सर मी तुमचे सगळी व्हिडीओ पाहिले आहेत मला आवडले सुद्धा पण मी घरी किंवा ऑफिंस मध्ये एकटी राहायला खूप घाबरते आता तुमचे आवाज कानात वाजत राहतात .... पण कथा ऐकताना भीती नाहि भीती वाटतं 😂😂😂
माझ्या फॅमिली मध्ये माझ्या दादा सोबत खरच भुताचा प्रकार घडला आहे ... 2 वेळा त्याला चकवा पण लागलाय ... तो सांगत होता तेव्हा तुमची आठवण झाली मला... तुम्ही कथा सांगताना सगले चित्र समोर उभे राहते ते जंगल् तो वाडा ते भूत पण 😂😂😂😂 नंतर मात्र एकट असल की फाटते खूप भाऊ...😅
😊 अच्छा. तुमच्या भावाचा अनुभव तुम्हाला पाठवायचा असेल तर जरूर पाठवा. आपल्या ह्या चॅनेल वर भयकथाच असतात त्यामुळे थोडी भीती वाटणे साहजिकच आहे. तुम्ही दिलेल्या प्रतिसादा बद्दल तुमचे खूप खूप आभार😊🙏
Nahzira name has been used just for namesake. Just for this story. I have no idea about this place, how far it is from Pune etc. I hope you enjoyed the story. Nagzira is just the name used in story 😊
Chan story' ahe
धन्यवाद 😊🙏
Mast story 👍
As always 💕
धन्यवाद 😊🙏
छान आहे☺🌹🌹
Thank you so much 😊🙏
Khup chan Katha aahe 👍🌹🙏🌹👍
Thank you so much 😊🙏
🎉🎉💐💐♥️♥️♥️♥️👍👍🤝🤝👌👌
धन्यवाद 😊🙏
Khupach chhan katha ahe ❤❤❤atishay sundar storytelling karata dada tumchya avajachi mi khupch mothi fan ahe .❤❤❤❤
Thank you so much 🙏😊
खूपच छान आणि वेगळी कथा वाटली खरंच ऐकून खूप खूप छान वाटलं
Thank you so much 😊🙏
सर मी तुमचे सगळी व्हिडीओ पाहिले आहेत मला आवडले सुद्धा पण मी घरी किंवा ऑफिंस मध्ये एकटी राहायला खूप घाबरते आता तुमचे आवाज कानात वाजत राहतात .... पण कथा ऐकताना भीती नाहि भीती वाटतं 😂😂😂
😊 thank you so much dear🙏 तुम्हाला माझ्या कथा आवडतात ऐकून खूप आनंद झाला 😊 असेच प्रयत्न करत राहीन 😊
माझ्या फॅमिली मध्ये माझ्या दादा सोबत खरच भुताचा प्रकार घडला आहे ... 2 वेळा त्याला चकवा पण लागलाय ... तो सांगत होता तेव्हा तुमची आठवण झाली मला... तुम्ही कथा सांगताना सगले चित्र समोर उभे राहते ते जंगल् तो वाडा ते भूत पण 😂😂😂😂 नंतर मात्र एकट असल की फाटते खूप भाऊ...😅
😊 अच्छा. तुमच्या भावाचा अनुभव तुम्हाला पाठवायचा असेल तर जरूर पाठवा. आपल्या ह्या चॅनेल वर भयकथाच असतात त्यामुळे थोडी भीती वाटणे साहजिकच आहे. तुम्ही दिलेल्या प्रतिसादा बद्दल तुमचे खूप खूप आभार😊🙏
सर धन्य वाद २१ मी कथा सादर केली अशीच मोठी कथा द्याल हीच अपेक्षा
Thank you so much 😊🙏
Tumchya katha lavkar lavkar yet nahi asmi vat bagto please sir takat jana
हो मला माहीत आहे. आठवड्यातून एकदाच येते. जास्त कथा टाकण्यासाठी प्रयत्न चालू आहेत 😊🙏
By road puna to nagzira is 15 hrs journey, how come he travelled in 6/7 hrs ?
He travelled by with route ?
Nahzira name has been used just for namesake. Just for this story. I have no idea about this place, how far it is from Pune etc. I hope you enjoyed the story. Nagzira is just the name used in story 😊
Nagjera Village Story Apratim Exciting Like It . Thanks Hope Next Story Also Will Be So Magnetic Right .Jai Hind Jai Maharashtra.
Thank you so much 😊🙏 yes I will try my best to give you all beautiful stories
छान आहे.
Thank you so much 😊🙏
सर ही घटना ख्रो खर्ची सत्य होटिका
मग तो दिवस
ती तारिक का सांगितली नाहीत कृपया सत्य घटणा परसारीत कराव्यात
ही.काल्पनिक कथा आहे मित्रा. जेव्हा सत्य घटना असेल तेव्हा सत्य घटना असे सांगितले जाईल. आणि अशी कुठली सत्य घटना आली तर नक्की पब्लीश करू😊🙏
👌❤
Thank you so much 😊🙏
NICE HORROR STORY.
Thank you so much 😊🙏
Mastchh 😊 pan sir nagzira ahe tari kuthe 😂
Mala watte chorla ghatat aahe kuthe tari. Mala suddha nit mahit nahi 😊
Latur madhe ahe