आपली महाराष्ट्राची मराठी माणसाची मराठी संस्कृती खूप छान जपता, दुसऱ्या देशात जाऊन येवढे करणे शक्य नाही ते तुम्ही करत आहे. खरच तुमच्या कार्याला माझा सलाम. जेव्हा आपण चूल पेटवली तेव्हा आग्नीच्या पाया पडलात.आग्नी देवाला आधी प्रसन्न करून घेतलेत,खरच खूप मस्त🙏🏼🙏🏼 श्री स्वामी समर्थ माऊली🙏🏼
Madam you don't have any sense of vegetables and eatables, you thrown out the stalk of brinjal which more tastier than brinjal, when any fruit if it's matured carry seeds otherwise such fruit is useless. No doubt you have a garden I like that only part otherwise no way worth watching.
खूप सुंदर ....मराठी संस्कृती च अभिमान वाटतो ..तिथे राहून इतकं सगळ छान कारण सोप नाही ...पण खूप सुंदर केले ..चूल पेटवल्यानंतर तुम्ही नमस्कार केला...खूप बरं वाटल.बघुन ...सुंदर व्हिडिओ ....
Majhi aai ani tai donhi tumche vdos pahat astat tai tr fan ch ahe.... Me aj 1st time pahila kharach khup bhari watat ahe.. even tumch farm tr ek number ahe... Mala as gharat ch bhaji vagere lavayla awdt pn kai ugat nahi nit ... Sagle kharab houn jatat. Tumche cha ahe khupch
आम्ही आमच्या deck वर कुंडीत वांगी लावली, खूप वांगी आली. आणि एक कविता सुचली. ती कविता माझ्या Facebook वर पोस्ट केली आहे. ती अशी. जन्मचक्र ******** फळ फुलातून जन्मे बीज पोटात घेऊन बीजातून जन्मे झाड फुले अंगावरी लेवून
पाटलीनबाई लय भारी वाटते, तिथंबी हे सगळ मिळत हे खूपच चांगल वाटत,आणि आपल्या मराठी इंग्रजीचं भरीतबी भारी माहेर महाराष्ट्र अन सासर अमेरिका दोन्ही बाजून कस छान साधता राव तुम्ही.❤
ताई दादा तुमचा नंबर पाठवा ना व्हिडिओ बघा एक नंबर आहेत बोलीभाषा तर लईच भारी आपली मराठी अस्सल मराठी गावरान तडका तुम्हा दोघांना पण माझा मानाचा मुजरा आपली संस्कृती बाहेर तुम्ही टिकवली याचा मला खूप खूप अभिमान जय हिंद जय महाराष्ट्र
You are real marathi man....who cares and values marathi culture.....hats of you both.....
आपली महाराष्ट्राची मराठी माणसाची मराठी संस्कृती खूप छान जपता, दुसऱ्या देशात जाऊन येवढे करणे शक्य नाही ते तुम्ही करत आहे. खरच तुमच्या कार्याला माझा सलाम. जेव्हा आपण चूल पेटवली तेव्हा आग्नीच्या पाया पडलात.आग्नी देवाला आधी प्रसन्न करून घेतलेत,खरच खूप मस्त🙏🏼🙏🏼
श्री स्वामी समर्थ माऊली🙏🏼
Hats off to both of you ...lovely watching you and your enthusiasm ...very catching 😅 ...jai ganesh
खरंच खूपच छान परदेशात जाऊन महाराष्ट्रातील शेतकरी जीवन आनंदात जगताना जगाला दाखवल्याबद्दल तुम्हा दोघांबद्दल खूप खूप आदर वाटतो🎉🎉
Very nice
Now , in India even in villages , rarely prepare in such a way . But your are trying to retain our culture even in America . Very commendable.
आपली संस्कृती तुम्ही विदेशात सुद्धा जपताय त्याबद्दल तुमचे अभिनंदन
Commendable 👍
The cutter you use for chopping and slicing the vegetables looks very convenient. Where can I buy it from and what is it called?
That's so beautiful and amazing to see you cook in traditional style in the US
Karptay te better use heavy bottom utensils or Aluminum as it has equal heat distribution , especially chulivar
Absolute Great and and fantastic. Jai Hind Jai Maharashtra.👍🙏🚩🇮🇳
Enjoyed with you all . God bless you all ❤
I enjoyed the commentary of her husband, joyful man...
first think in my mind is that stone patta varvant, how did you manage to bring to your house????
Very nice cooking Maharashtrian Dinner. Which place is it?
Looking forward to acceptance of traditional ways by youngistan in India. ❤
God bless you always with happiness nd togetherness ❤
Very good marathi attire you wore, good recipe and farming is very good.🎉🎉🎉
Apratim vedio.... testy n organic food is must now 👌👌👌👍👍👍👍👍❤❤❤❤❤🙏🙏
Very nice
Which part of US are you in?
We are in Canada
खूप सुंदर फार्म आहे ताई तुम्हा दोघांचं खूप अभिनंदन
खूप सुंदर, खूपच मेहनती, आपण दोघेजण आहात. खूप खूप शुभेच्छा.धन्यवाद ❤
Very nice vegetables garden 🙏
Great 👍🏻मराठी माणसांचा नादच करायचा नाही
जगातील सर्वात मोठी संपत्ती ताई साहेब
In my country its called lorha and sill.
Very very nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बहुत बढ़िया देख कर मुझे लगता है मैं वाकई इंडिया में हूँ 🎉🎉
😊😊😊😊😊
ताईसाहेब तुमच्या दोघांचे खूप आभार तुम्ही बाहेर देशात आपली संस्कृती जपता
Which part of Atlanta? I’m in Tennessee. Would love to visit your farm.❤️
I luv your vlogs ❤❤❤❤
Congratulations India
जय महाराष्ट्र. .... फार सुंदर
Ayyo! Please return to India, if you want to live this life. Come home and live like this in India .
खूप छान व्हिडिओ ... पाटा वरवंटा कुठून घेतलास ..किती मस्त वाटण केलेस ...
U sud use earthenware and smokeless chulah
असा स्वयंपाक करतांना बसायला पाट पाहिजे.😊😊
चुलीवरचे जेवण मस्तच ❤❤
लय भारी 😍😍
तुमचा अस्सल मराठी टोन फारच भारी आहे. कौतुकास्पद आहे हे सर्व
Absolutely great tai so wonderful
Try and use bronze kadai too.... ❤❤ Loved your cooking
Really you both are very nice n ideal couple.... 🎉🎉
So nice
Amazing ❤
hats off to u both
Very nice form
महाराष्ट्राची शान आहे ही जोडी❤
Yala mhantat marathi manus ....ani ti japnare pure maharashtriyan ❤😘😘🤩🤩
सुख म्हणजे नक्की हेच असत....❤❤
खूप छान आताखरी संस्कृती जपली आहे बाहेर देशात राहुन
Madam you don't have any sense of vegetables and eatables, you thrown out the stalk of brinjal which more tastier than brinjal, when any fruit if it's matured carry seeds otherwise such fruit is useless. No doubt you have a garden I like that only part otherwise no way worth watching.
❤🎉😂
Aarthik drishtya tumhi sampannatesathi nokri pan karta ka? Ki poornavel tumhi farm sathich deta ka? Tai
Khup chhan tai,assal marathi gavran jevan❤❤❤
खूप सुंदर ....मराठी संस्कृती च अभिमान वाटतो ..तिथे राहून इतकं सगळ छान कारण सोप नाही ...पण खूप सुंदर केले ..चूल पेटवल्यानंतर तुम्ही नमस्कार केला...खूप बरं वाटल.बघुन ...सुंदर व्हिडिओ ....
So cute शेतकरीण !
Thanks🙏🏼
Superb ❤❤
ये मावशे तुला लय बारीक सारीक गोष्टी माहीत आहे लय भारी जगते मावशी
खूप छान 👌👌👌👌
Majhi aai ani tai donhi tumche vdos pahat astat tai tr fan ch ahe.... Me aj 1st time pahila kharach khup bhari watat ahe.. even tumch farm tr ek number ahe... Mala as gharat ch bhaji vagere lavayla awdt pn kai ugat nahi nit ... Sagle kharab houn jatat. Tumche cha ahe khupch
आम्ही आमच्या deck वर कुंडीत वांगी लावली, खूप वांगी आली. आणि एक कविता सुचली. ती कविता माझ्या Facebook वर पोस्ट केली आहे. ती अशी.
जन्मचक्र
********
फळ फुलातून जन्मे
बीज पोटात घेऊन
बीजातून जन्मे झाड
फुले अंगावरी लेवून
Proud of you,marathi,bai,,
Khoop chaan blog
लय भारी म्हणायच बर का. असच नव नवीन व्हीडीओ बनवत रहा जेणेकरून आपली भारतीय नवीन पीढी आपल्याकडून आदर्शवादी होऊ शकेल .
Please share the farm address. Would love to visit.
Apratim!!
Beautiful
Lay bhari tai ❤
Doing well
लय भारी 👍
खरंच लय भारी 🙂
Khup bhari 👌🏻
Very nice .
लई भारी, पाटील दादा, आम्हाला पण बोलवा की फार्म बघायला🎉
खूप खूप धन्यवाद,पाटिल कुलकर्णी खूपच अभिमान,
It is not USA
मराठी संस्कृती जोपासण्यासाठी छान प्रयत्न 🎉
मी तुम्हाला आजच जाँईन झालो फार आनंद वाटला
Nice
तुम्हांस लाख लाख धन्यवाद
मराट मोळी जेवन ताई तुमि महाराष्ट्राची शान राकली
🎉
🙏🏿👌
Can you understand Telugu?
मॅडम, तुमची documentary पाठवाल का.
A big salute 🫡 to u
एक नंबर
पाटलीनबाई लय भारी वाटते, तिथंबी हे सगळ मिळत हे खूपच चांगल वाटत,आणि आपल्या मराठी इंग्रजीचं भरीतबी भारी माहेर महाराष्ट्र अन सासर अमेरिका दोन्ही बाजून कस छान साधता राव तुम्ही.❤
हांग हाशी....
लय भारी ❤
केवळ आणी केवळ अप्रतिम.
मस्त, जरा जाड बुडाची कढई घ्या. म्हणजे वस्तू करपणार नाहीत. खूप मेहेनत घेतली
Please share the address of the farm
Best
Mast tai maharastra sambhajinagar sillod che ahe amhi❤❤
Feels like showoff act.
How frequently you make भाकरी on चूल?
❤❤❤व्हेरी लकी
Saglikdech bigi bigi nst aani wangyacha rassa nsto 😅
ताई दादा तुमचा नंबर पाठवा ना व्हिडिओ बघा एक नंबर आहेत बोलीभाषा तर लईच भारी आपली मराठी अस्सल मराठी गावरान तडका तुम्हा दोघांना पण माझा मानाचा मुजरा आपली संस्कृती बाहेर तुम्ही टिकवली याचा मला खूप खूप अभिमान जय हिंद जय महाराष्ट्र
🎉🎉❤
Khup chan
I am fall in love patil kulkarni family.,,हे सर्व यूएस मधे घडत असेल यावर विश्वासच बसत नाही
लय भारी