सर खूप खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण दिली आपण दिलेली माहिती ऐकून मनात मुलाच्या ऍडमिशन बद्दल चाललेला गोंधळ थांबला हा व्हिडिओ माझ्या मुलाला दाखविला त्याला पण आपली माहिती आवडली
सर अतिशय सुंदर आणि सुंदर पद्धतीने आपण सल्ला दिला आहात, अगदी आमच्या घरातले वातलात, माझ्या मुलाच्या 11 वी प्रवेश साठी फार मौलिक मार्गदर्शन लाभले , आपणांस पुढील वाटचालीस कदम कुटुंबाकडून अनेक शुभेच्छा
सर ही माहिती मला एक पालक म्हणून खूप वेळाने मिळाली आहे सर ही माहिती मला एक दोन वर्षांच्या अगोदर मिळाली असती तर बरं झालं असतं .... पण ठीक आहे निदान एवढी माहिती खूप मिळाली आहे 🙏🙏 धन्यवाद सर
खरंच सर ह्या व्हिडीओ मधून तुम्ही आम्हाला खूप महत्वाची माहिती सांगितली आहे ह्या व्हिडीओ मध्ये ही सगळी माहिती तुम्ही खूप सोप्या भाषेत संगीतली तशी माहिती आजपर्यंत कोणीही सांगीतली नव्हती मी तर खूप confuse झाले होते पण हा व्हिडीओ बघितला आणि सगळं confusion बाजूला झाला खरंच सर इथकी अनमोल माहीती देण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद ☺️☺️
सर खूप महत्त्वाची आयुष्याची प्रवेशद्वार दिशा दाखवली हाच व्हिडिओ दोन-तीन वर्षांपूर्वी मिळाला असता तर माझ्या मुलींचे भवितव्य घडलं असतं आम्हाला काहीच माहीत नव्हतं कुठल्या कॅट एक्झाम नेट एक्झाम किंवा कुठल्या स्काय आम्ही ग्रामीण भागातून शहरात आलो आम्हाला कुठलेही कल्पना नव्हती म्हणून माझ्या पोरींचे शिक्षणाचा आभाळ झालं आणि आता ते म्हणतात की व्यवस्थित झालं नाही पण कुणालाच काय माहित नव्हतं पण असे व्हिडिओ आम्हाला अगोदर मिळाला असता तर आमच्या मुलींचे भव्यदिव्य खूप मोठं घडलं असते आज त्यांनी उच्च पदावर असते तुमच्यासारखे दिशा देणारे महाराष्ट्रातले असे सर घडवायला पाहिजे आणि मार्गदर्शन द्यायला पाहिजे मुलांना खूप खूप धन्यवाद सर अनेक मुलांचे आणि पालकांचे तुम्हाला आशीर्वाद लागेल की तुम्ही छान मार्गदर्शन दिलेलं आहे मुलांच्या आयुष्याची खरी घडी बसणारी आणि विस्कटली असती आणि त्याच आयुष्याची सुरुवात करणारे मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं कारण की एकदा आयुष्याची मार्गदर्शनाची दिशा ठरली की आयुष्य उज्वल आणि सुंदर होते धन्यवाद सर
खूप छान माहिती दिली सर खेड्यातल्या मुलांसाठी ही माहिती खूप गरजेची होती थँक्यू सर
सर आपल्या मार्गदर्शनाने मी फार समाधानी झाले . मी आता दहावीला आहे. मला योग्य मार्ग सापडणार,असा मला विश्वास आहे. धन्यवाद सर.
नमस्कार सर... अशी माहिती खास करुन ग्रामीण भागातील विद्यार्थी साठी खुप उपयुक्त आहे. कारण त्यांना अशी माहिती कुठेच भेटत नाही.
Write
आपला पूर्ण व्हिडिओ बघीतला, मला खुप आवडला.
आपण केलेले मार्गदर्शन दिशादर्शक आहे आणि प्रभावी आहे.
आपले धन्यवाद !
Hi
Sarla WhatsApp Legend kar sakta ka online class akravi
Sair me marthie madum cha student aha tr mala sinc ghay cha ahatr gho sahkal ka
👌👍
Hi friend I am also Marathi medium cha ahe . Tar 10th LA kiti marks ale
सर मी तुमच्या सारखे सर शोधत होते चांगले मार्गदर्शन करणारे सर मनापासून धन्यवाद छान प्रकारे समजावून सांगता
सर खूप खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण दिली आपण दिलेली माहिती ऐकून मनात मुलाच्या ऍडमिशन बद्दल चाललेला गोंधळ थांबला हा व्हिडिओ माझ्या मुलाला दाखविला त्याला पण आपली माहिती आवडली
खूप छान माहिती सर. Thanks sir
Sar tumhi खूप छान पद्धतीने माहिती समजून सांगतात आणि अचूक विस्लेशन करून सगतात थँक्यू सर
सर अतिशय सुंदर आणि सुंदर पद्धतीने आपण सल्ला दिला आहात, अगदी आमच्या घरातले वातलात, माझ्या मुलाच्या 11 वी प्रवेश साठी फार मौलिक मार्गदर्शन लाभले , आपणांस पुढील वाटचालीस कदम कुटुंबाकडून अनेक शुभेच्छा
मनःपूर्वक धन्यवाद
Asch je garib mul aahet tyana konach margadarshan ny tyana tumcha khup chan fayada hoil aaj js mala zhal ts All the best ❤ thanku so much 🙏
Very good. Sar .khup mast speech dil .maargdarshan dil. Thanks sar
सर ही माहिती मला एक पालक म्हणून खूप वेळाने मिळाली आहे सर ही माहिती मला एक दोन वर्षांच्या अगोदर मिळाली असती तर बरं झालं असतं .... पण ठीक आहे निदान एवढी माहिती खूप मिळाली आहे 🙏🙏 धन्यवाद सर
खरंच सर ह्या व्हिडीओ मधून तुम्ही आम्हाला खूप महत्वाची माहिती सांगितली आहे ह्या व्हिडीओ मध्ये ही सगळी माहिती तुम्ही खूप सोप्या भाषेत संगीतली तशी माहिती आजपर्यंत कोणीही सांगीतली नव्हती मी तर खूप confuse झाले होते पण हा व्हिडीओ बघितला आणि सगळं confusion बाजूला झाला खरंच सर इथकी अनमोल माहीती देण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद ☺️☺️
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Far shabd nahit mazyakade
Fkt
Thank you very much 🙏
a video cantains almost all information thanks sir
just liked video
Thank you so much Sir. 🙏 Khup chhan margadarshan kel aahe tumhi.
खूप छान मार्गदर्शन केले सर
खरंच व्यवस्थित सांगितलं सर
Harshal
All doubts clear sirrrji...
Excellent guidance
Thank you soo much Sir
thanks sir for information
Khup chan mahiti dili sir
Thank you very much
छान माहिती सांगितली सर तुम्ही .दिशा दिल्यामुळे करिअर निवडताना याचा नक्कीच फायदेशीर ठरेल.
th-cam.com/video/75ENyIT3UP8/w-d-xo.html
nice sir given information carrer
Hi
Sir you are great
खूपच छान माहिती दिली आहे सर
खुप छान माहित दिली सर धन्यवाद 🙏
nice support
Thanks sir
Ingineer & doctor shivay दुसर मार्गदर्शन करा
Please
Great Guidance to me,
I know many things from this video
Thanks a lot.🙌👍😇
खूप खूप धन्यवाद सर खरचं खूप छान मार्गदर्शन केले धान्यवाद सर ❤🙏🏻
खुप चांगली माहिती दिली, आपला आभारी आहे.
सर मला सुद्धा खुपचं आवडला हा व्हिडिओ
धन्यवाद सर
Khup Chan sir ! Ekdum surlit tumhi mahiti dili tyabadal dhanyawad 🙏💗
खूप छान माहिती सांगितली सर,अप्रतिम
Thanks for precious guidence, Sir.
सर आपली भाषा सोपी आहे व आपण खूप चांगली माहिती दिली.धन्यवाद.
सर नमस्कार खरंच आपणं खुप मोलाची माहिती सांगितलात आणी ते पण समजले असे धन्यवाद
खूप छान मागदशन केले सर तुम्ही फारच छान बोलतात आहे
विडिओ चांगलाच आहे. सर्व दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून ( सायन्स साठी) योग्य ठरेल.
Very informative video thank u sir🙏👍🙏
सर तुम्ही आती मोलाचे मार्गदर्शन केलात धन्यवाद
खूपच सुंदर माहिती दिली सर,, thanks
खूप छान मार्गदर्शन केले सर आभारी आहे
Thanks sir, very nice explanation thank you so much
👌👍
खूपच उपयुक्त मार्गदर्शन सर
Good guidance
Many many thanks 🥰
Thank you so much sir 👍
Thank you sir .
👌👌👌Nice video sir👌👌👌
Thanks sir, for a great guidance 🙏 😊
सर मी MPSE करु इच्छिते पण मी अकरावीला science घेऊ शकते का
अप्रतिम माहिती सर निश्चित आम्हाला याचा फायदा होईल.
🙏🏻खुप छान मार्गदर्शन 👌👍
Thanks,sir khoop chan margdarshan kel
खूप छान माहिती दिली सर thanks
Thanks sir your guidance is very nice😇
सर छान माहिती दिली आहेसा त्या बद्दल मनापासुन आपले आभारी आहे
Thank you Sir, your information is very useful.
खूप छान मांडणी
Very nice
Sir 1 number guidance dila sir kharach manapasun abari ahe mi tumcha dhnyavad
खूप छान सर खूप चागलि माहिती दिलीये
Thank you so much sir
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद🙏
खूप छान सर मार्गदर्शन केले ❤
Sir khup chan sangitle tumi धन्यवाद
धन्यवाद सर,खुप छान माहिती दिली आपण.
GOOD THINKING
Thank you sir your information is very helpful for me
Thanks you sir khup chan sanghitle dhanyavad
धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन दिले.....🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻
Sir, you are great ❤️❤️
Nice video sir 👌👌👌👌👌👍👍👍👍
Sir thanks, to give me proper guideline to take right side decision
सर माझ्या मुलाला NDA मध्ये जायचं आहे पण त्याचं वय आता 20 आहे तर एनडीएमध्ये दुसरा काही ऑप्शन आहे का
सर तुम्ही केलेल्या मार्गदशर्ऩाबद्दल धन्यवाद.🙏🌹🙏
Sir,amahala,tar Kai yetnae tar konti Vishsy gheva lagel
सर, खूप छान मार्गदर्शन. 🙏🏻
Sir tumhi khup chan guide kel thanks..
Thanks sir🙏🏻for this great guidance
Nice Guidance
Thanks for information sir youare great,I like engineering
ऋषिकेश शिवाजी घारगे.
राहणार -मांजर्डे.
एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
अशीच माहिती देत रहा...
खुप छान मार्गदर्शन सर धन्यवाद sir
Nice leacture 👌👌👌👌
Nice experience 🔥🙏
Kup Kup chan aahe sar Barbara aahe jay Shree Ram Jay hanuman ki jay 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽⚘🌹🌷🌹
खूपच सुंदर मार्गदर्शन सर
खूप छान माहिती सर..🙏💫 असेच व्हिडिओ बनवत रहा.... Thanx you sar🙏🌾💫
Mi nakii. भावी जीवनाची वाटचाल सुरू Karen....🌾🙏💫💫💫
Thank you sir
Thanku sir khup chan margadarshan kela 🙏
Khup chaan information dele sir👍👌
सर तुम्ही सांगितलेली माहिती मला खूप आवडली .माझ्या मनातील झालेली चलबिचल दूर झाली.धन्यवाद!
खूप खूप चांगली माहिती मिळाली
सर, मी तुमचा व्हिडिओ पूर्ण कुटुंबासह पाहिला, तुम्ही नक्कीच नामांकित कॉलेजमध्ये शिकवत असणार, जय हिंद
मी कॉलेज मध्ये नाही शिकवत पण कॉलेज च्या विद्यार्थ्यांना शिकवतो...😊😊
Thank sir! very well explained.
सर छान मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🌹🙏
अप्रतिम माहीत दीलात सर खुप खुप धन्यवाद
Doctor sathi kay karav lagel sir
Great guidance sir thank you
सर खुप छान माहिती दिली आहे बरका धन्यवाद सर
सर खूप महत्त्वाची आयुष्याची प्रवेशद्वार दिशा दाखवली हाच व्हिडिओ दोन-तीन वर्षांपूर्वी मिळाला असता तर माझ्या मुलींचे भवितव्य घडलं असतं आम्हाला काहीच माहीत नव्हतं कुठल्या कॅट एक्झाम नेट एक्झाम किंवा कुठल्या स्काय आम्ही ग्रामीण भागातून शहरात आलो आम्हाला कुठलेही कल्पना नव्हती म्हणून माझ्या पोरींचे शिक्षणाचा आभाळ झालं आणि आता ते म्हणतात की व्यवस्थित झालं नाही पण कुणालाच काय माहित नव्हतं पण असे व्हिडिओ आम्हाला अगोदर मिळाला असता तर आमच्या मुलींचे भव्यदिव्य खूप मोठं घडलं असते आज त्यांनी उच्च पदावर असते तुमच्यासारखे दिशा देणारे महाराष्ट्रातले असे सर घडवायला पाहिजे आणि मार्गदर्शन द्यायला पाहिजे मुलांना खूप खूप धन्यवाद सर अनेक मुलांचे आणि पालकांचे तुम्हाला आशीर्वाद लागेल की तुम्ही छान मार्गदर्शन दिलेलं आहे मुलांच्या आयुष्याची खरी घडी बसणारी आणि विस्कटली असती आणि त्याच आयुष्याची सुरुवात करणारे मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं कारण की एकदा आयुष्याची मार्गदर्शनाची दिशा ठरली की आयुष्य उज्वल आणि सुंदर होते धन्यवाद सर
मनःपूर्वक धन्यवाद
Thanks so much
Thank you so much sir🥰
खुप सुंदर माहिती
Nice sir very useful speech
Khup Chaan sangitla sir👌👌👌