच केले आहे ! त्याची फळेही आम्ही घेतली आहेत ! पण मोदी साहेब आल्यापासुन सगळी पन्वती लागली आहे !

    • @gaurikakad125
      @gaurikakad125 2 ปีที่แล้ว

      Barobar karan te fakt gujratche p m ashet

  • @ishwarlanghi1948
    @ishwarlanghi1948 2 ปีที่แล้ว +12

    ।।श्रि स्वामी समर्थ ।। गुरुजी तुम्ही रोजच खूप छान माहीती देता धन्यवाद ,🙏🙏🌺🙏🙏

  • @dayanandmuntode6689
    @dayanandmuntode6689 2 ปีที่แล้ว +1

    आपण केलेल्या विवेचनाचा अर्थ संतांनी खूप पूर्वीच सांगितलेला आहे
    की , "जे जे भेटे भूत,ते ते मानी जे भगवंत ." ही भूत दया संतांनी आम्हाला शिकवली आहे.काही लाभ होणार आहे म्हणून हे सर्व करणे म्हणजे स्वार्थी पणाचा कळस आहे.या प्राणी मात्रांना आपल्या घासातून
    थोडासा घास देणे म्हणजे आपण फार मोठा त्याग करतोय असे होत नाही,.तर एक छोटेसे पुण्य कर्म केल्याचे मानसिक समाधान आपल्याला वाटते आणि तसे वाटणे ही भावना खूप महत्त्वाची आहे असे मला वाटते.आपण सुलभपणे अतिशय सोप्या भाषेत बोललेले आहात या बाबत दुमत नाही.धन्यवाद.

  • @anilborhade9015
    @anilborhade9015 2 ปีที่แล้ว +11

    ओम नमो नारायणा 🌹🌹🙏🙏💐💐

  • @sangeeta7139
    @sangeeta7139 2 ปีที่แล้ว +5

    गनपती बपा मोरया🙏🙏

  • @dhananjaypotdar8078
    @dhananjaypotdar8078 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती नमस्कार

  • @rushikeshpatil2713
    @rushikeshpatil2713 2 ปีที่แล้ว +7

    जय शनिदेव 🙏

  • @savitapalkar7468
    @savitapalkar7468 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत. sir धन्यवाद.

  • @sunilsawantverygood2647
    @sunilsawantverygood2647 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान..... आणि कावळा सकाळी सकाळीच घरी येत असेल तर कोणता संकेत समजावा... कृपया मार्गदर्शन करणे

  • @rekhamaske9261
    @rekhamaske9261 2 ปีที่แล้ว +1

    आज गाणयाचा मोड आहे गुरूजी

  • @sunilkhamkar5092
    @sunilkhamkar5092 2 ปีที่แล้ว +1

    Jay shree Swami samartha

  • @HPNaik-dq8kw
    @HPNaik-dq8kw 2 ปีที่แล้ว

    महोदय छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. जर खारुताईने छतावर किंवा खिडकीत तिच घर केले तर काय समजावे. कृपया मार्गदर्शन करा.

  • @samarthsrecipeMarathi
    @samarthsrecipeMarathi 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती सांगितली आहे

  • @goutamgade8598
    @goutamgade8598 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धन्यवाद🚩🙏

  • @nikhilpatil7771
    @nikhilpatil7771 2 ปีที่แล้ว +4

    Har Har Mahadev 🙏Tumhi sangitale serva Sanket aamcha Kade ghadat aaheit Roj Dhara madhey Gau 🐄chimiya🐦 Pashu pakshi yatat🙏 Bhole Baba chi kelele seveche phal🙏🙏🙏🚩🚩🚩🕉🕉🕉🔱🔱🔱

  • @jyotithakur7706
    @jyotithakur7706 2 ปีที่แล้ว +2

    SHREE SWAMI SAMARTHA JAI JAI SWAMI SAMARTHA

  • @sunitagode8343
    @sunitagode8343 2 ปีที่แล้ว +2

    जगात देव नाही निसर्ग हाच देव आहे 🙏

    • @pandurangdeshmukh5970
      @pandurangdeshmukh5970 2 ปีที่แล้ว

      प्रत्येक व्यक्तीची आपल्या धर्मानुसार देवावर श्रद्धा असते, व ते चुकीचे नाही, मात्र श्रध्देसोबत प्रामाणिक कर्तव्याची आवश्यकता आहे. वास्तविक पाहता आपण निसर्गासोबत इमानदार आहोत का?

  • @balkrishnachavan4681
    @balkrishnachavan4681 2 ปีที่แล้ว +4

    ॥ॐ॥श्री.स्वामी समर्थ॥

  • @mohanbakde6176
    @mohanbakde6176 2 ปีที่แล้ว +5

    श्री शिवाय नमस्तोभ्यम🙏

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 ปีที่แล้ว +4

    जय श्री राम.....

  • @kamalakarkadu9168
    @kamalakarkadu9168 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद खुप छान सांगितलं

  • @rupeshmore9151
    @rupeshmore9151 2 ปีที่แล้ว

    जय गजानन माऊली

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार खूप छान माहिती सांगितली धन्यवाद परवा का आमच्याकडे परवा आमच्याकडे दोन चिमण् चिमण्या फार छान माहिती thanks ekaji एक आजी सोलापूर ओम नमो नारायणा

  • @prakashgotmare47
    @prakashgotmare47 2 ปีที่แล้ว

    खूप छान जय श्री स्वामी समर्थ महाराज

  • @ravindrakamble6598
    @ravindrakamble6598 2 ปีที่แล้ว +1

    नमो बुद्धाय

  • @nandakakade236
    @nandakakade236 2 ปีที่แล้ว +1

    Mi pkhyana pani thevte shree Swmi samarth

  • @RameshYadav-rs3dr
    @RameshYadav-rs3dr 2 ปีที่แล้ว

    माहीती बद्दल धन्यवाद

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 2 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹

  • @ruchitamore3253
    @ruchitamore3253 2 ปีที่แล้ว +3

    Very nicely said guruji

  • @sanjayshinde4023
    @sanjayshinde4023 2 ปีที่แล้ว

    गणपती बाप्पा मोरया

  • @padmapattihal1287
    @padmapattihal1287 2 ปีที่แล้ว +3

    खूप च खास, ज्ञानप्रद माहिती आहे,सर ! खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🍑🌹

  • @rajendrabhosale6287
    @rajendrabhosale6287 2 ปีที่แล้ว +2

    माझ्या घरातील खिडकी वर, बागेतील झाडावर पक्षी ( बुलबुल, हमींग बड॑, नर्तक, चष्मे वाली चिमणी) यांनी घरटी बांधलेले असतात.

  • @rushikeshpatil2713
    @rushikeshpatil2713 2 ปีที่แล้ว +1

    श्री गणेशाय नमः 🙏

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 2 ปีที่แล้ว +2

    Swami Samarth🙏👏

  • @niyatikuleofficial4159
    @niyatikuleofficial4159 2 ปีที่แล้ว +4

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sahebraokhandar1062
    @sahebraokhandar1062 2 ปีที่แล้ว

    Very good sir

  • @sankalpsalunke6656
    @sankalpsalunke6656 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ

  • @ajjoshi2638
    @ajjoshi2638 2 ปีที่แล้ว

    ,,. £
    ,, श्री नाथ समर्थ नमस्कार गुरूजी आपण नं?,, नेहमी चांगली माहिती देता धन्यवाद

  • @laxmanlad8753
    @laxmanlad8753 2 ปีที่แล้ว +2

    Shree swami Samarth.

  • @manishakhandekar308
    @manishakhandekar308 2 ปีที่แล้ว

    Mpp

  • @kamlakarpatil1898
    @kamlakarpatil1898 2 ปีที่แล้ว

    जय बाबाजी 🙏🙏🚩🚩

  • @rgrashibhavishya7449
    @rgrashibhavishya7449 2 ปีที่แล้ว +4

    Jay Mata Di

  • @rohitshrivas1773
    @rohitshrivas1773 2 ปีที่แล้ว

    Asa kharach hote ka ase tar kiti pakshi Yeun gele pan kahi zala nahi

  • @swatishelar1883
    @swatishelar1883 2 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth 🌷

  • @akshayamare7557
    @akshayamare7557 2 ปีที่แล้ว +3

    🌺 ओम नमो नारायणा 🌺

  • @dattasagar64
    @dattasagar64 2 ปีที่แล้ว +4

    ओम.नमो.नारायना

  • @janabaithigle1769
    @janabaithigle1769 2 ปีที่แล้ว

    बरोबर आहे 🙏🙏

  • @ranjanapagar4116
    @ranjanapagar4116 2 ปีที่แล้ว

    Very nice 👌

  • @sunilgaikwad7200
    @sunilgaikwad7200 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

  • @gaurikakad125
    @gaurikakad125 2 ปีที่แล้ว

    Sarva pKshi va prani he nishpap astat

  • @mangalpingle2212
    @mangalpingle2212 2 ปีที่แล้ว +2

    सर फारच छान माहीती दिलीत धन्यवाद
    सर आपण मागे कवडी बद्दल माहीती सांगीतली होती त्याप्रमाणे मी ७ कवड्या आणल्या आहेत तर त्या पूजेत कशा पध्दतीने ठेवाव्या या बद्दल माहीती सांगाल का कृपा करून

  • @jyotikokane441
    @jyotikokane441 2 ปีที่แล้ว +2

    Sir, mi maruti bhakta aahe, mi jenvha marutichya paya padanyas gele hote tenvha mi manobhave prathana keli asata devachya dokyavarun ful khali padale.

  • @gajanankolsulkar1768
    @gajanankolsulkar1768 2 ปีที่แล้ว +13

    Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻

    • @yashvantrasal9958
      @yashvantrasal9958 2 ปีที่แล้ว +2

      श्री स्वामी समर्थ

    • @komalghavane7611
      @komalghavane7611 2 ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ

    • @mohanlalchhallare9039
      @mohanlalchhallare9039 2 ปีที่แล้ว

      @@yashvantrasal9958 श्री स्वामी समर्थ

    • @mohanlalchhallare9039
      @mohanlalchhallare9039 2 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ महाराज

    • @yashbait9716
      @yashbait9716 2 ปีที่แล้ว

      @@komalghavane7611 zyyyyyuuhuyyt

  • @rajendrabhosale6287
    @rajendrabhosale6287 2 ปีที่แล้ว +1

    त्या चा परिणाम नेहमी चांगला असतो.

  • @playandlearnwithsamarth5939
    @playandlearnwithsamarth5939 2 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth

  • @chandrakalasant7280
    @chandrakalasant7280 2 ปีที่แล้ว

    Bahin konachi Navra chi bayko ch

  • @nitintalhan8191
    @nitintalhan8191 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ नमस्कार, तुम्हाला कुंडली तपासता येते का?

  • @rgolatkar8427
    @rgolatkar8427 2 ปีที่แล้ว +1

    Shree swami samarth

  • @jyotikokane441
    @jyotikokane441 2 ปีที่แล้ว +1

    Sir, sanyam kiti thevava

  • @prakashbarapatre6367
    @prakashbarapatre6367 2 ปีที่แล้ว +2

    Chhan mahiti.

  • @basvantburange6716
    @basvantburange6716 2 ปีที่แล้ว +3

    खरं बोलतात का

  • @sudeshgangan510
    @sudeshgangan510 2 ปีที่แล้ว

    नमस्कार

  • @vaishaligosavi3489
    @vaishaligosavi3489 2 ปีที่แล้ว +1

    Number bhetel ka

  • @santoshsonawane4861
    @santoshsonawane4861 2 ปีที่แล้ว

    ll Dhanavad ll

  • @bharatmasutage1500
    @bharatmasutage1500 2 ปีที่แล้ว

    वटवाघूळ घरी येणे की शुभ की अशुभ please sanga

    • @bhartijagtap1377
      @bhartijagtap1377 2 ปีที่แล้ว

      छान माहिती मिळाली, धन्यवाद!

  • @poojapawar6180
    @poojapawar6180 2 ปีที่แล้ว

    जर आपण आपल्या घरी कुत्रा पोसत आहे तर मग त्याला देवु शकतो का

  • @ankitakadu1515
    @ankitakadu1515 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏

  • @shubhangimulik13
    @shubhangimulik13 2 ปีที่แล้ว

    👌🏻🙏

    • @shashwatisawant1817
      @shashwatisawant1817 2 ปีที่แล้ว

      खूप सुंदर माहिती दिली गुरूजी 🙏🙏 thankyou very much 🌹🌹

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻👍

  • @shantamedge2799
    @shantamedge2799 2 ปีที่แล้ว

    Documentaries stu ffya.

  • @sundarbarge9591
    @sundarbarge9591 2 ปีที่แล้ว +1

    By

    • @manishagamre6137
      @manishagamre6137 2 ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नमो नारायणा जय माता लक्ष्मी धन्यवाद 🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷

  • @sopanjadhav3537
    @sopanjadhav3537 2 ปีที่แล้ว

    Tumhare ghar aya tha kya

  • @sheshraoshete2328
    @sheshraoshete2328 2 ปีที่แล้ว

    काहीही फेंकता का

  • @nitintalhan8191
    @nitintalhan8191 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ नमस्कार, मला तुमचा मोबाईल नंबर मिळेल का (नितीन ताल्हन,नागपूर).

  • @divyanjalianapat1108
    @divyanjalianapat1108 2 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती सांगितली आहे

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 ปีที่แล้ว +2

    🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏

  • @sankalpsalunke6656
    @sankalpsalunke6656 2 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ

  • @amolthorat3521
    @amolthorat3521 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @kishoravasare1877
    @kishoravasare1877 2 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth

  • @sandhyakumbhar9908
    @sandhyakumbhar9908 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @pramilabhoir7386
    @pramilabhoir7386 2 ปีที่แล้ว +5

    Shree swami samrth

    • @RIYA-qp8sz
      @RIYA-qp8sz 2 ปีที่แล้ว

      लोकांपर्यंत ईतकी खोटी बातमी पसरवू नका

  • @rohinizore3976
    @rohinizore3976 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹