खरं आहे बाळासाहेब थोरात यांचा पराभव होणे शक्यच नाही..... आमच्या संगमनेरचे आजूबाजूचे तालुके बघितले तर संगमनेरचा खरोखर अभिमान वाटावा अशी प्रगती संगमनेर मध्ये झालेली आहे.... इथले कॉलेजेस हॉस्पिटल कारखाना एमआयडीसी इथले रस्ते सगळं काही अभिमानास्पद आहे.... ज्यांना शंका असेल त्यांनी फक्त एकदा लोणी मधलं बस स्टँड बघावं आणि मग संगमनेर चा बस स्टँड बघावं.... याउलट त्या अमोल खताळ तुझा चेहरा सुद्धा बघितला नसेल कोणी.... ना कधी कुठल्या सामाजिक कामात ना कोणाला मदत करताना.... उलट धर्म धर्मांमध्ये भांडण लावण्याचे काम थोरात यांच्या विरोधकांनी कायम केलेला आहे... बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरची संस्कृती कायम जपली. त्यामुळे हा निकाल काहीतरी घोटाळा आहे हे नक्की
ज्यावेळी निवडणूक आयोग ने मोबाईल वर बंदी घातली त्याच वेळी मला संशय आला होता, त्याच बरोबर evm पावत्या त्याच वेळी मोजून का देत नाहीत आणि अजून ही मोजल्या नाहीत ह्यावरून सगळे फिक्सिंग आहे असे वाटत आहे
राज ठाकरे यांची भुमिका आज मला म्हणजे संबंध महाराष्ट्राला पटली असवी खरंच राज ठाकरे आज योग्य बोलले हीच भुमिका इथुन पुढे मांडत रहावी धन्यवाद राज साहेब लोकसभेच्या निवडणुका ऐवढा मार खाल्ला बिजेपी
सध्या राज ठाकरे हे असे बोलतील, पण जेव्हा निवडणूका अजून जवळ येतील, तसं अमित शहा वगैरे त्यांना भेटून त्यांना अशी काही भीती घालतील की ऐन निवडणुकीत ते पुन्हा भाजप धार्जिणी भूमिका घेतील. जय EVM. भाइयों और बेहेनों बोलो ... मोदी ... मोदी ...मोदी ....
मिटकरी साहेब तुमचे व्याख्यानं मी लाईव्ह आणि युट्युबर अगदी मनःपूर्वक ऐकत होतो.पण आता ऐकणे तर सोडाच तुम्हाला टि.व्ही.वर किंवा पेपरच्या फोटोवर पण पाहणे आवडत नाही.....अरे बाबा काय होतास तु...अन् काय झालास तु......तुम्हाला गद्दार म्हणावे की खुद्दार म्हणावे कळतच नाही राव....
Donhi bhavani ekatra yeun Niwadanuk ladhavavi chitra wegale asel mag.pan ektra alay wer kaam kara mhanje zhale , ataparyter sarvach lokani me sudha voting kele khare pan ase feel hotay ki vote detoy nivadun alay wer kon kamach nahi kart.bhalateech kaam chalu astat.sarvanchi konatach paksha yala apavaad nahiye.anubhavlele ahe mhanun sangat ahe.ani sadhya rajkaran ani rajkarani mandali yanchya swartha mule maharashtra ani Mumbai chi Matii Zhaliye ,Mumbai parat pahilya sarakhi karnyasathi teri Doghani Ekatra ya ,Ganim ter ahech sarve lubadayla taplele ,te nahi ter bahereel he sarve yeun Mumbai Lubadane chaluch ahe , Ya Ekatra Bagha jamlyas swatasathi nahi pan samajManasathi Marathi Matee sathi ekatra ya .
Sanata Raj Thakarey ke ghar aur uske karyakarta ke ghar hai pure Maharashtra me nahi. Usko logo ne ukhad diya hai aur Raj Thackeray aur uske party ko Maharashtra ne totally reject kiya. Yeha to uska frastation hai. Akkha Maharashtra usko aur uske party ko ukhad diya hai.Uska beta bhe hara hai. Ajit Pawar ko uske roj nindh me aata honga. Public of Maharashtra reject palturam Raj and his party again and again.
पहिल्यांदा वाटत आहे राज साहेब ठाकरे एकदम खर बोलत आहे आणि एकदम सत्य 🩷
खरं आहे बाळासाहेब थोरात यांचा पराभव होणे शक्यच नाही..... आमच्या संगमनेरचे आजूबाजूचे तालुके बघितले तर संगमनेरचा खरोखर अभिमान वाटावा अशी प्रगती संगमनेर मध्ये झालेली आहे.... इथले कॉलेजेस हॉस्पिटल कारखाना एमआयडीसी इथले रस्ते सगळं काही अभिमानास्पद आहे.... ज्यांना शंका असेल त्यांनी फक्त एकदा लोणी मधलं बस स्टँड बघावं आणि मग संगमनेर चा बस स्टँड बघावं.... याउलट त्या अमोल खताळ तुझा चेहरा सुद्धा बघितला नसेल कोणी.... ना कधी कुठल्या सामाजिक कामात ना कोणाला मदत करताना.... उलट धर्म धर्मांमध्ये भांडण लावण्याचे काम थोरात यांच्या विरोधकांनी कायम केलेला आहे... बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरची संस्कृती कायम जपली. त्यामुळे हा निकाल काहीतरी घोटाळा आहे हे नक्की
खरं आहे मार्करवाडी गावाला सहकार्य केले असतें सर्व पक्षाने तर बर झालं असतें
आता बोलून काय फायदा, तेव्हा बोलले असते तर परिस्थिती वेगळी असती
भूमिका एक ठेवा उध्दव साहेब आणि राज ठाकरे एकत्र या❤
राज ठाकरे आता बोलून काय फायदा तेव्हा बोलले असते तर परिस्थिती वेगळी असते
योग्य वेळी योग्य बोलले असते तर आज फक्त तुमचीच सत्ता असती
राज साहेब अभ्यासू व्यक्ती आहेत❤️
ज्यावेळी निवडणूक आयोग ने मोबाईल वर बंदी घातली त्याच वेळी मला संशय आला होता, त्याच बरोबर evm पावत्या त्याच वेळी मोजून का देत नाहीत आणि अजून ही मोजल्या नाहीत ह्यावरून सगळे फिक्सिंग आहे असे वाटत आहे
बरोबर साहेब
राज ठाकरे अगदी खर बोलत आहे
सत्य बोललात साहेब खुप बर वाटल
शेलार मामा.... हिंमत होती तर ब्यालेट पेपर वर निवडणूक घ्यायची होती.....😂
राज ठाकरे व उत्तम जानकर बोलत आहे ते खरे आहे
तुम्ही आणि उध्दव ठाकरे एकत्र या होईल बरोबर सर्व
राज ठाकरे यांची भुमिका आज मला म्हणजे संबंध महाराष्ट्राला पटली असवी खरंच राज ठाकरे आज योग्य बोलले हीच भुमिका इथुन पुढे मांडत रहावी धन्यवाद राज साहेब लोकसभेच्या निवडणुका ऐवढा मार खाल्ला बिजेपी
बरोबर राज साहेब
हा सर्व खेळ ईव्हीएम मशीन चा आहे
एकदम खरं आहे. स्वतः बीजेपीच्या लोकांना विश्वास वाटत नाही की आपण कसं जिंकलो
सर्व खेळ EVM चा आहे साहेब
मशीन घोटाला ओपन करा
शेलार साहेब आपण लोकांचे घर फोडून .येडी सीबीआय मागा लावून .सरकार स्थापन केलं
आतापर्यंत तुम्ही त्याना साथ दिली ... आता बोलुन काय उपयोग.. तुम्ही चिरंजीव ला निवडून आणू शकला नाही...
साहेब तुम्ही या bjp ला साथ देऊ नका.plz महानगर पालिका निवडणुकीत
Bagu MNS la kevdi seat merte BMC election madhi ke candidate chee deposit japta hote. MNS la public ne nakarli aahe purna Maharashtra madhi.
आत्ता बोलून काय होणार साहेब आगोदर बोलले आसते तर काय तरी झालं आसत
सगळं bjp ने केलं आहॆ हे सत्य आहॆ
खरं बोललात राज ठाकरे
खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे,परत बिनशरट पाठींबा
म्हणून या पुढील निवडणुका या बॅलेट पेपर वरच झाल्या पाहजेत
Ekadam barobar
Saheb तुम्ही लेट झालात बोलण्या साठी
राज ठाकरेंनी खरे बोल ले आहेत
राज ठाकरे साहेब हे आपण खूप उशीर केला
आजून दया बिनशर्त पाठिंबा
राज् साहेब तुम्ही हूंशार असाल अस वाटल, पन्,,,,,,
तू आता राजकारण करण्यात सोडून
डे आणि काही तरी धंदा कर
बिनशर्ट पाठिंबा ❤
आता काय बोलता साहेब 😢
Raj Thakre ekadam barobar Bolale. he E V M sarkar aahe.
लाडकी बहीण योजना
Evm sarkar
अगदी बरोबर बोललात साहेब
लय हसलो...
सध्या राज ठाकरे हे असे बोलतील, पण जेव्हा निवडणूका अजून जवळ येतील, तसं अमित शहा वगैरे त्यांना भेटून त्यांना अशी काही भीती घालतील की ऐन निवडणुकीत ते पुन्हा भाजप धार्जिणी भूमिका घेतील.
जय EVM.
भाइयों और बेहेनों बोलो ... मोदी ... मोदी ...मोदी ....
मग कशाला राज साहेबांना भेटायला जाता
ऊठ दुपारी घे सुपारी
लोकांच्या मतदानावर शंका नका उपस्थित करू. अजून खड्ड्यात जाल..
राजसाहेब ठाकरे ना आज निवडणूकीचे निकाल हाती आले का
२०२९ ला पण हीच परिस्थिती आणि हीच वेळ येणार आहे 😂
एवढं पण स्वप्नात जगू नये.
मिटकरी साहेब तुमचे व्याख्यानं मी लाईव्ह आणि युट्युबर अगदी मनःपूर्वक ऐकत होतो.पण आता ऐकणे तर सोडाच तुम्हाला टि.व्ही.वर किंवा पेपरच्या फोटोवर पण पाहणे आवडत नाही.....अरे बाबा काय होतास तु...अन् काय झालास तु......तुम्हाला गद्दार म्हणावे की खुद्दार म्हणावे कळतच नाही राव....
त्या अमल्याला भिकारडा म्हणा कारण तो पदासाठी सारखी भिक मागत असतो...
अजून खूप शेकणार आहे दम घ्या मादी जी
धारकरी पॅटर्न आहे.
खार आहे
Evm ghotala
Barobar ahe saheb
😮 Raj Thakre ki sthapna samarthan ke Satya bolata hai😮😮❤❤❤😊😊
Sahebala aaj jag aali watat....
MNS ❤❤❤
Amhi tar BJP la vote kela
उशीर झाला आहे
Bjp gooo aahe
अमल्या गाडी फोडली होती ते पण सांग
आशिष शेलार काय बोला काहीच समजलं नाही😅😂
Raj saheb loksabhecha election madhe tumhi kuthe hota 😅😅😅
अषिश शेलार भाजप वाले तडजोड करत नाहीत 😅😂तुम्ही ज्या ॅकगेसचे आरोप करत होते त्यांना तुम्ही पक्षात घेतले याला तडजोड नाय का म्हणत
Raj saheb agadi barobar bole❤
दय मोदी ला मत घ्या शेकवून
Baramati पेक्षा सुधारणा जास्त आहे sangmner मध्ये, तिथे जनतेला सुध्दा मान्य नाही
Raj Thackeray+ uddhav thakary+ sambhaji raje swarajya+ pankaja munde ( gopinath Munde saheb)
आशिष
Correct
AAP got 0 seats in the Delhi Lok Sabha polls of 2014 and 2019 but got 67 and 62 seats out of 70 in the Delhi Assembly polls of 2015 and 2020. How ???
नुसते बोलून काय उपयोग, काहीतरी केले पाहिजे तुम्ही
Disat nhi vaty kai krtat te mns
Konach kdi uthtay ki mahit😂
Thaaam raha ata....muddyavar...saheb...Maharashtra cha bavishya sathi...sagale pudhe aale pahije...ani pahila tumhi...karan..aapala vaktrutv jabardst aahe
आता बोलून काय उपयोग
Raj Thakre barobar bole evm chor aahet he lok
Saheb tumhi bin shart pathimba ka dila hota mag bjp ne tumcha pn ,karykram kela
🚩🚩🚩
Hindu ni sufda saf kela. ☑️
😃 Ajun lakshat nahi aale. ☑️
RAJ SAHEB , 100 PERCENT SATYA MHATLE AAHE
😂😂😂 saheb lavkar bolle
EVM
शेलार😂😂😂
Mag awaaj utawaa na saheb f
Voteing finish only president rule.
35 varsh dive lavle astil 😂😂😂😂
7nahi 8 vela
BJP mhanje Maharashtra la lagleli kid aahe gujrat chi chatu karita karta bjp wale bas
EC manun evide seat 3 kancha baitle
Tula kay gharane shahi suru thevaychi ahe ka
बाजारू मुतकरी
माणसायला कुणीही मतदान
आजिबात ही करत नाही
माणसायची लायेकी ही नाही
निवडून यायनायची
तू सत्ता्यवर्ती यायू शकत ही नाही
तुझा पक्षाला कुणीही मतदान करत नाही
Zal chalu atta 5 varsh
Mama! Leave Talks on principles! No only swarth dharm !
Ladki sister active mva sufada saf
Mitkari dhanu bhauch ky te sang
Donhi bhavani ekatra yeun Niwadanuk ladhavavi chitra wegale asel mag.pan ektra alay wer kaam kara mhanje zhale , ataparyter sarvach lokani me sudha voting kele khare pan ase feel hotay ki vote detoy nivadun alay wer kon kamach nahi kart.bhalateech kaam chalu astat.sarvanchi konatach paksha yala apavaad nahiye.anubhavlele ahe mhanun sangat ahe.ani sadhya rajkaran ani rajkarani mandali yanchya swartha mule maharashtra ani Mumbai chi Matii Zhaliye ,Mumbai parat pahilya sarakhi karnyasathi teri Doghani Ekatra ya ,Ganim ter ahech sarve lubadayla taplele ,te nahi ter bahereel he sarve yeun Mumbai Lubadane chaluch ahe , Ya Ekatra Bagha jamlyas swatasathi nahi pan samajManasathi Marathi Matee sathi ekatra ya .
Sanata Raj Thakarey ke ghar aur uske karyakarta ke ghar hai pure Maharashtra me nahi. Usko logo ne ukhad diya hai aur Raj Thackeray aur uske party ko Maharashtra ne totally reject kiya. Yeha to uska frastation hai. Akkha Maharashtra usko aur uske party ko ukhad diya hai.Uska beta bhe hara hai. Ajit Pawar ko uske roj nindh me aata honga. Public of Maharashtra reject palturam Raj and his party again and again.
लोकांनी बाजप अजित पवार यांना
भरपूर मतदान कायलंय
माणसायला कुणीही विचारात ही नाही
मतदान सुद्धा माणसायला कुणी करत
नाही
Evm managed ahe evm cha source code gujrati choor kada ahe election commission managed ahe evm cha program check kara