ताई मी 1 दिवस तुमचा कार्यक्रम आयोजित करील माझ्या गावी ....खूपच सुंदर गाणी गाता तूम्ही ... मला माझ्या आई वडिलांना खूप आवडतात तुमची गाणी ... 💙🙏जय भीम ताई
🌹🌹🌹 गुलाबाच्या फुला तुला बोलु कसे सांग ना, तुझ्यातला सुगंध घेऊ कसा सांग ना, थांब जरा थांब भल्या माणसा मला एकदा मंजुषाताईनी गायलेले भिम गीत ऐकू दे 🌹🌹 जय भिम 🌹🌹🌹
जयभीम ताई खुप छान गीत , गीत ऐकत असतात अंगावर शहारे आले अशी आपली गायकी 👍👍 आणि अजून एक पञात लिहिते रमा हे गीत जे तूम्ही नांदेड येथे उपस्थित केले ते फक्त तूमच्याच आवाजात छान वाटते, खरोखरच रमा माई आपल्या साहेबांना पत्रातून बोलतानाचा भास होतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ताई 🎉🎉
आहो ताई कानाला हेडफोन लावायला पाहिजे होते. रेकॉर्डिंग साठी. 😅😅 लयभारी ताई तारीफ करावी तेवढी कमीच आहे. तुमच्या आणि सुषमादेवी ताईच्या आवाजाचे वेड लागते. निसर्ग तुम्हाला सुखी व निरोगी आयुष्य प्रदान करो हिच तथागत चरणी सदिच्छा. 💙जयभीम💙 💖नमो बुद्धाय💖
गोड आवाज.संगीत अप्रतिम
Manjusha khup chan geet sangeet krantikari namo Buddhay Jay Bhim 🙏
ताई मी 1 दिवस तुमचा कार्यक्रम आयोजित करील माझ्या गावी ....खूपच सुंदर गाणी गाता तूम्ही ... मला माझ्या आई वडिलांना खूप आवडतात तुमची गाणी ... 💙🙏जय भीम ताई
गाणं ऐकतच राहावं वाटत खूपच छान
माझ्याकडे शब्दच नाही तुमची स्तुती करण्यासाठी एवढं मधुर आहे आवाज आणि गाणं खूप छान मानाचा जय भिम ताई साहेब
खूप छान ताई.....माझी आई चा खूप फेवरेट आहे तुम्ही....माझी आई पण तुमचं एक गान कॉपी करते.... लय बळ आल माझा दुबळ्या पोरात.,खूप आवडते तुला.......
सेम
Same 🤩🤩
Same 💐👍
खुपच सुंदर असा गित सादर केला ताई 🙏
माझ्या कडे शब्दच नाही तुमची स्तुती करण्यासाठी एवढं मधुर आहे आवाज आणि गाणं .. मानाचा जयभीम ताईसाहेब 💙🙏
वाह! खूप छान ......जेथे शब्द संपतात तेथून बाबांच्या विचारांचा आवाज सुरू होतो ....खूप खूप धन्यवाद तुम्हाला 🙏🙏🙏
Jay. Bjim. Tai.
🌹🌹🌹 गुलाबाच्या फुला तुला बोलु कसे सांग ना, तुझ्यातला सुगंध घेऊ कसा सांग ना, थांब जरा थांब भल्या माणसा मला एकदा मंजुषाताईनी गायलेले भिम गीत ऐकू दे 🌹🌹 जय भिम 🌹🌹🌹
Khupach chan❤❤
P
Jay Bhim 💙
@@chandugaikwad3506😅z zzbzb. 😅😅
Jay Bheem🙏 tai khupch 👌👌👌👌👌👌👌👌
एकच नंबर गित आहे आणि खुपचं छान ताई
जयभिम ताई खुपच छान आवाज
Great Tai Jay bhim
खूपच सुंदर सुमधुर आवाज आणि गीत रचना ही अति सुंदर, music ही उत्तम आहे खूप जबरदस्त
Khupch Sundar apratim 🌹
Jay bhim tai khup Sundar aavaj khup God khup madhur aavaj tai manacha swabhi manacha Nila bhdk jaybhim kaddak tai saheb💙💙🙏🙏🌹
मस्त ,जबरदस्त,खरचं, जयभिम
आवाज कि दुनीयाकी जादुगर मंजुशाजी बहोत बधाई .... आसमान छुलो ....
jay bhim
अतिशय अप्रतिम असं गीत गायल आहे.त्याला तोडच नाही.असच अतिशय उत्तम गीत सादर करत रहा.आपल्या भावी आयुष्यासाठी अनंत मंगलमय धम्म सदिच्छा.
जयभीम
🙏
लिहिनार्यांची रचना मस्त
गाईकेचा आवाज मस्त
गीत ऐकुन प्रसन्न वाटले
अभिनंदन राहुल भाऊ
अभिनंदन ताई
जियो हजारों साल
खरच.ताई.गाण.खुप.
छानच गायलंय.आहे.तुझा.आवाजाला.तोड.नाही.जयभिम जयमहाराष्ट्र
Great ताई 🎉
अप्रतीम गीत गायीले आहे मंजूषाताई
अप्रतिम गीत गायन ताई , अप्रतिम शब्दरचना आणि सुंदर संगीत जय भीम 🙏🙏🙏
खुप छान सुंदर आवाज मानाचा स्वाभिमानाचा पराक्रमाचा क्रांतीच निळा भडक जय ताई फारच छान तुमचं गाणी खुप च. आवडतं मला खुप शुभेच्छा अभिनंदन ताई
🎉खूप छान मंजुषा ताई गाणं जय भीम 🙏🙏
खुप छान आवाज ताई आपणास
निळा सलाम
वा ताई खूप खूप छान ,
सप्रेम, जय भीम ,🌹 नमो बुद्धय 💐💐🌹🌹🙏🙏
तुमचा आवाज खूप सुंदर आहे अतिउत्तम काँग्रॅच्युलेशन जय भीम ताई 🌺👍💙💐🌺
अतिशय सुरेल आवाज...
एकच नंबर ताई सप्रेम जयभिम.
सुंदर गायकी...शब्द रचना सुरेख आहे...आवाज आणी हरकती सुंदर ...अप्रतीम
अप्रतिम ताईसाहेब
एकदम कड्डक जय भीम मंजुषा जी
ताई तुम्ही गीत अर्थपूर्ण आणि गायले पण सुरेख आवाजात.jaibhim
जयभीम ताई खुप छान गीत , गीत ऐकत असतात अंगावर शहारे आले अशी आपली गायकी 👍👍 आणि अजून एक पञात लिहिते रमा हे गीत जे तूम्ही नांदेड येथे उपस्थित केले ते फक्त तूमच्याच आवाजात छान वाटते, खरोखरच रमा माई आपल्या साहेबांना पत्रातून बोलतानाचा भास होतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ताई 🎉🎉
जय भिम म्याडम, खूप सुंदर आवाज आहे तुमचा, बाबासाहेब यांचे विचार, पुन्हा जय भिम 🙏🙏🙏🙏
अप्रतिम गीत गायल आहे.🙏🏻💙 निळा भडक जय भीम कडक 💙🙏🏻
Nice shinging Tai .Jay bhim 👍
जयभीम ताई खुपच छान मधुर आवाज आहे
खूपच छान ताई
जय भीम 🙏
#mr_satish_poetry
लय बळ आलं माझा दुबळ्या पोरात तसंच एखादं गाणं येऊ द्या....सप्रेम जय भीम...
एकदम सुंदर गोड आणी स्पष्ट शब्दात काय आवाज,छान ताई,जयभिम
Apartim tai nice avaj 🙏 jay bhim 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
Ekdam bhari ❤
Jay bhim namo budhay
भीम नावांनी पेटती चुला खूप सुंदर लिखाण
अप्रतिम आवाज ताई महागाव मधे बघी तल मी खुप छान गाता ताई तुम्ही जय भीम
मंजुषा ताई क्रांतीकारी जय भिम नमो बुध्दाय 🙏💙🇪🇺
🙏 jay bhim 🙏❤️ kadak 👍
Kadkkkkkkkkkkk❤❤❤😍😍😍
Tai lata fail you are great
जय भीम मंजुषा..
खूप छान गळा मिळाला आहे आपल्याला.
भीम सेवेची आपल्या कडून खूप अपेक्षा
क्या बात है ताई वा 1 नंबर जय भीम 🙏🏻💙
फार सुंदर आहे व गाणे जबरदस्त लिखाण आहे
फार सुंदर आहे गाणे
Heart touching voice taisaheb
Khupch sundar...👌❤️🎶💙💯😘
jai bhim........🙏💙💐
Khup sunder geet Ani sadrikaran Jay bhim tai
Laych bhari ❤❤
*महाराष्ट्र चा बुलंद आवाज म्हणजे मंजुषा ताई शिंदे जय भिम*
मनाचा सन्माचा क्रांतिकारी जय भिम ताई तुमच्या आवाजाला तोडच नाही 👑ताईसाहेब 💙💙💙
खरचं अप्रतिम असं सुंदर गाणं खूप छान आवाज आहे ताई तुमचा जय भीम 🙏
Lay bhari tai
Khup Chan gayal aani likhan tr apratim guruji
सुंदर आवाज जय भीम 🇪🇺🇪🇺🇪🇺🙏
Atishay Sundar gaayan tai khupch sundar Jai bheem namo budhay jai sanvidhan 🙏
खुप सुंदर,मंजुळ,गोड,आवाज आहे ताई तुम्ही जे गाणं गाता,अंगावर शहारे येतात अगदी....
Correct 💯
Khup Chan gan Tai
Khup chan ..jay bhim
मंजूषा ताई तुम्ही जे भीम गीते गातात. ते खूप सुरेख आवाजात गातात. खूप छान. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
जयभीम,जय संविधान
खूप सुंदर आवाज आहे ताई तुमचा 👌
Jaybhim tai
जय भीम दीदी
ताई तुझ्या या गायकीला मानाचं स्वाभिमानाची कडक नीळा भडक सप्रेम जयभीम
Ek number song artha sha
Apratim lekhnila char chhand awaj acha khupch god
Khup chhan tae Jay bhim
Super 👌
गुड वा. 👌👌🙏🙏
ताई साहेब सूना सूना हा दागिना अनुभव आला कुंकू कपाळी पाहिजे मला हे गाणं रेकॉर्ड केलं तर खूप छान वाटेल तुमच्या आवाजात जय भीम
खूपच छान गीत गायन
ऐक नंबर गायलय भिम गित ताई माझ्याकडुन तुंमाला सप्रेम जय भीम
Jay Bheem Manjusha Tai
आप्रतिम गायन मंजुषा ताई वा वा छान
अप्रतिम 👍
जय आदिवासी जय एकलव्य जय संविधान
काय गोड आवाज आहे
Nice jaybhim ❤❤❤❤❤
वाहहह ताई क्या बात है!!
मानाचा जयभीम
khupch chyan gyile tai jay bhim
मंजुषा ताई, खूप छान.
जय भीम जय अशोका 🙏🏽🙏🏽
Jay bhim Tai
अप्रतिम आवाज. सारखे ऐकावे ,सुमधूर खूपखूप सुदंर.
खूप खूप सुंदर गायले मंजुषा, ताई जय भिम तुमचे गाणे खुप सुंदर आहे त
Jay Bheem
आहो ताई कानाला हेडफोन लावायला पाहिजे होते. रेकॉर्डिंग साठी. 😅😅
लयभारी ताई तारीफ करावी तेवढी कमीच आहे.
तुमच्या आणि सुषमादेवी ताईच्या आवाजाचे वेड लागते.
निसर्ग तुम्हाला सुखी व निरोगी आयुष्य प्रदान करो हिच तथागत चरणी सदिच्छा.
💙जयभीम💙
💖नमो बुद्धाय💖
खुप छान आवाज आहे ताई तुमचा आवडलं मला तमचं song
Khu chhan tai👌👌👌
अप्रतिम गाणं आणि आवाज... मंजुषा ताईंना मानाचा क्रांतिकारी जय भीम ❤❤❤