Balumama Krupa Part - 1031|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • भक्तांना माझा सविनय नमस्कार,
    ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं.... चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
    आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
    गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
    मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास सुरू झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
    . अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
    पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!

ความคิดเห็น • 115

  • @pramodsolanke6405
    @pramodsolanke6405 ปีที่แล้ว +4

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @vinayakjadhav1216
    @vinayakjadhav1216 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 ปีที่แล้ว +14

    ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावाने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏

  • @sanglikarstatuswala1017
    @sanglikarstatuswala1017 ปีที่แล้ว +3

    🙏🥰✨श्री स्वामी समर्थ ✨🌺🌸

  • @sanjaybadhe2359
    @sanjaybadhe2359 ปีที่แล้ว +2

    Balu mamacha navan changbhal changbhal changbhal changbhal changbhal

  • @shreegajraj8017
    @shreegajraj8017 4 หลายเดือนก่อน +2

    Jai balumama

  • @Rameshmortate
    @Rameshmortate ปีที่แล้ว +1

    Bola bola bola balumamacya navan chang bhal

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 ปีที่แล้ว +2

    ब्रह्मांडनायक बाळूमामा की जय

  • @LatabaiDamakle-zp6wh
    @LatabaiDamakle-zp6wh ปีที่แล้ว +2

    🙏🙏👌👌

  • @sanjaymohite3282
    @sanjaymohite3282 2 หลายเดือนก่อน

    Sadguru Balu Mamachya Navan chang bhale

  • @vilasbavdane6299
    @vilasbavdane6299 ปีที่แล้ว +1

    जय श्री सदगुरू संत बाळूमामा नावानी चागभलं 🌹🌹🙏🙏

  • @revajimaharajshelkande905
    @revajimaharajshelkande905 ปีที่แล้ว +1

    जय बाळु माम😢

  • @kamleshwaghere643
    @kamleshwaghere643 ปีที่แล้ว +2

    Balu mamachya navan changbhal

  • @sumitk_s_k.1234
    @sumitk_s_k.1234 ปีที่แล้ว +2

    जय बाळू मामा 🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshpatil8594
    @yogeshpatil8594 ปีที่แล้ว +6

    🙏💐ब्रह्मांड नायक 🙏💐 ओम नमो 🙏💐शिव शंभो 🙏💐अवतारी 💐🙏 चांगभलं चांगभलं 🙏💐बाळूमामाच्या 🙏💐नावानं चांगभलं 🙏💐

  • @nandakishorbhutekar711
    @nandakishorbhutekar711 ปีที่แล้ว +3

    श्री सदगुरु बाळुमामा च्या नावान चांगभल बाळुमामा की जय बाळुमामा की जय बाळुमामा की जय बाळुमामा की जय बाळुमामा की जय बाळुमामा की जय

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar66 ปีที่แล้ว +2

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @sangramkurane9736
    @sangramkurane9736 ปีที่แล้ว +2

    मामा

  • @nirajandevkar6409
    @nirajandevkar6409 2 หลายเดือนก่อน +1

    Balmama ch navana chgbaĺa ❤❤

  • @shyamdakhore1321
    @shyamdakhore1321 ปีที่แล้ว +1

    🚩🚩Balumamachya Navan Changbhal🚩🚩

  • @mayurbodare5384
    @mayurbodare5384 ปีที่แล้ว +4

    श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा जय बाळूमामा🙏🌍🙏♥️

  • @dhirajpatil1786
    @dhirajpatil1786 ปีที่แล้ว

    Jay Balumama 🌸🙏

  • @Ranjeetmhasawade-pg4we
    @Ranjeetmhasawade-pg4we ปีที่แล้ว +1

    जय बाळू मामा

  • @ravikharat7746
    @ravikharat7746 ปีที่แล้ว +1

    Balu mamachy navan changbhale🙏🙏🙏🙏🙏

  • @parshurampadf5859
    @parshurampadf5859 ปีที่แล้ว +4

    🚩🙏सद्गुरू श्री बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🚩

  • @ashajadhav7916
    @ashajadhav7916 ปีที่แล้ว

    बोला बोला बाळु मामाच्या नावानं चांगभलं

  • @Rutu_U
    @Rutu_U 10 หลายเดือนก่อน +1

    🙏💫Balu mamachya navan chang bhal🙏❤🌼🍀👑😍❤🙌🌎💫💓

  • @shahiranilwaghamode3289
    @shahiranilwaghamode3289 ปีที่แล้ว +3

    चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 ปีที่แล้ว +3

    💐👋हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👋मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👋शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👋

  • @vinayakyadav9944
    @vinayakyadav9944 ปีที่แล้ว +4

    जय सद्गुरु बाळुमामा 🌺🌺 जय बाळूमामा 🚩🚩🙏🙏

  • @user-zd3sd9sm9o
    @user-zd3sd9sm9o 4 หลายเดือนก่อน

    Nice work sir

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 ปีที่แล้ว +1

    Bola bola balumamachya navane Chang bhle 🙏🙏🙏🙏🙏

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 ปีที่แล้ว +1

    श्री ओम श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @sushantkamble211
    @sushantkamble211 ปีที่แล้ว +1

    🙏🌺 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🌺🙏

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 ปีที่แล้ว +6

    🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻

  • @pramodpujari7449
    @pramodpujari7449 ปีที่แล้ว +4

    बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

    • @sanglikarstatuswala1017
      @sanglikarstatuswala1017 ปีที่แล้ว +1

      ✨श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌺

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 ปีที่แล้ว +3

    🌻श्रीबाळूमामांच्या 🌻नावानं 🌻
    🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻
    🙏🏻 श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐

  • @vijaypathare785
    @vijaypathare785 ปีที่แล้ว +2

    श्रीसंत सद्गुरु बाळुमामांच्या नावानं चांगभलं.🙏🙏

  • @adinathbhise3633
    @adinathbhise3633 ปีที่แล้ว +1

    Jay balumama

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 ปีที่แล้ว +1

    Om namah shri sadaguru balumama navane sang bhal

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 ปีที่แล้ว +5

    जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा

    • @rashikakambale7219
      @rashikakambale7219 ปีที่แล้ว +2

      बाळु, मामाच्या नावाचं चागभल

  • @sunitaartgallery5452
    @sunitaartgallery5452 ปีที่แล้ว +1

    🙏बाळु मामाच्या नावाने चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏

  • @avibobade
    @avibobade ปีที่แล้ว +1

    श्री सद्गुरू संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं 👏🚩🪔🌹🙏

  • @ashokjankar958
    @ashokjankar958 ปีที่แล้ว +1

    जय बाळुमामा माऊली

  • @santbhumimarathibana
    @santbhumimarathibana ปีที่แล้ว +3

    खरंच संतोष सर तुम्ही फार छान उपक्रम चालू केला आहे.
    आम्ही सर्वजण तुम्हाला खरोखरच मदत करू
    🙏 बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf ปีที่แล้ว +1

    Shree Sant Sadguru Balu Mamachya Navan Chang Bhala

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 ปีที่แล้ว +1

    aaina namaskar,jay sadguru Dev maza.🙏🙏🙏

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 ปีที่แล้ว +1

    Shree sadguru sant balumamachya navan changbhal

  • @sachinsuryawanshi6238
    @sachinsuryawanshi6238 ปีที่แล้ว +1

    !! जय श्री स्वामी समर्थ !!
    !! श्री बालु मामा !!

  • @shivakhilare379
    @shivakhilare379 ปีที่แล้ว +2

    🌹🌹 जय बाळूमामा 🌹🌹

  • @umeshdigrajkar3542
    @umeshdigrajkar3542 ปีที่แล้ว

    बाळू मामाच्या नांवने चांगभलं

  • @RohitPatil-bw7nq
    @RohitPatil-bw7nq ปีที่แล้ว +2

    Jay balumama 🙏🙏🙏💐💐💐

  • @AniketKarande-hx1yt
    @AniketKarande-hx1yt ปีที่แล้ว

    Balu mama ki jay

  • @Rajendra-mote
    @Rajendra-mote ปีที่แล้ว +3

    🙏Jay sadguru Balumama 🙏

  • @jyotiadhav1126
    @jyotiadhav1126 ปีที่แล้ว +4

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏
    हालसिध्दनाथआप्पांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏

  • @shroud293
    @shroud293 ปีที่แล้ว +3

    JAI BALUMAMA 🙏🙏🙏

  • @pradeeppawar1606
    @pradeeppawar1606 ปีที่แล้ว +1

    🙏Shree Sadguru sant Balumamancha Navan Changbhal 🙏

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरू 👌💐🚩🙏

  • @raghuvirkoyande3292
    @raghuvirkoyande3292 ปีที่แล้ว +1

    Changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏⛳Balumamanchya navana changbhala ⛳⛳jay go.ra. jay samarth ⛳⛳⛳

  • @prashantpatil4351
    @prashantpatil4351 ปีที่แล้ว +1

    BALUMAMA OM NAMAH SHIVAY

  • @b_gaming7468
    @b_gaming7468 ปีที่แล้ว +3

    Santoshji..mazeya.satyva.aai.chi..samadhi.chi.avsta.pahun..dukh.hotaye.punaha..kaul.lava..aani.samadhi.chi..dagdugi.kara..mama..sada.tumchvar..khush..rahatil.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏 Baroda gujrat

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 ปีที่แล้ว

      मला सुद्धा खुप वाईट वाटले 😢😢😢

  • @user-kt3ej9vd9m
    @user-kt3ej9vd9m ปีที่แล้ว +1

    ॥बाळू मामा की जय ॥

  • @user-ml9iz7xr3v
    @user-ml9iz7xr3v ปีที่แล้ว +3

    जय बाळुमामा ❤

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 ปีที่แล้ว

    🙏🙏🌹💐

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 ปีที่แล้ว +1

    जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏 🎉🎉

  • @umeshbhuyekar1305
    @umeshbhuyekar1305 ปีที่แล้ว +1

    बाळूमामा ❤

  • @lnsanegamerz9159
    @lnsanegamerz9159 ปีที่แล้ว +1

    श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नांवाने चांगभलं 🙏🙏🌹🌹

  • @amitbhosale86
    @amitbhosale86 ปีที่แล้ว +1

    श्री सद्गुरू संत बाळुमामा

  • @udaydeshmukh2910
    @udaydeshmukh2910 ปีที่แล้ว

    श्री बाळु मामाच्या नावाने चांगभल 🙏🙏🙏

  • @popatmote9673
    @popatmote9673 ปีที่แล้ว +1

    🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 ปีที่แล้ว +1

    💐🙏💐 जगत पिता बाळूमामाच्या नावानं चांग खूप छान व्हिडिओ आम्ही आईना मंदिरामध्ये जाऊन किंवा किंवा मदत करतो होईल तशी💐🙏💐🚩

  • @ashokjirage2208
    @ashokjirage2208 ปีที่แล้ว +1

    जय श्री बाळुमामा 🙏🙏🌹🌹

  • @appag5252
    @appag5252 ปีที่แล้ว +1

    Balumamachya navane changbhal o

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti4587 ปีที่แล้ว +1

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sachinnaik4592
    @sachinnaik4592 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @RJ-xk3er
    @RJ-xk3er ปีที่แล้ว +1

    Balumama🙏🙏

  • @shreeramphating2045
    @shreeramphating2045 ปีที่แล้ว +1

    🙏 *जय श्री बाळुमामा*🙏

  • @truptimule4718
    @truptimule4718 ปีที่แล้ว

    Balumama chya navan chag bhal har har Mahadev 🙏

  • @tritiyapandhare9188
    @tritiyapandhare9188 ปีที่แล้ว +1

    Shree sant sadaguru balumamachya nawan changbhal 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @SandipGhutukade-fo4wp
    @SandipGhutukade-fo4wp ปีที่แล้ว +1

    जय बाळूमामा ❤️🙏

  • @vishwaspatil2426
    @vishwaspatil2426 ปีที่แล้ว +1

    🙏जय बाळूमामा 🙏

  • @balugayakwad4697
    @balugayakwad4697 ปีที่แล้ว +1

    🚩🚩🚩क्षी संत सद्गुरू बाळुमामा महाराज 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @suhaslavhate2342
    @suhaslavhate2342 ปีที่แล้ว +1

    Balumamachya Navan Changbhal

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 ปีที่แล้ว +1

    Jai balumama 🙏🙏🙏

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 ปีที่แล้ว +1

    🙏🏼🙏🏼बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल 🙏🏼🙏🏼

  • @gunvantshelake7360
    @gunvantshelake7360 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान भारी एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @दादासोपोळ
    @दादासोपोळ ปีที่แล้ว +9

    ॐ श्री सदगुरू संत बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🚩💐🙏

  • @sho2433
    @sho2433 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ankushaghav5862
    @ankushaghav5862 ปีที่แล้ว

    सद्गुरू बाळू मामा की जय 🙏

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 ปีที่แล้ว +1

    जय बाळु मामा 🌺🌺 जय हारी विठ्ठल 🌺🙏🙏🌺🌺 बाळुमामाचा नावानं चांगभलं

  • @gopalraut8937
    @gopalraut8937 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @saidatt7072
    @saidatt7072 ปีที่แล้ว +1

    संतोष जी माला एकदा तरी या लोकानां भेटूं मदत कराची आहे. तर अपली मदत नक्की लागेल.

  • @kavitabale2879
    @kavitabale2879 ปีที่แล้ว

    Jay balumama 🙏

  • @Dr.vishalrathod7487
    @Dr.vishalrathod7487 ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @kiranmali1109
    @kiranmali1109 ปีที่แล้ว +1

    0:36

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 ปีที่แล้ว +2

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

    • @sanglikarstatuswala1017
      @sanglikarstatuswala1017 ปีที่แล้ว +1

      🙏🥰✨श्री स्वामी समर्थ ✨🌺🌸

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 ปีที่แล้ว +1

    जय बाळू मामा

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 ปีที่แล้ว +1

    Jay balumama