टेलर काम डे नाईट करतात तुमच्या सविता ताई व किती तास झोपतात पहा🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 51

  • @JyotiMind
    @JyotiMind 2 หลายเดือนก่อน +14

    हे खर आहे स्वतः साठी ब्लाऊज शिवायला वेळ नाही मिळत दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवत बसतो आपण आणि आपले राहून जातात माझी पण अशीच अवस्था आहे

    • @SushmaMeher-g6d
      @SushmaMeher-g6d หลายเดือนก่อน

      माझ पण असच आहे सेम

  • @VaishnaviDhumal-kh3et
    @VaishnaviDhumal-kh3et 2 หลายเดือนก่อน

    Tai tumhi khup mehnati ,samjutdar aahet .tabetichi kalji gya.

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  2 หลายเดือนก่อน

      Ok Tai thank you so much 🙏

  • @anitadombale806
    @anitadombale806 2 หลายเดือนก่อน +1

    ताई खरच आपली परस्तिती आपल्याला माहीत असते लोकांना फक्त नाव ठेवता येतात, निंदकाचे घर असावे शेजारी आपल्या मुलांना माहीत आपल्या कस्टा ची जाण आहे हे त्या निंदक साठी चपराक आहे असो तब्येतीची काळजी घ्या नितीन आणि तुम्ही पण

  • @BhartiChalwadi-d3n
    @BhartiChalwadi-d3n 2 หลายเดือนก่อน

    Maze pan asech haal ahe

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 หลายเดือนก่อน +3

    ताई खूप मेहेनत करता 🙏👍
    नितिन तुझी काळजी घेतं जा 👍

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  2 หลายเดือนก่อน +1

      हो ताई नक्की काळजी घेईन धन्यवाद♥️🙏

  • @homemadebycharu
    @homemadebycharu 2 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर आहे प्रत्येक व्यवसायिकच असच असते स्वतःसाठी वेळच मिळत नाही 😊 पण एक सांगू सविता रात्रीची झोप खूप महत्वाची तब्येतीसाठी तब्येत ठीक तर सर्व ठीक एक करु शकतेस १२वाजेपर्यंत काम संपवून झोपण्याचा प्रयत्न कर आणि ४ वाजता उठून फ्रेश होऊन ५ ते ९ वाजेपर्यंत पुन्ह| शिवणकाम कर मैग नाष्टा बाकी काम दुपारचे जेवण उरकून पुनशिवणकाम कर दोन्ही वेळेचा स्वयंपाक एकाच वेळेस बनवून ठेवत जा म्हणजे टेन्शन नाही😊मी माझं मत सांगितल फक्त बघ एकदा करून झोप थोडी तरी घेतलीच पाहिजे नाहीतर आजारी पडशील मग कामच करू शकत नाहीस एकूण एकच होत म्हणून बघ पटतंय का❤😊

    • @sushmakendre3494
      @sushmakendre3494 2 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर ताई

    • @surekharokade406
      @surekharokade406 2 หลายเดือนก่อน +1

      मी असेच करते ताई आराम पण मिळतो

  • @rajeshreesolase2614
    @rajeshreesolase2614 2 หลายเดือนก่อน +1

    Mala pan darroj 1:30vajatatch tai, castomar la velet dene khup mahthvach vatt

  • @SonaliMore-pv2ij
    @SonaliMore-pv2ij 2 หลายเดือนก่อน +1

    👌👌👍👍

  • @omkardinde8699
    @omkardinde8699 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami samarth

  • @sakhiwithrakhi2915
    @sakhiwithrakhi2915 2 หลายเดือนก่อน +1

    मी पण टेलर आहे. रात्री जागून ब्लाऊज शिवते. लहान मुली आहेत म्हणून दिवसभर टाईम भेटत नाही जास्त. स्वतःसाठी वेळ भेटत नाही. समजू शकतो आम्ही.

  • @kavitagharate4835
    @kavitagharate4835 2 หลายเดือนก่อน

    मी कोणत्याच सणाला मॅचिंग blaus साडी नसते,
    साडी न्यू, blause कुठले तरी,
    बाहेर चे blaus , ड्रेस संपतच नाही,

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  2 หลายเดือนก่อน

      हो ताई जास्त काम असल्यावरच असंच होतं ❤️🙏

  • @raje6162
    @raje6162 2 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही kuni मशीन घ्या

  • @Anu....2133
    @Anu....2133 2 หลายเดือนก่อน +4

    किती मेहनत करता तुम्ही ताई मी कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारला होता त्याचा रिप्लाय दिला नाही तुम्ही

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 2 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव ताई🥰🥰

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  2 หลายเดือนก่อน

      जय सद्गुरु ताई 🙏

  • @latapandurangbhandare7822
    @latapandurangbhandare7822 2 หลายเดือนก่อน

    Tai mi tumche video Bhagun balauj shivle

  • @sushmakendre3494
    @sushmakendre3494 2 หลายเดือนก่อน

    हो ताई मला पण blouse nahit घालायला😂

  • @akshatamhatre2056
    @akshatamhatre2056 2 หลายเดือนก่อน

    बरोबर बोलते आई आपण काय कष्ट करतो ये आपल्यालाच माहीत दुसऱ्यांना बोलायला काय जातंय मारणाऱ्याची काठी धरता येते पण बोलणाऱ्या च तोंड नाही

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  2 หลายเดือนก่อน +1

      हो ना ताई बोलणारे सहज बोलून जातात ♥️🙏

  • @rajeshreesolase2614
    @rajeshreesolase2614 2 หลายเดือนก่อน +1

    Ho na tai asche ast aapan telar lokach customer che chan shivun deto pan savthasthi khas shivat nahi😊

  • @reshmapatil1507
    @reshmapatil1507 2 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  2 หลายเดือนก่อน

      जय सद्गुरू ताई 🙏

  • @Sadhvi_Mhadlekar
    @Sadhvi_Mhadlekar 2 หลายเดือนก่อน

    Kharach ahe mi tumchya kade class kartana mi 1 ch blouse use kartana baghitla ahe

  • @bhagyashreeruikar
    @bhagyashreeruikar 2 หลายเดือนก่อน

    day night kama Badal kahi bolu nakos ti aai ahe Tila kaltay Kay karaychy te

    • @bhagyashreeruikar
      @bhagyashreeruikar 2 หลายเดือนก่อน

      WhatsApp online yayla sang aaila

  • @SubhadraTakate
    @SubhadraTakate 2 หลายเดือนก่อน +1

    तब्येतीची काळजी घ्या सविताताई नितीन तुझी पण काळजी घे

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  2 หลายเดือนก่อน

      हो ताई नक्की काळजी घेईन धन्यवाद ♥️🙏

  • @aartipore2548
    @aartipore2548 2 หลายเดือนก่อน

    माझी पण हीच आवस्था आहे माला माझे ब्लाऊज शिवायला मिळत नाहीत

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  2 หลายเดือนก่อน

      हो ना ताई ♥️🙏

  • @minalsalaskar1
    @minalsalaskar1 2 หลายเดือนก่อน +1

    ताई ईतके त्रास करून घेऊ नका. स्वताची पण काळजी घ्या. आता काही नाही पण नंतर खूप त्रास होईल कंबरेचा अणि मानेचा....

  • @swatinitin
    @swatinitin 2 หลายเดือนก่อน

    Ho nitin bhavu kaam asala na jhop yet nahi mi pan ratra bhar jagun lokancha order complete karte...karan kama madhe ami loyal asal ki client khush hotat..

  • @pramilachavan6354
    @pramilachavan6354 2 หลายเดือนก่อน

    जय, सद्गुरु ताई

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  2 หลายเดือนก่อน

      जय सद्गुरु ताई 🙏

  • @SantoshBilawar
    @SantoshBilawar 2 หลายเดือนก่อน

    Mi pan blouse shivto mazakade pan mi shivlela blouse nahi

  • @omkardinde8699
    @omkardinde8699 2 หลายเดือนก่อน

    Tai tumi kalji ghet java

  • @shrikantmane1822
    @shrikantmane1822 2 หลายเดือนก่อน

    नितीनची तब्येत कशी आहे?

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  2 หลายเดือนก่อน

      पहिल्यापेक्षा समर्थ कृपेने थोडी ठीक आहे धन्यवाद ताई ♥️🙏

  • @shivnadabedre1367
    @shivnadabedre1367 2 หลายเดือนก่อน +1

    सविताताई तुम्ही कटोरीला टोके नाव नाही ती कटोरी मला खूप आवडली असे छान छान व्हिडिओ काढत जा मी तुमची ट्रिक वापरून शिकले कपडे शिवायला आणि मी आता स्वतःच्या पायावर उभी आहे लातूरला आलात की सांगा मला किंवा तुमचा😊 अजून एकदा नंबर सांगा तुमचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी वाट पाहिल पहिले लाईक केले या व्हिडिओला 😊😊

  • @sushamaluniyajain9509
    @sushamaluniyajain9509 2 หลายเดือนก่อน

    Hi tai tumchi nmulachi kalji gya

  • @nanujadhav2197
    @nanujadhav2197 หลายเดือนก่อน

    Savita Tai Tumsa address phone number pahije

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      ताई सध्या दसरा होईपर्यंत फोन बंद ठेवला आहे व पत्ता फोनवर सांगेल हा कॉन्टॅक्ट नंबर 👉9082783400 आहे 🙏