कुलकर्णी आणि पाटील कपल अमेरिकेत राहून पण आपली मराठमोळी संस्कृती जपत आहेत# Patil kulkarni farms

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025
  • हे आहेत अटलांटा अमेरिकेत राहणारे आपले मराठ मोळ कुलकर्णी आणि पाटील कपल ह्या दोघांनी मिळून मस्त पैकी ते पण अमेरिकेत एक त्यांचे फार्म आहे ज्यात ते शेळ्या, गायी अनेक पक्षी गाढव पाळतात आणि वेगवेगळे पक्षी पण आहेत आणि स्वतः हे मेहनत करून भाज्या पण स्वतःच पिकवतात ❤️
    अमेरिकेत राहून पण आपली मराठमोळी संस्कृती जपत आहेत हे पाहून खूप छान वाटते ❤️
    © Patil kulkarni farms

ความคิดเห็น • 44

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 5 หลายเดือนก่อน +7

    तुम्हा सर्वांचेच खूप खूप अभिनंदन आणि कौतुक वाटतंय की सातासमुद्रापार आपली संस्कृती जपून आनंदमय जीवन जगत आहात यांपेक्षा सुख ते काय असते.......तुमचा अभिमान वाटतोय एक मराठमोळं जीवन साकारत इतरांचाही विचार करताय.माणस तर आहेत पण प्राण्यांवरही अफाट प्रेम करत त्यांची काळजी घेत आहात. जग कोणतही असुदे मनसोक्त नैसर्गिक आनंद घेत आहात यापेक्षा अधिक काय हवय जीवन जगायला. खूप छान वाटल. असेच जगाच्या पाठीवर कुठेही असा स्वतःला असेच सिद्ध करून दाखवा.. ताईची इनोव्हेटिव्ह चुल फार छान आहे..जय भारत..

  • @supriyakorgaonkar
    @supriyakorgaonkar 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan मला देखील गावचं राहणीमान खूप आवडतं

  • @shobhagaike2912
    @shobhagaike2912 5 หลายเดือนก่อน +2

    very Amazing AND marvalous journey of patil kulkarni

  • @rishisharma2505
    @rishisharma2505 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 5 หลายเดือนก่อน +3

    किती सुंदर संस्कृती आपली शेतकऱ्यांची आपण जपलेली आहे. हे पाहून खूप आनंद झाला मनापासून आपले सर्वांचे खूप खूप ❤❤🎉🎉कौतुक

  • @mahadevmane6888
    @mahadevmane6888 5 หลายเดือนก่อน +1

    ❤😂WOW 😂❤
    ❤😂ताई.आंणि दाजी.😂खूप खूप छान 😂मराठी मोळी.बाज😂आणी.काबाडकष्ट 😂धन्यवाद 😂जय.महाराष्ट्र 😂जय.भारत😂धन्यवाद 😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान वाटले पाहून तुमचे खूप खूप कौतुक ❤

  • @sunandanigade122
    @sunandanigade122 5 หลายเดือนก่อน +1

    Khupch sundar kupal sop nahi manejment khup important ❤❤👌👌🙏🙏💐💐🇮🇳🇮🇳

  • @pranitapatil1992
    @pranitapatil1992 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान मला खूपच आवडले

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi 5 หลายเดือนก่อน +2

    आज अमेरिकेतला स्वर्ग पहिला. सगळे सुखी रहा. देव बरे करो.

  • @virendrakhamkar3320
    @virendrakhamkar3320 5 หลายเดือนก่อน +4

    खूप छान .आम्हाला तुमचा अभिमान वाटला. अमेरीकेत राहून तुम्ही आपली संस्कृती जपली आहे. अमेरिकेत राहून तुम्ही गीर गाय चे दूध पिता .आणि भारतात आम्ही जर्सी चे पितो.
    तुमचा आदर्श घेणे सारखा आहे.
    🎉🎉👍👍

  • @sunandapatil5694
    @sunandapatil5694 5 หลายเดือนก่อน +2

    किती सुंदर मला खूप खूप आवडले

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice❤😂🎉❤

  • @sunitapawar9504
    @sunitapawar9504 5 หลายเดือนก่อน +1

    Bhari khup mast

  • @SS-uf3yb
    @SS-uf3yb 5 หลายเดือนก่อน +1

    Naidargikpana hawa. Very nice

  • @vijaykharje7004
    @vijaykharje7004 5 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान धन्यवाद

  • @santoshshigwan3690
    @santoshshigwan3690 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आपली संस्कृती जपत आहात

  • @kantaramchavare6149
    @kantaramchavare6149 5 หลายเดือนก่อน +1

    परदेशात राहून मोठा परिवार जमा केला अभिनंदन 🙏🙏

  • @marutipatil3192
    @marutipatil3192 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏👍

  • @ganeshkendre5743
    @ganeshkendre5743 5 หลายเดือนก่อน +2

    Mnani tharvlna tar sagla shkta ahe khupach chan ,mla khup avadli sheti😊

  • @SunilLonkar-h2b
    @SunilLonkar-h2b 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान अभिमान आहे आम्हाला की आपण महाराष्ट्रातील आहेत खूप खूप छान ताई व साहेब मेथी व कोथिंबीर पाहण्यात आली नाही आहे का

  • @shitalchavan4591
    @shitalchavan4591 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @sunandapatil5694
    @sunandapatil5694 5 หลายเดือนก่อน +2

    मलाही खूप आवड आहे या सर्वांची

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 5 หลายเดือนก่อน +7

    हे एक न्ंबर पुर्वी 45वर्षा अगोदर हेच खेड्यतील राहणीमान होत फार सुंदर जिवन होत ते रे

    • @umasawant3015
      @umasawant3015 5 หลายเดือนก่อน

      Je aataa US la javun karatayat

  • @ramabhang3550
    @ramabhang3550 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ❤

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 5 หลายเดือนก่อน +2

    मानल राव तुम्हाला🎉🎉🎉

  • @narayanbajage9766
    @narayanbajage9766 5 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र खुप खुप अभार

  • @ShivajiShelake-k5e
    @ShivajiShelake-k5e 5 หลายเดือนก่อน +1

    Aplenty khup abhinandan.wasare ,kutre Ani ittar sarwa prank khup mast.kase karata apan tithe rahun.manapasun apana sarwana shubhechha.

  • @SanjuPatil-i8h
    @SanjuPatil-i8h 5 หลายเดือนก่อน +2

    Kobicha kalar jambhala kasa hoto

  • @madhavijadhav8733
    @madhavijadhav8733 5 หลายเดือนก่อน

    भारताची प्रगती सोडून अमेरिकेची प्रगती केली😂

  • @indirawalavalkar1972
    @indirawalavalkar1972 5 หลายเดือนก่อน +1

    This is a full time job how can you manage man power? आणि एकाच वेळी आलेल्य भाज्यांच काय करता?

  • @sunandapatil5694
    @sunandapatil5694 5 หลายเดือนก่อน

    मला वाटले मी तिथे गेले आहे

  • @snehalwagh1039
    @snehalwagh1039 หลายเดือนก่อน

    व्हीडिओ करताना मराठीत बोला

  • @pramodmandle3407
    @pramodmandle3407 5 หลายเดือนก่อน +1

    भारतात राहून बीज काम करायला अडचण काय आहे

  • @sunandanigade122
    @sunandanigade122 5 หลายเดือนก่อน

    Mulatach shetichi aavad

  • @sunandapatil5694
    @sunandapatil5694 5 หลายเดือนก่อน

    मी येऊ का मदतीला

  • @zhingaru518
    @zhingaru518 5 หลายเดือนก่อน

    यांनी समाजासाठी काही केले आहे का ???

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @snehalwagh1039
    @snehalwagh1039 หลายเดือนก่อน

    खुप छान