गजानना गुणागरा परम मंगल पवना (Gajanana Gunagara, Param Mangal Pavana)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • श्री गजानन महाराजांच्या कृपेने “गजानना गुणागरा परम मंगल पवना” हे भजन महाराजांच्या चरणी अर्पण करताना मला अत्यानंद होत आहे. श्री गजानन महाराजाष्टक ह्यातील २ ओव्यां वर रचलेला हा मराठी अभंग आहे.
    आपला अनुभव आणि अभिप्राय काय आहे, हे कमेंट बॉक्स मध्ये कळवावे.
    श्रेय नामावली:
    कवीः श्री दासगणू महाराज
    संगीत, स्वर, आणि भावः गिरीश भिसे
    बासरीः विजय तांबे
    संगीत संय्योजनः संदीप कुमरोथ
    साऊंड इंजिनियरः दत्ताराम गावडे
    माक्सिंग, मास्टरींगः प्रशांत कांबळे
    कोरसः राजश्री भिसे, संदीप कुमरोथ, गिरीश भिसे, आर्यन वाघेला
    विशेष आभारः महेश कुलकर्णी, अनघा हिंडलेकर,
    सीमा ओवळेकर, आणि जीवनचंद्र नामजोशी
    Song Credits:
    Lyrics: Shri Dasaganu Maharaj (Shri Gajanan Vijay Granth)
    Music and Vocals: Girish Bhise
    Flute: Vijay Tambe
    Music Arranger: Sandeep Kumrouth
    Sound Recording: Dattaram Gawade
    Studio: Swarsamwad Studio, Mulund, Mumbai
    Mixing and Mastering: Prashant Kamble
    Chorus: Rajashri Bhise, Sandeep Kumrouth, Aryan Waghela, and Girish Bhise
    Photo, Videos: Shri Gajanan Maharaj Sansthan, Shegaon. Shot by Girish Bhise.
    Special Thanks to:
    Mahesh Kulkarni Sir
    Anagha Hindlekar madam
    Seema Ovalekar
    Jeevanchandra Namjoshi
    #instagram #indiansong #marathibhajan #gajananmaharaj #bhaktisong #fyp #abhanga #soulfulmusic #shegaonmandir

ความคิดเห็น • 29

  • @latapandit8187
    @latapandit8187 2 หลายเดือนก่อน +1

    सुबद्ध , श्रवणीय संगीतरचना , सुस्वर अप्रतिम

    • @GirishBhise
      @GirishBhise  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप आभारी आहे 😊💐🙏🏽

  • @vinayapimpale8623
    @vinayapimpale8623 2 หลายเดือนก่อน +1

    वाह गिरिश.. प्रशंसनीय... गीत, संगीत, भाव, गायन, वादन.. सर्वच अप्रतिम 👏🏻👏🏻👏🏻

    • @GirishBhise
      @GirishBhise  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद विनाया ताई 😊🙏👍 महाराजांची कृपा म्हणायची 🙏❤️

  • @sunandaamritkar6019
    @sunandaamritkar6019 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर भावपूर्ण गायल

    • @GirishBhise
      @GirishBhise  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏🏽

  • @ravindrabhagwate541
    @ravindrabhagwate541 2 หลายเดือนก่อน +1

    अभंग खूप सुंदर झाला आहे. गिरीशचा आवाजही छान आहे. विशेषतः बांसरी फारच छान!

    • @GirishBhise
      @GirishBhise  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद रवींद्र साहेब 😊🙏🏽 विजय तांबे हे प्रख्यात बासरीवादक आहेत. ते आपल्याला लाभले हे आपले भाग्यच म्हणायचे ❤️

  • @latapandit8187
    @latapandit8187 2 หลายเดือนก่อน +1

    गिरीश , शाब्बास बाळा .भक्तिभावाने गायला आहेस , तितकेच श्रवणीय , सुमधुर संगीत !!
    तुझी ही भावपूर्ण सेवा महाराजांना सुद्धा नक्कीच आवडली असणार .
    श्री गजानन जय गजानन
    गण गण गणात बोते

    • @GirishBhise
      @GirishBhise  2 หลายเดือนก่อน

      आपला अभिप्राय वाचून खूप भरुन आले आहे. महाराजाची प्रेरणेनेच हे साध्य झाले म्हणायचे 😊🙏🏽
      त्यांच्या मंदिरात एकदा तरी हे गाणे वाजले तर जीवन सार्थक होईल 🤗
      आपण हे गाणे ऐकल्याबद्दल आणि आपल्याला आवडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 😊❤️🙏🏽

  • @DG-sg6rp
    @DG-sg6rp 2 หลายเดือนก่อน +2

    Apratim Ani Sundar ❤

    • @GirishBhise
      @GirishBhise  2 หลายเดือนก่อน +1

      खूप धन्यवाद 😊🙏

  • @asmitachoudhari5069
    @asmitachoudhari5069 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर, भावपूर्ण गायला आहे. अभिनंदन

    • @GirishBhise
      @GirishBhise  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 😊🙏🏽❤️

  • @smitawaikar5341
    @smitawaikar5341 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर झालं आहे गाणं गिरीष ❤

    • @GirishBhise
      @GirishBhise  2 หลายเดือนก่อน

      आभारी आहे 😊🙏🏽👍

  • @VasantBhise-we2cf
    @VasantBhise-we2cf 2 หลายเดือนก่อน +1

    Girish...khup chhan bhaktigeet...changle sangeet dile ahes ani tu khup bhavpurna gayala ahes...GOD Bless you...Shri Gajanan Maharaj ki Jay...❤

    • @GirishBhise
      @GirishBhise  2 หลายเดือนก่อน

      बाबा, तुमची शाबासकी आणि आशिर्वाद मिळाला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे 🤗❤️ असाच आशिर्वाद राहू दे पाठीशी 😊🙏🏽 श्री गजानन जय गजानन 👏👏🌹🌼🌸🌷🌻😊🙏🏽

  • @kolenagesh
    @kolenagesh 2 หลายเดือนก่อน +1

    Gan Gan Ganat Bote

    • @GirishBhise
      @GirishBhise  2 หลายเดือนก่อน

      गण गण गणात बोते 😊🙏🏽

  • @vaishalibhat4803
    @vaishalibhat4803 2 หลายเดือนก่อน +1

    Very beautiful & soothing

    • @GirishBhise
      @GirishBhise  2 หลายเดือนก่อน

      Thank you 😊👍

  • @ashwinichoudhary5534
    @ashwinichoudhary5534 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान,अगदी भावपूर्ण

    • @GirishBhise
      @GirishBhise  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏽

  • @RajashriBhiseMusic
    @RajashriBhiseMusic 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुरेख रचना...त्याला तितकेच सुंदर समर्पक संगीत दिले आहेस गिरीश... 👌👌👌 आणि अतिशय मनापासून आर्ततेने, भक्ती भावाने, सुरेल गायला आहेस...👌👌👌👍🙂🙏 तुझं खूप खूप अभिनंदन आणि अशाच उत्तम प्रगतीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा...🙂🙏👍 श्री गजानन जय गजानन...🙂🙏👍

    • @GirishBhise
      @GirishBhise  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद राजश्री 😊👍❤️
      आणि तुझा कोरस खूप छान झाला आहे 👌👌
      आपल्या दोघांवर श्री गजानन महाराजाची कृपा असल्यामुळेच हे साध्य झाले आहे 😊🙏🏽

  • @prajaktajamdade2546
    @prajaktajamdade2546 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan 🙏

    • @GirishBhise
      @GirishBhise  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 😊🙏🏽❤️

  • @pankajk102
    @pankajk102 หลายเดือนก่อน

    Superb 👌👌