नमस्कार पप्पा खूप छान माहिती दिली याचा नक्कीच आम्ही उपयोग करू अशीच वरचेवर माहिती देत राहा तुम्ही त्याच बरोबर आम्हाला आशीर्वाद पण देत रहा नमस्कार पाया पडणे येतय
Dada tumcha mo no pathwa ki Karan aamhi indore siti t mukam karte tumcha no asla tar kadhi kahi man kharab asel tar tumchyashi aamhi bolu shakto om kleshwari Kalu baichya navan chang bhal
नमस्कार उमेश दादा मी ऋता साळवेकर .राहणार वारजे माळवाङी .दादा माझी टूर ची कंपनी आहे पण करोना नंतर सहली खुप कमी लागत आहेत. मी सगळ्या देवस्थान च्या सहली लागत नाहीयेत काही उपाय आहे का दादा.मला तुमचा नंबर मिळु शकेल का?
खुप छान माहिती सागता तुम्ही काळुबाईच्या नावाच चाग भल
मी रोज गॅस ची पूजा करते पाप पाण्यात मिठ टाकून फरशी पुसते माझ्या घरी खूप छान वातावरण आहे तुम्ही छान माहिती दिली
Hi sir vicharach ahe s
Thanku umesh pappa khup chaan mahiti dile ashche mahiti dete ja❤
नमस्कार पप्पा खूप छान माहिती दिली याचा नक्कीच आम्ही उपयोग करू अशीच वरचेवर माहिती देत राहा तुम्ही त्याच बरोबर आम्हाला आशीर्वाद पण देत रहा नमस्कार पाया पडणे येतय
Om kaleshwari appa. Mazhya maharchi parastithi nit chalaleli nahi roj bhandan marayachya goshti hotat please kahitari upay sanga
🙏🙏
खूप छान सांगितले पप्पा तुम्ही आई राजा उदे उदे काळूबाईच्या नावानं चांगभलं
Om sai ram koti koti pranam Guruji🙏🙏really amazing information 🙏🙏
Ho agadi barobar aahe 🙏🙏🙏🙏 useful information 🌺🌹
छान माहिती दिल
मनिष. रामचंद्र. मोरे. मनमाड
पप्पा खूप छान माहिती सांगितली मला आवडली
Thanku pappa tumhi chan information dili aai raja udo udo
ओम काळेश्वरी पप्पा 🙌🏻🤗😇
खूपच टेन्शन आहे काय उपाय
काळूबाईच्या गेन माळीचा खर्च किती घेता तुम्ही मला करायचे आहे गेनमाळ
कालुबाईचानावानं चांगभल .नावांनी.चांगभल.
आई काळूबाईचा उदो उदो 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
ओम कलेशवरी 🙏🌹🌹
काळूबाईच्या नावाने चांगभलं मला पण काळुबाईच वार येते तुळजापूरच्या आईचा
❤
Chan papa👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👏👏👏👏
Dada tumcha mo no pathwa ki Karan aamhi indore siti t mukam karte tumcha no asla tar kadhi kahi man kharab asel tar tumchyashi aamhi bolu shakto om kleshwari Kalu baichya navan chang bhal
चांगले,आहे
ओम काळेश्वरी
श्री काळेश्वरी माता की जय
Good
🙏🙏👌👌🌸🌸
खुप छान माहीती सांगितल पप्पा,
अगदी बरोबर आहे
🙏🙏 kup chan mahiti deli papa 🌷🌷🙏🙏
Mi bhogichya divashi aai kalubaichi bolavan keli tr chalel ka
Om kalysavri
नमस्कार गुरुवर्य महाराज
Goog
जय काळे शविरी मा
Pujcha linu kay karava
गेन माळी चा खर्च किती घेता तुम्ही
Pujcha lebu Kay karava
ओम काळे श्र्वरी 🙏🙏भाऊ छान माहीती सागीतली
Aai kalu bai cha nawane chagbhale 🙏🙏🙏🙏
🙏
Kup chan 🍿🙏🙏🙏🌹🌹🌹
🚩🙏
खुप छान सांगितले
🔱🚩Om kaaleshwari 🔱🚩pappa.🙏😊
पप्पा असेंच Video टाकतं जा 🙏🙏
छान विचार आहेत "
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹
Jai Matta di
पप्पा आम्हाला कुलदेवी माहिती नाही आहे तर काय करायचे
Sir आपल्याला bhaytaych aahi pg येऊ शकतो ka
ओम कालेश्र्वरी. बोल मांढर चा काळूबाई च चांगभंल
महाराज तुमचे गाव कुठे आहे
Om kaleswari
नमस्कार उमेश दादा मी ऋता साळवेकर .राहणार वारजे माळवाङी .दादा माझी टूर ची कंपनी आहे पण करोना नंतर सहली खुप कमी लागत आहेत. मी सगळ्या देवस्थान च्या सहली लागत नाहीयेत काही उपाय आहे का दादा.मला तुमचा नंबर मिळु शकेल का?
दादा तुमचा Ashirwad Ghenyasathi kadhi yevu sakte me
Pappa tumhala contact kasa karayacha
आम्हाला तुमचा विडिओ आवडला उमेश पाप्पाचा नंबर पाहिजे
Mala hi
ओम काळेश्वरी पप्पा
आई राजा उधो
आमच्या आयुष्यात खुप अडचणी येतात बप्पा कितीही कमवले तरी पैसे शिल्लक राहत नाही
Umesh ji apla nomber bheytal ka
Yellamala Sadi kashi ghalta
पप्पा मला मोबाईल नबंर भेटेल का
अंगात येतं आहे गेनमाळ पनझालीआहे पंन पुढचं काही दिसत नाही तर काय उपाय करावेत सांगा
तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद
पपा बारामती ला कार्यक्रम असल्यावर सांगा
Aai Raja udo udo 🙏
तुमचा पत्ता आणि फोन नंबर मिळेल का तुम्हाला भेटण्यासाठी यायचे होते.
छान पप्पा मी रोज मीठ टाकून लादी पुसते
पप्पा.माझ्या.मन.चलबिचल. होतो.काहीतरी. मार्ग. सांगा. बर.
Tumhi majya navane chanel kadala mala kahi harkat nahi fakat maja no kote shear karu naka p
Plz tumcha namber pahije
Aai kalubai navachi change bali
Kalubaichya navane changbhal... Aawaj khup haluaahe... Plz thode aawaj vadhu video kara....
तुम्ही तुळजाभवानी ला साडी कशी नेसतात ते दाखवा
🙏🙏🙏🙏🙏⚘🌺🌺🌹⚘
जरा आवाज मोठा कराल का
🙏🙏 तुम्ही कुठे राहता.. तुमिला भेटायचं असेल तर सागा me काळेवाडी मधे राहते plz tumicha no sent kra.plz
Mala ek reply dya
पण पप्पा एक रुम आसली तर कस करायच
Tumcha phone no melel ka
Pappa mala tumcha number pahije hota
Mala tumse bus yahi chahe maula number Patwa matlab tumse address karane wale
पप्पा तुमचा नंबर द्या ना plz
पपा माझी आई वारली व भावजय व भाचा यानी मला धोका देऊन घराबाहेर काढल मला एक मूलगा आहे बाकी कूणीच नाहीत माझी खूप वाईट परिस्थिती आहे पपा मी काय करू
तुमचं गाव कोणत
Pappa tumcha no deya na
Dada mala ek kaam aahe tumhcha kade
Papa mja lagnala khup Varshs zal mla mul bal nay hot Kay chal me khup dr keliahe tare nay hot
तुमचा.नंबर. पाहिजे. ल.
Papa mala tumchashi bolaych hot please no dyana
दादा फोन नंबर मिळेल का
मी एक वेळेस आले होते
पप्पा
कर्ज वाढत चालले
उपाय सांगा
क्षमा असावी
पप्पा मला तुमचा नंबर दया please
9850707570
पप्पा. मला तुम्हाला. भेटायला. यायचे. आहे. घरी. खुप. अडचणी. सुरू. आहे. आपला. पत्ता. सांगा. व. फोन. नंबर. सांगा
ऊमशे.पप्पा.तागुदे.कृपया.मो.नं.द्दा
Usha nikam mala number send kar na plzz send your number Umesh papa guruvary please 😊
Number milalaka kaka amhala pn dya
Om sai ram koti koti pranam 🙏🙏please give me your blessing 🙏🙏please give me your contact no Guruvarya 🙏🙏
मला फोन नंबर द्या