मी रोज तुमचे हे गाणे ऐकते. निळुफुले नवी सांगवी ईथे प्रत्यक्ष तुमचे गाणे ऐकण्याचा, आणि तुम्हांला बघण्याचा योग आला. तुमच्या दोघांची जोडी राम-लक्ष्मणासारखी शोभते. तुंम्ही धीरगंभीर राम. आणि आनंद माडगुळकर लक्ष्मणासारखे खंबीरपणे तुमच्या बरोबर. अजरामर कार्यक्रम झाला. पुण्यातील वीस तारखेच्या कार्यक्रमाबद्दल कळेल का?
मी रोज तुमचे हे गाणे ऐकते. निळुफुले नवी सांगवी ईथे प्रत्यक्ष तुमचे गाणे ऐकण्याचा, आणि तुम्हांला बघण्याचा योग आला. तुमच्या दोघांची जोडी राम-लक्ष्मणासारखी शोभते. तुंम्ही धीरगंभीर राम. आणि आनंद माडगुळकर लक्ष्मणासारखे खंबीरपणे तुमच्या बरोबर. अजरामर कार्यक्रम झाला. पुण्यातील वीस तारखेच्या कार्यक्रमाबद्दल कळेल का?
वाईला तुमचा गझलिंचा कार्यक्रम झाला तो मी पाहिला होता तेव्हा पासून मी तुमचा फान आहे
🙏👌दोघेही खूपच सुंदर गायलातखूप खूप मोठे व्हातुम्हा दोघांना शुभ आशीर्वाद .
Farch sundar❤❤❤
छान सुरेखा अप्रितम सुंदर भाव भक्ति गीत मधुर गायन।।🙏🙏💐💐🌷🌷
छानच
❤😂🎉😢😮😅😅😅
@Des❤❤❤❤❤hpandeSamudrevlog
खुपच सुंदर गायलात
Wow !! Very nice ! Very sweet voice
God Bless You !!
Khub khub chaan Gayalet
खूप छान विडंबन काव्य मजा आली लेखकाचे कौतुक खुप सुंदर रचना .
खुप सुंदर गायले आहे दोघांनी पण
गुरुवर्य श्री.फडकेसाहेबांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप खूप शुभेच्छा!🎉😊
सुंदर, दोघांचा पण सूमधुर आवाज, सुनियोजीत गाणे
श्रीराम - हे दोघे ईतके मस्त गाण म्हणत आहेत, आणि ह्या दोघी एकमेकींच्या कानात कुजबुजत आहेत बरे नाही दिसत. क्षमा असावी.
खूप छान अमर दादा यांची बासरी अती उत्तम
Kay sunder itke chan vatle mun prassane jale
सुंदर आवाज मस्त
Gup yedya! 😂 third class both😂
Gengana awaj 😂😂
Gup yedya! 😂
Mastch 🙏♥️♥️♥️
दीवाना हुआ खुप छान पल्लवीजी
👍👍👍👌👌❤️❤️❤️❤️
Awaj sur bahut superb
Very nice God bless both of you forever !!!!!
Wa chhan
सुंदर
अप्रतिम
अप्रतिम,किती ऐकलए तरी तृप्ती होता नाही।।
Badhiya avaj hai bhai vah kya bat
गान खुप छान झाल
Great
He geet mala khup aavdate
🎉❤
पूर्ण गाणे म्हणायला हवे होते.
Ok छान छान झालं गाणं
very good congratulations
बाबूजी ते बाबूजी
अप्रतिम सर
I love this song too.. much👌
Khoop sunder👌
खूपच सुंदर आवाज 👌❤👍
अप्रतिम गाणी आहेत.
Best,best,best best best
मला पण हे गाणं खूप आवडत
खुप छान
खूपच सुंदर
Sunder
🙏
❤️
Good song 🎉😅
Lovely
Man prassan zale
The great👍 babuji 🙏🙏👌👌👌🛕🛕🚩🚩🇮🇳
Khas nahi zale.ticha awaj loud ahe.Frequency nahi jamli doghanchi ajibat.tichya awajala thaherao nahi.
माझ्या मुलीला संधी आली होती.. गीतरामायनाची गाणी तुम्ही म्हणणार होता.. आणि आमच्या क्लास च्या मुली कठीक करणार hotya
Phadkencha aavaaz mic asun hi neet eiku yet nahi. Gayika chhaan gatat.
अनुराधा ताई यांच्या आवाज ईतका चांगला आहे पण काही एक पण ताई यांच्या वर अन्याय झाला
थोडा ठेहराव हवा होता, जो ओरिजनल गाण्यात होता.
Not as per original
Shridhar phadke ek pratibhavant gayak aahet, parantu sah gayika yancha aavaja peksha over acting kade kal disto.
साथीदार बरोबर नाही.
सहगायिका.
Bela shende ne chan Gayle ahe yanchya barobar
श्रीधर फडके नी गाणी गाऊ नयेत. ते कुठच्या गळ्यातून गातात ते समजत नाही. नेहमी नाकात गाणे .
Third class! Both 😂😂😂 sudhir will cry in heaven! 😂😂😂
अप्रतिम
Sunder