Balumama Krupa Part - 355 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 375

  • @ankusheknathlad4681
    @ankusheknathlad4681 2 ปีที่แล้ว +4

    जय सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 2 ปีที่แล้ว +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 ปีที่แล้ว +3

    बाळुमामा की जय हो

  • @dadasahebrodage5622
    @dadasahebrodage5622 2 ปีที่แล้ว +2

    जय बाळूमामा नावानं चांगभलं

  • @anandaikke2767
    @anandaikke2767 3 ปีที่แล้ว +2

    बाळू मामाच्या. नांवानें. चांगभलं

  • @rsamate2169
    @rsamate2169 ปีที่แล้ว +2

    Balumamacha navan changbhal 🙏🌺

  • @udaygavade-4822
    @udaygavade-4822 ปีที่แล้ว +2

    श्री संत बालू मामा चा नावाने चांगभल

  • @chandrashekharbakare2343
    @chandrashekharbakare2343 3 ปีที่แล้ว +33

    संतोष सर हे तुमचे कार्य मामा तुमचे कडून करून घ्यालेत ! खरंच तुम्ही भाग्यवान आहात ! व आम्हीही भाग्यवान आहोत कारण हे मामांचे अनुभव आम्हाला
    वाचायला मिळतात !

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 ปีที่แล้ว +3

    श्री संत सद्गुरू बाळूमामाच्यां नावानं चांगभलं

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 3 ปีที่แล้ว +2

    बाळू मामांना खूप नमस्कार🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @kumudinidevne6747
    @kumudinidevne6747 3 ปีที่แล้ว +12

    खुपच चांगली माहिती मिळते आहे बाळूमामा विषयी.संतोषभाऊ तुम्हाला खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @सुरेखापाटोळे-फ3ढ
    @सुरेखापाटोळे-फ3ढ 3 ปีที่แล้ว +19

    केवढा मोठा अनुभव हा खरच डोळे भरून आले 🙏 मेजर मामाना मेजर का म्हणतात 🙏बाळूमामांच्या सर्व सवगंडयाना दिर्घ् आयुष्य लाभो हीच मामांच्या चरणी प्रार्थना🙏जय बाळूमामा

    • @anitadhaware7021
      @anitadhaware7021 3 ปีที่แล้ว +3

      खूप छान एवढे मोठे अनुभव ऐकावेसे वाटतात सर्व आठवणी डोळ्यासमोर घडते असे वाटते धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @swagatbore3471
      @swagatbore3471 ปีที่แล้ว +1

      मेजर मामा आर्मी मध्ये होते.आमच्या गावचे आहेत.

    • @sanglikarstatuswala1017
      @sanglikarstatuswala1017 ปีที่แล้ว +1

      🌺🥰🌸श्री स्वामी समर्थ ✨🌺🌸

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 3 ปีที่แล้ว +46

    ही माणसं कित्ती निर्मळ मनाची आहेत, त्यांचं बोलणं, त्यांच्या डोळ्यातील भाव,,,सगळं एकदम निष्पाप।

    • @sakshitajane2146
      @sakshitajane2146 2 ปีที่แล้ว +1

      🌹🚩बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🚩🌹

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 3 ปีที่แล้ว +55

    बाळु मामाच्या चरणी प्रार्थना नतमस्तक बाळूमामाच्या नावानं चांगभलं

    • @vikijadhav5257
      @vikijadhav5257 3 ปีที่แล้ว +3

      Thanku 9373955283

    • @narendrathakur9691
      @narendrathakur9691 3 ปีที่แล้ว +1

      @@vikijadhav5257
      Balumama Namaskary

    • @rhkokare8640
      @rhkokare8640 9 หลายเดือนก่อน

      😮😮😮😮​@@vikijadhav5257

  • @babasawant1983
    @babasawant1983 9 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹🌼श्री संत सद्गुरू बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🌼🌹🙏

  • @sujatasalunkhe3179
    @sujatasalunkhe3179 3 ปีที่แล้ว +19

    संतोष राऊत त्तुम्ही मामंबद्दल चांगलं कार्य करता

  • @singerrohitshingole5266
    @singerrohitshingole5266 2 ปีที่แล้ว +1

    Balumama ki jay

  • @Life-gy1sl
    @Life-gy1sl 2 ปีที่แล้ว +2

    Balumama saglya lokanch Kalyan kar aashirwad tumche kayam aamcha sobat rahu det Mama

  • @marutimane2498
    @marutimane2498 3 ปีที่แล้ว +16

    संतोष सर ‌चांगभल चांगभलं ‌बाळुमामाच्या‌‌नावान चांगभलं आताचं आपला मेजर साहेबांचा विडीवो पाहिला मेजर साहेब चांगभलं चांगभलं ‌बाळुमामाच्या‌ नावाने चांगभलं रामायण लिहिले वाल्मीकी ने महाभारत लिहिले ‌व्यासांनी लेखनिक होते गणपती बाप्पा आज आपण‌ मामांच्या एक मोठा अध्याय आपण सांगितला संतांची चरित्रे संतांनी ‌कधी लिहीले नाहित आज आमच्या सारख्याना आपणं धन्य केलेत मामा हे सर्व सामान्यांच्‌ लोकसंत लोकनायक होते ‌आपलया मुळे एक आधय पुर्ण झाला‌ आपण गणरायाचि लेखनी झालात‌ गणपती बाप्पा शिवपुत्र होते आपण मामाच्या कडे लहानपणापासून सेवेला होतात लौकिक अर्थाने आपणांस वडीलांचीच सेवा करण्याची संधी मिळाली धन्य धन्य मेजर साहेब चांगभलं चांगभलं ‌बाळुमामाच्या‌ नावाने चांगभलं ‌आ. नम्र सेवक मारुती माने कल्याण ‌

  • @shraddhakudvalkar9923
    @shraddhakudvalkar9923 3 ปีที่แล้ว +4

    Shri Raut balumama tumche bhale karo, tumhi Khup changle karya karat ahat, hi manse balumamanbadhhal itkya bhaktibhavane bharbharun boltat te aikun amhalahi Anand milto ani chhan vatate, Balumamanchya Navane Chang Bhala 🙏🙏🙏🙏🙏

  • @r.ksawant9342
    @r.ksawant9342 3 ปีที่แล้ว +2

    Chang bhala Chang bhala Chang bhala balumama chaa nawan Chang bhala 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌺

  • @vinayakkalkutki1913
    @vinayakkalkutki1913 27 วันที่ผ่านมา

    ❤❤balumama, सद्बुद्धि दया आजच्या नेत्याना ❤

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 3 ปีที่แล้ว +12

    श्री संत सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @aratidukare8727
    @aratidukare8727 ปีที่แล้ว +2

    Jay balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama balumama 🙏🙏💐💐🙏🙏💐💐🙏🙏💐💐💐💐

  • @gauravijadhav8049
    @gauravijadhav8049 3 ปีที่แล้ว +4

    Nice Video Santosh sir 🙏
    Balumamachya navana changbhala 🙏🚩

  • @meenabolade5049
    @meenabolade5049 3 ปีที่แล้ว +4

    Bola bola bola Devavtari Balumamanchya navane chang bhal 🙏🌹🙏

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 3 ปีที่แล้ว +37

    🌻🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌻 👌👌👋👋

  • @deepakkhade9077
    @deepakkhade9077 3 ปีที่แล้ว +13

    श्री बाळूमामां च्या नावान चांगभल 🙏🙏🌹

  • @balumamabhakt
    @balumamabhakt 3 ปีที่แล้ว +16

    🙏🕉️ नमोजी बाळूमामा अपरिमिता 🙏 आदि आनादि मायातीता 🙏 पुर्ण ब्रह्मानंदा शाश्वता 🙏 जगतपिता जगद्गुरु 🙏
    🙏ज्योतिर्मय स्वरूपा पुराणपुरुषा 🙏 अनादीसिद्धा आनंदवनविलासा 🙏मायाचक्रचाळका अविनाशा अनंतवेषा जगत्पते 🙏
    🙏जय जय सद्‍गुरु राया कर्माध्यक्षा🙏 शुद्धचैतन्या मनोजदमना मनमोहन🙏 कर्म मोचका विश्वंभरा 🙏
    🙏येथे भंडारा हेचि गंध 🙏 भंडाऱ्याची तोंडें बंध 🙏 🙏तोचि फोडे बांध अज्ञानाचे 🙏
    मी जो येथे दिसे 🌎 तो धरणी पूर्वी असे 🙏
    🙏 मी असे किंवा नसे 🙏 बोलो नये 🙏
    🕉️ बोला बोला श्री सदगुरू बाळूमामांच्यां नावानं चांगभलं 🕉️

    • @amolbhakare4278
      @amolbhakare4278 3 ปีที่แล้ว

      Changbhal changbhal changbhal sadguru sant balumamancya navan changbhal

  • @bhamadarawade1551
    @bhamadarawade1551 3 ปีที่แล้ว +1

    बाळुमामाच्यानावान चांगभलं

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 3 ปีที่แล้ว +18

    मामांनी समाधी घेतल्यानंतर मामांच्या बकर्यांनाही दुःख झालं होतं मामांचा मुक्या प्राण्यांवर खुप जीव होता . चांगभलं चांगभलं चागभलं मामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांगभलं 👋👋

    • @anitadhaware7021
      @anitadhaware7021 3 ปีที่แล้ว

      चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏

    • @anitadhaware7021
      @anitadhaware7021 3 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏😭😭😭

  • @shaileshgadakh4172
    @shaileshgadakh4172 3 ปีที่แล้ว +3

    बाळू मामाच्या नावानं चांग भलं

  • @varshakamble2501
    @varshakamble2501 3 ปีที่แล้ว +5

    Khup chan mahiti sangitli aajobani ...manapasun Aajoba na namskar...bola Balumama chya navan Changbhal 🌺🙏

  • @mmkamble04
    @mmkamble04 3 ปีที่แล้ว +8

    बाळू मामांच्या नावांन चांगभलं......🙏👌👍

  • @sunilkamate6386
    @sunilkamate6386 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान मूलाखत आहे

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 3 ปีที่แล้ว +2

    चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं।

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 3 ปีที่แล้ว +11

    ⛳🙏🙏🙏Balumamanchya navana changbhala ⛳⛳jay go.ra. ⛳⛳⛳Jay samarth ⛳⛳⛳

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 3 ปีที่แล้ว +5

    जय बाळुमांमा

  • @amolb160
    @amolb160 3 ปีที่แล้ว +3

    मेजर साहेब खरोखर तुम्ही भाग्यवंत आहात तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 संतोष सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @umeshbhuyekar1305
    @umeshbhuyekar1305 3 ปีที่แล้ว +10

    ll श्री सद्गुरू संत बाळूमामा नमः ll

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 3 ปีที่แล้ว +12

    हे मामा खूपच छान माहीती सागतात.🙏🙏बाळूमामा ची🙏🙏

  • @gurunathgaikwad5424
    @gurunathgaikwad5424 ปีที่แล้ว +1

    ओम शिव शंभो

  • @ganeshjong445
    @ganeshjong445 3 ปีที่แล้ว +2

    खुप चांगले काम करताय तुम्ही दादा

  • @sanjaydeshmukh9131
    @sanjaydeshmukh9131 2 ปีที่แล้ว +2

    🌹🌹🙏🙏🌷🌷ॐश्री संत सद्गुरू बाळुमामाच्या नावाने चांगभलं चांगभलं 🌷🌷🙏🙏🌹🌹

  • @pradhumnabarge9319
    @pradhumnabarge9319 2 ปีที่แล้ว +4

    बाळू मामाच्या नावाने चांगभल 🙏

  • @Panduranare10
    @Panduranare10 2 หลายเดือนก่อน

    श्री सदगुरू संत बाळुमामाच्या नावानं चांगभलं 💐💐

  • @madhavimahindrakar2534
    @madhavimahindrakar2534 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री बाळू मामांच्या नावानं चांग भलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gangaramyedge6882
    @gangaramyedge6882 3 ปีที่แล้ว +2

    बाळु मामाच्या नावाने चांगभलं

  • @tejaszagade9665
    @tejaszagade9665 3 ปีที่แล้ว +1

    जय बाळू मामा 🙏💐💐 तुम्ही कल्याण केलाय आमचे

  • @सुवर्णासाबळे
    @सुवर्णासाबळे 3 ปีที่แล้ว +13

    किती छान माहिती दिली किती छान अनुभव सांगितले काकांनी.... मामांच्या आशिर्वाद आहे बाकी काही नाही 🙏 🙏
    🙏 बाळू मामांच्या नावान चांगभलं 🙏

  • @manoranjanachavan8537
    @manoranjanachavan8537 3 ปีที่แล้ว +5

    बाळुमामांच्या नावान चांगभलं 🙏🙏🙏

  • @vinayakgovilkar6143
    @vinayakgovilkar6143 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan chagbhal chagbhal bhalumama cha navan chag bhal

  • @vaidehijadhav4999
    @vaidehijadhav4999 3 ปีที่แล้ว +14

    संतोष दादा तुमच्यामुळे आम्हाला खुप छान माहीती मिळाली यासाठी तुमचे खुप आभार
    🙏🙏🙏🙏🙏

  • @harshashailesh1507
    @harshashailesh1507 3 ปีที่แล้ว +1

    Khoop Chan mahiti milali video khoop Chan vatala

  • @manojkolekar6086
    @manojkolekar6086 3 ปีที่แล้ว +35

    श्री संत सदगुरु बाळू मामा चरणी प्रार्थना उदंड आयुष्य लाभो दे सगळ्यांना सर्व मनोकामना ईच्छा पुर्ण होऊन द्या सगळ्याच्या सर्व विघ्न दूर होऊन द्या कायम चे श्री संत सदगुरु बाळू मामा चे नाव सर्वांच्या मुखात कायम असेच राहून द्या बोला बोला श्री संत सदगुरु बाळू मामाच्या नावानं चांगभलं चांगभलं बोला बोला सर्वानी

  • @madhukaryele461
    @madhukaryele461 3 ปีที่แล้ว +2

    जय हरी बाळु मामाची अगाध लिला आहे

  • @sagarranaware5876
    @sagarranaware5876 3 ปีที่แล้ว +2

    ।।चांगभलं चांगभलं सद्गुरू श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं।।

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar 3 ปีที่แล้ว +2

    चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏🙏🌷🌷

  • @mayurbodare5384
    @mayurbodare5384 3 ปีที่แล้ว +3

    बाळूमामांच्या नावानं चांगभले

  • @varshakamble2501
    @varshakamble2501 3 ปีที่แล้ว +5

    *Changbhal Changbhal Balumama Chya Navan Changbhal 🌺🙏*

  • @hanmantwaghamode8783
    @hanmantwaghamode8783 3 ปีที่แล้ว +1

    सद्गुरू संत श्री बाळूमामा की जय हो

  • @niteshmote2515
    @niteshmote2515 3 ปีที่แล้ว +1

    Lay bhari ..ya mama na serve mahit

  • @anilvanve6941
    @anilvanve6941 3 ปีที่แล้ว +2

    Changbhal Changbhal Balumamachya Navan Changbhal 🙏🙏

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 ปีที่แล้ว +6

    Shri Halsiddhanath appa
    Shri Balumama
    🌹☘️🦄🌹🌿🙏🙏

  • @anilwaghamode8657
    @anilwaghamode8657 3 ปีที่แล้ว +4

    चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏🙏

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว +1

    श्री सद्गुरु बाळूमामाच्या नावाने चांगभल

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🌺🌺😢😢Kharac khup mastt

  • @nileshthosar6907
    @nileshthosar6907 3 ปีที่แล้ว +2

    बाळू मामा की जय..... 💐🌺💐🌺

  • @mayurbodare5384
    @mayurbodare5384 ปีที่แล้ว +6

    बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा ❤️🌎🙏🙌

    • @ashadhumal
      @ashadhumal ปีที่แล้ว

      😊😊😊😊
      .
      😊😅

  • @deepakgade7705
    @deepakgade7705 2 ปีที่แล้ว

    श्री संत बाळुमामाच्या नावानं चांगभल 🌷🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhimajichoramale8758
    @bhimajichoramale8758 3 ปีที่แล้ว +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @jyotsnadhamale8467
    @jyotsnadhamale8467 3 ปีที่แล้ว +1

    Changbhal changbhal changbhal balumamanchya navane changbhal.

  • @rahulshetake223
    @rahulshetake223 3 ปีที่แล้ว +9

    चांगभलं चांगभलं बाळुमामांच्या नावानं चांगभलं..

  • @shubhamkhamkar7225
    @shubhamkhamkar7225 3 ปีที่แล้ว +4

    जय बाळुमामा🙏

    • @sandhyakulkarni3550
      @sandhyakulkarni3550 3 ปีที่แล้ว +1

      Chang भलं चांगभलं बाळू मामांच्या नावानं चांगभलं

  • @sanjaybadhe2359
    @sanjaybadhe2359 2 ปีที่แล้ว

    Balu mamacha navan changbhal changbhal changbhal changbhal changbhal

  • @avinashkoli5021
    @avinashkoli5021 2 ปีที่แล้ว +1

    Balu mamachya navan changbhal

  • @amitrkelji
    @amitrkelji 3 ปีที่แล้ว +2

    Balumamachya navane changbhala

  • @varshpatil8463
    @varshpatil8463 3 ปีที่แล้ว +1

    बाळूमामा चें नावानं चांगभलं 🙏🙏

  • @uttamkale8513
    @uttamkale8513 3 ปีที่แล้ว

    बळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @anitamate367
    @anitamate367 3 ปีที่แล้ว +33

    "🙏बाळु मामांच्या नावानं चांगभलं🙏"

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 3 ปีที่แล้ว

    खूप मस्त माहिती। 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @tusharpingale2068
    @tusharpingale2068 2 ปีที่แล้ว +1

    बाळू मामा च्या नावानं चांग भलं 🙏🙏🙏🙏❤️

  • @uttamkale8513
    @uttamkale8513 3 ปีที่แล้ว

    फारच छान अनुभव

  • @sachinmhade868
    @sachinmhade868 3 ปีที่แล้ว +1

    sirji salam khup mstch

  • @jayapatil6819
    @jayapatil6819 3 ปีที่แล้ว +3

    🙏 shree sadguru sanat Balu Mama Chya navane Chang bhala 🙏

  • @omkarbodake6546
    @omkarbodake6546 3 ปีที่แล้ว +12

    मेजरमामा अजूनही बकर्यात सेवा करतात... चांगभलं 🙏

  • @swatigalkatte223
    @swatigalkatte223 2 ปีที่แล้ว

    बाळु मामा की जय बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🌺🌷🙏🙏🌷🌺👏🍋🍎🍋🍎💐🌺

  • @suvsranmalanirmal643
    @suvsranmalanirmal643 3 ปีที่แล้ว +1

    छान सांगितले

  • @navnathgophane1657
    @navnathgophane1657 3 ปีที่แล้ว +1

    🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @akashhambir8134
    @akashhambir8134 2 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी सदगुरु संत श्री बाळू मामांच्या नावानं चांगभलं

  • @sushant0078
    @sushant0078 3 ปีที่แล้ว +4

    🙏🙏बाळू मामाच्या नावान चांगभलं🙏🙏

    • @shampawde191
      @shampawde191 2 ปีที่แล้ว

      👏🙏बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙏👏

  • @vitthalsawant8394
    @vitthalsawant8394 3 ปีที่แล้ว

    जय जय जय बाळू मामा

  • @vickykarape3729
    @vickykarape3729 3 ปีที่แล้ว +1

    🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभल 🙏

  • @padminpachange1327
    @padminpachange1327 2 ปีที่แล้ว +1

    मामांची क्रुपा 🙏🙏🌺🌺

  • @goodthoughtsgoodlife9374
    @goodthoughtsgoodlife9374 ปีที่แล้ว

    श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळूमामा प्रसन्न 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @sanjaysuryavanshi4264
    @sanjaysuryavanshi4264 2 ปีที่แล้ว

    Khupch Chan 👌👌👌👌🙏🙏🙏🙏👌👌

  • @amrutakhadke4954
    @amrutakhadke4954 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan anubhav aahet........ Nice work sir......

  • @parmeshwarshinde8206
    @parmeshwarshinde8206 3 ปีที่แล้ว +2

    जय बाळुमामा

    • @pravinmane6977
      @pravinmane6977 2 ปีที่แล้ว

      बाळु मामाच्या नावाने चांगभलं

  • @anitagaikwad5867
    @anitagaikwad5867 ปีที่แล้ว

    Koup chan vidy hota dada chang bhaly balu mamachy navne🙏🙏🙏 chang bhaly sontosh dada tumi chembur etey ala hota pan tumla bethchi koup echa ahe

  • @chitrapatil6209
    @chitrapatil6209 3 ปีที่แล้ว

    चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं