शहरातील माणसांचे एवढेच दर्शन झाले आहे का, तुम्हाला? मला तुम्ही ज्ञानी वाटत होतात म्हणून आजपर्यंत तुमच्या कथा Stories वाचत आले. पण आता कळले, तुमचे विचार. शहरामध्ये कमवायला येता आणि शहरालाच नावे ठेवतात.
हो का...तुम्हला कोणी जबरदस्ती केली का ऐका म्हणून गोष्ट....नाही ऐकवत तर नका ऐकू... कसे आहे ना कोणा बद्दल चांगले नाहि बोलू शकत. ..तर वाईट बोलून अपमान का करायचा....तो त्याच्या परी ने प्रयत्न करतो.... घेणेड्या vedios ऐकायची बघायची सवय आपल्याला...एखाद्या गरीबाचे बर कसे वाटेल तुम्हला....निंदा करण्या इतके त्याने काही नाही केलं.😡😡😡😡 useless
@@gaurigarude2777 ओ बाई सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला ओळखत नाही माझ्या कमेंट वर कमेंट का केली तुम्ही ???? तुम्हाला बोललो का मी ???? कशाला ओढून घेताय उगाच. मी काय वाईट बोललो नाही हे आहे ते बोललो आहे तुमचा आवाज आहे का ??? तुमचा चॅनल आहे का ??? नाही ना ??? मग एवढं personally घेऊन Offend नका होऊ. मी कुठे काय कमेंट करायची त्याचे मला स्वातंत्र्य आहे चुकीचे राहिले तर ब्लॉक करेल मला अडमिन. तुम्ही कशाला बोलताय मला तुमचा मला बोलायचं काय अधिकार ??? आणि घाणेरडे व्हिडिओ बघता वैगर कोणाला बोलताय ??? तुम्हाला माहित आहे का मी काय बघतो काय नाही ते ?? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या कमेंट ला रिप्लाय का दिला ते पण एवढ्या उर्मट आणि घाणेरड्या भाषेत. कमेंट डिलीट करा लगेच तुमचं ऐकून घ्यायला मी तुमच्या कडे कामाला येत नाही किंवा माझ्या मोबाईल वरून मी कोणाला काय बोलावे हे तुम्ही मला सांगायला मी तुमचा बांधील नाही. आत्ता च्या आत्ता कमेंट डिलीट करा घेणं नाही देणं नाही कोणालाही काहीही बोलायचं
@@gaurigarude2777 आणि हो परत एकदा सांगतो मला ह्या चॅनल च्या कथा आवडतात Storytelling आवडत नाही हे माझे म्हणणे मांडले होते मी त्याला चॅनल वाल्याने काही बोलले नाही तुम्ही बोलणाऱ्या कोण ???? हा चॅनल तुमच्या मालकीचा आहे का ??? की तुम्ही युट्यूब मध्ये जॉब करता ???
😮😢😢😢😢mg KY zal...... Suspense......
❤❤
शहरातील माणसांचे एवढेच दर्शन झाले आहे का, तुम्हाला? मला तुम्ही ज्ञानी वाटत होतात म्हणून आजपर्यंत तुमच्या कथा Stories वाचत आले. पण आता कळले, तुमचे विचार. शहरामध्ये कमवायला येता आणि शहरालाच नावे ठेवतात.
👍👍👍👍
Stories of this Channel 🗿
Storytelling of this Channel 🤡
मी इयत्ता दुसरी मध्ये असताना सुध्धा याच्यापेक्षा उत्तम वाचन करायचो.
बकवास storytelling मुळे ह्या चॅनल वरच्या कथा ऐकू वाटत नाही यार.😏
हो का...तुम्हला कोणी जबरदस्ती केली का ऐका म्हणून गोष्ट....नाही ऐकवत तर नका ऐकू...
कसे आहे ना कोणा बद्दल चांगले नाहि बोलू शकत. ..तर वाईट बोलून अपमान का करायचा....तो त्याच्या परी ने प्रयत्न करतो....
घेणेड्या vedios ऐकायची बघायची सवय आपल्याला...एखाद्या गरीबाचे बर कसे वाटेल तुम्हला....निंदा करण्या इतके त्याने काही नाही केलं.😡😡😡😡 useless
@@gaurigarude2777 ओ बाई सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला ओळखत नाही माझ्या कमेंट वर कमेंट का केली तुम्ही ???? तुम्हाला बोललो का मी ???? कशाला ओढून घेताय उगाच.
मी काय वाईट बोललो नाही हे आहे ते बोललो आहे तुमचा आवाज आहे का ??? तुमचा चॅनल आहे का ??? नाही ना ???
मग एवढं personally घेऊन Offend नका होऊ. मी कुठे काय कमेंट करायची त्याचे मला स्वातंत्र्य आहे चुकीचे राहिले तर ब्लॉक करेल मला अडमिन. तुम्ही कशाला बोलताय मला तुमचा मला बोलायचं काय अधिकार ???
आणि घाणेरडे व्हिडिओ बघता वैगर कोणाला बोलताय ??? तुम्हाला माहित आहे का मी काय बघतो काय नाही ते ?? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या कमेंट ला रिप्लाय का दिला ते पण एवढ्या उर्मट आणि घाणेरड्या भाषेत. कमेंट डिलीट करा लगेच तुमचं ऐकून घ्यायला मी तुमच्या कडे कामाला येत नाही किंवा माझ्या मोबाईल वरून मी कोणाला काय बोलावे हे तुम्ही मला सांगायला मी तुमचा बांधील नाही. आत्ता च्या आत्ता कमेंट डिलीट करा घेणं नाही देणं नाही कोणालाही काहीही बोलायचं
@@gaurigarude2777 आणि हो परत एकदा सांगतो मला ह्या चॅनल च्या कथा आवडतात Storytelling आवडत नाही हे माझे म्हणणे मांडले होते मी त्याला चॅनल वाल्याने काही बोलले नाही तुम्ही बोलणाऱ्या कोण ????
हा चॅनल तुमच्या मालकीचा आहे का ???
की तुम्ही युट्यूब मध्ये जॉब करता ???