7:23 ❤ गवारीची भाजी - गवार थोड्या तेलावर परतून घ्यायची त्यात मोहरी,कड़ीपत्ता,हळद टांकणे🎉 व त्यात (हिरवी मिरची,लसुण,आलं,थोडे मीठ टाकून हे मिक्सर मधून काढून घेणे) व त्यात हे वाटण टाकून चांगले परतून घेणे. आणि पाणी न टाकता परतून घ्यायची,तेल थोडे जास्त टाकायचे व भाजी वाफवून घ्यायची व नंतर थोडासा शेंगदाण्याचा कुट टाकायचा व कोथिंबीर टाकून चांगली एक वाफ आणून द्यायची।पाणी मात्र अजिबात टाकायचे नाही. हवे असेल तर थोडे लिंबु पिळायचे. ही गवारीची सुकी भाजी खुपच चवदार लागते. पण गवार मात्र गावरान पाहिजे आणि त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी पाहिजे. ❤❤❤
सर्व भाजायला एवढा वेळ लागतो,, सकाळ च्या वेळी डब्यात बनविणे अशक्यकच, वेळ काढू भाजी आहे, पण चवीला अप्रतिम असू शकते, फावल्या वेळात करू शकतो, पण घाई गडबडीमध्ये नाही. 🙏🏾
Ekdm mst zala Hota thecha Tai MI kalch bnvla pahilyanda tumchi vedio bghun Ani MI pn upload keliy khup khup dhanywad 🙏🙏🙏th-cam.com/video/_N0xdPnOv-E/w-d-xo.html
Bahut hi swadisht recipe banai hai friend 😋 15 like 👍
Full watch ⌚😊 new subscriber 🎁👈🔔
खूप छान वाटले नक्की करून बघेन
खूप खूप छान
Tai khup chan recipe
लई मस्त गावरान मेवा. सोबत ज्वारीची भाकरी पाहिजे आणि सोबतीला कांदा।अहा हा मग काय .....
खूपच छान ठेचा
Going to try, mouth watering
खूप खूप छान. आभार.
Such a ymmi recipe, I made it today and had after yrs such a tasty recipe, I loved it, thank you very much. Regards from Germany
Thank you so much
You made gawar so anticing. Love it.going to try it.
खूपच छान.मीपण करून बघेन.
रेसिपी छान आहे नक्की करून बघेन
Mi try kela lay bhari zala
खूपच छान रेसिपी
खूप छान ताई
Khupach Sunder...pahunach tondala.pani sutley ...nakki karun pahanar..❤❤
खुप छान मी पण करुन बघेल
Khup mast zalta me try kelt❤
खूप छान गवारीची भाजी अशी मी खात नाही निदान ठेच्चा तरी खाऊन बघेल ❤
7:23 ❤ गवारीची भाजी - गवार थोड्या तेलावर परतून घ्यायची त्यात मोहरी,कड़ीपत्ता,हळद टांकणे🎉 व त्यात (हिरवी मिरची,लसुण,आलं,थोडे मीठ टाकून हे मिक्सर मधून काढून घेणे) व त्यात हे वाटण टाकून चांगले परतून घेणे. आणि पाणी न टाकता परतून घ्यायची,तेल थोडे जास्त टाकायचे व भाजी वाफवून घ्यायची व नंतर थोडासा शेंगदाण्याचा कुट टाकायचा व कोथिंबीर टाकून चांगली एक वाफ आणून द्यायची।पाणी मात्र अजिबात टाकायचे नाही. हवे असेल तर थोडे लिंबु पिळायचे.
ही गवारीची सुकी भाजी खुपच चवदार लागते. पण गवार मात्र गावरान पाहिजे आणि त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी पाहिजे. ❤❤❤
Lye bhari bhakri barobar kha😊
Khup chaan recipe ❤❤❤❤
Khup chaan
अप्रतिम ठेचा
Store karun theu shakto ka
हा गवारीचा ठेचा किती दिवस टिकतो?
1 divas
@@3sisterfamilyvlogIL1llllw❤sw^awe
Khup chhan
So nice.
Khup taim pass karta
गवारीच्या ठेचा एकदम मस्त टेस्टी
छानच
Khub chhan
अतीशय सुंदर आहे
खूप छान
mast
Nice for journey 👌👍
Very nice ricpe mam 👌👌
वाछान
मस्त👌👌👌
Thank you
Khup chan
Nice
Very nice
Chan
Mouth watering recipe looking good subscribe done stay connected ❤❤❤❤❤
खूप छान करून पाहते
Yummy yummy 😋
Thank you
nice
Thank you
Mast
Sirf_aapka_the cha_pas and_says❤
Ok
🎉mast
Sarkhe panvar spoon aaptu naka. Ho awajacha herited hote
Tomato cha techa ksa krayache
Superb
Thank you
👌👌👌
Thank you
Op
Wow ❤️
Thank you
मी उद्या करतो व कळवतो❤❤
सर्व भाजायला एवढा वेळ लागतो,, सकाळ च्या वेळी डब्यात बनविणे अशक्यकच, वेळ काढू भाजी आहे, पण चवीला अप्रतिम असू शकते, फावल्या वेळात करू शकतो, पण घाई गडबडीमध्ये नाही. 🙏🏾
आदल्या दिवशी सर्व भाजून ठेवलं तरी चालेल का
मला वेली वरच्या भाज्या कधीच आवडल्या नाहीत. खास करून गवार. आज ही रेसिपी बघून आयुष्यात पहिल्यांदा मला गवार खायची इच्छा झाली.
अच्छा म करून बघा ठेचा एकदा तुम्हाला खूप आवडेल Thank you so much
Mala pan
Bhandi cha keda dakhava
Ok
Mi dekhil karun baghato.
कोल्हापूरी ठेचा दाखवा ताई एक दा
कोल्हापुरी ठेचा व्हिडिओ टाकलेला आहे ताई नक्की बघा Thank you
Gavaricha khema zala
😂❤
Tomatocha techa dakhawana.
भाजी आहे का ठेचा?
Ami yala bhaji bolto thecha nahi 😅
Puneri gawar aahe ka he???? Ka gaawran
शेंगदाण्याची साल तर काढून घ्या.
Ekdm mst zala Hota thecha Tai MI kalch bnvla pahilyanda tumchi vedio bghun Ani MI pn upload keliy khup khup dhanywad 🙏🙏🙏th-cam.com/video/_N0xdPnOv-E/w-d-xo.html
Ok thank you
खूप छान वाटला.मी करून पाहीन..
खूप छान ठेचा
खूप खूपच छान झाला धन्यवाद
खुप खुप छान
खूप छान
Mast
mast
👌👌
Thank you
खूप छान
Mast
खूप सुंदर