Maratha Andolan LIVE | Maratha Reservation | Sharad Pawar यांच्या हॉटेलबाहेर मराठ्यांचा राडा | N18L

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 25

  • @MadukarDeshmukh-jx5sg
    @MadukarDeshmukh-jx5sg 2 หลายเดือนก่อน +4

    येनाऱ्या विधनसभा निवडणुकीत मराठासमाज्यांनी पवारसाहेबांच्या पक्षाला मतदान करुनये

  • @MadukarDeshmukh-jx5sg
    @MadukarDeshmukh-jx5sg 2 หลายเดือนก่อน +4

    पवारसाहेबांना आरक्षन देयचनाहीये त्यांचाआरक्षनाला विरोध आहे

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 หลายเดือนก่อน +2

    हा जातीचा राहिलाच नाही..हा काय देणार..खेळ करून बाजूला झाले...अपेक्षा चुकीची आहे 🚩

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 2 หลายเดือนก่อน +1

    हे फक्त दाखविण्याकरिता😮😮😮😮

  • @raosahebtandale3713
    @raosahebtandale3713 2 หลายเดือนก่อน +6

    सगळे शरद पवार यांचे करे करते आहेत हे

  • @ashokgawande2306
    @ashokgawande2306 2 หลายเดือนก่อน +6

    पवाराकडुन लेखी सोरुपात घ्यावा पाहीजे एक मराठा लाख मराठा

  • @balajibodke6849
    @balajibodke6849 2 หลายเดือนก่อน

    शरद पवारांच्या मागे लागु नका कारण गरीब मराठा समाजाच तीन पीडया वाटोळ केलं आ हे आता विशेष त्याच्या हातात आज काहीही नाही बरोबर चार वर्षांत भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करायचं नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील

  • @surajchavan6496
    @surajchavan6496 2 หลายเดือนก่อน +5

    शरद पवार यांनी मराठा समाज यांच्या साठी काही सुधा करणार नाहीत

  • @balajibodke6849
    @balajibodke6849 2 หลายเดือนก่อน

    विशेष शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमासाठी 11000 रूपये दिलेलं महाराष्ट्रात कोणीही पुरावा द्यावे पुरावा सापडला तर मी शेत विकुन 111000 रुपये अक्षरी एक लाख आकरा हजार रुपये शरदराव देऊन टाकुत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील

  • @MadanDome-k8o
    @MadanDome-k8o 2 หลายเดือนก่อน +3

    सरसकट आरक्षण देऊं नये

  • @swapnils3466
    @swapnils3466 2 หลายเดือนก่อน +2

    Sarkar madhe asnaryanchi bhumika arakshan denar ahe.bhawu.ki bjp nech pathavla.

  • @VishonathKadam
    @VishonathKadam 2 หลายเดือนก่อน +1

    Yach lokani Aamal bik magnaychi wel Aanli

  • @user-br06
    @user-br06 หลายเดือนก่อน

    40 varsha purvi he ghadayal a pahije hote

  • @mahendradubal2830
    @mahendradubal2830 2 หลายเดือนก่อน

    Eknath shinde CM AHET PAWAR nahi

  • @user-br06
    @user-br06 หลายเดือนก่อน

    Aata kalale kay he kadhicha denar nahit

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 22 วันที่ผ่านมา

    शरद पवार यांच्या पक्षातील एकही आमदार निवडून देऊ नका. बीजेपीचा छूफा
    समर्थक आहे शरद पवार.!

  • @ashokdongre1545
    @ashokdongre1545 2 หลายเดือนก่อน +3

    शरद पवार साहेब आता आपला शेवट राहिलेला आहे त्याच्यामुळे मराठ्यांना नाराज करू नका जाता वेळेस मराठ्यांचे आरक्षण देऊन जा मराठ्यांवर ती तुमचे खूप उपकार होतील प्रत्येक मराठा मरेपर्यंत शरद पवार साहेबांचे नाव घेईल