साजन विशाल हा सगळा विस्वास सगळ्या समजाचा विस्वास आनंद मिलिंद विष्णू अंजली आणि बरेचं शे कलाकार एकत्र येऊन बाबांचा हा रध इथपर्यंत आणलाय आत्ता इथून पुढे तुम्ही दोघे आणि आणि समाज पुढे घेऊन जाल हा विस्वास मला आहे धन्यवाद जय भीम जय लहुजी जय मल्हार जय ज्योती जय शिवराय आण्णा
खूप छान विशाल दादा काय उत्साह आहे जोश आहे ही जादू आहे भिमच्या नावात आणि त्यांच्या कार्यात आपण भीम गीत ऐकताना अंगावर काटा येतो आणि सर्व भान विसरून बेभान होऊन जातो ❤❤❤😊😊😊कडक जय भीम साजन दादा विशाल दादा 🎉
गितात अर्थ अप्रतिम,ओतप्रोत भरलेला आहे.गाण ऐकून अंगात रक्त सळसळल्याशिवाय रहात नाही.बाबासाहेब ते साहेबचं होते.दुजा कोणी होणार नाही.सलाम माझ्या बाबासाहेबांनाव गायकांना.जयभीम,जय संविधान.👍👍🙏🙏🙏
लै खतरनाक हसलो राव पन काही म्हणा बाबासाहेबांच्या नावातच काय जादु आहे काय माहीत पन नाव घेताच रक्त आपोआप उसळतं जय भिम
Jay bhim
Jay 💙 bhim
@@Pappachiladkipooja जय भिम
जय भीम
आम्ही मराठा आहोत आंबेडकर यांचे कार्यक्रम गाणी आवडतात ❤👏🚩👭🇨🇰
जय भीम साजन-विशाल साहेब....
आपली जोड़ी शेवटपर्यंत अशीच असावी हीच आशा बुद्धभीम चरणी....❤❤❤❤
जय भीम डा
एकदम कडक......जोश, गाणही बाबासाहेब आंबेडकरांन बद्दल आदर जबरदस्त आहे .सारखं ऐकत राहिलो तरी मन भरत नाही.सलाम तुमच्या, आमच्या बाबासाहेबांना साजन,विशाल तुमची गाणी जबरदस्त आहे.मि ऐकत असते.साजनजी देविची गाणी जबरदस्त गाता वेड लागते आवडतात मनाला भिडतात.असाच आशिर्वाद आईसाहेबांचा राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
खूप छान साजनजी
जय जिजाऊ... जय शिवराय...जय भिम.......
शिवाजी महाराजांचाही फोटो पाहिजे होता बॅनर वर
Matang samajache aahet te jay lahuji aasayla pahije tumchya coment madhi
@@Mnssnmns जय लहुजी
सर्व बहुजन महापुरुष आपलेच आहेत, त्यांचा सन्मान झालाच पाहिजे
Ahe banberchya rught sidela
भीमजयंती, बसवेशवर जयंती, महात्मा फुले जयंती एकाच महिन्यात येते त्यांची संयुक्त जयंती आहे म्हणुन त्याचे मोठे फोटो ठेवले आहेत.. उग काहीहि कमेंट करू नका
Ho
नाचा असे की सारे देह भान विसरून सुख दुख विसरून भीमात रमून जा नमो बुद्दाय जय भीम
❤❤❤jay bhim
कीतीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही. जय भीम 👌💙🇪🇺✍️🙏
खूपच भारी डान्स .😂😅पण खरच बाबांच्या नावाच गाण ... आपोआप रक्त उसळते😊
साजन विशाल हा सगळा विस्वास सगळ्या समजाचा विस्वास आनंद मिलिंद विष्णू अंजली आणि बरेचं शे कलाकार एकत्र येऊन बाबांचा हा रध इथपर्यंत आणलाय आत्ता इथून पुढे तुम्ही दोघे आणि आणि समाज पुढे घेऊन जाल हा विस्वास मला आहे धन्यवाद जय भीम जय लहुजी जय मल्हार जय ज्योती जय शिवराय आण्णा
खूप छान विशाल दादा काय उत्साह आहे जोश आहे ही जादू आहे भिमच्या नावात आणि त्यांच्या कार्यात आपण भीम गीत ऐकताना अंगावर काटा येतो आणि सर्व भान विसरून बेभान होऊन जातो ❤❤❤😊😊😊कडक जय भीम साजन दादा विशाल दादा 🎉
धन्यवाद सर
Jay bhim 🙏💙🤍
@@sayli.0407 सप्रेम जय भीम
खुपच सुंदर डान्स, गाणं ऐक नंबर 👌🏽👌🏽👌🏽
जोशपूर्ण भिमगीत सादरीकरण केलय
खूप छान. धन्यवाद. जयभिम.
लय भारी डान्स केला राव विशाल दादांनी ❤❤❤ मानाचा जय भीम ....
लय भारी khup मजा आली बाबासाहेबंच गान मनल्यावर कही विषयच नसतो बाबा राडाच आसतों त्या मध्ये साजन आणि विशाल कड़क🎉
एक नंबर दादा गाण आणि डान्स दोन्ही अप्रतिम 👍👍👍
साजन दादा विशाल दादा सप्रेम जय भिम 🙏🙏
नाईक सांगतो 🥰🔱👍दादा तुम्ही पण नाचायच पाहिजे होत साजन भाऊ ❤️🙏😘💪 काळीज
याला म्हणतात बाबासाहेबांचं रक्त...उग सळ सळ करत नाही...एक नो...विशाल सर...❤❤😂
Lay Bhari Vshal Sajan Dada.....❤❤❤❤
Mi marhata aahe pan mi lai Prem karto baba sahebavarti jay bhim jay shivray
Mhanun tr amhi saglya marthyana kadhich vait mhanat nahi .
Jay shivray
2:58 2:58 2:58 2:58 2:58 2:58
Jay bhim jai shivray bhau
Vishal dada supreme
jai bhim
शेवठी बाप तो बाप चंदन गुरुजी.
साजन काय महनले कळं कडकक साजन गुरुजी
क्रांतिकारी मानाचा जय भीम विशाल भाऊ साजन भाऊ 🙏🙏🙏🌹
गितात अर्थ अप्रतिम,ओतप्रोत भरलेला आहे.गाण ऐकून अंगात रक्त सळसळल्याशिवाय रहात नाही.बाबासाहेब ते साहेबचं होते.दुजा कोणी होणार नाही.सलाम माझ्या बाबासाहेबांनाव गायकांना.जयभीम,जय संविधान.👍👍🙏🙏🙏
खूप छान
प्रबोधन कला आणि मनोरंजन एकत्र 👍
👌मस्त छान डान्स सॉंग केला 🕺🕺🕺🕺👍🏻
एकच नंबर डान्स
सप्रेम जय जय भीम
जय भिम नमो बुद्धाय 🌹🙏🙏
एक नंबर 🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय
शेवटी विशाल बाबाच लेकरू आहे रक्त सळसळणारच
जय भीम जय लहुजी जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🌹🙏🌹🌹🌹
विशाल दादा आणि साजन दादा यांना मानाचा जयभीम
साजन दादा व विशाल दादा साउंड थोड़ा कमजोर भेटला माझा पाहिजे होता मि तूमाचा खुप मोठा फ्यान आहे सकाळ पासून सध्याकाळ परेत तूमचेच गाने आईकतो
😢😅
खतरनाक विशाल भाऊ
Khupach chhan dada ❤❤❤
दोघाच कवतूक करेल तेवड कमीच आहे जय भिम दादा ❤❤❤
दादा नजर ना लगे आपकी दोस्ती को क्या कहना साजन, विशाल दादा ❤❤❤❤❤
Khup bhari ❤❤❤music aikun angala kata yeto khup nachayak man hot .❤❤ aavaj ani gani ekach .No .ahe.
Jay bhim💙💙💙💙
Sajan v vishal bhau tumchyasarkhi kuth jodich nahi pahili 8:21 mi tumchi fan ahe mi sillod cha program's pahili v bedhund zale mi ❤
Khup khup Sunder Vishal Dada ❤ God Bless You bro 🎉
मस्त दादा 👌👌🙏🙏
Khup chan Jay bihm 💙👌👌👌👍
जय भिम दादा १नबंर
निळा कडक जय भिम
साजन दादा तूम्हि पन
व्वा व्वा साजन दादा ,आपण डान्स पण करता गाणे गाऊन
जय लहुजी साजन भाऊ
दादा लय भारी आहे एकच नंबर आहे
Super super Vishal dada and Sajan dada ❤💙💙💙💙💯🤗🤗👌👌👌👌👍👍👍👍👍😍😍😍😍
छान मस्त १ न डान्स विशाल सर 🙏🏼🙏🏼🙏🏼 जय भीम
विशालजी तगडा परफांर्मन्स.आशिर्वाद.❤
Jay bhim bhau 💙💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गिताचे बोल खुप खुप खुप सुंदर आहे जय भिम जय संविधान
व्वा दादा खुप अप्रतिम आवाज .💐🙏
V nice dada ....khup mast ❤
खूप छान दादा 🎉🎉🎉🎉❤❤❤ जय भिम
Khatrrnak jai bhim bhau 💙🙏😘
❤❤❤येह बाबा के शेर है
Baba साहेबांची गाणी म्हटल की एक वेगळीच ऊर्जा असते लय भरी
Masst dada.....khupach chan
❤❤❤❤ तुम्ही दोघेही खूप ग्रेट आहात जयभीम
1 नंबर दादा 😊😊
I adore babasaheb ambedkar ❤❤ त्यांना विनम्र मानाचा त्रिवार वंदन 🎉🎉🎉🎉
फार सुंदर सlजन विशाल जोडी एक नंबर 🎉🎉🎉
Rajesh saheb maza thumala manacha Mujra 🙏🙏🙏🙏 ashi kahi vishal & sajan saheba che shabda dhakavle & aikavle.
धन्यवाद दादा
Kadakkkkkkkkkk jay bhim 🔥💙💪😍😂😂
Jay bhim💙💙💙💙 vishal dada &,sajan sir ♥️♥️♥️♥️
Khatrrnak na Vishal bhau 👍🔥👌
1 nomber jodi❤️❤️❤️
Ek ch nambar bhavano mana cha jay bhima bhava
विशाल दादा आवाज खूप सुंदर आहे👌👌👌👌👌👌👌
जय भीम जय लहुजी
Ekdm hard Jay bhim program bohot hard he bhai
विशाल दादा.. खुप छान...❤❤❤❤
बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले की अंगातले रक्त सळसळते जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤
👌👌👌👌👌👌दादा आवाज तुमचा छान आहे
Really Vishal dada what a gajab dance.❤❤❤❤
माज काळीज साजन बेंद्र ❤❤
Very nice I.apriciate.song.very.much.🙏
अप्रतिम ❤❤
एक नंबर भाऊ
खुप छान 🙏🏻🙏🏻👌🏽👌🏽👌🏽👌🏽
Jay bhim bhau ✌️👌😊
🙏jay bhim bhau 🙏
Jay Bhim.Very Nice.
जय लहुजी जय शिवराय जय भीम भाऊ ✌️👆🔥
अप्रतिम 👌👌👌
Dada lai bhari watla dance jai bhim
Veri nice dada lay bhai 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌
Jay bhim vishal / sajan dada
एक नंबर दादा
Dada ek number jay bhim 💙💙
1नंबर भाऊ
Katanak zhala dance dada❤❤
Jay bhim ❤❤❤❤❤
तुमची जोडी सुखानं राहो तुम्ही दोघ पण खुप छान खुश यहा 😂😂😂
❤❤❤❤❤😂😂😂भिमा, माझी
दादाचे तर गणेने मन जिंकले
Ekdam kadakkkkkk
Sajan Vishal aap log Kamal ke singar hai jodi banaye rakhe Jay bhim namobudday