कोण म्हणतं आडनावामुळे तर कोण म्हणतं गैरसमजूतीमुळे. Babasaheb Bhosale मुख्यमंत्री कसे झाले?। BolBhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • #BolBhidu #BabasahebBhosale #indiragandhi
    सोलापूरचे तुळशीदास जाधव म्हणजे स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य व्यक्तिमत्व. गोऱ्या सैनिकांपुढे गोळ्या घाला पण डोक्यावरची गांधी टोपी काढणार नाही अशी गर्जना करणारे हे धाडसी नेते. १९४२ सालच्या गांधीजीनी पुकारलेल्या छोडो भारत आंदोलनात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक तरुण तुळशीदास जाधवांच्या नेतृत्वाखाली चळवळीत एकत्र आले. यातच एक जण होते ते म्हणजे सातारचे बाबासाहेब भोसले.
    Tulsidas Jadhav of Solapur was a leading figure in the freedom struggle. These brave leaders roared that they would throw bullets in front of the white soldiers but not remove the Gandhi hat from their heads. In the Quit India movement called by Gandhiji in 1942, many youths from rural areas of Maharashtra united in the movement under the leadership of Tulsidas Jadhav. One of them was Babasaheb Bhosale of Satar.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 49

  • @hanumantjadhav8183
    @hanumantjadhav8183 2 ปีที่แล้ว +11

    आम्हाला अभिमान आहे तुळशीदास जाधव दादा यांचा त्यांचा जन्म दहिटणे ता बार्शी जिल्हा सोलापूर येथे झाला

  • @anirudhagurav9785
    @anirudhagurav9785 2 ปีที่แล้ว +62

    इंदिराजींनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या hey you , what's your name? you r new cm of maharashtra 😅

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 2 ปีที่แล้ว +16

      Sonia to uddhav .... Hey my boy be cm 🤣😂

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्र आणि माणस आणि त्यांचं धाडस 🔥🔥🔥

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz 2 ปีที่แล้ว +22

    अंतूले मुख्यमंत्री झाले तेंव्हा आम्ही 3 री ला होतो. नेहमीच काँग्रेस कमिटीत खेळायला जातं होतो. कोणीही अडवत नसायचं. तिथं गेलं की वसंतदादा असले की शेजारच्या कोळेकर किराणा दुकानातून चॉकलेट गोळया आणायला लावायचे आणि सगळ्या मुलांना वाटायचे. तेव्हा काही समजत नव्हतं पण आत्ता खूप भारी वाटतंय.

    • @harryd984
      @harryd984 2 ปีที่แล้ว +1

      🙌🙌

    • @pranav6304
      @pranav6304 2 ปีที่แล้ว +1

      👏👏😊

    • @satyajitbhosale5103
      @satyajitbhosale5103 2 ปีที่แล้ว +5

      त्यावेळचे नेते बघा आणि आत्ताचे नेते बघा .....
      सर गेले ते दिवस .....

  • @thepeople4736
    @thepeople4736 2 ปีที่แล้ว +26

    महाराष्ट्रा त राजकीय स्तेर्यासाठी एक "मराठा चेहरा" म्हणून इंदिराजींनी बाबासाहेब भोसले यांची निवड केली होती,
    * यशवंत राव चव्हाण
    * शरद पवार
    * विलासराव देशमुख
    * वसंतदादा पाटील
    * पृथ्वीराज चव्हाण
    ही लिस्ट बघीतली तर हे समजावून सांगायची गरज नाही की त्याची निवड का केली

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 ปีที่แล้ว

      Principal
      Shjvajirao
      Bhosaleche bhau ,hi hote & swatha barister hote mhanun Nevada keli

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 2 ปีที่แล้ว +10

    प्रा.शिवाजीराव भोसले यांचे ते जेष्ठ बंधू होते.

  • @ramnathfunde2
    @ramnathfunde2 2 ปีที่แล้ว +20

    पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या जीवनावर एक व्हिडिओ बनवण्यास विनंती केली होती परंतु वारंवार दुर्लक्ष केलं आपण समाजसेवकाच्या संघर्षाचा व्हिडिओ बनायला हवा.

    • @lahudahiphale4205
      @lahudahiphale4205 2 ปีที่แล้ว

      Hii

    • @lahudahiphale4205
      @lahudahiphale4205 2 ปีที่แล้ว

      Nakkich ram

    • @Swapnsangitband28
      @Swapnsangitband28 2 ปีที่แล้ว

      लहाने शरद पवार च पिट्टू असल्याने होत असाव..

    • @lahudahiphale4205
      @lahudahiphale4205 2 ปีที่แล้ว

      Nakkich banvayla hava bolbhidu LA vinanti aahe

  • @prayaggokhale7941
    @prayaggokhale7941 2 ปีที่แล้ว +5

    वसंतदादा पाटील यांच्यावर एक विडिओ बनवा

  • @prathameshghorpade5579
    @prathameshghorpade5579 2 ปีที่แล้ว +17

    SATARA KING OF MAHARSHTRA 👑♥️

  • @pranavlandgepatil6687
    @pranavlandgepatil6687 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏

  • @umeshpatil5177
    @umeshpatil5177 2 ปีที่แล้ว +23

    डोक्यावरील टोपी ला गांधी टोपी असा नाव कसा पडल

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 2 ปีที่แล้ว +21

    कोडं कुठं सुटलं.
    सासऱ्यांना ही नाही समजलं.
    अंतुलेचं ही नाही ऐकलेलं!
    भोसले म्हणूनही चुकूनही नाही झालं!
    फक्त डोईजड मराठा नको म्हणून झालं!

  • @mohandagaleofficial9668
    @mohandagaleofficial9668 2 ปีที่แล้ว +3

    मस्त Explain❤️

  • @vaibhavjadhav2504
    @vaibhavjadhav2504 2 ปีที่แล้ว +3

    Satara 🔥♥️

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 2 ปีที่แล้ว

    Nice clip

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 2 ปีที่แล้ว +3

    जमेची बाजू....आडनाव. जात फॅक्टर आणि दिल्ली समोर मुजरा. बाबासाहेब भोसले

  • @logical1325
    @logical1325 2 ปีที่แล้ว

    भाई गणपत कोळी यांचा पण एक व्हिडिओ बनवा

  • @ramjape4270
    @ramjape4270 2 ปีที่แล้ว

    post from comand line!

  • @shyamdumbre8304
    @shyamdumbre8304 2 ปีที่แล้ว +1

    इंदिराजींना महाराष्ट्रामध्ये मराठा नेतृत्व होतो.
    परंतु डोईजोड होईल ,असे मराठा नेतृत्व नको होतं
    म्हणून त्यांनी वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री केले नाही..
    त्याऐवजी भोसले यांना मुख्यमंत्री करण्यात आले..

  • @Sagar-139
    @Sagar-139 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार ताई...
    आपल्या विडीयो छान असतात पण आपले नाव तुम्ही अपूर्ण न टाकता पुर्ण टाकावे...🙏

    • @parthpawar3053
      @parthpawar3053 2 ปีที่แล้ว +2

      Aplyala naav janun kay krayche ahe?

  • @balaghatcharaja9024
    @balaghatcharaja9024 10 หลายเดือนก่อน +1

    एक्का चिंध्या असाच मुख्यमंत्री झालाय😂😂😂😂 तो आणि त्याच😂😂 कार्ट आणि ठाणे जिल्ह्यातील राजकारणातुन हद्दपार होणार आहे

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 2 ปีที่แล้ว

    डोईजड होणार नाहीत, हेच एक कारण असावं

  • @ramjape4270
    @ramjape4270 2 ปีที่แล้ว

    hiii

  • @nitinsarode3425
    @nitinsarode3425 2 ปีที่แล้ว +1

    Ek Ashish kahishi story ahe Hingoli Jilyatil basmat vidhansabha matdar Sanghatil ek congress neta Munjaji Rao jadhav, samanya Congress neta 1990 chya Indira Gandhi yanchya Parbhani Ani Nanded daura Astana Parbhani warun Nanded la jat Astana Indira ji cha Helicopter madhe bighad jhali tyana vasmat la thabava lagla, tithe munjaji Rao yani apli Ambesidor gadi Indira jina deu keli Nanded la janya sathi
    Ani tya madatichi bhet mhanun 92 chya vidhansabha election madhe congress cha tkt bhetla Mumnjaji rao la Ani te Amdar pan jhale

  • @pavanw2
    @pavanw2 2 ปีที่แล้ว +2

    Maharashtra madhe alpasankhyak aani itar jatina kimmat nahiy

  • @lahudahiphale4205
    @lahudahiphale4205 2 ปีที่แล้ว

    Dr tatyarao lahane vr vdo banva

  • @vishwesh2807
    @vishwesh2807 2 ปีที่แล้ว +1

    Aaj pan Amit Shah yaani teh kel...

  • @puresoul5559
    @puresoul5559 2 ปีที่แล้ว +1

    Who cares?

  • @nirajlokhande5899
    @nirajlokhande5899 2 ปีที่แล้ว +3

    Kaledhone marle aahet te maja gavche

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 ปีที่แล้ว

    તુલસી
    જાઘવ

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 ปีที่แล้ว +1

    મોહિની

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 ปีที่แล้ว +2

    वा चांगली वात लावली लोकशाहीची ..हेच का ते ग्रेट संविधान..काय संविधान काय मुख्यमंत्री पदाचे selection जोड नाही..

  • @rohitgosavi1849
    @rohitgosavi1849 2 ปีที่แล้ว +1

    3rd

  • @logical1325
    @logical1325 2 ปีที่แล้ว

    आपली बातमी चुकीची आहे आपण भाई गणपत कोळी यांचे आत्मचरित्र वाचा त्यात सर्व खरी बातमी आहे काय पण पोस्ट नका करू

  • @yoloyolo1968
    @yoloyolo1968 ปีที่แล้ว

    बाबासाहेब भोसले- महाराष्ट्राच्या इतिहासतील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री. वसंतदादा समोर असताना झालेली यांची निवड हा शुद्ध मूर्खपना

  • @king-es4kc
    @king-es4kc 2 ปีที่แล้ว +1

    1st

  • @ramjape4270
    @ramjape4270 2 ปีที่แล้ว

    hiii