दारूचा ग्लास आणि सोबत चाकना ; वसईत मुख्य रास्त्याच्या कडेला मदिरा प्राशन !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024
- Subscribe TH-cam channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : www.facebook.c...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : home
Instagram : ...
Follow the HP Live News channel on WhatsApp: whatsapp.com/c...
दारूचा ग्लास आणि सोबत चाकना ; वसईत मुख्य रास्त्याच्या कडेला मदिरा प्राशन !
#vasainews #alcohol #walivpolice #Consumingalcoholatpublicplaces #nuisance #rjwinesshop #drinkingalcoholinpublicplaces #Daaruparty #VasaiDaaruparty #hplivenews #vasaivirarnews #breakingnews #latestnews #exclusive #news #vasai #crime #livevideo #lawandorder #sativaliRoad
तसही वालीव पोलिस स्टेशन हप्ते आणि लाज लुजपत खाण्यात 1 नो आहे
ही चुकी दुकानदारांची नाही ही चुकी पोलिस लोकांची आहे.
आपण एक पत्रकार आहेत त्या आधी एक सुज्ञ नागरिक आहेत.आपल्याकडे व्हिडिओ आहे.आपण ही व्हिडिओ viral करायचा आधी जवळच्या पोलिस स्टेशन वर कंप्लेंट करावी आणि मग तिथे काय अरेरावी होते त्याची व्हिडिओ बनवावी.
काका साहैब हे काम कायदा हातात घेतल्या शिवाय बंद नाही होणार महिला शिवसैनिक सोबत घ्या आणि शिवसेनेचा प्रसाद द्या परत कोण बसणार नाही
Thank you for covering this news, I am watching this since 4 years
वसंत नगरी मैदानात गांजाचे सेवन करत असतात गुजराती, पंजाबी पोरं. 😠😠😠
संपूर्ण वसई तालूक्यात हिच आवस्था आहे विरार कारगिल नगर मध्ये रोजच आहे हे
संपूर्ण वसई विरार मधे हेच सुरु आहे जिथे दारूचं दुकान त्याचा बाहेर असंच सुरु असत
हे फक्त वसईत नाही तर पूर्ण मुंबई मध्ये रस्त्यावर दारूचे अडे चालू आहेत पोलिस complaint करून पण पोलिस action घेत नाहीत
म्हाडा विरार. असेच आहे
भ्रष्ट 4 खात्या मुळे सामन्या माणसाची हलत खराब आहे
कॅन्सरचं ..धोका अन्नप्रशासन विभागामुळे वाढत आहेे.त्यांना हप्ता पाहिजे चेकिंग नको करय्ल.
Virar la pan peninsula park cha baju la same condition aahe
Sir 14 ko ek ladki gayab hogai vasai court k pas se us ki koi news bataya nai aapne
Kabh gayab hogyi ??? Means kitne baje ??? Umar kya thi ush ladki ki ???
पोलिस जर का खबरदारी घेत नाही मग स्थानिक नगरसेवक व आजी माजी नगरसेवक ज्यांनी आतापर्यंत सत्ता भोगली त्या पक्षाचे कार्यकर्ते तरी अंध झाले कि काय स्थानिक जनतेने हेच लक्षात ठेवा येणाऱ्या निवडणुकीत यांना चांगलाच धडा शिकवा
कितीतरी वर्षा पासून चालेल आहे 😂 आज HP लाईव्ह दाखवते 👍
निर्मळ तलावाच्या आजूबाजूला सुध्दा हाच प्रकार सर्रास सुरू आहे....महानगरपालिकेच्या गार्डन मध्ये हे प्रकार राजरोस सुरू आहेत ह्यावर कोणी कार्यवाही करेल का?
Vasai Virar Prashaasan Zople aahet..
PLZ. TAKE ACTION VASAI पुलिस PPZ.
Mena bhi kafi baar dekha h par police bhi kuch nhi karte kafi bar hum n bhi complain keya h..abhi news me aya to kuch din band rehnga par fir s chalu ho jaynga
सांगुन काय फायदा होणार नाही हे लक्षात ठेवा
हे तर काहीच नाही. विरारला वर्तक हॉल हा महानगरपालिकेचा इमारतीच्या बाहेर रात्री ९च्या सुमारास लोक दारू पियायला बसतात. काही लोक इमारतीच्या आत पायऱ्या वर सुधा बसून पितात
HP live ने यांच्या वरती पण विडियो बनवायला पाहिजे .पण हे अशक्य आहे कारण महानगर पालिकाच्या इमारती वर कसं विडियो बनवणार. महानगर पालिका HP live वरतीचं कारवाई करतार.
चिंचोटी la pan असेच चाले
Isse zyada haal kolhi Chinchotty ka bi hai
Virar West la pan asach prakaar chaalu aahe.. D Mart javal.. Peninsula Park cha baajulaa..
Daaru ch ban keli pahije
Jeene Ke liye Pina bahut jaruri hai Thandi Ka Mausam Hai
Ho hey tikade Daru piyala basatat ani Bajula bus stop ahe ladies asatat bus sathi are Kay hey chalu ahe
Police Kadhi tikade nhi ate road var Saral Saral piyala basatat Kay chalu ahe
Darula manyata aahe, daru pinyaryala nahi, nagarpalikene strict action ghetali pahije .
Dukan ver karvai kara aapoaap sagle band hotil
karan tyana hapta jato 😂
Hapte kon ghenar
Utpadan shulk hapte ghete ....aani aannprsahan gadyanla parmishan dete
😁😁🥃
Yala paise nahi dele manun natka krto yo.khud Roz daaru peta y h 😂😂to prblm nhi h isko
😁😁
Police ahe kaa nay Vasai madhe he pagar Kasle ghetat tar aplay aai bhahin tithun jhatat tenna kiti bhiti vatat asnar Hencha kadun…😡😡😡