Ayodhya Ram Mandir: कारसेवा म्हणजे काय, कारसेवकांचं राम मंदिरासाठी असलेलं योगदान काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2024
  • #BolBhidu #Karsevak #RamMandirInauguration #Karseva
    श्रीराम मंदिरात होणाऱ्या राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची फक्त अयोध्येतच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्येत होणाऱ्या या सोहळ्याला आंदोलनं, न्यायालयीन लढाई असा बराच मोठा इतिहास आहे. राम जन्मभूमीच्या संघर्षात सगळ्यात आघाडीवर होते ते कारसेवक. काही कारसेवकांचे व्हिडिओसुद्धा गेले काही दिवस सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायत.
    अनेक कारसेवकांना, त्यांच्या कुटुंबियांना राम मंदिरात होणाऱ्या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलंय. अगदी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कारसेवक नसते, तर आज राम मंदिर उभं नसतं असं वक्तव्य केलंय. पण कारसेवक कोण आहेत, त्यांनी केलेली कारसेवा म्हणजे काय आणि रामजन्मभूमी आंदोलनातलं त्यांचं योगदान काय आहे, याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 523

  • @sssniper_chan
    @sssniper_chan 4 หลายเดือนก่อน +193

    राम मंदिर बनवण्याकरता लोकांनी काय काय नाही केलं, आणि 22 तारखेला लोकांचे स्वप्न साकार होत आहे, आपण लोक फार नशीबवान आहे की आपण जिवंत असताना राम मंदिर बनवताना आपण पाहतो, किती किती अत्याचार सहन करावा लागला आपल्या पूर्वजांना यांचं नेहमी याद ठेवा.जय श्री राम 🙏🙏🚩🚩🚩

  • @rajmudragraphicsworld1899
    @rajmudragraphicsworld1899 4 หลายเดือนก่อน +391

    मला अभिमान वाटतो कि आमचे वडील सुद्धा कारसेवक म्हणून बाबरी मशीद पाडायला गेलेले...

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 4 หลายเดือนก่อน +52

      😊🙏 देव श्री राम तुमच्या वडिलांना हमेशा आनंदी ठेवो 🙌

    • @vinodmahajanvlog6150
      @vinodmahajanvlog6150 4 หลายเดือนก่อน +22

      Sacche Ramsevak...

    • @roshanmhatre3509
      @roshanmhatre3509 4 หลายเดือนก่อน +7

      ❤❤🔥

    • @sureshgawade9129
      @sureshgawade9129 4 หลายเดือนก่อน +7

      अहो,राम मंदिर पाडले मशीद नव्हे 🙏राम मंदिर च होते ते❤

    • @atulybharat1407
      @atulybharat1407 4 หลายเดือนก่อน +7

      🚩🌹🪔🙏

  • @shrikantraje64
    @shrikantraje64 4 หลายเดือนก่อน +141

    मी स्वत: 90. कारसेवा 91 .. विनय कटीयार बजरंग दल अभ्यासवर्ग आणि . 6डिसेंबर 92 ला कारसेवा तिन्ही काळात सक्रिय सहभागी होतो. श्रीराममंदीर तीर्थक्षेत्र अयोध्या धाम निर्मिती चा मनोमन आनंद वाटतो .
    जय श्रीराम 🙏🙏🙏

    • @NikhilMali0001
      @NikhilMali0001 4 หลายเดือนก่อน +2

      सर आत्ता जे मंदिर बांधले aahe ते मूळ जागी आहे काय कांहीं राजकारणी म्हणतात तसे दूर आहे

    • @ketkipadvi2476
      @ketkipadvi2476 4 หลายเดือนก่อน +1

      जय श्री राम 🙏

    • @ashishsankhe2581
      @ashishsankhe2581 4 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉

    • @atharvak4457
      @atharvak4457 3 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद तुमच्या कार्या साठी ❤

    • @DagaduSuryawanshi-kv8os
      @DagaduSuryawanshi-kv8os 3 หลายเดือนก่อน

      नंबर पाठवा काका

  • @rahulsakate4632
    @rahulsakate4632 4 หลายเดือนก่อน +133

    मुझे गर्व है उन हिन्दू भाइयों का . जिन्होंने अपने धर्म के लिए उनके प्राणों की आहुति दी 🙏 जय श्री राम

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 4 หลายเดือนก่อน +134

    सर्व कारसेवकांना शत शत नमन 🙏🏻🙏🏻 गर्व से कहो हम हिंदू है 🙏🏻🚩 जय श्री राम 🙏🏻🚩

  • @___-rt9gg
    @___-rt9gg 4 หลายเดือนก่อน +20

    माझे आजोबा सुद्धा होते जे बाबरी मस्जिद च्य दुसऱ्या धाच्यावर उभे राहून जय श्री राम चा नारा दिला आणि मस्जिद शेवटी पाडली
    Salute to All Carsevaks 🚩🚩 Jai shree ram .

  • @falcons1038
    @falcons1038 4 หลายเดือนก่อน +310

    सगळ्या हिंदूंनी लाईक करा.
    जय श्री राम!!

    • @NSS31079
      @NSS31079 4 หลายเดือนก่อน +2

      आता paryant चार हिन्दू bhetle😊

    • @GAVTHI_POLICE_BHARTI
      @GAVTHI_POLICE_BHARTI 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@NSS31079घे बोकांडी मग

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 4 หลายเดือนก่อน

      ​@@NSS31079💪😊 काँग्रेसी चाटू चमचा 22 जानेवारी रोजी बघ किती हिंदु आहेत 🚩🚩🚩

    • @Saheedeaazam
      @Saheedeaazam 4 หลายเดือนก่อน

      😂

    • @niftybank7
      @niftybank7 4 หลายเดือนก่อน +1

      @@SaheedeaazamKay re katwa bulli, hasayla Kay zhala ? Allah cha photo disla Kay

  • @DrHarshal1712
    @DrHarshal1712 4 หลายเดือนก่อน +78

    कार सेवकांच्या अथक प्रयत्नांनी आज खऱ्या अर्थाने राममंदिर उभे राहत आहे..जय श्रीराम..❤😊

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 4 หลายเดือนก่อน +47

    श्रीराम मंदिराची एक कारसेवा पूर्ण झाले, मंदिर स्वातंत्र्याचा एक अध्याय पूर्ण झाला.आता पुढची कारसेवा काशी आणि मथुरेत होईल.
    जय श्री राम🚩🚩🚩

  • @sandeeplgupta
    @sandeeplgupta 4 หลายเดือนก่อน +104

    सर्व कारसेवकाना कोटि कोटि नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय श्री राम.. हर हर महादेव.. 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @PramodPatil-rz9hr
    @PramodPatil-rz9hr 4 หลายเดือนก่อน +76

    छान विषय निवडला, त्या बद्दल बोलु भिडुचे आभार व्यक्त करतो. भारताच्या अस्मितेचा विषय, आणि त्याचे स्पष्टीकरण, बोल भिडु च्या माध्यमातून समाजाला समजावून सांगितले. ❤

  • @omkarpulate5473
    @omkarpulate5473 4 หลายเดือนก่อน +27

    पुसद तालुक्यातील सर्व कारसेवकांचा आज श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र पुजित मंगल अक्षदा वितरण समारोप कार्यक्रमात सत्कार करण्यात आला..🚩
    जय श्रीराम 🚩

    • @dhiaj210
      @dhiaj210 4 หลายเดือนก่อน +3

      सर्वि कडे चालू आहे भाउ सत्कार त्यांचा

  • @jsghule
    @jsghule 4 หลายเดือนก่อน +61

    बोल भिडू चा मला आवडलेला पहिला व्हिडीओ 🚩🚩🚩🚩🚩 जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩 कारसेवकांना विनम्र अभिवादन 🚩🚩🚩🚩🚩

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 4 หลายเดือนก่อน +66

    धन्यवाद बोल भिडू >>>>>>
    सर्वांच्या असिम आनंदाचा विषय!!.
    आपल्या टीमला अनेक धन्यवाद!!.
    卐ॐ卐

  • @niteshandhale5380
    @niteshandhale5380 4 หลายเดือนก่อน +101

    खरोखरच छान माहीती .. जी आतापर्यंत बाहेर आली नव्हती.....आणि कारसेवकाचा अर्थपण छान सांगितला......धन्यवाद बोलभिडु आणि टीम.......❤

  • @maheshgurap538
    @maheshgurap538 4 หลายเดือนก่อน +15

    सर्व कारसेवकांना पेन्शन लागू करण्यात यावी त्यांच्या मुलांना पण विविध योजनेत सहभागी करून घेण्यात यावे.
    फक्त राजकीय लाभ मिळून श्रीमंत झालेल्यांना याचा लाभ भेटू नये.
    जय श्रीराम 🚩🙏🏻

  • @ravindranikam6026
    @ravindranikam6026 4 หลายเดือนก่อน +10

    मि एक कार सेवक आपणा सर्वांना मकरसंक्रांती निमित्त तिळगुळ व गोड शुभेच्छा देतो जय श्रीराम अयोध्यापती जो न करे प्रभु आपको याद उसकी घुम जाय मती

  • @Sanjaychoure15
    @Sanjaychoure15 4 หลายเดือนก่อน +67

    राममंदिर चं क्रिडेट खरंच भाजपला जाते
    कारण जेव्हा भाजपचे 2 खासदार होते तेव्हा ते राममंदिर च्या बाजूने उभे राहिले 🚩✌️💯🔥

    • @Uk-5758
      @Uk-5758 4 หลายเดือนก่อน +1

      Anna sevsena pn hoti😮

    • @tyu79687
      @tyu79687 3 หลายเดือนก่อน

      Right

    • @ajaypatil7805
      @ajaypatil7805 3 หลายเดือนก่อน

      विश्व हिंदू परिषद पण होत

    • @kashinathkhilari7315
      @kashinathkhilari7315 3 หลายเดือนก่อน

      Vhp

  • @nileshwani7416
    @nileshwani7416 4 หลายเดือนก่อน +39

    धन्यवाद माहितीबद्दल... खूप दिवसापासून हा प्रश्न होता कारसेवा का म्हणतात आणि कारसेवा म्हणजे नेमकं काय प्रकार होता.🙏

  • @one_r_say
    @one_r_say 4 หลายเดือนก่อน +18

    जितना बडा संघर्ष होता है जीत भी उतनी शानदार होती है🚩🚩
    🚩जय श्रीराम🚩

  • @mh_maratha_chava_ff
    @mh_maratha_chava_ff 4 หลายเดือนก่อน +21

    आता वेळ काशीची आली आहे चला श्रवण महिन्यात 🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩

  • @user-rx5ui7oc3p
    @user-rx5ui7oc3p 4 หลายเดือนก่อน +24

    सर्वांनी पुन्हा एकदा धूमधडाक्यात दिवाळी साजरी करा..
    🚩🚩जय श्री राम.🚩🚩

  • @thomasK1409
    @thomasK1409 4 หลายเดือนก่อน +19

    आपण भारतीय आहोत.
    मंदिरं म्हणजे आपल्या भारतीयांची एक ओळख आहे.
    हिंदुत्व म्हणजे सगळ्या धर्मांना एकाच नजरेने बघणे.
    हिंदुत्व म्हणजे माणूस आणि माणसेतर इतर प्राण्यांना मनात भूतदया असल्यामुळे अपाय न करणे. बाकीच्या देशात जेवढी प्राण्यांची कत्तल होते त्यापेक्षा कयीक पटीने कमी भारतात होते. कारण ज्याच्या मनात दुसर्याला इजा न पोहोचवण्याची भावना आहे तोच खरा हिंदू. भले तो कोणत्याही देवाची पूजा करत असेल महादेव, अल्लाह, येशु, इ.
    जो माणूस या भारताचा नागरिक आहे तो हिंदू आहे.
    राममंदिर म्हणजे या भारताची ओळख आहे.
    येत्या दिवसांत भारतात ताजमहाल आहे म्हणून नाही तर भारतात राममंदिर आहे म्हणून परदेशी भारतात येतील.
    तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल पण कृपया राममंदिराला काहीही झालं तरी विरोध करू नका.
    इतिहास बघा, रावण एवढा मोठा शिवशंकर भक्त होता पण तो रामाच्या विरोधात गेला आणि त्याचा अंत झाला.
    जसं युद्धात, सत्य को पराजीत करना असंभव है. तसच रामाच्या विरोधात जाऊन विजय मिळवणं पण असंभव आहे.
    🚩🚩🚩जय श्रीराम 🚩🚩🚩

  • @Dips491
    @Dips491 4 หลายเดือนก่อน +10

    सर्व कार सेवकांना नमन.... कार सेवक या शब्दाचा अर्थ सांगितल्या बद्दल खूप आभार

  • @gyangiri634
    @gyangiri634 4 หลายเดือนก่อน +15

    सर्व कारसेवकांना साष्टांग प्रणाम आणि नमन❤❤

  • @user-zh4lb8mj7x
    @user-zh4lb8mj7x 4 หลายเดือนก่อน +7

    माझे वडील गणेश धामोडे विश्व हिंदू परिषद तर्फे कारसेवा करिता गेले होते त्या वेळेस मला गर्व आहे आज राम मंदिर बघून त्यांना खूप आनंद होतो ❤

    • @adityarajsingh7095
      @adityarajsingh7095 3 หลายเดือนก่อน +1

      Koti koti naman unko🙏🙏🙏

  • @atulybharat1407
    @atulybharat1407 4 หลายเดือนก่อน +14

    नमन कारसेवक बंधूनो🪔🚩💐💐🙏
    जय श्रीराम

  • @dattahanamghar4008
    @dattahanamghar4008 4 หลายเดือนก่อน +6

    ही व्हिडिओ बघून राम मंदिराचा अजून सन्मान वाढला ❤❤

  • @Khumkar
    @Khumkar 4 หลายเดือนก่อน +8

    कित्येकांना पडलेला प्रश्न हाच होता...thanks ❤❤

  • @yogeshmahankar5869
    @yogeshmahankar5869 4 หลายเดือนก่อน +39

    ❤ Jay shree Ram ❤😊

  • @MangeshGoswami
    @MangeshGoswami 4 หลายเดือนก่อน +43

    जय श्री राम 🚩🚩

    • @GuruGulabKhatri973
      @GuruGulabKhatri973 4 หลายเดือนก่อน

      😂

    • @mansingh707
      @mansingh707 4 หลายเดือนก่อน

      ​@@GuruGulabKhatri973 हसतोस काय रे भाडखाऊ

  • @Maharashtrik
    @Maharashtrik 4 หลายเดือนก่อน +12

    पुनश्च करसेवा करण्याची वेळ आली आहे😇

  • @adityakamble2735
    @adityakamble2735 4 หลายเดือนก่อน +37

    मनापासून बोलेन धन्यवाद टीम बोल भिडू ला 🙌🙏

    • @qasimalisayyed7903
      @qasimalisayyed7903 4 หลายเดือนก่อน +1

      जय भीम आदित्य!❤

    • @adityakamble2735
      @adityakamble2735 4 หลายเดือนก่อน

      @@qasimalisayyed7903 बल भीम भाऊ 💝💙

    • @Hammaa673
      @Hammaa673 4 หลายเดือนก่อน

      @@qasimalisayyed7903 😂😂😂😂😂😂 fakt jai bheem pahije
      Jai mim nako

    • @qasimalisayyed7903
      @qasimalisayyed7903 4 หลายเดือนก่อน

      @@Hammaa673 जय मीम तुच बोंबल, मला गरज नाही त्याची. पुन्हा तुला क्रांतीकारी जय भीम !

    • @Hammaa673
      @Hammaa673 4 หลายเดือนก่อน

      @@qasimalisayyed7903 only jai bheem
      Jai mim khadyat gela

  • @hanumanhindurakshak8020
    @hanumanhindurakshak8020 4 หลายเดือนก่อน +17

    लई भारी विषय आणला भिडू ने 👌🔥

  • @billusanda5568
    @billusanda5568 4 หลายเดือนก่อน +6

    माझी आई, मावशी आणि आजोबांनी अयोध्येत कारसेवा केली आहे, माझे आजोबा बाबरी पाडण्यात आघाडीवर होते याचा मला अभिमान आहे, जय जय श्रीराम ⚔️🚩☀️

    • @adityarajsingh7095
      @adityarajsingh7095 3 หลายเดือนก่อน

      Koti koti naman unko 🙏🙏🙏

  • @funwithdevanshindraneel6118
    @funwithdevanshindraneel6118 4 หลายเดือนก่อน +3

    खूप छान... डोळ्यात पाणी कधी आलं कळलं नाही... जय श्री राम 🙏

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 4 หลายเดือนก่อน +9

    धन्यवाद सर्व कार सेवकांनो..कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 जय श्री राम 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @mayureshmhatre3440
    @mayureshmhatre3440 4 หลายเดือนก่อน +8

    त्यांच्या कष्टाचे आजचे हे फळ आहे ❤❤

  • @Tatyabakale2505
    @Tatyabakale2505 4 หลายเดือนก่อน +9

    कार सेवकांना शत-शत कोटी प्रणाम 🙏

  • @sonalichibhatkanti7526
    @sonalichibhatkanti7526 3 หลายเดือนก่อน +2

    खरोखरच खूप छान माहिती सांगितली आहे कारसेवकांबद्दल. आता जे आपल्याला भव्य दिव्य श्रीराम मंदिर दिसत आहे त्याच्या पाठीमागे कित्येक कार सेवकांचं बलिदान, त्याग, संघर्ष दिसत आहे.

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 4 หลายเดือนก่อน +28

    जय जय श्री राम 🙏

  • @DagaduSuryawanshi-kv8os
    @DagaduSuryawanshi-kv8os 3 หลายเดือนก่อน +2

    गर्व हे मुझे उन हिंदू भाईयोपर जिन्नस आपने प्राणो की आहुती दी

  • @sourabhdevkule1902
    @sourabhdevkule1902 4 หลายเดือนก่อน +17

    गर्व से कहो हम हिंदु है 🚩❤️

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 3 หลายเดือนก่อน +3

    कारसेवकांना सर्वात प्रथम मोठं मान दिले पाहिजे अयोध्ये मध्ये कारण ह्यांच्यामुळेच आज राम मंदिर झाले आहे

  • @gokulaher2476
    @gokulaher2476 4 หลายเดือนก่อน +3

    आता पर्यंत पाहिलेला बोल भिडू चा सर्वात उत्कृष्ट व्हिडिओ खूप छान माहिती दिली आणि करसेवा यशब्दाचा अर्थ सुद्धा नीट समजून सांगितला
    धन्यवाद

  • @shubhampatil3223
    @shubhampatil3223 4 หลายเดือนก่อน +91

    Perfect video 🙏🏼

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 4 หลายเดือนก่อน +17

    😊🙏 जय श्री राम 🚩

  • @dinarmithbavkar271
    @dinarmithbavkar271 3 หลายเดือนก่อน +1

    कारसेवकांना २१ तोफांची सलामी आणि साष्टांग दंडवत 🙏💯🚩🚩🚩

  • @prashantrodi3493
    @prashantrodi3493 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान नवनवीन माहिती असते बोल भिडूची....
    सर्व करसेवकांचे स्वप्न झाले साकार....
    मंदिर वही बन गया साकार...
    🚩जय श्रीराम 🚩

  • @mh_maratha_chava_ff
    @mh_maratha_chava_ff 4 หลายเดือนก่อน +3

    नमन माझे सर्वांना 🚩🚩🪔🪔 जय श्री राम

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 4 หลายเดือนก่อน +27

    जय श्री राम,हर हर महादेव ✨🙏🏻🚩

  • @ashokjadhav2861
    @ashokjadhav2861 4 หลายเดือนก่อน +4

    कारसेवकांना कोटी कोटी नमन

  • @khiladi5829
    @khiladi5829 4 หลายเดือนก่อน +10

    खतरनाक 🔥
    जय श्री राम 🧡🚩

  • @vishalnavale1909
    @vishalnavale1909 4 หลายเดือนก่อน +9

    कार सेवकांना सलाम जय श्री राम ❤

  • @sagarvarhade2108
    @sagarvarhade2108 3 หลายเดือนก่อน +2

    आज श्री राम लला प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला पण या शुभ दिनी समस्त हिंदू समाज एक झाले ते पाहून मनाला खूप आनंद झाला शेवटी हिंदू एक होत आहे......❤🙏

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 4 หลายเดือนก่อน +35

    गोपीनाथ मुंडे पण होते राम मंदिर अंदोलनात पण त्याचं नाव का कोणी घेत नाही

    • @NSS31079
      @NSS31079 4 หลายเดือนก่อน +4

      तू ghe

    • @premkankal9008
      @premkankal9008 4 หลายเดือนก่อน +14

      भाजपचे सर्वच नेते राम जन्मभूमि आंदोलनात होते

    • @premkankal9008
      @premkankal9008 4 หลายเดือนก่อน +9

      भाजपचे सर्वच नेते राम जन्मभूमि आंदोलनात होते

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 4 หลายเดือนก่อน +9

      😊 त्यांचा फोटो दाखवला आहे की लाल कृष्ण अडवानी यांच्या सोबत 💪🚩🚩🚩

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j 4 หลายเดือนก่อน +6

      अरे बाबा सगळेच होते पण विषय कार्सेवक चा चाललाय .... इथे काय सभा नाही सगळ्यांची नावं पुकारायला

  • @Rvsaysss
    @Rvsaysss 4 หลายเดือนก่อน +17

    जय श्री राम 🙏🚩

  • @SanjayShah-du6em
    @SanjayShah-du6em 3 หลายเดือนก่อน +1

    सर्व कारसेवका ना कोटी कोटी प्रणाम 🎉🎉❤❤

  • @nitinpatil8142
    @nitinpatil8142 3 หลายเดือนก่อน +1

    कार सेवकांना शतशः प्रणाम आणि आम्हाला एवढी माहिती च नव्हती भाऊ आपण तारीख वार सह माहिती दिली त्या बद्दल मनापासून आभार

  • @srentertainment1613
    @srentertainment1613 4 หลายเดือนก่อน +80

    राम मंदिराच्या विरोधात 24 वकिलांची फौज कॉग्रेसने उभी केलेली म्हणून तर 400 वरून 40 वर आली. जय श्री राम 🚩🚩🚩🚩

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 4 หลายเดือนก่อน +3

      Ho
      Karan Ram mandir ha mudda bjp cha Mian moto hota
      BJP la haravych hot hindutva la nahi yevda simple rajkaran samjat nahi ka?

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer 4 หลายเดือนก่อน +11

      @@baldwiniv2858 tyanni tya muddya la support kela asta tr to mudda ch rasta rahila. Evdha pn samjata nahi ka??

    • @adeshgawande3873
      @adeshgawande3873 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@baldwiniv2858kahihi murkh pne nko bolat jau

    • @PalsesdoseofM
      @PalsesdoseofM 4 หลายเดือนก่อน +3

      @@baldwiniv2858 raajkaran sathi hindutva la virodh kela he samajla mhnun ch tar congress chi halat hi zaaliye

    • @PalsesdoseofM
      @PalsesdoseofM 4 หลายเดือนก่อน

      @@Package_wala_chu प्रभु श्री रामांच्या अस्तित्वाला मानन्यास नकार देतात आणि त्यंच्या आशीर्वादाने ४०० ? 😂

  • @balkrishnakulkarni346
    @balkrishnakulkarni346 4 หลายเดือนก่อน +10

    जय श्री राम 🙏🙏
    खुप सुंदर माहिती 👍👌👌

  • @msingar7186
    @msingar7186 4 หลายเดือนก่อน +13

    Jay Shree Ram

  • @amoljunnarkar1124
    @amoljunnarkar1124 4 หลายเดือนก่อน +6

    हिंदूऋदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे 🚩🕉️

  • @rajeshbandre7310
    @rajeshbandre7310 4 หลายเดือนก่อน +4

    छान विषय निवडला त्या बद्दल बोल भिडू टीम चे आभार मानतो

  • @sunildesai4958
    @sunildesai4958 4 หลายเดือนก่อน +4

    सर्व कारसेवकांना प्रणाम 🙏❤

  • @gajananrudrawar4703
    @gajananrudrawar4703 4 หลายเดือนก่อน +11

    Jay Shri Ram.. ❤❤❤

  • @rahulraskar1323
    @rahulraskar1323 4 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद छान माहिती 🙏🚩जय श्री राम ❤ जय हिंदु राष्ट्र

  • @harshadmaske7292
    @harshadmaske7292 4 หลายเดือนก่อน +7

    मकर संक्रांतीच् वैशिष्ट्य काय आहे आणि मकर संक्रांत का साजरी केली जातेय ह्या वर एक video बनवा 😊

  • @vinodmahadik3950
    @vinodmahadik3950 4 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान... बोल भिडू... धन्यवाद 🙏
    जय श्री राम...🚩🚩🚩🚩🚩

  • @PoetrybyManas
    @PoetrybyManas 4 หลายเดือนก่อน +64

    You have a curious question going on in your mind? Bingo! You will see a video about that on your TH-cam fees by BolBhidu!!! Kudos to your work BolBhidu👏🏼👏🏼👏🏼

    • @pocogamer5215
      @pocogamer5215 4 หลายเดือนก่อน

      Marathi yet nhi ka?

  • @SB-mj5mo
    @SB-mj5mo 4 หลายเดือนก่อน +71

    काँग्रेस ने राम मंदिर होऊ नये म्हणून हिंदूंच्या विरोधात 40 वकील उभे केले होते ....आम्ही ते विसरणार नाही ....2024only BJP ✌️✌️🇮🇳🇮🇳🚩🚩🚩

    • @ajaypatil7805
      @ajaypatil7805 3 หลายเดือนก่อน

      Muslim leeg ne ubhe kele hote ka

  • @000samsung
    @000samsung 4 หลายเดือนก่อน +2

    मनःपूर्वक धनयवाद. खूप छान आणि सविस्तर माहिती दिली आपण.

  • @anandraut8327
    @anandraut8327 หลายเดือนก่อน

    सर्व कार सेवकांना कोटी कोटी नमन. जय श्री राम.

  • @anitashirke2811
    @anitashirke2811 4 หลายเดือนก่อน +6

    खुप छान माहिती जय श्रीराम

  • @akshatamejari7690
    @akshatamejari7690 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏 कारसेवकांना कोटी कोटी प्रणाम

  • @swapnilbandagi2060
    @swapnilbandagi2060 4 หลายเดือนก่อน +9

    शिव सेनेचे कारसेवक सर्वाधिक होते ते ही सांगा दादा ,जय श्री राम 🚩😎

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 4 หลายเดือนก่อน +6

      🧐 हा शिव सेनिक होते पण उधव ठाकरे नव्हते 😒 त्या वेळी कारसेवक देवेंद्र फडणवीस सुध्दा होते 💪😊

    • @swapnilbandagi2060
      @swapnilbandagi2060 4 หลายเดือนก่อน

      कोण म्हणत आहे उद्धव ठाकरे होते म्हणून, आणि तुजा टरबूजना 🎃बाबरीचा कोणता पार्ट पडलाय ते विचारून तू पत्रकार परिषद घे कोणता ही पार्ट पाडला असेल तर अक्या हिंदुस्थानाला कळूदे 😂😂

    • @akki_2753
      @akki_2753 4 หลายเดือนก่อน +1

      ते फक्त करसेवक
      म्हणुन तेथे होते ते प्रभु श्री रामाचे होते BJP किंवा शिवसेनेचे नव्हते

    • @SarveshKulkarni
      @SarveshKulkarni 4 หลายเดือนก่อน

      कोणता पक्ष म्हणून तिथे नव्हते हिंदू म्हणून सगळे होते

    • @mayurwagh871
      @mayurwagh871 4 หลายเดือนก่อน

      Sagle karsevak hai fakt hindu hote 💯🚩

  • @user-wh1gj6yd2j
    @user-wh1gj6yd2j 4 หลายเดือนก่อน +7

    जय श्री राम ❤❤❤🎉🎉🎉

  • @vishvanathkhandave4435
    @vishvanathkhandave4435 4 หลายเดือนก่อน +1

    Shardul tuzha awaj geetramayanatil shri sudhir fadake yanchya shi julato...great...

  • @sangrampurnale8756
    @sangrampurnale8756 4 หลายเดือนก่อน +3

    Jai shree Ram🧡🚩

  • @sadashivgavali4993
    @sadashivgavali4993 4 หลายเดือนก่อน +4

    छान माहिती सांगितली भवा 😊❤

  • @ashokfasale1827
    @ashokfasale1827 3 หลายเดือนก่อน +1

    बोल भिडू चे खूप खूप आभार माहिती दिल्याबद्दल आणि माहिती खूप चांगली वाटली❤

  • @drmandekar9266
    @drmandekar9266 4 หลายเดือนก่อน +1

    वास्तव माहिती आजच्या पिढढीला देत आहात. आपले व चॅनल चे अभिनंदन।।

  • @Batman-sb3tn
    @Batman-sb3tn 4 หลายเดือนก่อน +1

    Jabardast information ❤
    Jai Shree Ram 🙏

  • @mayuriharalkar364
    @mayuriharalkar364 3 หลายเดือนก่อน

    Khup chaan bhau सगळ दृष डोळ्यासमोर उभ झालं 🙏

  • @AkashKumar-me1eh
    @AkashKumar-me1eh 4 หลายเดือนก่อน +3

    अगदी मनातल्या विषयावर व्हिडिओ बनवला छान माहिती दिली❤

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 4 หลายเดือนก่อน +2

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat ❤ jai shree ram 😊😊

  • @purushottam2720
    @purushottam2720 3 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम!
    मला माहिती नसलेला कारसेवक बलिदान ईतिहास बोल भिडू मुळे माहिती झाला.>धन्यवाद!

  • @thedevilcat961
    @thedevilcat961 4 หลายเดือนก่อน +3

    Jai shree ram jai hindu 💪🚩

  • @pratikkadam950
    @pratikkadam950 4 หลายเดือนก่อน +3

    Jay Jay Shree Ram 🚩🚩🚩🚩

  • @p.r.p132
    @p.r.p132 4 หลายเดือนก่อน +1

    कार सेवकांनी श्री रामानं साठी खूप कष्ट घेतले

  • @rajwaghamare229
    @rajwaghamare229 4 หลายเดือนก่อน +54

    Nice voice I really like it 👍👍

    • @akash6680
      @akash6680 4 หลายเดือนก่อน +1

      पाहिले चा भारी होता

  • @sangramthakare4324
    @sangramthakare4324 4 หลายเดือนก่อน +1

    मस्त माहिती..
    जय श्री राम

  • @abhinandanpatil5027
    @abhinandanpatil5027 3 หลายเดือนก่อน

    Khup divasapasun mala sudha ha prashn hota. aaj aaplya mule clear jhala. thank you

  • @abhaykulkarni6812
    @abhaykulkarni6812 4 หลายเดือนก่อน +3

    प्लीज पूर्ण माहिती घेऊन
    विडिओ बनवा
    राजीव गांधी यांनी
    1986ला पहिल्यांदा दरवाजे उघडले
    नंतर अशोक सिंगल यांच्या नेतृत्व त पहिल्यांदा कार सेवा झाली
    पहिल्यांदा 112कार सेवक नि बलिदान दिल आहे
    नंतर दुसरी कार सेवा 6डिसेंबर ला झाली

  • @user-ft6ej5ym9j
    @user-ft6ej5ym9j 4 หลายเดือนก่อน

    Chaan. Agadi Uttam. Jai Shree Ram

  • @RRSALUNKHE75
    @RRSALUNKHE75 4 หลายเดือนก่อน +10

    खरे कारसेवक
    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठकरे 💯🚩

  • @kartik.kk777
    @kartik.kk777 4 หลายเดือนก่อน +1

    🙏 जय जय श्री राम 🙏🙏 जय जय श्री राम 🙏🙏 जय जय श्री राम 🙏

  • @rushikeshdesai3053
    @rushikeshdesai3053 3 หลายเดือนก่อน +1

    युद्ध ही वीर का प्रमाण है 🔥

  • @amitbodas376
    @amitbodas376 3 หลายเดือนก่อน

    थोडक्यात पण अतिशय सुंदर विश्लेषण

  • @bhartishrivastav7492
    @bhartishrivastav7492 3 หลายเดือนก่อน +1

    कार सेवकांना नमन🙏