सुशील जी तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे आता आम्हालाही या सरकारचा राग येऊ लागला आहे यांचं नक्की काय चाललं आहे ते 0 जनतेला समजलंच पाहिजे आता आम्ही काहीही करू या प्रभात यांनी राहू नये धन्यवाद
काटावरचे बहुमत द्यायाला हवे होते... ज्यास्त सीट्स आल्या मुळे मस्ती आली असावी... सत्ता लोलूप लांडगे हे पण.. पुढल्या वेळी जनता ह्यातील बहूतेक हावऱ्या न्ना घरी बसवील 😂😇
साहेब , लाडाने खांद्यावर घेतले तरी किती समजूत काढायची,अन तरी किती हट्ट करायचा याला मर्यादा असतात त्यामुळे ज्यांनी खांद्यावर घेतलें त्यांची मात्र अब्रुच गेली आहे
बिन खात्याचे चालेल एक वेळ पण बिन कामाचे होऊ नये ज्यासाठी निवडून दिले ती कामे झाली नाही तर पुढच्या वेळी जनता कायमचा निकाल लावेल. वेळीच शहाणे झाले तर उत्तम..
माझे मत आहे जर शिंदे अजित दादा जास्तच नाराज अथवा नाराजी करत असेल तर बीजेपी ला बहुमतासाठी फक्त 10-12 आमदार आवश्यक आहेत... तर मग 1. फडणवीस साहेबानी दोन पक्षांपैक्की एक पक्ष सत्तेतून हाकलून लावावे 2. नाहीतर 10-12 जे कमी आहेत त्यांना आपल्यकडे अनावे तसें पण बीजेपी चे बरेच आमदार शिंदे आणि अजित दादांच्या पक्षातून लढले आहे, वरील गोष्टी करण्यात फडणवीस साहेब मास्टर आहेत 🤣👍👍👍💯💯💯
!! परत व वारंवार हे सत्य खर ठरत आहे की ....... मतदाराची किम्मत फक्त मतदान करताना लाख मोलाची असते व मतदान केल्या नंतर मतदाराची किम्मत शुन्य होते ........!!! हेही लक्षात येते की ...... !!गर्दीत गारध्यांच्या सामील रामशाश्त्री !! मेल्या विना मढ्याला आता उपाव नाही !! वीस तारखेच्या आधी देश किती संकटात होता याचे भयावह चित्र नेते सांगत होते व माझा विश्वास बसत नव्हता ..... एकाच महिन्यात किती शांतता झाली ..... आता राष्ट्रा समोर कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत ..... मतदार !! ऱाज्या !!तुला पाच वर्ष फक्त तुझीच मदत होणार आहे ........ !!
राज्यातील जनता युतीवर हळूहळू नाराज होत चालली आहे, हे युतीच्या नेत्यांनी समजावून घेऊन जर योग्य वेळेत व लवकरात लवकर खाते वाटप करावे, जर तसे खाते वाटप केले नाही तर जनता २०२९ ला घरी बसायला लावतील.
गेली 2.5 वर्षे. मुंबई, पुणे, सारख्या महापालिका, ज़िल्हा परिषद अश्या स्थानिक स्वराज्य संस्था , प्रशासक वर व्यवस्थित चालतात. काही हरकत नाही. प्रशासन चालवते राज्य.
असलनसत सुशीलजी ईतके मंत्री आमदार खासदार सर्वांंचेच समधान होउन मतदार कायम ठेवत महाराष्टृाचा विकास योजनाही डोळ्यासमर ठेवुनच फडणवीस अजजितदादा यांचाही मतदारसंघ भविष्यात कायम ठेवत ही दुधारी तलवार मुख्यमंत्र्याच्या मानेवर आहेच हो हो😮
गणेश पुजेला कुजका नारळ तसं मा मुख्यमंत्री यानी मुख्यमंत्री पदासाठी, नंतर गृहमंत्री खात्यासाठी हट्ट धरल्यामुळे सगळीच प्रक्रिया पुढे सरकत राहिली. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांच्यावर जनतेचा विश्वास होता. स्वार्थपणा आड आल्याने खातेवाटपही रखडलं आहे.
ज्यांना जास्त मंत्रिपदे द्यायची त्यांना कमी महत्वाची खाजी घ्यायची आणि ज्यांना कमी मंत्रीपदे पण जबाबदारीची मंत्रीपदे द्यावीत .. त्याशिवाय हिंदुत्वाला आणि विकासकामाला गती देणे सर्वाना बंधनकारक असेल.. इडीच्या आणि इतर केसेस असलेल्यांना काही देऊ नये..
बरोबर आहे तुमचे म्हणणे. मतदारांच्या संयमाचा बांध फुटतो आहे. पश्चात्ताप व्हायला नको. यात भाजपाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. यापुढे तोंड उरणार नाही यांना मत मागायला.
आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत अशा वल्गना करून, आता मला मंत्री केलं नाही म्हणून नाराज, मंत्री केलं पण हे खात पाहिजे, ते नको म्हणणारे खरेच त्या पदासाठी तरी पात्र आहेत ? एवढं बहुमत परत मिळणार नाही, शहाणे व्हा , राज्यासाठी, जनतेसाठी, हिंदुत्वासाठी काम करा 🚩
नाताळच्या दिवशी सांताक्लॉज हा लहान मुलांना शाळांमधून चॉकलेट, मिठाई वाटत असतो. तो कधीच मदरसा मध्ये जाऊन लहान मुलांना मिठाई वाटत नाही. हा मदरसा मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का? यावर आपण प्रकाश टाकावा 🙏
सुशिलजी आपल्या राज्यात समृध्दी महामार्ग, अटल सेतू जितक्या गतीने झाला तितक्या गतीने छत्रपती संभाजी नगर पाणीपुरवठा योजना का होत नाही? का सतरा विघ्न येऊ लागले आहेत?हे न उलगडणारे कोडे कसे सुटेल यावर एक व्हिडिओ करावा...
यालाच तर विकास म्हणतात.जनतेचा पैसा फुकट गेला आहे गेली ७५ वर्षे.ते च काम ही मंडळी करत आहेत.लायकी नसताना मिळालेल्या स्वातंत्र्याचे परिणाम भोगायला लागतात.
आपली कामे होणे महत्त्वाचे कीं मंत्रीपद महत्वाचे? प्रत्येक आमदार मंत्री होण्याच्या पात्रतेचेच असतात.मग मंत्रीपदासाठी तटून का बसायचे?नाराज कशासाठी व्हायचे? नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
Dear Sushilji Apan ha changala Video banawala ahe Lokani tumhala bahumatane nivadun dile ahe amahala tumachya kadun kahi Apexa ahet pan mahina zala tari khatevatap zali nahi va kamas suravat zali nahi tenva ata anatargat virus bajula karun khatevatap karavi va pratyaksha kamas suravat karavi hi Apexa Prakash Joshi78
One possible explanation for delay in distributing departments- Certain decisions are to be taken without creating any issues and / or some files are to be taken care of before handing over charge to ministers! Improbable though it may look like initially but it’s definitely possible. Maha administration was compromised for last 5 years for different reasons necessitating some reviews.
हीच काँग्रेसी शिकवण भंगारात टाकली पाहिजे. जनतेने हिंदुत्वासाठी, देशाच्या, राज्याच्या व जनतेच्या विकासासाठी भरभरून युतीला मतदान केले आहे. कोणा मंत्र्याच्या स्वतःच्या स्वार्थी विकासासाठी नाही. हा विचार ह्या अडलेल्यांनी नडलेल्यांनी लक्षात घेतला पाहिजे.
सुशील जी तुम्ही काल परवा एक व्हिडिओ बनवला होता दोन नेत्या मध्ये साम्य काय आहे सांगा म्हणून , तो मी अर्धवट ऐकला होता पण परत तो व्हिडिओ सापडलाच नाहीं यूट्यूब वर , का असं झालं असेल ???
एकदम बरोबर बोललात सुशील जी जयमहाराष्ट्र जय शिवराय ❤❤❤❤❤❤
सुशिलजी, तुम्हीतर आमच्याच मनातील प्रश्न विचारत आहात,अभिनंदन.
सुशील जी तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे आता आम्हालाही या सरकारचा राग येऊ लागला आहे यांचं नक्की काय चाललं आहे ते 0 जनतेला समजलंच पाहिजे आता आम्ही काहीही करू या प्रभात यांनी राहू नये धन्यवाद
सुशील जी हा विषय निवडला आश्चर्य, तुमचे अभिनंदन🎉
And they talk about one nation one election 😅😅😅
आपण ज्वलंत विषय मांडला आहे. असंच चालणार असेल तर कठीण आहे
काटावरचे बहुमत द्यायाला हवे होते... ज्यास्त सीट्स आल्या मुळे मस्ती आली असावी... सत्ता लोलूप लांडगे हे पण.. पुढल्या वेळी जनता ह्यातील बहूतेक हावऱ्या न्ना घरी बसवील 😂😇
बसावयालाच पाहिजे
पूर्ण बहमत नसल्याचा परिणाम.
100% खर आहे
सुशिलजी सगळ सुरळीत होईल अशी आशा बाळगूया.
अगदी माझ्या मनातल बोललात
महायुती च्या तिन्ही पक्षात मंत्री पदा साठी नाराजी नाट्य खुप चालु आहे
साहेब , लाडाने खांद्यावर घेतले तरी किती समजूत काढायची,अन तरी किती हट्ट करायचा याला मर्यादा असतात त्यामुळे ज्यांनी खांद्यावर घेतलें त्यांची मात्र अब्रुच गेली आहे
सुशील जी आप का बहुत धन्यवाद् जो आप ने अपनो को सच्चाइयों से अवगत करवाया है रहें ।
बिन खात्याचे चालेल एक वेळ पण बिन कामाचे होऊ नये ज्यासाठी निवडून दिले ती कामे झाली नाही तर पुढच्या वेळी जनता कायमचा निकाल लावेल. वेळीच शहाणे झाले तर उत्तम..
ह्यांना सर्वाना स्वताचा विकास करायचा आहे. मतदारांना मतदान झाल्यावर कोणीही विचारात घेत नाहीत
शिंदेनी सर्व गोष्ट लांबवल्या आहे तेच खरे जबाबदार आहे ह्या परिस्थिला ........ 👍💯🙏
होईल कुलकर्णी..
2 पक्ष आजुन आहे..
त्यांचा थयथयाट सुरू आहे..
देवा भाऊ आहेत..
परत 5 वार्ष ढुंकून भागायचे नाही
यूती पेक्षा आघाडी परवडली असती असे दुखाने म्हणायची पाळी मतदारांवर आणली नाही म्हणजे मिळवली.
काय फायदा झाला येवढे बहुमत देऊन सुद्धा मंत्री मंडळ स्थापन होत नाही
अडीच वर्षे बिन खात्याच्या मंत्र्यांचं सरकार की काय?😂 म्हणजे सगळी खाती मुख्यमंत्री बघणार का!
सबर का फल मिठा होता है
असे म्हणतात
बघू काय होते
थोडा धीर धरुया ❤
माझे मत आहे जर शिंदे अजित दादा जास्तच नाराज अथवा नाराजी करत असेल तर बीजेपी ला बहुमतासाठी फक्त 10-12 आमदार आवश्यक आहेत... तर मग
1. फडणवीस साहेबानी दोन पक्षांपैक्की एक पक्ष सत्तेतून हाकलून लावावे
2. नाहीतर 10-12 जे कमी आहेत त्यांना आपल्यकडे अनावे तसें पण बीजेपी चे बरेच आमदार शिंदे आणि अजित दादांच्या पक्षातून लढले आहे, वरील गोष्टी करण्यात फडणवीस साहेब मास्टर आहेत 🤣👍👍👍💯💯💯
असे केले तर विरोधी पक्षाला आयते कोलीत दिल्यासारखे होईल
असे होणे शक्य नाही
अधिवेशनात खाते वाटप न करता पुरवणी मागण्या मंजूर करण्यावर भर दिला हे चांगले झाले. शेवटच्या दिवशी खाते वाटप पण झाले. कामकाज झाले नाही असे नाही.
अहो सुशीलजी मागील सरकार MVA चं वसुली खाणारं होत आणि हे बिन खात्याचं...😂😂😂😂
Sahi baat bole Bhau tume 😢😢😢
आजकाल नेत्यांना देश बद्दल वाटत नाही. नुसता पैसा हवा. काय होणार देशाचे.
छान विषय .का वेळ लागतोय खाते वाटपाला .जनतेचा अपमान आहे.
!! परत व वारंवार हे सत्य खर ठरत आहे की ....... मतदाराची किम्मत फक्त मतदान करताना लाख मोलाची असते व मतदान केल्या नंतर मतदाराची किम्मत शुन्य होते ........!!!
हेही लक्षात येते की ......
!!गर्दीत गारध्यांच्या सामील रामशाश्त्री !!
मेल्या विना मढ्याला आता उपाव नाही !!
वीस तारखेच्या आधी देश किती संकटात होता याचे भयावह चित्र नेते सांगत होते व माझा विश्वास बसत नव्हता .....
एकाच महिन्यात किती शांतता झाली ..... आता राष्ट्रा समोर कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत .....
मतदार !! ऱाज्या !!तुला पाच वर्ष फक्त तुझीच मदत होणार आहे ........ !!
या सगळ्याला एकपक्षीय स्पष्ट बहुमत देणं हाच उपाय आहे असं वाटत नाही का तुम्हाला?
बहुमतासाठी चाचपणी सुरु आहे असें वाटतें. यात ही फडणवीस नक्की यशस्वी होतील.
असं काही नाही नाहीतर मंत्री पदा चा शपथ विधी केला नसता
असले सतालोलूप सरकार पडले तरी चालेल असे आदरणीय भाऊंनी म्हटले ते बरोबर आहे
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
People have full trust in Devendraji, he is competent to handle the entire situation. Let him take some time. let's not blame him unnecessarily.
निदान इतर खाती वाटून गृहखात्याचं नंतर ठरवा ना काय ते!
राज्यातील जनता युतीवर हळूहळू नाराज होत चालली आहे, हे युतीच्या नेत्यांनी समजावून घेऊन जर योग्य वेळेत व लवकरात लवकर खाते वाटप करावे, जर तसे खाते वाटप केले नाही तर जनता २०२९ ला घरी बसायला लावतील.
धन्यवाद भाऊ धन्यवाद, बरीच खरड पट्टी काढलात ,
अकराव्याला मुख्यमंत्री, मस्काला मंत्री ठरले. आता खातेवाटपाला यांचं बहुतेक वर्ष श्राद्ध घालावं लागेल.
समंजस पणा दाखवून मंत्रीमंडळ खाते वाटप करावे असे वाटते. ❤😂🎉😢😮😅😊
सुशीलजी , एकदम मनातलं बोललात . नमस्कार.
शिंदेसेनेतच जास्त प्रमाणात नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.
सगळे सारखेच, स्वार्थी, मलई वाले
गेली 2.5 वर्षे. मुंबई, पुणे, सारख्या महापालिका, ज़िल्हा परिषद अश्या स्थानिक स्वराज्य संस्था , प्रशासक वर व्यवस्थित चालतात. काही हरकत नाही.
प्रशासन चालवते राज्य.
अखेला देवेंद्र कुचभी कर सकता है,😂😂😂😂😂😂
Happy saral janatecha apaman ahee.....ha maaz ahee
विरोधक,मीडिया, यांना चर्चेला विषय,😮
असलनसत सुशीलजी ईतके मंत्री आमदार खासदार सर्वांंचेच समधान होउन मतदार कायम ठेवत महाराष्टृाचा विकास योजनाही डोळ्यासमर ठेवुनच फडणवीस अजजितदादा यांचाही मतदारसंघ भविष्यात कायम ठेवत ही दुधारी तलवार मुख्यमंत्र्याच्या मानेवर आहेच हो हो😮
गणेश पुजेला कुजका नारळ तसं मा मुख्यमंत्री यानी मुख्यमंत्री पदासाठी, नंतर गृहमंत्री खात्यासाठी हट्ट धरल्यामुळे
सगळीच प्रक्रिया पुढे सरकत राहिली.
त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांच्यावर जनतेचा विश्वास होता. स्वार्थपणा आड आल्याने खातेवाटपही रखडलं आहे.
महायुती विनाकारण विरोधीपक्ष हातात कोलीत देत आहे हे बरोबर नाहि.
ज्यांना जास्त मंत्रिपदे द्यायची त्यांना कमी महत्वाची खाजी घ्यायची आणि ज्यांना कमी मंत्रीपदे पण जबाबदारीची मंत्रीपदे द्यावीत .. त्याशिवाय हिंदुत्वाला आणि विकासकामाला गती देणे सर्वाना बंधनकारक असेल.. इडीच्या आणि इतर केसेस असलेल्यांना काही देऊ नये..
नमस्कार सुशील जी 🙏
चांगला विषय घेतला
बरोबर आहे तुमचे म्हणणे. मतदारांच्या संयमाचा बांध फुटतो आहे. पश्चात्ताप व्हायला नको. यात भाजपाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. यापुढे तोंड उरणार नाही यांना मत मागायला.
या लोकाना मंत्री पद हवी होती ना.दिली 5 वषेरे मंर्तीपण भांडु नका.
तीन तिघाडे काम बिघडे... मुळात शिंदे आणि अजित दादांना 5-5 मंत्रिपद द्या चर्चेविना... लई बिल झाले त्यांचे
आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत अशा वल्गना करून, आता मला मंत्री केलं नाही म्हणून नाराज, मंत्री केलं पण हे खात पाहिजे, ते नको म्हणणारे खरेच त्या पदासाठी तरी पात्र आहेत ? एवढं बहुमत परत मिळणार नाही, शहाणे व्हा , राज्यासाठी, जनतेसाठी, हिंदुत्वासाठी काम करा 🚩
असं ऐकलं आहे की दादा , ताई म्हणजेच मुंढे फॅमिली हो , भु माफिया आहे म्हणून , म्हणजे बघा भलतंच गंभीर प्रकरण दिसतंय त्यात आणि खून पण झालाय !!! 🤔
अशि चर्चा चालु आहे।शिंदे शिवसेना अंतरंग ।अलग आहेत।तसेच अजित दादा ने आहे।काका +अजित कि सीमोर येईल ते सांगा रेत नाहिद।
कुलकर्णी तुम्ही सुद्धा अती बोलतात...
😂😂😂 🎉🎉
पाशवी बहुमत असुनही बीन खात्या चे सरकार महाराष्ट्राला पहावे लागते हे आपले दुर्दैव.
यांना महानगर पालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक नको
खाते वाटप नको
मंत्रीमंडळ शपथविधी,खातेवाटप विलंबास मुख्यमंत्री फडणवीस हेच जबाबदार आहेत.
Khup chhan video.. tumchi sarkar che supporter asun tumhi sarakar la prshn vichrla tyabdl aple kautuk🙏 ak video amit shaha vr ghya..
आज झाले खातेवाटप, नका काळजी करू.
सुंदर विश्लेषण....
नाताळच्या दिवशी सांताक्लॉज हा लहान मुलांना शाळांमधून चॉकलेट, मिठाई वाटत असतो.
तो कधीच मदरसा मध्ये जाऊन लहान मुलांना मिठाई वाटत नाही. हा मदरसा मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का?
यावर आपण प्रकाश टाकावा 🙏
Excellent interpretation.
शुभ संध्या 🌹🌹🌹
सवाल लाख मोलाचा.आहे.
As usual excellent analysis.
खुप छान
सुशिलजी आपल्या राज्यात समृध्दी महामार्ग, अटल सेतू जितक्या गतीने झाला तितक्या गतीने छत्रपती संभाजी नगर पाणीपुरवठा योजना का होत नाही? का सतरा विघ्न येऊ लागले आहेत?हे न उलगडणारे कोडे कसे सुटेल यावर एक व्हिडिओ करावा...
यालाच तर विकास म्हणतात.जनतेचा पैसा फुकट गेला आहे गेली ७५ वर्षे.ते च काम ही मंडळी करत आहेत.लायकी नसताना मिळालेल्या स्वातंत्र्याचे परिणाम भोगायला लागतात.
वन नेशन वन ईलेक्शन होनार लवकरच लागू थोड्याच दिवसासठी कशाला कूच कूच का कू?😅
🕉🚩🕉🚩🙏👍🙏🕉🚩
सर्व गोष्टीना शिंदे साहेबच जबाबदार.. धरणारका?..
आपली कामे होणे महत्त्वाचे
कीं मंत्रीपद महत्वाचे? प्रत्येक आमदार मंत्री होण्याच्या पात्रतेचेच असतात.मग मंत्रीपदासाठी
तटून का बसायचे?नाराज
कशासाठी व्हायचे?
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
Dear Sushilji Apan ha changala Video banawala ahe Lokani tumhala bahumatane nivadun dile ahe amahala tumachya kadun kahi Apexa ahet pan mahina zala tari khatevatap zali nahi va kamas suravat zali nahi tenva ata anatargat virus bajula karun khatevatap karavi va pratyaksha kamas suravat karavi hi Apexa Prakash Joshi78
सगळेच बिन खात्याचे हेच बरय, 😃
बीड जिल्हा, गुन्हेगारी या विषयावर आपण आधी बोलला आहात. सध्याच्या ज्वलंत विषयावर आपल्या माहितीची वाट पहातो आहोत.
Agdi barobar bolalat Sushilji ,Devendranchya sarkarmadhye ase zalyache ashcharya vatate ahe.Maafi asavi
slow and steady
मुख्यमंत्री, मंत्री विना काही अडत नाही असे वाटते. खरंच यांची गरज आहे का? उगाच यांचा भरमसाठ खर्च जनतेच्या पैशातून होतोय.
Santosh देशमुख ह्यांना न्याय मिळेल का नाही यावर पण व्हिडिओ बनवायची कृपा करावी
लवकरच अजित पवार हे परत काकांच्या बरोबर जाणार.नतर
भाजप व एकनाथ शिंदे यांचा पक्ष एकत्रित होईल.नतर सगळं सुरळीत चालेल.
चांगली कान तोचलेत, विलम्ब आता करू नका, जनता नाराज होईल असे करू नका.
मुख्यमंत्री+ गृहमंत्री देवेन्द्र फडणवीसच.
Sushil ji one man Fadanvis saheb aahe kahi gataj nahi vistar only fadanvis saheb jay BJP
असंगाशी संग आहे.
सुशील जी बीडच्या प्रकारणावर प्रकाश टाका
Khatey watap zala , sir 3 party ahet wel lagto .
टेन्शन लेनेका नाही
Uchapati ani karamati punha suru honar ase disate
हुकुम शाही हया साठी पाहीजे...
घाई घाईत निर्णय घेतले की काय होते हे देवेंद्रजी नी भूतकाळात बघितलेले आहे त्यामुळे यावेळेस नको इतके ताक सुद्धा फुंकून पीत आहेत
One possible explanation for delay in distributing departments- Certain decisions are to be taken without creating any issues and / or some files are to be taken care of before handing over charge to ministers! Improbable though it may look like initially but it’s definitely possible. Maha administration was compromised for last 5 years for different reasons necessitating some reviews.
सुशील कुलकर्णी जी तुम्ही राजकारणाचा बघताय त्या मसाजोग मधला जरा मुद्दा घ्या ना मग मांडून तुम्ही
सुशील साहेब बरी आहे का तब्बेत? या उलट महाविकास आघाडी च सरकार असत तर तुम्ही काय व्हिडीओ बनवला असता
Ekmav karan, incoming/ outgoing. Adjustment?
Khaata mil ne k baad sab mil k khayenge. Ek he to Saif he 😂
हीच काँग्रेसी शिकवण भंगारात टाकली पाहिजे. जनतेने हिंदुत्वासाठी, देशाच्या, राज्याच्या व जनतेच्या विकासासाठी भरभरून युतीला मतदान केले आहे. कोणा मंत्र्याच्या स्वतःच्या स्वार्थी विकासासाठी नाही. हा विचार ह्या अडलेल्यांनी नडलेल्यांनी लक्षात घेतला पाहिजे.
Ravibhaulamantrikar
We make a big mistake given voting BJP
सुशील जी तुम्ही काल परवा एक व्हिडिओ बनवला होता दोन नेत्या मध्ये साम्य काय आहे सांगा म्हणून , तो मी अर्धवट ऐकला होता पण परत तो व्हिडिओ सापडलाच नाहीं यूट्यूब वर , का असं झालं असेल ???
Now it seems there is no subject now.