Radhanagari dam History राधानगरी धरणाचा इतिहास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 3

  • @sourabhjarag3105
    @sourabhjarag3105 2 ปีที่แล้ว +1

    *शिवरांयाच्या विचारांचा वारसा घेऊन अवघ्या ४८ वर्षाच्या आयुष्यात सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवणारा लोंककल्याणकारी युगपुरुष कुशल प्रशासक, जलणिती तज्ञ, शिक्षण, संस्कृती ,क्रीडा ,कला,साहित्य या श्रेष्ठ गोष्टींना राजाश्रय देणारा राजा, अंधश्रद्धेवर प्रहार करणारा राजा ,शेतकरी, गरिब, दिनदुळ्याचे कैवारी, धिंपाड प्राण्यांक्षी झुंज करणारे महापराक्रमी राजे ,आरक्षणाचे जनक ,थोर समाजसुधारक,श्रीमंत छत्रपती लोकराजे राजश्री शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन...🙏🏻गर्व आहे मला कि मी या शिव-शाहूच्या पद पर्शांनी पावन पावन झालेल्या कोल्हापूर नगरीत जन्माला आलो आहे.... 💐👑🙏🏻*

  • @SanjayPatil-xk9ib
    @SanjayPatil-xk9ib 3 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @niteshsatvade9691
    @niteshsatvade9691 4 ปีที่แล้ว

    👌