Lok Sabha 2024 Opinion Poll : प. महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दबदबा कायम? ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 เม.ย. 2024
  • #Loksabha2024 #LoksabhaOpinionPoll #MarathiNews
    Lok Sabha 2024 Opinion Poll : प. महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दबदबा कायम? ABP Majha
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 1K

  • @rameshwarthakare4926
    @rameshwarthakare4926 หลายเดือนก่อน +353

    महाविकास आघाडी विजय 30जागा जिंकेल

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c หลายเดือนก่อน +276

    😢दरेकर मुंबई बँकेत किती घोटाळा केला आहे,,, ते संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत आहे

    • @dhanajibhandalkar9341
      @dhanajibhandalkar9341 หลายเดือนก่อน +6

      एकदा सांगितले पाहिजे दरेकर आपण मुंबई बैकीत किती भ्रष्टाचार झाला हे सांगितले पाहिजे

    • @vishnumastud3821
      @vishnumastud3821 หลายเดือนก่อน +4

      एक दिवस ED चौकशी करणार

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l หลายเดือนก่อน +311

    फडणवीस, भाजप, शिंदे, अजित पवार ला हद्दपार करा.

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 หลายเดือนก่อน +8

      देवेंद्रजी,शिंदे साहेब आणी भाजपच येनार

    • @akshaylad3810
      @akshaylad3810 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂brrr​@@dattatraytambe1229

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 หลายเดือนก่อน +1

      Haddoar nahi zale tar tarbujya la tudva

    • @user-ih5fn7pz5d
      @user-ih5fn7pz5d หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 หลายเดือนก่อน +1

      @@akshaylad3810 देशात नरेंद्रजी आणी राज्यात देवेंद्रजी हेच भारताला विश्वगुरु बनवतील

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 หลายเดือนก่อน +292

    दरेकर म्हणजे फडणवीसाचा पाळलेला 😂😂

    • @krishanapatil
      @krishanapatil หลายเดือนก่อน

      कुत्र

    • @PRIYANSHUEKTA
      @PRIYANSHUEKTA หลายเดือนก่อน +8

      🐕🐕🦴

    • @kunalrathod2482
      @kunalrathod2482 หลายเดือนก่อน +8

      Kutraaa ka????😂😂

    • @Sagar-le9dw
      @Sagar-le9dw หลายเดือนก่อน

      Kutra

    • @Boss66571
      @Boss66571 หลายเดือนก่อน +2

      मिट्टू

  • @gajanansonwalkar7260
    @gajanansonwalkar7260 หลายเดือนก่อน +383

    कोल्हापुरात नक्की राजे येणार, शिंदे गट संपले आहेत

    • @Vijayyadav-nu4dw
      @Vijayyadav-nu4dw หลายเดือนก่อน

      कोल्हापूर ची जनता गद्दारीला थारा देत नाही .दोन्ही गद्दार पडणार

  • @shivajimali8700
    @shivajimali8700 หลายเดือนก่อน +261

    सोलापूर मधे प्रणिती शिंदे येनार

    • @BuddhabhushanAkhade
      @BuddhabhushanAkhade หลายเดือนก่อน +2

      Only vba yanar ❤❤❤❤

    • @KidsAnanyaVP
      @KidsAnanyaVP หลายเดือนก่อน +4

      ​@@BuddhabhushanAkhade bjp ची ढ टीम... पैसे घेऊन किंचित ने सेटलमेंट केली

    • @BuddhabhushanAkhade
      @BuddhabhushanAkhade 26 วันที่ผ่านมา

      @@KidsAnanyaVP rastrwadi bjp chi a to z tim aahe Sharat pawar ne bjp kadun paise geuin paksh bjp t patvala bjp chi b tim sushil kumar Sharat pawar 🤣🤣🤣🤣

  • @Rjykmgfj
    @Rjykmgfj หลายเดือนก่อน +197

    नगरला तुतारी येणार❤❤खासदार निलेश लंके❤

    • @JBS-77777
      @JBS-77777 หลายเดือนก่อน

      जरी आले तरी मोदी लावड्यवर बसावं लागणार 😅 मराठे आता मोदीच्या लवडयावर बसायला लागले 😂आहेत 😅

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 หลายเดือนก่อน +228

    संपूर्ण महाराष्ट्रात मविआ येणार 40+ सिट येणार

  • @pradeeppawar6929
    @pradeeppawar6929 หลายเดือนก่อน +146

    दरेकराला ग्रामीण भागाचा अभ्यास कमी

  • @swaptechie
    @swaptechie หลายเดือนก่อน +115

    कोण कुठून करतायत ओपिनियन पोल कळतंय का काही, कोल्हापुरातून शाहू महाराज निवडून येणार म्हणजे येणारच

    • @arjunmehatre2992
      @arjunmehatre2992 หลายเดือนก่อน +2

      Mg sataryat pn udyanraje jinkle pahije😅

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 หลายเดือนก่อน +1

      @@arjunmehatre2992 Magchaveli harle ahet

    • @arjunmehatre2992
      @arjunmehatre2992 หลายเดือนก่อน +3

      @@siddheshbirje6050 mg magchaveli mandlik pn jinkle hote Ani 2009 la shahu Maharaj padle hote😅😅

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 หลายเดือนก่อน

      ​@@arjunmehatre2992mi kohlapurkar shahu Maharaj zindabad ✋🚩💯

  • @bhauk678
    @bhauk678 หลายเดือนก่อน +151

    बारामती मध्ये सुप्रीया सुले येणार

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 หลายเดือนก่อน +182

    फक्त ठाकरे सरकार ❤❤❤❤❤

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c หลายเดือนก่อน +219

    माढा लोकसभा निवडणुकीत तुतारी विजय होनार आहे

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 หลายเดือนก่อน +104

    पश्चिम महाराष्ट्र फक्त तुतारी वाजणार

  • @shrikantbhagat5540
    @shrikantbhagat5540 หลายเดือนก่อน +73

    महाविकास आघाडी नक्कीच 40जागा विजयी होणार

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 หลายเดือนก่อน +41

    मावळ मध्ये . वाघिरे पाटील फिक्स खासदार ठाकरे सरकार ❤

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 หลายเดือนก่อน +58

    मला एक कळत नाही सगळे मराठे भाजप विरोधात आहेत शेतकरी विरोधात आहेत मग भाजपला कोण निवडून देत आहे काय कळत

    • @dnyaneshwarsawant9749
      @dnyaneshwarsawant9749 หลายเดือนก่อน +7

      Evm mashin

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 หลายเดือนก่อน

      Bjp hatao fadnavis la tudva

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 หลายเดือนก่อน +2

      Obc vale evm

    • @sidramshinde6839
      @sidramshinde6839 หลายเดือนก่อน +2

      कोणी विरोधात नाही 😂 आम्ही मराठे भाजप लाच मतदान करणार.

    • @suhaswagh8628
      @suhaswagh8628 หลายเดือนก่อน +1

      😂😂 शेतकरीच भाजपला पाडतील क

  • @jagdisharote3296
    @jagdisharote3296 หลายเดือนก่อน +82

    बीजेपी कडुन शेतकर्‍यांच्या प्रश्नावर काम केले गेले नाही

  • @ghanshyamnawghade5459
    @ghanshyamnawghade5459 หลายเดือนก่อน +70

    या दरेकरला टिव्हीवाले महत्त्व देतात हेच एक आश्चर्य आहे

  • @vijaymasal3917
    @vijaymasal3917 หลายเดือนก่อน +80

    अबकी बार भाजपा तडीपार

  • @mangeshlandage474
    @mangeshlandage474 หลายเดือนก่อน +59

    दरेकर साहेब काळजी करू पराभव मान्य करा पश्चिम महाराष्ट्रात तुमचा पराभव अटळ आहे

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน +59

    ठाण्यात मतदार उध्दव ठाकरे बरोबर आहेत...😊

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 หลายเดือนก่อน +57

    महाविकास आघाडी की जय हो पस्तीस जागा येतील

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 หลายเดือนก่อน +24

    लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सुसाट .... निवडणूकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार

  • @user-he5le8uz9i
    @user-he5le8uz9i หลายเดือนก่อน +54

    आहो जितें शरद पवार साहेब आहेत तिंथी विजय आहे फक्त सागली चि जागा जाणार आहे हातकडगले चि जागा मविआ जिकणार आमचे साहेब जयत पाटली आहेत

    • @SatishMali-tx1bn
      @SatishMali-tx1bn หลายเดือนก่อน

      म्हणूनच तर ते पंतप्रधान झाले आहेत 😂

  • @amitmahale6432
    @amitmahale6432 หลายเดือนก่อน +41

    40 जागा महाविकास आघाडी..जिंकणार

  • @akashniras8397
    @akashniras8397 หลายเดือนก่อน +63

    महाविकास 38जागा जिकेलं

  • @jyotiramzambare9082
    @jyotiramzambare9082 หลายเดือนก่อน +31

    फक्त मोहिते पाटील माझा मतदारसंघ

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg หลายเดือนก่อน +18

    सोलापूर,कोल्हापूर तर एक तर्फी येणार काँग्रेस.....ते पण किमान १लाखाच्या लीड ने.....abp माझा ला खुप मेहनतीने सर्व्हे करायची गरज आहे...

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน +41

    मराठा मुस्लिम दलित मतदान महाविकास आघाडीला होणार असून तुम्ही म्हणताय भाजपा निवडून येणार....😂

    • @JBS-77777
      @JBS-77777 หลายเดือนก่อน

      Tripn ओबीसी मोदी आहेत आणि देशात मोदी येणार मराठ्यांना लवडयावर बसवणार 😅😅

    • @The_Humanistic_Being
      @The_Humanistic_Being 26 วันที่ผ่านมา

      कुणबी पण

  • @vishnushegokar5118
    @vishnushegokar5118 หลายเดือนก่อน +30

    सुनीता पवार हमखास पडणार

  • @ramdasraut709
    @ramdasraut709 หลายเดือนก่อน +16

    दरेकर साहेब जर सुप्रिया ताई निवडून आल्या तर तुम्ही राजकारण कायमचं सोडणार का

  • @anilsolanke6680
    @anilsolanke6680 หลายเดือนก่อน +44

    Pawar saheb

  • @user-sx1fl1fm1t
    @user-sx1fl1fm1t หลายเดือนก่อน +44

    ONLY NCP MADHA

  • @rohitsurwase6290
    @rohitsurwase6290 หลายเดือนก่อน +24

    दरेकर जी आब्याचा रस खावुन झोपा

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 หลายเดือนก่อน +20

    जाणता राजा शारद पवार साहेब 🎉🎉🎉

    • @kingofkings8594
      @kingofkings8594 หลายเดือนก่อน

      मुल्ला आहे शारुद्दिन खान पावरी😂😂

  • @rajendralokhande5778
    @rajendralokhande5778 หลายเดือนก่อน +17

    2014 साली जनतेला देशात मोदींना सत्तेत बसवायचे होते ,बसवले.2024ला मोदींना घरी बसवायचे आहे.बसवणार

    • @sujayg2311
      @sujayg2311 หลายเดือนก่อน

      What about 2024

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 หลายเดือนก่อน +32

    दरेकर यांच्या काही खरं नाही माझं खरं आहे लवकर तुम्हाला कळेल

  • @ajinkyabhosale8353
    @ajinkyabhosale8353 หลายเดือนก่อน +22

    कळेल इंडिया. जितेगा

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he หลายเดือนก่อน +33

    साहेब सुमित्रा ताई नाही निवडून येणार nai

  • @satishnimkar8893
    @satishnimkar8893 หลายเดือนก่อน +18

    48 India

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 หลายเดือนก่อน +20

    माढा.. फक्तं मोहिते पाटील

  • @SagarVairat-yk6rp
    @SagarVairat-yk6rp หลายเดือนก่อน +9

    कोल्हापूर मध्ये आमी मतदार आहोत शाहू महाराज लीडणं निवडून येणार तुमी कसा सर्वे करताय ते काय कळत नाही

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 หลายเดือนก่อน +36

    आढळराव शिरूर मध्ये नक्की पडणार

    • @mallikarjunmedico-rp5qw
      @mallikarjunmedico-rp5qw หลายเดือนก่อน +1

      नक्की सांगता येणार नाही .. खूप घासून होईल सर...

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 หลายเดือนก่อน

      आढळराव शंभर टक्के निवडून येणार मागील वेळी मालिकेचा फायदा कोल्हेंना झाला ह्यावेळी तसं नाही होणार

    • @ravindrabhujbal1923
      @ravindrabhujbal1923 หลายเดือนก่อน

      अमोल कोल्हे

  • @krushnaagrofarm2023
    @krushnaagrofarm2023 หลายเดือนก่อน +8

    कोणत्याही व्हिडिओ चे कॉमेंट्स पहिल्या तर महाविकस आघाडी 35+ जागा घेईल असे वाटते, पण आता पाहू काय होतंय

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 หลายเดือนก่อน +7

    कोल्हापूर रॉंग सर्वे
    छत्रपती शाहू महाराज जय हो

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 หลายเดือนก่อน +8

    पश्चिम महाराष्ट्रात बारामती माढा सोलापूर शिरूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर व हातकणंगले हे मतदारसंघ शंभर टक्के महाविकास आघाडीच्या ताब्यात येणार यात तिळमात्र शंका नाही

  • @kiranargade2544
    @kiranargade2544 หลายเดือนก่อน +9

    दरेकर अस बोलतोय 48+महायुतीला भेटतील😂😂😂😂

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he หลายเดือนก่อน +15

    महायुती फक्त 12 ते 15

  • @VK-go3od
    @VK-go3od หลายเดือนก่อน +8

    कोल्हापूर - शाहू महाराज
    हातकणंगले - सत्यजित पाटील आबा
    सांगली - विशाल पाटील
    सातारा - शशिकांत शिंदे
    शिरूर - अमोल कोल्हे
    सोलापूर - प्रणिती शिंदे
    माढा - धैर्यशील मोहिते पाटील
    बारामती - सुप्रिया सुळे
    या जागा फिक्स निवडून येणार

    • @shubhamkanase1173
      @shubhamkanase1173 หลายเดือนก่อน

      Hatkangle ghasun hoil aani sangli che election as vatat aahe

    • @Patil1147
      @Patil1147 หลายเดือนก่อน

      Hatkangle madhe महा विकास आघाडी चा उमदेवार विजय होणारं

    • @user-nl4wf6ig4i
      @user-nl4wf6ig4i 29 วันที่ผ่านมา +1

      Ahmednagar nilesh lanke

    • @pravinjadhav-gt4jk
      @pravinjadhav-gt4jk 27 วันที่ผ่านมา

      हातकणंगले - धैर्यशील माने जिंकतील असं दिसतंय

  • @mangeshlandage474
    @mangeshlandage474 หลายเดือนก่อน +12

    तुम्ही असं बोलताय तुमच्या एकाही उमेदवाराचा पराभव होणार नाही... पराभव मान्य करा

  • @AmirMoholkar
    @AmirMoholkar หลายเดือนก่อน +3

    ABP ला माझी विनंती आहे,प्रवीण दरेकर सारखे लोक जर तुम्ही घेवून चर्चा करत बसले तर आपला TRP नक्कीच घसरेल...
    ह्या दरेकरांनी 10 च मिनिटात पक्ष बदलेला होता,जनता आणि कार्यकर्ता यांच्याशी कसलाही संबंध नसलेला हा माणूस...
    दरेकरांनी एकदा पश्चिम महाराष्ट्रात दौरा करावा म्हणजे ह्यांच्या ध्यानात येईल...

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 หลายเดือนก่อน +19

    Only shahu

  • @nivruttibodekar6149
    @nivruttibodekar6149 หลายเดือนก่อน +10

    दरेकर तुम्ही काळजी करू नका तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm หลายเดือนก่อน +12

    महाराष्ट्रात जिकडे तिकडे फक्त महाविकास आघाडी विनाश करणार युतीची तुती होणार💯❤️ टके ४८ मधुन युतीला फक्त 8x9 फार झाले

  • @msl413
    @msl413 หลายเดือนก่อน +5

    कोल्हापूर दोन्ही जागा मिंध्ये गट हद्दपार

  • @pramodshendage848
    @pramodshendage848 หลายเดือนก่อน +4

    माढा धैर्यशील मोहिते पाटील विजयी आहेत ✌️

  • @raghunathmane3995
    @raghunathmane3995 หลายเดือนก่อน +16

    नकटा

  • @prabhakarkamble6788
    @prabhakarkamble6788 หลายเดือนก่อน +6

    पूर्ण चुकलेला पोल
    प्रणिती
    मोहिते पाटील
    विशाल पाटील
    उदयन राजे
    शाहू महाराज
    सत्यजीत पाटिल
    हे असं चित्र आहे ग्राउंड ला

  • @musicworld_1991
    @musicworld_1991 หลายเดือนก่อน +8

    काँग्रेस च्या मुद्दामून तुम्ही 0 दाखवता

  • @baliramshinde1348
    @baliramshinde1348 หลายเดือนก่อน +6

    कोल्हापुरात 101% महाराज निवडुणच येणार आहे.....चुकीच्या अफवा पसरू नका

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 หลายเดือนก่อน +4

    दरेकर कोण विचारत याला

  • @atulpatil3748
    @atulpatil3748 หลายเดือนก่อน +4

    नेते तुमच्या सोबत आहेत पण जनता तुमच्या सोबत नाही

  • @user-be4xb8ot2p
    @user-be4xb8ot2p หลายเดือนก่อน +4

    दरेकर साहेब...
    माढा मध्ये मोहिते पाटील फिक्स..
    तुम्ही बबन दादा म्हणताय पण 2019 मध्ये संजय मामा का पडले?

  • @namdeochimane7321
    @namdeochimane7321 หลายเดือนก่อน +4

    कितीही आपटा महाविकास आघाडी 35/38 जागा फिक्स...
    कितीही खोटे सर्वे करा.. तुम्हाला आपटणार म्हणून आपटणार... हे पक्के ठरविले आहे ...

  • @abhijitpawar1723
    @abhijitpawar1723 หลายเดือนก่อน +5

    सोलापूर, कोल्हापूर फिक्स काँग्रेस कडे जातंय

  • @shaileshdiwate1878
    @shaileshdiwate1878 หลายเดือนก่อน +2

    आपला माणूस आपला खासदार मा. धैर्यशील भैयासाहेब मोहिते पाटील❤️

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 หลายเดือนก่อน +2

    दरेकर बोलतो त्याचा उलट अर्थ आहे❓

  • @tukaramwaghmare9015
    @tukaramwaghmare9015 หลายเดือนก่อน +5

    3 फूट उंची आणि 3.5 रुंधी ह्याला कशाला प्रशन विचारता तुम्ही.

  • @amolfarate3606
    @amolfarate3606 หลายเดือนก่อน +5

    शरद पवार गटयेणार पश्चिम महाराष्ट्र

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 หลายเดือนก่อน +2

    सातारा शशिकांत, कोल्हापूर महाराज, सांगली पैलवान चंद्रहार, शिरूर अमोल कोल्हे, मावळ संजोग वाघेरे, माढा धैर्यशील हेच निवडून येणारच...

  • @zahirabbaspanjakash3062
    @zahirabbaspanjakash3062 หลายเดือนก่อน +6

    Ajit pawar 0
    Shinde saheb 0
    Bjp 12
    Bakiche aaply 36....😅😅😅

  • @vandanakulkarni729
    @vandanakulkarni729 หลายเดือนก่อน +4

    अहो खांडेकर सर राहुल कुलकर्णी कुठे आहेत, का त्यांनी एबीपी माझा सोडलं का?

    • @avinashpatil8633
      @avinashpatil8633 หลายเดือนก่อน

      मलाही तोच प्रश्न आहे?

    • @bhaskarbodke9939
      @bhaskarbodke9939 หลายเดือนก่อน

      पुढारी न्युज चॅनलवर आहे.

  • @sachindighe2101
    @sachindighe2101 หลายเดือนก่อน +7

    दरेकर समजणं थांब...... असं बोलतो जस निकाल याच्या बाजूने लागला

  • @rammatre5010
    @rammatre5010 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏

  • @deepaksonavane5657
    @deepaksonavane5657 หลายเดือนก่อน +3

    जसं कोल्हापूर भाजप मुक्त झालं तसेच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र भाजप मुक्त होणार आहे

  • @preshitchavan8828
    @preshitchavan8828 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही काही ही पोल द्या, MVa च येणार

  • @vijay.khairnar9030
    @vijay.khairnar9030 หลายเดือนก่อน +9

    दिडोरी तुतारी वाजणार

  • @SantoshNigade-sw7cn
    @SantoshNigade-sw7cn หลายเดือนก่อน +2

    दरेकर यांना त्यांच्या आमदारांची नावं माहिती नाही त्यांना काय माहित आहे पश्चिम महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे फक्त महाविकास आघाडी

  • @sunilmalpure4914
    @sunilmalpure4914 หลายเดือนก่อน +1

    दरेकर साहेबांना एक प्रश्न आहे माझा लोकसभेमध्ये खासदार कसा हवा प्रश्न विचारणा हवा का निस्ता बसून राहणारा खासदार हवा

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 หลายเดือนก่อน +3

    सर्व जागा येणार एनडीए

  • @pallavidambhare4144
    @pallavidambhare4144 หลายเดือนก่อน +5

    खडड्आत घाला opinion polls, आम्ही बदलून टाकु सर्व....

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 หลายเดือนก่อน

      हो, आपण सर्व बदलून टाकू पल्लवीताई 🎉🎉

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 หลายเดือนก่อน +2

    उध्दव जी ठाकरे साहेब हत्कलांगले. मावळ. शिर्डी. 3 जागा बहुमताने जिंकणार जय महाराष्ट्र 🔥🔥🔥

  • @vinodkotmire4792
    @vinodkotmire4792 หลายเดือนก่อน +2

    माढा मतदारसंघात कोणते रास्त केलेत
    इंदापूर ते सांगोला ,सातारा ते लातुर;करमाळा ते जत कोणीच कामे झाला नाहीत

  • @user-li2qh6sw9n
    @user-li2qh6sw9n หลายเดือนก่อน +3

    राजन विचारे निवडून आले तर एबीपी वाले जेवढे आता एक्झिट पोल आहेत तेवढे सगळे जीव देणार का लिहून द्या

  • @sagarchougule4447
    @sagarchougule4447 หลายเดือนก่อน +3

    माने पराभूत 100%

  • @AjinathPalve-iu7gf
    @AjinathPalve-iu7gf หลายเดือนก่อน +3

    नगर निलेश लंके ❤❤❤❤

  • @shivajipatil1165
    @shivajipatil1165 หลายเดือนก่อน +4

    Kolhapur raje

  • @dnyaneshwarsawant9749
    @dnyaneshwarsawant9749 หลายเดือนก่อน +6

    48 पैकी 480जागा येतील दरेकर

  • @VilasLokare-bs9bo
    @VilasLokare-bs9bo หลายเดือนก่อน +3

    महाविकास आघाडी पवार साहेब

  • @user-mt3od2ld2q
    @user-mt3od2ld2q หลายเดือนก่อน +2

    दरेकर डोक्यात हवा आहे ग्राऊंड लेवल शेतकरी नाराज आहेत वेगळे चित्र आहे

  • @rishikeshghag822
    @rishikeshghag822 หลายเดือนก่อน

    @abp maza kiti packet gheun survey kelayt ?

  • @nanamadane2112
    @nanamadane2112 หลายเดือนก่อน +3

    माढा फक्त मोहिते पाटील

  • @sandipbagav7669
    @sandipbagav7669 หลายเดือนก่อน +3

    Only पवारसाहेब

  • @avinashkakade2990
    @avinashkakade2990 หลายเดือนก่อน +1

    SIT लावता काय आमची.😂आता कस ❤मनोज दादा ❤म्हणतील तस.

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 หลายเดือนก่อน +3

    नगर निलेश लंके फिक्स 🎉🎉🎉

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 หลายเดือนก่อน +4

    दरैकर फक्त मुंबईचा पोपट हैला चार जुणला शोधाव लागैल जुमलै बाजांनां जणता निश्चित धडा शिकवनार महागाई बैकारी शैतकरी दैशोधडीला लावला आशा लोकांना जणता निश्चित धडा शिकवनार छत्रपतींचा स्मारकाचे भुमीपूजण जलपुजन मोठ्या थाटामाटात केलै होतै मोदी साहैब हैंणी आट वर्षांपूर्वी कैलै अजून एक विट लाऊ शकलै नाहीत हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहै ईथै लबाडांणा गधारांना निश्चित धडा शिकवला जाणार

  • @user-bq9sq3gf5t
    @user-bq9sq3gf5t 21 วันที่ผ่านมา +1

    अहील्यानगर ला तुतारी च वाजणार ते पण दणक्यात

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade5806 หลายเดือนก่อน +2

    पक्ष बदलण्याराणा काय माहिती,, मुंबई बैक घोटाळा प्रकरण त्याबद्दल बोला

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน +3

    राहुल कुलकर्णी सोडून गेला त्याच वेळी तुमची विश्वास हार्ता समजली...
    भाजपा तुझा...😂