Mohan band ch kautuk karav titak kami माय बापान्नो. अपार क्रुपा आहे माऊलीं ची व आई वडीलांची.. तुमचे गायन ऐकून टेंशन दुर होऊन जात आमचा छोटा बँन्ड आहे आमच्या बँन्डला अनमोल सहकार्य व गुरु मोहन काका आणि माझे भाऊ राम व शाम दादा यांचे फार आभारी आहोत त्याचे अनंत ऊपकार आहेत आमच्या वर ........ ( शिवाजी बँन्ड पाटिल परिवार )
माऊली जय हरी... गाणं उत्कृष्ट गायलं आहे.आपल्या सर्व टीम च अभिनंदन. विशेष म्हणजे "हमको तो आती है शरम" आणि "'तेरी ऐसी अदा पे तो फिदा" यात जे improvisation केलंय ने ते खूप उत्कृष्ट. खूप खुप शुभेच्छा दादा...!!!!💐💐💐💐
I love u brother from Pakistan... This is real talent
Thank-you 😊🙏
राम शाम भाऊ तुमचा बँड एकच नंबर गाणी फार सुंदर
धन्यवाद , दादा 😊🙏
Khataranak ram bhau 😇😇
Thank-you 😊🙏
Bahot badiya sir ji
Thank-you 😊🙏
Bigg fan sir ji
A gana bahot hard hai tumane bahut badiya gayan Kiya bigg fan sir ji
Mohan band khandesh king sam dada Big fun 🙏🙏💯💯💯💯😍😍😍
Thank-you 😊🙏
વાહ...ક્યાં બાત. 👏👏👏🙏🙏👍👍
Thank-you 😊🙏
Super guruji
जय हरि माऊली 🚩🙏😊
Old Mohan Band Miss you Ram Dada
माऊली कृपा 🚩😊🙏
खुप सुंदर वाजवले मास्टर 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤💐💐💐💐💐💐💐♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
धन्यवाद , 🙏😊
Original आवाज👌👌👌👌👌
Thank-you 😊🙏
Khup sundar dada
Thank-you 😊🙏
एक च नंबर माऊली
जय हरि माऊली 😊🙏
लय लय लय भारी
धन्यवाद ,😊🙏
Real गण्यापेक्षा हे गाणं खुप भारी आहे .....जय हरी माऊली .....👌👌👌👌👌🙏🙏
जय हरी माऊली , दादा 😊🙏
अप्रतिम ... महाराष्ट्रास नवीन सुखविंदर लाभला...
खुप खुप धन्यवाद 😊🙏🙏
Super RAM bau 1 nobar
Thank-you 😊🙏
Hariharan and kavita krishnamurty👌👌
Thank-you 😊🙏
माऊली खूप खूप सुंदर शब्दचं नाही बोलायला काही,,,,, अप्रतिम ❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
धन्यवाद , दादा 😊🙏
Mohan band ch kautuk karav titak kami माय बापान्नो.
अपार क्रुपा आहे माऊलीं ची व आई वडीलांची.. तुमचे गायन ऐकून टेंशन दुर होऊन जात
आमचा छोटा बँन्ड आहे आमच्या बँन्डला अनमोल सहकार्य व गुरु मोहन काका आणि माझे भाऊ
राम व शाम दादा यांचे फार आभारी आहोत त्याचे अनंत ऊपकार आहेत आमच्या वर ........
( शिवाजी बँन्ड पाटिल परिवार )
धन्यवाद , माऊली 🙏
आपल्या खान्देश ची शान मोहन बैंड बाजा 1no माऊली
धन्यवाद , दादा 😊🙏
एकुलती राम भाऊ शाम भाऊ लय भारी आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद , 😊🙏
वा काय आवाज आहे बाऊ
धन्यवाद , 😊🙏
Brilliant co-ordination!!
Jay khandesh
Thank-you , dada 🙏😊
एक दा तुमच्या सारख्या कलाकारांच्या पोटी जन्म यावा अशी इच्छा आहे ❤❤
माऊली कृपा 🚩😊🙏
रडु आल राव काय म्हणायच या आवाजाला वा।।।। मस्तच
धन्यवाद , माऊली 🙏
Apratim kala dada ...superb 🔥🔥🔥👏👏👏👏👏👏
माऊली कृपा 🚩😊🙏
Jai ho sir apki....great... Oosome...
Thank-you 😊🙏
पांडुरंगा चरणी प्राथना करतो की तुम्ही खुप मोठे गायक व्हावे
खुप खुप धन्यवाद ,,दादा
राम दादा कीती अवघड गाण आहे हे पण तुम्ही किती सहज गाऊन घेतल खरच मनापासून सलाम तुम्हाला खुपच छान राम दादा आणि शाम भाऊ 🙏🙏💖💖💝💝
धन्यवाद , दादा 😊🙏
Super she upar wala aavaj dada
Thank-you 😊🙏
Super manl bhau song tumi
Thank-you 🙏
Super बहुत सुंदर भाई साहब
Thank-you 😊🙏
बहुत बडीया भैया 👌👌👌👌👌👌👌
Thank-you 😊🙏
1 NAMBR BHAU khub chan band haye 🎷🎷🎷🎷🎷🎺🎺🎺🎺🎵🎵🎵🎵🎵👌👌👌👌👌
Thank-you 🙏😊
Kandesh chi shan mohan band🙏🙏👌👌
Thank-you , dada 🙏
Very nice ram sham sir
Thank-you 🙏😊
कला हेच जीवन राम शाम सर खुपच छान
कला हेच जीवन
धन्यवाद , दादा 🙏
Lai bhari rambhau
Thank-you 🙏
खूप सुंदर आवाज आहे माउली तुमचं
धन्यवाद ,😊🙏
माऊली एक दम सुंदर 🙏भगवंत आपल्याला असच यश देवो 😘😘
खुप खुप धन्यवाद , 😊🙏
खुपचं सुंदर अप्रतिम...आवाज आणि सर्व वाद्य मंडळी एकदम मस्त 🎹🎼🎤👌👌👌
धन्यवाद , 😊🙏
महाराष्ट्र ची शान mohan band आहे.🥰😍🎶🎵super
माऊली कृपा 🚩😊🙏
Maharashtra band king ram sham 👑💯
Thank-you 😊🙏
आज पर्यंत हे गाणं वाजवणारा बँड पहिलं नाही पण तुम्ही वाजवलं उत्कृष्ठ वाजवलं दादा गाणं
धन्यवाद , माऊली 🙏
@@mohanbandramsham 😇👑🚩🙏🙏🙏
खुप छान सुंदर आवाज आहे
Thank-you 😊🙏
आपण जळगाव जिल्ह्याची शान आहात राम भाऊ व शाम भाऊ
धन्यवाद , दादा 🙏
जोरात
खुप छान माझ सर्वात आवडत गान आहे
वा दादा खुपच छान
Super song
Kadak song Babu
Thank-you 🙏
राम भाऊ खरच इतरांन पेक्ष्या तुम्ही बंड मधे सगळ्यात 1 no आहात. मनाला भिडल गाणं तुमच.
धन्यवाद , दादा 😊🙏
जबरदस्त ....आवाज ,सुर चाल ......मस्तच
धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ nice Bhai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank-you 😊🙏
*_😭😭माऊली तुमचे व्हिडिओ बघितले की लगेच डोळ्यात अश्रू येतात..❤❤_*
धन्यवाद ,😊🙏
First 1 minute 40 seconds are outstanding.. I can keep listening to such compositions for hours
Kadak na ram dada 1 no khup chan avaj nice signing supar
धन्यवाद , दादा 🙏🙏😊
Wow❤️😘 कला असवी पण इतक्या प्रमाणाच्या वर नाही यार . खुपच छान राव❤️🙏
Thank-you 😊🙏
Gajab bhai
Thank-you 🙏
तुमचा आवाज खुप छान आहे
🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️मला तुमचे वाजवलेले गाणे खुप आवडतात
धन्यवाद , दादा 😊🙏
super राम दादा
Thank-you 🙏
Nice song
Nice song 👌👌 dada
Thank-you 😊🙏
Awesome King of Maharastra singer
Thank-you 🙏😊
Wow akch number dada
Thank-you 😊🙏
🎤 संगित का बादशाह 🎤.....
Thank-you 😊🙏
मस्त आवाज आहे
धन्यवाद 🙏
भाऊ १ च नंबर 👌👌
धन्यवाद , दादा 😊🙏
सुरों का राजा👑
Thank-you 😊🙏
राम.शाम.भाऊ.खूप. छान।गित
धन्यवाद , 😊🙏
Thise is the real talent in india.... Such a beautiful voice sir
Thank-you 😊🙏
Real gaan peksha Bhau ch aawaj lay bhari aahe
Thank-you 😊🙏
I LOVE YOU MOHAN BAND AND MASTER राम शाम
Thank-you
जय खान्देश
I love you meri jaan kya baat he yaar bhai ❤❤❤❤
Thankyou 😊🙏
I love you mohan Band and my fevret Ram and Sham Mashatar kay aavaj ahe sir mi tr harvun gelo
Thank-you 🙏😊
वा दादा अप्रतिम माऊली लेकरु आहेत ना आपण
कृपा त्या माऊलींची 🚩🙏
😭😭😭💓💓💞💞💞💞🙏🙏🙏🙏
मस्त आवाज👍👍👍👍
Wow ......Ram bhau supar hitttttttt.
Thank-you 🙏
मी भोईसर वरून आहे दादा मला तूमचा आवाज खूपच आवडतो👌👌👌👌🙏🙏
धन्यवाद , 😊🙏
Outstanding
Thank-you 😊🙏
EK NAMBAR NISE SOGS
Thank-you 🙏
Raam bhau kadak
Thank-you 🙏
One Man Two Talent 💯 handsofff ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
Thank-you 😊🙏
एकदम मस्त👌👌👌👌
सर तुम्ही उद्या आमच्या इथे म्हणजेच सोयगवला येत आहे तरी तुम्ही हे गाणं तिथे नक्कीच वाजवव ही विनंती
जय हरि माऊली 🚩🙏😊
Supar no 1 bhawa
Thank-you 🙏
राम सर तुमचा आवाज खुप छान आहे
Thank you 😊🙏
Nice khup Chan mala khup avdal he gane
Thank-you 🙏
सुरों का राजा🎤 संगीत हे ईश्वर की शक्ति 🎤
धन्यवाद 😊🙏
एकच नंबर राम व शाम दादा
Thank-you 😊🙏
Byutiful singing
Thank-you 🙏
Very very nice song ram dada
Thank-you 😊🙏
राम भाऊ तुम्ही या गाण्यावर मोठ्या प्लॕटफार्म वर गायले पाहीजे हे song अप्रतिम आवाज
Mauli krupa 🚩🙏
H
दादा तुम्ही हे सोंग खान्देश पुरस्कार सोहळा पाचोरा इथे ओन स्टेज गायला पाहिजे खूप मस्त जमले असते मग♥️😘
खुपच छान सिन्गर सर 👌👌
धन्यवाद 😊🙏
माऊली जय हरी...
गाणं उत्कृष्ट गायलं आहे.आपल्या सर्व टीम च अभिनंदन.
विशेष म्हणजे "हमको तो आती है शरम" आणि "'तेरी ऐसी अदा पे तो फिदा" यात जे improvisation केलंय ने ते खूप उत्कृष्ट.
खूप खुप शुभेच्छा दादा...!!!!💐💐💐💐
खुप खुप धन्यवाद , 😊🙏
सुपर........मोहन व शाम भाऊ जोडी.....सलाम
धन्यवाद , दादा 🙏
मला तुमच्या आवाज खुप आवडतो खुप सुदंर आहे आवाज
धन्यवाद , माऊली 🙏
व्ही
So proud fill bro on all❤
Thank-you 😊🙏
आज पर्यत असे गाणे मी रियल सुधा
आईकले नाही song Great
👌👌👌😘😘😘🤳👌
धन्यवाद , दादा 🙏
Nice Bhau👌👌
Thank-you 😊🙏